Paper Leak : पोलीस भरतीचा पेपर, किंमत साडे बारा लाख; पेपरफुटीचं रॅकेट, टोळीचा पर्दाफाश ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 466

  • @psiganeshdadachavan6371
    @psiganeshdadachavan6371 3 роки тому +36

    पेपर पुन्हा घेण्यात यावा... आम्हाला न्याय मिळावा हीच पोलीस प्रशासन ना विनंती....

  • @Helpingmk
    @Helpingmk 3 роки тому +105

    आमचा मुंबई पोलीस पेपर रद्द करा
    95 मार्क शक्य नाही कोणाला 5 वर्ष अभ्यास करून 80 नाही लोकांना

  • @rihangaikwad3909
    @rihangaikwad3909 3 роки тому +175

    पिंपरी चिंचवड आयुक्तलाचा पेपर पुन्हा घेण्यात यावा.... व अभ्यास व होतकरू मुलांना भरती होण्याचा पुन्हा चान्स देण्यात यावा... जेणेकरून अन्याय होणार नाही याची दक्षता पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि घ्यावी

  • @KP-creation492
    @KP-creation492 3 роки тому +36

    90 प्लस वाल्यांची खरी मार्क बघायची असतील तर ती पेपर्स नंतर घेतल्यावर कळतील हे सगळे गैरप्रकार करून भरती होणार आणि गरीबांची मुलं एवढी मेहनत करून नौकरी नाही म्हणून जीव देणार गरीब शेतकऱ्याच्या मुलांवर हा अन्याय आहे पेपर्स नंतर मुंबईआणि पिंपरी च झाला पाहिजे गरीबांच्या जिद्दी, मेहनती मुलांना न्याय मिळाला पाहिजे

  • @dipaknavatre2723
    @dipaknavatre2723 3 роки тому +153

    आता abp माझा ने मागे हटू नये एवढीच विनंती. घोटाळे बजांना कमीत कमी फाशी व्हावी
    इथ आम्ही अभ्यास करून मेलो bc

  • @rathodnavnath4603
    @rathodnavnath4603 3 роки тому +36

    मुंबई नायगाव पोलिस भारतीय चा पेपर पुन्हा झाला पाहिजे...

  • @prashantshinde957
    @prashantshinde957 3 роки тому +81

    पेपर परत घेतला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे

  • @amolkhandekar5483
    @amolkhandekar5483 3 роки тому +33

    हे प्रत्येक जिल्यात चालते याचे चौकशी केले पाहिजे गरीब होतकरू मुलांना याचा फटका बसत आहे

  • @saurabhbunage
    @saurabhbunage 3 роки тому +10

    100 कोटी अशेच जमा होतात.. डोळे उघडा.. UP त योगी ने कशी action घेतली पाहिलं ना . आपला फावडा काय नाय करणार.. म्हणून मोदी फक्त ❤

  • @mayankbande2353
    @mayankbande2353 3 роки тому +15

    बाकी न्यूस वाले फक्त राज करणी लोक, क्रिकेट, आणि हिरो लोकांची न्यूस दावता आहे ही न्यूस त्यांच्या साठी महत्वाची नाही ABP MAJHA 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rathodnavnath4603
    @rathodnavnath4603 3 роки тому +32

    पेपर पुन्हा घेऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे....

  • @somnathgitte9446
    @somnathgitte9446 3 роки тому +62

    पिंपरी-चिंचवड आणि आरोग्य विभाग पेपर डबल घ्यावेत

  • @indianchildrensgame8803
    @indianchildrensgame8803 3 роки тому +17

    जेव्हा पेपर फुटतो तेव्हाच भ्रष्टाचार उघड झालेला आसतो.बातमी देण हे फक्त चांगुलपणा..

  • @Gurnulenandu
    @Gurnulenandu 3 роки тому +161

    असे हवालदार प्रत्येक जिल्हास्तर आहे सर 💯

  • @anandchatuphale346
    @anandchatuphale346 3 роки тому +33

    ABP माझं मी आता मागे घेऊ नये एवढीच विनंती.....
    मग जर काय मदत हवी असेल तर कधीही संपर्क साधा मी तयार आहे.....

