LIVE: श्रीवल्ली युट्यूबर्स विजय-तृप्ती खंडारे यांची मुलाखत… Vijay Khandare with Ashish Jadhao

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2022
  • LIVE: मराठमोठमोळ्या श्रीवल्लीची LIVE मुलाखत Exclusive interview of Vijay Khandare with Ashish Jadhao
    मराठमोठमोळ्या श्रीवल्लीची LIVE मुलाखत
    #srivalli। श्रीवल्ली मराठी सॉंग। Srivalli Marathi Song। Vijay Khandare। Telugu Song Marathi Version।
    Subscribe to Our Channel
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 283

  • @ashoksangavkar3247
    @ashoksangavkar3247 2 роки тому +34

    जाधव सर आपण मुलाखती बरोबर खंदारे उभयतांना मोलाचे उपदेश ही केले आहेत आपण घेतलेली मुलाखत खूपच छान घेतलीत त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 2 роки тому +17

    आशिष सर आपण मुलाखत घेत असताना आपल्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय हाच या कलाकाराला दिलेला उत्कृष्ट अवॉर्ड आहे. आपल्या चेहऱ्यावर दिसत असलेले आनंदी भाव खूप भावले. एका तळागाळातील कलाकाराच्या कलेची कदर करून मेडीयात प्रसिद्ध केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्या महाराष्ट्राला कलेची खूप मोठी परंपरा आहे म्हणून अशा ग्रामीण कलाकारांना आपण यापुढेही अशीच ताकद देत राहो हीच अपेक्षा ठेवतो.
    धन्यवाद!

  • @nnh3546
    @nnh3546 2 роки тому +35

    खुप छान मुलाखत घेतली आहे सर... गाणं पाहून जे जे भाव आणि प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. अत्यंत प्रेरणादायी.. आपलेपणाची भावना....!

  • @sanjaysalve6623
    @sanjaysalve6623 2 роки тому +21

    आपले पणातून मूलाखत छान घेतली श्रीवल्लीच्या डायरेक्टर यांना महाराष्ट्रात खूप प्रसिद्धी विजय ने मिळवून दिलीय म्हणून त्यानी यांना काही तरी भेट द्यावी

  • @dadanu1
    @dadanu1 2 роки тому +37

    आशिष जी मुलाखत घेताना तुमचे डोळे पाणवले दिसत होते
    खुप भारी वाटले . माझ्या डोळ्यात पाणी येत होते
    सुंदर मुलाखत 🙏🙏🙏

  • @seemagade5809
    @seemagade5809 2 роки тому +15

    खूप धमाल केलत गाणं व गाईलही सहज सुंदर
    मले आवडल ब्वाॅ...तृप्तीची साथ अफलातून...तिचे पोटेन्शियल पुरेपूर ओळखलेय असा पती लाभलाय...फार अनुरूप आहात परस्परांना
    आता गगनाला हात पोचावेत ही शुभेच्छा व आशिर्वाद मित्रांनो

  • @venudeokar7030
    @venudeokar7030 2 роки тому +10

    विजय सर तुमच्या जावयाची मुलाखत खूपच छान घेतली आहे धन्यवाद

  • @rajeshbashte4843
    @rajeshbashte4843 2 роки тому +6

    आशिष सर मुलाखत खूप छान घेतलीत हसत खेळत खूप मजा वाटली आवडली सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sadanandsuryavanshicreatio8957
    @sadanandsuryavanshicreatio8957 2 роки тому +15

    विदर्भात पण खूप टॅलेंट आहे...विजय खंडारे जबरदस्त.....

