ग्रामसेवकाची कामे काय आहेत? | What are the functions of a Gram Sevak? | ग्रामसेवक तक्रार कशी कराल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • ग्रामसेवकाची कामे काय आहेत? | What are the functions of a Gram Sevak? | ग्रामसेवक तक्रार कशी कराल?
    👉ग्रामपंचायत तक्रार कशी करावी A To Z Process👇
    🖇️ • ग्रामपंचायत तक्रार करा...
    Hello Everyone, I am 🧒 Akshay Shivdas.
    🙏 Welcome to our UA-cam Channel "Click Marathi"
    🛑Here we are for spreading the knowledge.
    🛑All Updates about Maharashtra Government Scheme's, New Updates, CSC Related, Aaple Sarkar, Online forms & information and much more.
    🛑Subscribe to our UA-cam channel so you don't miss any important updates.
    🛑Stay connected for the latest updates and information.
    🤝Thank You for your support...!!
    #Click_Marathi
    #Akshay_Shivdas
    #ग्रामसेवक_तक्रार
    #ग्रामसेवक
    👇For Business Inquiry🤳
    👉Email-
    akshayshivdas96@gmail.com
    👉Instagram- / mr.instahoilc_akshay
    Don't Forget To Like, Comment, Share & Subscribe
    Your Queries:- ग्रामसेवकाची कामे काय आहेत? | What are the functions of a Gram Sevak? | ग्रामसेवक तक्रार कशी कराल?
    🔴Disclaimer👇
    ************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non - profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
    The information has been gathered from newspapers , social media , and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.
    (Note : The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)

КОМЕНТАРІ • 152

  • @pruthivirajrajput3920
    @pruthivirajrajput3920 6 місяців тому +3

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @33kvGanjur-eq4tu
    @33kvGanjur-eq4tu 6 місяців тому +2

    व्हिडिओ मधील फोटो महाराष्ट्रात भेटले नाहीत का

  • @anandshinde9613
    @anandshinde9613 Рік тому +3

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली आहे
    सर एका ग्रामसेवकाचे promotion किती दिवसांनंतर होते please reply dya sir🙏🙏🙏

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      ते त्यांचा rank वर depend असते.....

  • @ratantathe9172
    @ratantathe9172 4 місяці тому +1

    सर एक महिला निराधार आहे आणि ती एका डोळ्याने अपंग पण आहे. तिच्या नावावर घरकुल आलेलं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की तिचा नावावर जी जागा आहे . त्या जागेच्या 8 अ वर 1:21 1:21 भोगवटा करणाऱ्या मध्ये तिचं स्वतःच नाव येत आणि मालक धारण करणाऱ्याचे नाव सरकार येत. या सरकार नावा मुळे तिला तिथं घरकुल बांधता येत नाही तर मग आम्ही ग्रामसेक ला सरकार नाव काढायला सांगतलं तर तो नाही म्हणतो तर plz सांगा सर हे नाव काढण्यासाठी कुठं जावे लागेल. प्लीज रिप्लाय द्या सर.

  • @lavannya902
    @lavannya902 6 місяців тому

    Gramsevak panchanama Karu shakto ka... without sarpanch ....legal provisions sanga

  • @AnupkumarGawai
    @AnupkumarGawai Рік тому +2

    Grmsevak gavat rahat nasala tar kay karayche?

  • @Ujwalabhagwat-n1b
    @Ujwalabhagwat-n1b 6 місяців тому

    Sir agla vekti mkan bandt ahe sir aani to 18inch jaga sodt nahi ahe sir aani tyach ghrkulch aalele mkan ahe sir kay krale🙏

  • @vasdt1209
    @vasdt1209 Місяць тому

    सर आमच्या गावात 15 ऑगस्ट ची ग्रामसभा घेतली जात नसेल तर त्यांची तक्रार कोणाकडे करावी

  • @salmashikalgar503
    @salmashikalgar503 2 місяці тому

    Vivah nondni certificate det nahai ,ghar Patti bhara ase sangt aahet, aamchya Ghar che lok gharpatti nantar Bharo ,aSe mahnthat , certificate gram Sevak det nai ,kay karu?

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    मोकळी एक गुंठा जागा गावामध्ये घेतल्यास मी त्या गावचा नागरिक होण्यास काही अडचण येऊ शकते का?