  • @bhagwathembade3920
    @bhagwathembade3920 3 роки тому +18

    पिंपरी चिंचवड पेपर पुन्हा झालास पाहिजे

  • @gangadharbharati5902
    @gangadharbharati5902 3 роки тому +20

    आमचं सारखा गरीब होतकरू मुलांचा कसा होणार सरकार मायबाप गरिबा च थोडातरी विचार करा ओ 🙏🙏

  • @ompatil2014
    @ompatil2014 3 роки тому +42

    सरकारला एकाच विनंती भरतीच्या परीक्षा गंभीरतेने घ्या, गरीब विद्यार्थ्यांचे फार नुकसान होते, पैसे आणि वेळ खर्च करून शहरात परीक्षेसाठी जातात आणि पेपर फुटी सारख्या घटना सगळ्या सरकारी व्यवस्थे वरचा विश्वास घालवून टाकतात

  • @appuwaghmare6174
    @appuwaghmare6174 3 роки тому +6

    हे फक्त महाराष्ट्र करू शकते ओन्ली महाराष्ट्र सरकार आता तरी जागे उद्या महाराष्ट्र 👍

  • @yashwantsuntyan9591
    @yashwantsuntyan9591 3 роки тому +45

    Great Job ABP माझा!!👍🙏🙏🙏

  • @MayurBKoli
    @MayurBKoli 3 роки тому +23

    Nice Job ABP mazha it's call real journalism

  • @netajibhingare7082
    @netajibhingare7082 3 роки тому +3

    गरीब मुलांना न्याय मिळाला पाहिजे पेपर पुन्हा घ्यावी नाहीतर दुसरी भरती लगेच घ्या आणि वयोमर्यादा ५ वर्ष वाढवून द्या

  • @rampatil2332
    @rampatil2332 3 роки тому +5

    ही फक्त एकच टोळी पकडली सर, आशा खूप टोळ्या सक्रिय आहेत सध्याला आणि ह्याचाच फटका इमानदारीने अभ्यास करणाऱ्या मुलांना बसतोय, पण ह्यांच्यावर कारवाई कुठे होती ..।

  • @madhavs.521
    @madhavs.521 3 роки тому +1

    पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचा पेपर पुन्हा घेऊन अभ्यासू मुलांना न्याय मिळावा ही अपेक्षा.......

  • @aman0070
    @aman0070 3 роки тому +15

    तेच म्हटलं मुंबई चा पेपर एवढा अवघड असून 95 मार्क पडतात कसे.आणि काही ठिकाणी तर 100 पैकी 100 भेटले आहेत मुलाना.

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 3 роки тому +5

    मुंबई चा सुद्धा घोळ झाला इतके मार्क पडलेलं नाही कोणाला🙏

  • @vishweshpatil5117
    @vishweshpatil5117 3 роки тому +1

    टोपे कृपया आपण राजीनामा द्यावा....अजून किती गरीब होतकरू विद्यार्थ्यांची वाट लावणार....

  • @vikaskharat5191
    @vikaskharat5191 3 роки тому +6

    अनिल चव्हाण के ला आर्मी मधून काढून,टाकावं आणि आतापर्यंत त्याने केलेल्या नोकरीतील pf चे पैसे आणि पेन्शन काहीच देऊ नये.

  • @rakeshmali0019
    @rakeshmali0019 3 роки тому +1

    सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे. आपण मुख्यमंत्री साहेब , उपुख्यमंत्री साहेब , मुख्यसचिव महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व सर्व पोलीस आयुकतालयातील आयुक्त , महासंचालक. यांना E-MAIL टाकत रहा आपला power दाखवा तेव्हाच योग्य चौकशी होइल व आपल्याला न्याय मिळेल.

  • @Shivanshkale
    @Shivanshkale 3 роки тому +9

    85 प्लस मार्किंग आहे त्यांची परीक्षा घेतलीच पाहिजे.

  • @ganeshmule8489
    @ganeshmule8489 3 роки тому +7

    आता हे आरोग्य पेपर फुटी प्रकरण पोलिस च दाबणार !

  • @madhavs.521
    @madhavs.521 3 роки тому

    पिंपरी चिंचवड पोलिस भरती result लावू नये........ पेपर पुन्हा घेऊन अभ्यासू मुलांना न्याय मिळावा ही अपेक्षा........