  • @mukundindian1499
    @mukundindian1499 2 роки тому +10

    Khup chan Ashish Sir aani khup chan marg darshan kel tumhi..... 💐💐💐

  • @shivamghuge8590
    @shivamghuge8590 2 роки тому +18

    खुप छान मुलाखत , अशीच प्रेरणा दया sir 💐💐💐

  • @vaishalidongre7025
    @vaishalidongre7025 2 роки тому +17

    सर तुम्ही मुलाखत छान घेतलीय

  • @user-qd8ik5rq5l
    @user-qd8ik5rq5l Рік тому

    खूप छान विश्लेषण केलेत सर आपण, लोकमतचे धन्यवाद ,

  • @nandkumarkamble7163
    @nandkumarkamble7163 2 роки тому +6

    Khup chan interview zhala tumcha Abhinandan Vijay ani Trupti 👌👌👌👌

  • @shankarwani9248
    @shankarwani9248 2 роки тому +4

    खूप छान मुलाखत .... विजय खंदारे ला खूप शुभेच्छा

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Рік тому +1

    आशिषजी खुप चांगली मुलाखत घेतली.
    तळागाळात टॅलेंट खुप आहे.
    त्यांना लोकांसमोर आणायला हव.
    अस प्रोत्साहन देणारे कमी असतात.
    ते तुम्ही खुप मोलाच काम केल आहे अस मला वाटत.
    हे जोडपं खुप छान आहे. त्यांच
    भवितव्य नक्कीच उज्वल आहे.
    त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खुप खुप....शुभेच्छा
    आणि
    लोकमतलाही धन्यवाद
    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 2 роки тому +3

    विजय आणि तृप्ती तुमचे दोघांचेही मनापासून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!

  • @sakharamjadhav5475
    @sakharamjadhav5475 Рік тому

    *खूपच छान आणि हसतमुख मुलाखत घेतलीत सर*

  • @sachinharne5206
    @sachinharne5206 2 роки тому +2

    अत्यंत जिव्हाळ्याची मुलाखत सर .......खूप छान ....proude ऑफ u sar

  • @ashay2193
    @ashay2193 2 роки тому +2

    आशिष जाधव व लोकमत चे अभिनंदन!..आपण विजय आणि तृप्तिला लोकमत सारखे स्टेज उपलब्ध केल्या बद्दल आभार..!विजय आणि तृप्तिला नागराज मंजुळे यांची भेट घडऊन आणा,त्यांना मराठी चित्रपटात पहायला आवडेल.!विजय,तृप्तीचा वर्‍हाडी भाषेचा फ्लेवर काहि औरच आहे. यांचा साधेपणा हाच यांचा खरा दागिणा आहे.

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 роки тому +1

    खूप छान.

  • @dhanajigaikwad2494
    @dhanajigaikwad2494 Рік тому

    खंडारे भाऊ लय भारी तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा धनंजय गायकवाड तर्फे सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय तालुका मढा राहणार लहू

  • @saaulzote2721
    @saaulzote2721 2 роки тому +4

    आशीष सर, मस्त मुलाकात..

  • @dhananjaymahadar8420
    @dhananjaymahadar8420 2 роки тому +2

    आशिष सर.... सर्व मिडीयातील अप्रतिम मुलाखत....

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 Рік тому

    खर आहे सर त्याना तुम्ही पुढे घेऊन जा लोकमतने

  • @prasadshinde3443
    @prasadshinde3443 2 роки тому +15

    Master Tallent...🔥

  • @laxmanpayghan5045
    @laxmanpayghan5045 2 роки тому +1

    आशिष सर मुलाखतीसाठी तुमचे खूप खूप आभार मानतो व विजय भाऊ आणि तृप्ती वाहिनी तुमचं श्रीवली गाणं संपुर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा असा अभिमान वाटतो तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लक्ष्मण दादा पायघन पाटील आखेगाव ता शेवगाव जिल्हा अहमदनगर

  • @mohiniasawale8922
    @mohiniasawale8922 2 роки тому +2

    सर तुम्ही खूप छान मुलाखत घेतली त्याना एक कैमरा भेट दयाला पाहिजे...सर्वानी मिळुन
    😍

  • @shreesai8927
    @shreesai8927 2 роки тому +1

    Jadhav sir aapan khandhare pariwarachi dhakhal ghetali.aapale abhinandan.dhoghanna pudhil watchalis khub shubhakamana 🙏🌹

  • @chandrasenpawar4802
    @chandrasenpawar4802 2 роки тому +1

    राजकीय लोकांचे दाखवण्या पेक्षा असे कलाकार द।खवत जा जाधव सर,धन्यवाद,

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 2 роки тому +1

    हिरो हिरोईन
    म्हणजे खंदारे जोडी
    खरे हिरो हिरोईन
    महाराष्ट्रातील खरे महानायक महा नाइका
    तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 2 роки тому

    आशिष,खरोखर सामाजिक भान जपलं आपण.अशी पत्रकारिता असावी.