  • @madhavhinge7167
    @madhavhinge7167 2 місяці тому

    Sir mazya gavath mazya vadilane jaga ghetli 30 year purvi ti jaga navchi karun ghetli nahi va korya page var lihun getli Sakshi darachya signature ahe Ajj ami pahil tar ti jaga Khuli manun dakvtay va ghetli ty vektichya navavar nahi tar sarpanch gramsevak ti jaga Government chi ahe manun trass detath va ty jagevar ami be cement kelel ahe tar ky karav please sanga sir

  • @balabhai4214
    @balabhai4214 Рік тому +4

    माहिती अधिकार अर्जचा नमुना pdf तयार करून व्हिडिओ बनवा

  • @sunilphulare7226
    @sunilphulare7226 Місяць тому +1

    सर मी संडास चे बांधकाम मार्च महिन्यात केले आहे अद्याप अनुदान आले नाही.

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Місяць тому +1

      पंचायत समितीला संपर्क करा

  • @umeshshelke725
    @umeshshelke725 Рік тому

    घर नोंदणी जर नसेल तर घरपट्टी लागू होते का ? घरपट्टी केव्हा लागू होते ?. मी 22 सप्टेंबर 2022 ला जर घर बनवलं असेल त्या जागेवर राहिला आलो असेल तर मला तेव्हापासून घरपट्टी आकारली जाते का ? केव्हापासून घरपट्टी आकारले जाणार ? कामकाज चालू करण्याच्या वर्षी का ? घरात राहायला आल्यानंतर ?

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      ग्रामपंचायत नमुना नंबर आठ ला ज्या वर्षी नोंद केलेली आहे त्या वर्षी पासून कर आकारणी केली जाते

  • @suhastawde9771
    @suhastawde9771 Рік тому +8

    सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बेकायदेशीर ठराव करत असतील तर अश्यावेळी ग्रामसेवक काय करू शकतो ?

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +5

      ग्रामसेवकाने ठरावास मंजुरी न देता या बाबतची तक्रार गटविकास अधिकारी यांना द्यायला पाहिजे

    • @ashokmarathe8427
      @ashokmarathe8427 Рік тому

      ग्रामपंचायत सदस्य मासिक मिटींगला गैर हजर राहतात ज्यांच्यावर कशी कारवाई करायची याची माहिती सांगणे

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      सदस्य जर सलग 6 मिटिंगला गैरहजर असेल तर मासिक सभेत ठराव घेऊन त्याची प्रत BDO ऑफिस ला पाठविणे

    • @kesh_____11-o2p
      @kesh_____11-o2p 5 місяців тому +1

      @@ClickMarathi1 BDO आणी ग्रामसेवक एकत्र असतिल तर तक्रार कोणाकडे द्यावी गरिबाचे हात येवढ्या वर नाही पोहचत त्या साठी विडीओ बनवा

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  5 місяців тому

      💯

  • @ShaminaSheikh-v6e
    @ShaminaSheikh-v6e Місяць тому

    सर मी 20 वर्षापासून गावात राहते नळपट्टी भरते लाईट बिल भरते शौचालयाचे लाभ घेतला आहे मला घरपट्टी देत नाहीये काय करावे लागेल

  • @जलभूमीवॉटरडिटेक्टर

    नवीन विवाह नोंद करताना घरपट्टी भरणे आवश्यक आहे का

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  4 місяці тому +1

      ग्रामपंचायत ठराव झाला असेल तर आवश्यक आहे

  • @prashanttayade3683
    @prashanttayade3683 Рік тому

    Sir १५vittaayogachi kame manjur asatil tar. R. O. Plant basvine led kharedi . Mandap kharedi karne ya saathi istimate kadhave lagte ka

  • @BabuRajgolkar
    @BabuRajgolkar Місяць тому

    सर ,मी महीला सरपंच आहे ग्राम सेवक वसुली ला येत नाही काय कराता ते जरा सांगा

  • @akshayredekar3824
    @akshayredekar3824 Рік тому

    Sir ya video war last la thumcha aawaj war aiklala asa ala ki complint kela war body barkast hou skte jra ani ekda typnig karun sanga mla samjel asa