  • @adventurer2951
    @adventurer2951 3 роки тому +2

    Army intelligence मुळे हे उघड झाले। नाहीतर आपली महाराष्ट्र पोलीस काय लायकीची उरली नाही। सामान्य लोकांचा विश्वास उरला नाही

  • @sukeshshende852
    @sukeshshende852 3 роки тому +2

    अशा या प्रकारामुळे प्रामाणिक आणि होतकरू मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. ही मागणी सुद्धा विद्यार्थ्यांच्या वतीने मिडीयावाले यांनी लावून धरली पाहिजे.

  • @yogeshkharat3171
    @yogeshkharat3171 3 роки тому +5

    काही करून paper cancel करा हे कारण आम्ही अभ्यास करून मेलो राव तरी आमच्या पेक्षा विकत घेतलेल्या पोरांना जास्त मार्क येतात अन तेच होतात पोलिस

  • @garibkoamirbanana973
    @garibkoamirbanana973 3 роки тому +1

    एबीपी ख़ुप मोलाचे कार्य

  • @yogesh-v5i5c
    @yogesh-v5i5c 3 роки тому +9

    नायगाव चा पेपर पुन्हा व्हायला हवा....
    ABP maza ने त्यासाठी प्रयत्न करायला हवा

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 3 роки тому +1

    पोलीस अधिकारी प्रशांत अमृतकर ची आणि कृष्णप्रकाश ची cbi चौकशी व्हावी यासाठी आम्ही कोर्टात जाणार आहे

  • @savitagaikwad..
    @savitagaikwad.. 3 роки тому +9

    आम्ही गरीब पोरं वर्षे वरष अभ्यास करतोय😭😭😭😭😭😭

  • @KP-creation492
    @KP-creation492 3 роки тому +6

    नायगाव चा पेपर्स नंतर झालाच पाहिजे मग हे पोलीस अधीकारी ग्राउंड घ्याच्या मागे लागलेत ग्राउंड नाही तर पेपर्स झाला पाहिजे नंतर

  • @anandgaudar6495
    @anandgaudar6495 3 роки тому +28

    12/13 lakh Cash Deaun
    Police Consteble Honya Pekshya???
    Vada Paav Gadaaa Taka Bhavano
    Police pekshya Jaast Paise MILAVAL???

  • @vishalkhodepatil8322
    @vishalkhodepatil8322 3 роки тому +3

    जो पर्यंत मुलीच्या लग्नासाठी सरकारी नोकरीच पाहिजे ही आपली मानसिकता बदलत नाही .. तो पर्यंत तरी हे नोकरीचं भूत निघून जाणार नाही, कोणताही व्यावसायिक तरुण तिकडे व्यवसायातून ₹50000 महिना कमवत असेल तरी पण आपल्याला 15000 20000 च्या सरकारी नोकरी वाला पाहिजे😐😐

    • @adityakute522
      @adityakute522 3 роки тому +1

      काय करणार आपल्या पोरीना सरकारी job वाला च पाहिजे ? स्वता काही करणार नाही फक्त अपेक्षा 😐😏

  • @sumitdeshmukh9011
    @sumitdeshmukh9011 3 роки тому +1

    पेपर पुन्हा घ्या आम्हाला न्याय द्या

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 3 роки тому

    सगळ्या अधिकारी लोकांचा पेपर घ्यायला पाहिजे एक वेळा

  • @poojapadwal3544
    @poojapadwal3544 3 роки тому +14

    पिंपरी चिंचवड चा पेपर पुन्हा घ्यावा

  • @Dream_Team9
    @Dream_Team9 3 роки тому +1

    असं पेपर फुटत असतील तर आमच्या सारख्या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांनी काय करायच. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचा पेपर परत घ्यावा ही विनंती आहे सरकारला.

  • @abc4467
    @abc4467 3 роки тому +2

    हा पेपर डबल घेतला तर प्रामाणिक पणे अभ्यास करून मार्क्स मिळवणाऱ्या मुलांचं कीती नुकसान होईल

  • @ishwarshende5530
    @ishwarshende5530 3 роки тому +2

    असे विषय फक्त दाखवण्यात येतात पण याचं गांभीर्य ना सरकार घेत ना मिडिया वाले..

  • @dinkarghodke2265
    @dinkarghodke2265 3 роки тому

    लई भारी , पेपर विकत घेणारे आणि विकणारे दोघेही ग्रेट आहेत. डमी उमेदवार बसवून क्लास वन पोस्ट काढणाऱ्या परंपरेचे पाईक आहोत आपण . चालू दया असेच. जय महाराष्ट्र .