  • @subhashkavankar7321
    @subhashkavankar7321 2 роки тому +1

    साहेब तुमची मुलाखत चांगल्या पद्धतीने झाली
    तुमच गाण छान आहे
    तर पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा

  • @hemantmhasde683
    @hemantmhasde683 2 роки тому +1

    गरीब कुटुंबाची दखल घेऊन मुलाखत घेणं फार मोठी कामगिरी लोकमत ने बजावली...खूप खूप आभार 🙏

  • @prasadshinde3443
    @prasadshinde3443 2 роки тому +7

    खूप छान आहे हे . 🔥🔥🔥🔥

  • @vlogger-aarti28
    @vlogger-aarti28 2 роки тому +10

    Super family👪

  • @jayprakashnarkar9012
    @jayprakashnarkar9012 2 роки тому +1

    विजय-तृप्ती यांचा सुंदर इनोसन्स च सहज सादरीकरण .

  • @s.m.netkar7980
    @s.m.netkar7980 2 роки тому +1

    आशिषजी , प्रथम आपले मन:पूर्वक आभार.एका ग्रामीण भागातील कलाकारांचा आपण सर्वसामान्यांना करून दिला.राजकिय विश्लेषक म्हणून मी आपला फॅन आहेच.पुन्हा या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या रसिकपणाचाही अनुभव आला.मीसुद्धा अहिराणी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ कलाकार आहे.मी आणि माझी पत्नी असे आम्ही दोघेही कलाकार आहोत.दहा ते पंधरा अहिराणी चित्रपट व एक मराठी चित्रपटात आमच्या भूमिका आहेत.खंडारे दाम्पत्याच्या मुलाखत बघतांना एक कलाकार म्हणून मला मनस्वी आनंद झाला.पुन:श्च आपणास धन्यवाद सर.
    सुधाकर नेतकर-पारोळा (९७३०८७०८३०)

  • @vijaykumarrathod8561
    @vijaykumarrathod8561 Рік тому

    Thanks Vijay bhau

  • @siddharthbhure8726
    @siddharthbhure8726 2 роки тому +4

    खूप छान जोड़ी आहे

  • @sanjaywarpe2820
    @sanjaywarpe2820 2 роки тому +3

    मस्त प्रोत्साहन मिळालेच पाहिजे मस्त साहेब

  • @kailashambadkar5713
    @kailashambadkar5713 2 роки тому +4

    खुबच छान विजय भाऊ

    • @kailashambadkar5713
      @kailashambadkar5713 2 роки тому +1

      कैलाश अम्बडकर सौसंर जिला छिन्दवाड़ा मध्यप्रदेश

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 2 роки тому +5

    Very nice interview Sir👌👌👍💐💐💐

  • @asmitadivekar8011
    @asmitadivekar8011 2 роки тому +2

    Khup chan Vijay ❤️😍🤞🏻🤞🏻

  • @suhuscookhouse4996
    @suhuscookhouse4996 2 роки тому +5

    Chaan... talent ahe tuzhyat Vijay... ankhin leh gani.

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 Рік тому

    सर खुप छान मुलाखत

  • @vijaydawale1822
    @vijaydawale1822 2 роки тому +1

    विजय व तुप्ती खंडारे याना पुढील यशस्वी शुभकामना

  • @ashokgharat5284
    @ashokgharat5284 2 роки тому +1

    फारच छान, लोकमत वरील मुलाखत फारच आवडली.