  • @bhauraoshinde9190
    @bhauraoshinde9190 Рік тому +1

    सर मी माझ्या ग्राम पंचयतीला थकित घर पट्टी भरून घेण्यासाठी आर्ज केला आहे ते पट्टी भरून घेण्यास तयार नाही माझ्या कडे सर्व 8 नं उतारे आहे तक्रार कसी करायची व कोणाकडे करायची

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      पंचायत समिती कार्यालय मध्ये तक्रार करा

  • @sachinkamble7147
    @sachinkamble7147 2 місяці тому

    सर माझे ग्रामपंचायत यांनी कोऱ्या कागदावरून राहते घर दुसरेच नावाने ठराव घेऊन 7 दिवसात त्या वक्तीचे नावे नवीन उतारा देऊन घर बांधकाम उतारा दिले आहे .
    BDO साहेब या कडे तक्रार केले त्या वेळी सरपंच यांनी चुकून नोंद झाली आहे असे लेखी जवाब दिले आहे
    या बद्दल तक्रार कोणाकडे करावी..
    याची माहिती हवी आहे..

  • @Golde-l9r
    @Golde-l9r 8 місяців тому

    सर तळ्यामध्ये जमीन गेलेली आहे नोटीस काढण्यासाठी जमीन आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्रामसेवक कडे तक्रार करायची

  • @lJoshis
    @lJoshis Рік тому +2

    ग्रामस्थांना मासीक सभेला हजर राहण्याचे अधिकार आहे का, कृपया जी आर सहित सहकार्य करावे ही विनंती.
    आपली माहिती आवडली, धन्यवाद

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      drive.google.com/file/d/12JMnKkGez8A0TrBL6ZcRKQY6pOMWulYl/view?usp=drivesdk

  • @HiralalChauhan-nt2on
    @HiralalChauhan-nt2on Місяць тому

    पंचायत समितीमध्ये अधिकारी आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर कोणत्या पद्धतीने काढता त्याच्यावर एक व्हिडिओ बना..?

  • @sachinraut3211
    @sachinraut3211 3 місяці тому

    Gram panchayat shipai niyuki kon krte

  • @sunilnagargoje4426
    @sunilnagargoje4426 Рік тому

    America cha ahe ka video

  • @rinasardar3122
    @rinasardar3122 3 місяці тому

    सर २७ वर्षापासून अतिक्रमण जागेवर जे लोक राहत आहे त्यातील काही लोकांना घरकुल सुध्धा मिळाले पण २०२३ मधे घरकुल ची लिस्ट आली त्यात सर्वांचे नाव आले असूनही त्यांना घरकुल नाही मिळाले असे का बर.

  • @VaibhavBhende-qu1lk
    @VaibhavBhende-qu1lk Рік тому +3

    आमच्या इथले ग्राम सेवक आणि व्हिडिओ दोन्ही जर सोबत असतील तर नेमके तक्रार करची कोठे

  • @namdevshingade7153
    @namdevshingade7153 Рік тому +2

    साहेब सरपंच उपसरपंच यांचे काय काय कामे असतात एक व्हिडिओ टाका

  • @appazagade4476
    @appazagade4476 Рік тому +1

    Samja rastache kam 1 varshapurvi zale asel Ani to raska lagech kharab zala asel tr ti takrar konakde karavi

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      ग्रामपंचायत मार्फत ज्या फंडातून काम झाले असेल त्या ऑफिसला रिपोर्ट करा

  • @shashikantpatil6462
    @shashikantpatil6462 Рік тому

    सर आतिक्रमन कद।यच आहे तर काय कराय च हे साग। ना

  • @ranjananikam7390
    @ranjananikam7390 2 роки тому +1

    Very good video. Chan mahiti dilit. God bless you

  • @sandiptingote4360
    @sandiptingote4360 Рік тому +1

    सर बांधकाम परवाना, गावठाण प्रमाण , फेरफार प्रमाणपत्राचे पैसे लागतात का

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      20 रुपये दाखला फी असते..... फी भरल्यानंतर ग्रामपंचायत मधून 7 नंबर पावती घेणे

  • @arjunkharbade1944
    @arjunkharbade1944 Рік тому +3

    सर ग्रामीण भाग नाही ऑस्ट्रेलिया आहे वाटतं

  • @rajratnkamble2918
    @rajratnkamble2918 2 місяці тому

    ग्रामपंचात मधील माहीत मगवायची आहे म्हंटल्यावर अर्ज कसा करायचा

    • @rushikeshdaki5354
      @rushikeshdaki5354 2 місяці тому

      माहितीचा अधिकार हा फॉर्म भरून

  • @pundalikkutre7958
    @pundalikkutre7958 Рік тому +1

    ग्रामसेवकांना लेखी अर्ज दिलेला असता त्याची लेखी उत्तर पाठवण्याची जबाबदारी ग्रामसेवकांना आहे की नाही याचे उत्तर आपण देऊ शकता का?

