सिंधुताई सपकाळ यांचे भाषण | Sindhutai Sapkal Speech
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- एकटे असाल तर रडत बसू नका, धीर धरा जमाना तो बदलता है..... का झाला देशव्यापी आकांत... अजुनी का न ये भगवंत... काळजाला हात घालणारा हा व्हिडीओ पूर्ण ऐका,
#निःशब्द_करणारे_शब्द
🙏 तुझ्या मातृत्वाला सलाम आहे माई,
खुपचं हृदयद्रावक घटना आहेत माई तुझ्या
🙏🙏🌹 मानाचा मुजरा माई 🌹🙏🙏
तुझ्या आत्माला शांती लाभो आई खुप खुप मेहनत केले खुप खुप धन्यवाद आई