  • @brownmunde5813
    @brownmunde5813 2 роки тому +1

    परफेक्ट इंटरव्यू सर

  • @nakulwadaskar1387
    @nakulwadaskar1387 Рік тому

    सर खूप छान वाटले माझं माहेर डेहणी आहे

  • @digambarghule2330
    @digambarghule2330 Рік тому

    Wow Vijay kya bat hai 👌👌

  • @bajirao1975
    @bajirao1975 2 роки тому

    Jadhav saheb Really great ......

  • @gangadharbhusekar4131
    @gangadharbhusekar4131 2 роки тому +1

    जबरदस्त मुलाखत सर,

  • @vlogger-aarti28
    @vlogger-aarti28 2 роки тому +4

    Khup chan👌

  • @kalapremi4610
    @kalapremi4610 2 роки тому +2

    Gret motivation lage ravo viju bhau

  • @mayaadhaw2206
    @mayaadhaw2206 2 роки тому +1

    क्षीवली अप्रतिम गाहिल्याबदल खूप खूप शुभेच्छा

  • @suvarnalatajamdade2935
    @suvarnalatajamdade2935 Місяць тому

    Khup chan🎉🎉

  • @shobharajmane5541
    @shobharajmane5541 2 роки тому +6

    Very Good interview

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 2 роки тому

    एक नंबर,

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 Рік тому

    खुपच सुंदर

  • @durgasasane5178
    @durgasasane5178 2 роки тому

    Chan khup sundar

  • @gangarambhosale7352
    @gangarambhosale7352 2 роки тому

    Very very happy for yours song

  • @giridharmohite262
    @giridharmohite262 Рік тому

    Thanks my bro and cupals

  • @alkabagwe4152
    @alkabagwe4152 2 роки тому +1

    खूप छान मुलाखत विजय. अशीच प्रगती कर. आमच्या खूप खूप शुभेच्छा 👍😂

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 2 роки тому +2

    Jay bhim khandare sur and didi.
    I like it your song 🎵
    Very good 👍👏👌.
    Bodhegaon bk Ta.phulambri dist. Aurangabad.

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 2 роки тому +1

    Very nice👍.. आशिष सर

  • @smitapohekar3995
    @smitapohekar3995 2 роки тому +1

    Khup chan mulakhat ghetli sir tumhi

  • @deepaligorlewar4996
    @deepaligorlewar4996 Рік тому

    Khup sundar tumchi jodi pn khup mst

  • @prakashbuldana
    @prakashbuldana 2 роки тому +2

    छान मुलाखत

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 2 роки тому

    खूप छान

  • @hemantsomwanshi5654
    @hemantsomwanshi5654 2 роки тому +2

    Khup Chhan mulakht ,sir ,jya padhhatine tum hi kuthhlyahi prakarchhe dadpan yeu na deta doghana bolta kele te apratim.! !

  • @shivadaswankhade8629
    @shivadaswankhade8629 2 роки тому

    विजय तृप्ती हे गाण तर हीट झाले
    आणि तुझे समोरच्या जिवनातील
    आयुष्याला ढेर सारया शुभेच्छा💐💐🌹

  • @garudkale2308
    @garudkale2308 2 роки тому +1

    मी सुद्धा खंदारे यांनी मराठीत भाषांतर केलेले गाणं ऐकून पुष्पा चित्रपट टॉकीजचमध्ये पाच वेळा पाहिले

  • @krishnajighorapade1397
    @krishnajighorapade1397 2 роки тому +1

    सर धन्यवाद छान मुलाखत.

  • @laxmiwakde3500
    @laxmiwakde3500 Рік тому

    Verry nice 👏😊💐💐✨👌👌

  • @kamlakarchoughule7800
    @kamlakarchoughule7800 2 роки тому +1

    अतिसुंदर

  • @anilpawar2423
    @anilpawar2423 2 роки тому +2

    छान इंटरव्ह्यू दादा.