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      हो

    • @nitinsamarth6968
      @nitinsamarth6968 6 місяців тому

      किती दिवसात उत्तर द्यायला पाहिजे

  • @krishnamane4070
    @krishnamane4070 8 місяців тому

    मोदी आवास योजना लाभधारकाला विवाहित राहणे गरजेचे आहे का सर

  • @bansodegundappagirappa2698
    @bansodegundappagirappa2698 Рік тому

    Mazya garapude rahnara vakti road var pani sodato ani amacya garapude tambto kay karave lagel. V4ralyavr pani rodvar sodato ahmi mantet

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      Grampanchayat la takrar arj dya

    • @mayurkagade9763
      @mayurkagade9763 Рік тому

      ​@@ClickMarathi1 अर्ज देऊन पण होत नाही sir

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      ग्रामपंचायतला दिलेल्या अर्जाची पोहोच व नवीन एक तक्रार अर्ज पंचायत समितीला द्या

  • @albakshshaikh1298
    @albakshshaikh1298 Рік тому

    सर माझी बखळ जागा आहे तर ग्रामसेवकांला बोललो की मला जागेची लांबी रुंदी उतर्यावर उल्लेख करून द्या ते बोलले का होत नाही तर काय करावे

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      Grampanchayat la arj kra

    • @mxmfood841
      @mxmfood841 2 місяці тому

      ग्रामसेवक च्या आईला घोडा लावा

  • @salmashikalgar503
    @salmashikalgar503 2 місяці тому

    Gramsevk chi takrar konakade karaychi🙏

  • @girishpangrekar1503
    @girishpangrekar1503 Рік тому

    सर आमचा ग्रामसेवक घरपट्टी पानिपट्टी याचा हिशोब देत नाही कोणते ठराव घेतले प्रोसेसिंग हे काहीच दाखवत नाही यांची तक्रार कुठे आणि कशी करायची थोडं मार्गदर्शन करा

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      माहिती अधिकार अर्जात माहिती मागवा...

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      आणि पंचायत समितीला तक्रार करा

  • @chakradhartalikote8206
    @chakradhartalikote8206 Рік тому +1

    सर घरकुल योजना यांची तक्रार कोणाकडे करायची

  • @KKNews-b6x
    @KKNews-b6x Місяць тому

    मृत्यूची नोंद जाणीव बसून ग्रामसेवकांनी घातली नसेल तर पुढील कारवाई काय करायची

  • @prathmeshpawara4711
    @prathmeshpawara4711 Рік тому +3

    नमुना नं 8 ला नाव नोंदणी करायची असेल तर किती फी दयावी लागते

  • @Ajju.d
    @Ajju.d Рік тому

    मी नवीन घर पट्टी चा अर्ज केला होता पण मला नवीन घर पट्टी दिली नाही तर काय पुढे करायचे

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      पंचायत समितीमध्ये तुम्ही दिलेल्या अर्जाची प्रत घेऊन जाऊन BDO यांना दाखवा

  • @deepakdhekalepatil6258
    @deepakdhekalepatil6258 11 місяців тому

    पंचायत समिती मध्ये ग्रामसेवक चा वरिष्ठ कोण असतो.

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  11 місяців тому

      गटविकास अधिकारी

  • @janardhanjamunde4802
    @janardhanjamunde4802 Рік тому

    CEO kase kara bhau

  • @govindbhutekar2052
    @govindbhutekar2052 4 місяці тому

    ग्रामपंचायत मधील ऑपरेटर ऑनलाईन कामासाठी पैसे माघत असतील तर काय करावं

    • @mxmfood841
      @mxmfood841 2 місяці тому

      त्यांच्या आईला घोडा लावा
      घोडा नाही मिळाला तर तुम्ही स्वतः जाऊन लागा म्हणजे सुधारेल

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  2 місяці тому

      😅🤦🏻

  • @arjunkhot3851
    @arjunkhot3851 Рік тому

    ग्रामसेवकाने वसुली केलेला घरपट्टी व इतर कर किती दिवसात संकेत ग्रामनिधी खात्यावर जमा केला पाहिजे.याला काही नियम आहेत का?