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 3 роки тому +3

    पिंपरी चिंचवड पोलीस अशी उडवाउडवीची उत्तरे कशी काय देऊ शकतात??ते दोषींवर मग कारवाई कशी करणार??

  • @anmolhargude4235
    @anmolhargude4235 3 роки тому

    पिंपरी चिंचवड पोलीस bharti पुन्हा एकदा घ्या

  • @deshbadal
    @deshbadal 3 роки тому

    पिंपरी चिंचवड ला फ्रॉम भरून चुकी झाली अभ्यास करतात ओ मुलं आणखीन 33वय झालं तरी लग्न नाहीत हे ऐकून तर असल्या अधिकारी लोकांना फाशी शिवाय पर्याय नाही abp माझा काळजी घ्या विध्यार्थी साठी फक्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @deepakpune7337
    @deepakpune7337 3 роки тому +1

    पिंपरी चिंचवड चा निकाल लावला तर याद राख कृष्णप्रकाश, चौकशी होईपर्यंत निकाल लावू नको

  • @narendrachaudhari3413
    @narendrachaudhari3413 3 роки тому +4

    सर्व परीक्षा मध्ये पैशाची मागणी होते आणि वशिला लावून भर्ती केली जाते असे असेल तर भर्ती घेतात कशाला

  • @ranvijay8794
    @ranvijay8794 3 роки тому +2

    रात्रं न दिवस अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे.काय करावं मुलांनी आत्महत्या का.दुसरा पर्याय ना उरला आता हे असे पैसे भरून मुल भरती करतात.मग आम्ही काय करावं आमच्या कढे नाहीत १२ लाख रुपये.हे सर्व बंद झाल पाहिजे.😞😞

  • @deepakpune7337
    @deepakpune7337 3 роки тому +1

    पिंपरी चिंचवड पेपर फुटला तसेच पुणे रेल्वे चा पण फुटला असेल चौकशी झाली पाहिजे तोपर्यंत निकाल लावू देणार नाही

  • @ganeshgawari6180
    @ganeshgawari6180 3 роки тому +1

    पिंपरी चिंचवड पेपर परत घेण्यात यावा 🙏 तो पण ग्राउंड वर 🙏🙏🙏

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 3 роки тому +1

    याला जबाबदार महाराष्ट्र सरकार नेतेच आहेत
    कारवाई होत नाही कारण काय.
    जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 роки тому +2

    100..98 Ani 94ani 96 Ata samajale..2021...thanks abp maza..good news..

  • @gangadharpisal1205
    @gangadharpisal1205 3 роки тому +2

    प्रकरण लावून धरा ABP majha

  • @rajupawar.51
    @rajupawar.51 3 роки тому +7

    फासी द्या त्यांना...... 😭😭😭😭💐💐💐

  • @appajadhav9433
    @appajadhav9433 3 роки тому

    गोरगरिबांच्या पोरांनी काय करायचं.....ग्राउंड..लेखी...तोंडी.....मेरिटमधे होऊनही......फायनल लिस्टला नाव नसते.....सगळा बाजार झालाय.

  • @maheshgaikwad9539
    @maheshgaikwad9539 3 роки тому +2

    प्रत्येक भरतीचा पेपर फुटत असेल तर सरकार जबाबदार आहे

  • @shivrocks7960
    @shivrocks7960 3 роки тому +11

    तरीही प्रश्न हा उरतोच की टोपे नि ब्लॅकलिस्टेड कंपनी ला कॉन्ट्रॅक्ट का दिला..?🤔

  • @prakashbhosale6459
    @prakashbhosale6459 3 роки тому

    विद्यार्थी मित्र हो ऑडिओ किल्प मध्ये 98 प्रश्न सांगत आहे आणि news वाले हे 92 म्हणत आहे म्हणजे फक्त काही तरी बातमी तयार करायची टाकयची आणि विद्यार्थी ची दिशा भूल करायची सरकार योग्य तो निर्णय घेईल तपास यंत्रणा योग्य तपास लावेल

  • @gabbar96k
    @gabbar96k Рік тому

    घोटाळे करणाऱ्यांना शिक्षा व्हावी! पण प्रामाणिक paper देऊन पास झालेल्या उमेदवारांना अन्याय होऊ नये!

  • @raja58023
    @raja58023 3 роки тому +1

    लष्कर असा काही आणि अवास्तव खुलासा कधीच करणार नाही जे सत्य असेल तेच सांगितले आहे बाकी कुणी काहीही म्हणो.