  • @dilipkarnar7448
    @dilipkarnar7448 2 роки тому +2

    Mast Mulakhat.👌🙏

  • @thakresir3488
    @thakresir3488 Рік тому

    फारच झकास

  • @vijaybansode1122
    @vijaybansode1122 2 роки тому +1

    विजू भाऊ तूम्हा दोघा पती पत्नी ला माझ्या खूप खूप शुभेच्छा, तूमची खूप प्रगती होवो,

  • @nileshwagh6899
    @nileshwagh6899 2 роки тому +4

    sadhi bholi manse 👌👌👌

  • @babankamble8128
    @babankamble8128 4 місяці тому

    Nimbora he nav sudha aikla navhata, khandre jodine amhala kalavale. Mi karnataka rahato pan ahe maharashtriya. Mala tumche vedio khup awadtat. Thank you.

  • @giridharmohite262
    @giridharmohite262 Рік тому

    Ani manapushan dhanwad👌🥰🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavzade4459
    @vaibhavzade4459 2 роки тому

    विजय तृप्ती तुम्ही लय भारी आहे त्यातल्या त्यात आपली विदर्भाची भाषा तर 1दम झकास विजू भाऊ आपल्या विदर्भाच्या मुला मुलीन मध्ये खूप टॅलेंट आहे तू मोठ्या लेवल साठी खूप try कर आपल्याला विदर्भाला पण समोर न्यायाच आहे चांगल्या कामासाठी खूप खूप अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @sanjivwathore3227
    @sanjivwathore3227 Рік тому

    👌 खंदारे साहेब.

  • @swapnalichougule3972
    @swapnalichougule3972 2 роки тому +1

    आपल्या सोबत तुम्ही घरातील सर्वांना मोठ केल व्वा 👌👌👌👍🙏

  • @kalpeshkhateghare
    @kalpeshkhateghare 2 роки тому +1

    Khup sundar

  • @sapanasorge5693
    @sapanasorge5693 2 роки тому

    Thank you aashish sir khup chan maargdarshan tumche doghanna .. Vijay aani trupti khandare la khup khup shubhechha

  • @rajmore737
    @rajmore737 2 роки тому +1

    Khup chan mulakhat 👌👌☺️☺️

  • @kishornirhali901
    @kishornirhali901 2 роки тому

    आशिष जी आपण खंदारे परिवाराची घेतलेली मुलाखत आणि यश पचविण्याची गोष्ट सर्वात महत्वाची वाटली .
    राजकारण विषयावर आपली मते खूप सुस्पष्ट वाटतात .

  • @devendrachaudhari9257
    @devendrachaudhari9257 2 роки тому +1

    वर्हाडा साठी जाधव साहेब
    Emotional झाले
    कणखर नेत्याना घाम फोडणारे
    आपल्या माती त ल्या पोरं साठी
    हळवी झाले
    ग्रेट humanbeing नमस्कार

    • @sureshkute8446
      @sureshkute8446 Рік тому

      आषीश सर आपशले खुप आभार इतकी छान सहज मुलाखात विजय आणी तुरूपति खंडारे यांची घेतली आणी आपल्या यवतमाळे जिल्हातील कलाकारांना पोरतसाहन दिले .आपले खुप आभार.मी पण यवतमाळ जिल्हयाचा.

  • @vijaydawale1822
    @vijaydawale1822 2 роки тому +1

    मोठे कलाकार व्हा, हीच मंगल कामना

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 2 роки тому +2

    Nicely done👍 Best Off Lucky's---Friend's

  • @sumedhpundkar6799
    @sumedhpundkar6799 2 роки тому +3

    WOW

  • @sameerdhamapurkar1625
    @sameerdhamapurkar1625 2 роки тому +4

    Nice 👍

  • @gudalwarfilms1234
    @gudalwarfilms1234 2 роки тому

    Nice Mulakhat

  • @anildhabale5492
    @anildhabale5492 2 роки тому +4

    नमस्कार विजय भाऊ

  • @digambarghule2330
    @digambarghule2330 Рік тому

    Chan mulakat

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 Рік тому

    खर आहे सर तुम्ही बोलता ना

  • @ganeshnupnarayan3687
    @ganeshnupnarayan3687 2 роки тому

    Khup Chan Superb