  • @santoshpawar1960
    @santoshpawar1960 Рік тому

    मी ग्रामपंचायत चा नियमित कर भरतो तरी मला
    पाणी कमी व वाहतूक लांब आहे काय करावे लागेल

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      ग्रामपंचायतीला विनंती अर्ज करा

  • @ipavantarare
    @ipavantarare Рік тому

    खंड विकास अधिकारी म्हणजे काय व ते कुठे नियुक्त असतात?

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +1

      खंड विकास अधिकारी यांची नियुक्ती पंचायत समिती कार्यालय मध्ये असते त्यांना BDO नावाने ओळखले जाते

  • @chakradhartalikote8206
    @chakradhartalikote8206 Рік тому

    माहितीचा अधीकार कसा टाकायचा या साठी विडिओ टाका sir

  • @KKNews-b6x
    @KKNews-b6x Місяць тому

    सरपंच महीला आहे पन नवरा काम पाहतो सूचवा

  • @namdevshingade7153
    @namdevshingade7153 Рік тому

    👍👌💐

  • @deshmiukhram1969
    @deshmiukhram1969 Рік тому +1

    Grampanchayt che kama hot nahit

  • @ranjitmahale560
    @ranjitmahale560 Рік тому

    Dada mla pn camplet karaychi ahe gramsevek chi tychya sathi mla tumchi help pahije

  • @navanathparase7883
    @navanathparase7883 Рік тому +4

    सगळे भ्रश्टाचारी कोण काय करत नाहीत

  • @sunilnagrale1012
    @sunilnagrale1012 Рік тому

    ग्रामसेवक ने जर कर पावती डुबलीकेट दिली तर कोणत्या कायद्याने तक्रार करावी लागते

  • @ashishdhadve7435
    @ashishdhadve7435 Рік тому +1

    घरासमोरील ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते कुठे बघायचे

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +1

      तलाठी कार्यालयात

  • @dilyavalvi9649
    @dilyavalvi9649 Рік тому

    ग्रामसेवक आणि सरपंच मिळून दुसऱ्यांचे कामे केलेले असते त्याचा फोटो काडून घेतात आणि ग्रामपंचायतीच्या निधीचा पैसे काडून घेतात त्याची तक्रार कुठे घ्यायची

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      पंचायत समिती व जिल्हा परिषद

  • @vaibhavthakur3914
    @vaibhavthakur3914 Рік тому

    ग्रामसेवकांची कामे समजण्यासाठी पहिल्यांदा ग्रामपंचायत अधिनियम वाचा किंवा एखाद्या ग्रामसेवकशी चर्चा करा. नंतरच व्हिडिओ तयार करा.

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      बाळा तुलाच ग्रामपंचायत अधिनियम वाचण्याची गरज आहे ते वाच आधी

  • @laxmanmane3618
    @laxmanmane3618 Рік тому

    सरपचं झाला नंतर गावाची कामे करायची आसेल तर कामे कोणी कडून आणायची

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +1

      पंचायत समिती कार्यालय मध्ये विविध योजना असतात त्या मार्फत गावामध्ये योजना राबवू शकता तसेच आमदार,खासदार फंडातून देखील कामे मंजूर करून आणू शकता...

  • @sachinsonawane1184
    @sachinsonawane1184 Рік тому +3

    ग्राम पांचायत ने जर बे कायदेशील करार केला असेल तर कुठे तक्रार करावी

  • @shashikantpatil6462
    @shashikantpatil6462 Рік тому

    sar aapla na dya na

  • @dineshkolhe420
    @dineshkolhe420 Рік тому

    ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वांचे %ठरले आहे, सत्य माहित नसतात फक्त विडिओ बनता काय... घरकूल, पेसा, 15वित्त आयोग, नळपाणी योजना सर्वे खाल्ले यांनी

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +3

      एवढे माहित असताना का शांत बसला आहात.... जेवढा comment करायला हात चालतो तसा पुढे होऊन हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी देखील प्रयत्न करा त्याच उद्देशाने आम्ही हे व्हिडिओ बनवत आहे