  • @yogeshmankar2139
    @yogeshmankar2139 3 роки тому

    आदरणीय मुख्यमंत्री साहेब यावर कधी बोलती ल सरळसेवा भरती पारदर्शक होईल यासाठी काही नियोजन करणार की नाही
    आज परिस्थिती अशी आहे कोणीही आंडू पांडू सेटिंग लावून द्यायच्या गोष्टी करतो म्हणजे यांच्या मागे सरकार मध्ये बसलेल्या लोकांचे हात असेल
    खूप विचार आहे न्याय मिळेल याची अपेक्षा पण नाही करू शकत आपण
    2019 पासून फॉर्म भरून आहे अजून त्याच्या पण तारखा जाहीर नाही झाल्या खूप ढिसाळ काम चालू आहे फक्त अशी परिस्थिती येऊ नका देऊ आज हातात पेन आहे उद्या बंदूक घ्यायच काम पडेल...............

  • @balupandule3704
    @balupandule3704 3 роки тому

    या वर्षी झालेले सर्व आरोग्य तसेच पोलीस या भरती झालेल्या परिक्षा परत घेण्यात यावी आम्ही गरीब विद्यार्थ्यांनी किती दिवस अभ्यास करायचा

  • @aniljumde1882
    @aniljumde1882 3 роки тому +21

    92प्रश्न नाहीं 98 प्रश्न आहे चेक करून सांगा सर

  • @sumitkothale9879
    @sumitkothale9879 3 роки тому

    मुख्यमंत्री साहेब बगा जरा आरोग्य भरती रद्द करा अन्यथा तुम्हाला खुप मोठा श्राप लागेल रात्र दिवस अभ्यास करणाऱ्या मुलांचा सर्व पेपर mpsc द्या जर तुम्ही शिवाजी महाराज आणि बाळासाहेब चे विचार मानत असाल तर कारण त्यानी कधीच मराठी माणसा वर अन्याय होऊ दिला नाही

  • @shraddhajadhav746
    @shraddhajadhav746 Рік тому

    हो पेपर झाला पाहिजे आमचा नुकसान होते आम्ही रात्री 2,3 वाजेपर्यंत स्टडी करतो आणि हे पैसे भरून घेता

  • @baluchavan7747
    @baluchavan7747 3 роки тому +1

    Thanks abp Maza,I support all of you

  • @comrade3474
    @comrade3474 3 роки тому +2

    तरीच म्हटलं मेरिट इतकं जास्त कसं लागतंय

  • @shamnagode6631
    @shamnagode6631 3 роки тому

    पिंपरी चिंचवड आयुक्तालय पेपर पुन्हा घेण्यात यावा....

  • @luckypawar4144
    @luckypawar4144 3 роки тому +2

    भाड खाऊ ना लाजा का वाटत नाही 2 ते 3 वर्षा ची मुलांची मेहेनत. आईबापाचा पैसा. रोज काम करुन ग्राउंड ची प्रॅक्टिस रक्तच पाणी करुन आम्ही जीव पणा लाऊन निस्वार्थ पेपर देतो आणि असेल लोक शिस्टंम मध्ये असल्याचा आसा फायदा घेता केव्हार गरिबाने मारायचं आश्या समस्यांमुळे किती तरी विद्यार्थी जीव देता .

  • @vinodbhaleraovakta1685
    @vinodbhaleraovakta1685 Рік тому

    जे मूले २०१३ मध्ये वेटींग ला आहेत आशाना वन रक्षक मध्ये घेण्यात येणार असून विद्यार्थीनी आपली नाव यादित बघावे

  • @purushottamkangate9090
    @purushottamkangate9090 3 роки тому

    पूर्ण महाराष्ट्राचा पेपर पुन्हा घेण्यात यावा

  • @vankatpotdar3421
    @vankatpotdar3421 3 роки тому

    फेब्रुवारी 2021 च्या लातूरच्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतला गैरप्रकाराची पण चौकशी व्हायला हवी...

