मिक्सरला १ वाटी बेसन व सव्वा वाटी पाणी वापरून कुकर मध्ये बनवा अतिशय चविष्ट पदार्थ I New Nasta I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • मिक्सरला १ वाटी बेसन व सव्वा वाटी पाणी वापरून कुकर मध्ये बनवा अतिशय चविष्ट पदार्थ I New Nasta I
    #easynasta #nasta #Shandarmarathirecipe #breakfastrecipes #nashtarecipes #marathirecipe #recipes #cooking #treding #nastarecipe #jhatpatnasta #nashtarecipe
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ मोठी वाटी बेसन / 1 large bowl of gram flour
    ५० ग्राम दही / 50 grm curd
    अर्धा चमचा हळद / half tsp turmeric powder
    २ ते ३ चमचे हिरव्या मिरच्या / 2 to 3 green chilli
    अर्धा इंच आलं / half inch ginger
    ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या / 5 to 6 cloves of garlic
    पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १ ते दीड वाटी पाणी वापरा / use 1 to 1 and a half cups of water
    ६ ते ७ हिरव्या मिरच्या / 6 to 7 green chilli
    कोथिंबीर / green coriander
    २ चमचे फुटाणे / 2 tsp rosted gram
    ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या / 4 te 5 cloves of garlic
    १ लिंबाचा रस / juice of 1 lemon
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १ ते २ चमचे तेल / 1 to 2 tsp oil
    अर्धा चमचा राई / half tsp musterd
    १ चमचा सफेद तीळ / 1 tsp of white sesame seeds
    थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
    थोडेसे हिरव्या व लाल मिरच्या बारीक कापलेल्या / a few green and red chillies finely chopped

КОМЕНТАРІ • 1

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 Місяць тому

    बेसन वजनी प्रमाणात किती आहे?