  • @sudamghule567
    @sudamghule567 3 роки тому +1

    ABP maza चे अभिनंदन

  • @amazingfacts963
    @amazingfacts963 3 роки тому

    हे गट क आणि गट ड परिक्षेत सरास होताना दिसतय तलाठी,ग्रामसेवक,पोलीस शिपाई यावर काहीतरी कडक कारवाई करा आम्हाला गावातील लोक म्हणताय तुम्ही अजून का लागले नाही तो तर लागला अभ्यास न करता

  • @ROXX_GAMING_07
    @ROXX_GAMING_07 3 роки тому +1

    14 Nov Mumbai पेपर रद्द करा

  • @kamlabaikothari3797
    @kamlabaikothari3797 3 роки тому

    अशा प्रकरणांमध्ये पुढे कोणालाही शिक्षा होत नाही आठ ते दहा वर्षांपूर्वी जालना मध्ये एका एका घरात परीक्षा संपल्यानंतरही दीडशे लोकांना पेपर लिहिताना पकडण्यात आले होते त्याचे पुढे काय झाले कोणाला समजले नाही

  • @ashishnarwade765
    @ashishnarwade765 3 роки тому

    Dhanyavad abp.

  • @bollywood-kz7gw
    @bollywood-kz7gw 3 роки тому +10

    Pimpri Chinchwad cha paper navin vhaylach hava abp ne pathpurava karava

  • @sandipjadhav57
    @sandipjadhav57 3 роки тому

    सर पिंपरी चिंचवड चा पेपर दुसऱ्यांदा घ्यायला पाहिजे

  • @deepakpune7337
    @deepakpune7337 3 роки тому +1

    कृष्णप्रकाश ची cbi चौकशी करा

  • @aashishdahale8442
    @aashishdahale8442 3 роки тому

    पिंपरी चिंचवड पोलीस भरती साठी मी अहमदनगर येथील नेवासा येथील सेंटर वर माझी परीक्षा होती यादरम्यान माझ्या वर्गात A,B,C,D ह्या चार प्रश्नपत्रिका कमी आल्या होत्या. सर्व घोटाळा आहे.

  • @umeshvanjare8791
    @umeshvanjare8791 3 роки тому

    जे तपास करतील ते सुध्दा paper फुटी मधून सिलेक्ट होऊन पदावर असतील तर त्यांचं काय 😀

  • @ajinkyagirigosavi2978
    @ajinkyagirigosavi2978 3 роки тому

    हे असेच यापुढे चालु राहिले तर अभ्यास करून काय उपयोग मुले 6,8,10 तास अभ्यास करून नंबर लागत नाही .....

  • @sangharshcareeracedamynash9066
    @sangharshcareeracedamynash9066 3 роки тому

    सर्वात महत्वाचे म्हणजे जे या आमिषाला बळी पडतात प्रथम त्यांची चूक आहे

  • @sagarpawar686
    @sagarpawar686 3 роки тому

    पुन्हा पेपर घ्या पिंपरी चिंचवड

  • @akshaymadavi8833
    @akshaymadavi8833 3 роки тому +2

    गोर गरिबाचे मुलं भरती देतात
    घामाच्या पैशांनी फॉर्मे भरतो आणि असा काळा बाजार चालू आहे...
    सरकार काय करत आहे....
    मुलांच्या मानसिकतेवर परिणाम पडू लागले आहेत.. आणि वर्षानुवर्ष लागतो भरती निघायला

  • @jagdishrathod1451
    @jagdishrathod1451 Рік тому

    मुंबई मधे पण आसज झालं आहे . साहेब पेपर मुंबई चा नवीन झालं पाहिजे

  • @surajkasbe1385
    @surajkasbe1385 3 роки тому

    अशा आरोपींना जन्मठेप झाली पाहिजे😂😂😂

  • @sachinnagargoje1589
    @sachinnagargoje1589 3 роки тому

    Support ahe amcha abp maza Team la .futlele paper double hoylach pahijet.

  • @chaitanyasawasepatil5957
    @chaitanyasawasepatil5957 3 роки тому

    मुंबईचा पण पेपर डबल व्हायला पाहिजे

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 3 роки тому

    भ्रष्टाचार दडपून टाकण्याचा प्रयत्न करणारचे हातपाय तोडून त्याला आयुष्यभर लुळा पांगळा करून टाकावे.

  • @gautamgonde3441
    @gautamgonde3441 3 роки тому +1

    सर्व राज्यात भ्रष्टाचार आघाडीवर असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र

  • @akshaychaure5650
    @akshaychaure5650 3 роки тому

    महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या विरोधात 50 60 कोटी चा दावा ठोका. त्यांची संपत्ती जप्त करा.