  • @sachinsonawane1184
    @sachinsonawane1184 Рік тому +1

    ग्रामसेवक हा जर 15 वा वित्त आयोगांचे पैसे खर्च करत नसेल तर काय करावे

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +1

      मासिक सभेत चर्चा करून सरपंचांना 15 वित्त आयोगाच्या खर्चाबाबत चर्चा करा आणि तरीही जर का खर्च करत नसेल तर गटविकास अधिकारी यांना तक्रार अर्ज सादर करा

    • @santoshdeshmukh2123
      @santoshdeshmukh2123 9 місяців тому +1

      सर आमच्याकडे शाळा क्रमांक एक आणि शाळा क्रमांक 2 आहे आणि ग्रामसेवक म्हणतात शाळा क्रमां 2ला खच केले

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  9 місяців тому

      येणारा निधी शाळा क्र. १ ला खर्च करावा असा अर्ज द्या

  • @uttambarse7041
    @uttambarse7041 Рік тому +2

    नियमानुसार कामे झाली असती तर विकास झाला असता.

  • @sachinahire477
    @sachinahire477 Рік тому

    आयुष्यमान भारत योजनेचा सर्वे कोन करते

  • @pallavimali3874
    @pallavimali3874 Рік тому +1

    he tar City vatat ahe mla 😂😂

  • @सरपंचहलिवली
    @सरपंचहलिवली 7 місяців тому

    भाऊ,तुमचा मोबाईल नंबर ?

  • @sunnyraj3737
    @sunnyraj3737 Рік тому

    ऑनलाईन तक्रार कशी करावी

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      Video केलेला आहे आपल्या चॅनल वर

  • @dnyaneshwarpolji-g3y
    @dnyaneshwarpolji-g3y Місяць тому

    Change bad porvorim goa bad officers or bus depo managers sending bad conductores or ropes to bus doires or narrow toilet in pay toilet kudal sibdudurga or in mapsa goa opp co panchaganga hotel of bad greedy prop

  • @उद्धवरावआहेर

    उद्धव राव आहेर जवळा बाजार

  • @dnyaneshwarpolji-g3y
    @dnyaneshwarpolji-g3y Місяць тому

    Bad panchayat in kudal sindudurga maharashtra panchayat samiti or in nagar panchayat or in pawshi kudal panchayat or making dirty smell at vetal sateri temple pawshi or semi mad pawshi vilagers siting in temple or tapwater off keeping or noise of bad vehicles or

  • @ajayrajlondhe
    @ajayrajlondhe 2 роки тому +2

    ग्रामपंचायत ची पाणीपट्टी कुणाला लावायची किती लावायची हा अधिकार कुणाला आहे

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      ग्रामसभेने ठराव घ्यायचा असतो

  • @Patkarapurava
    @Patkarapurava 3 місяці тому +3

    एकेरी उल्लेख करतो कशाला re

    • @aaplamaharashtra29
      @aaplamaharashtra29 10 днів тому

      चोराला एकरी उल्लेख केला तर वाईट नाही. ग्रामसेवक आणि सरपंच दोघं मिळून गावाला भकास करतात.

  • @MRZcrazyx4527
    @MRZcrazyx4527 9 днів тому

    Faltu video

  • @nileshkamble7004
    @nileshkamble7004 Рік тому

    ग्रामसेवक भ्रष्टाचार करत असेल तर कोठे तक्रार द्यावी 🙏🙏

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому +1

      पंचायत समिती कार्यालय

  • @VaibhavBhende-qu1lk
    @VaibhavBhende-qu1lk Рік тому

    Bd o Ani gram sevak sobat असतील तर

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      जिल्हा परिषद (CEO) यांचेजवळ तक्रार करा

  • @appamangle866
    @appamangle866 Рік тому

    ग्रामपंचायत स्थापने पासुन गावातील वरच्या गलीचा रस्ता सिमेंट क्राॅकेटी करण किवा खडी डाबरी करण करून
    रस्ता बनवणे आवशक आहे व व दिवा
    बत्ती खांब बसवण्यासाठी निवेदन देऊन सुद्धा ग्राम सेवक व सरपंच नागरी सुविधा देत नाहीत

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  Рік тому

      Mahiti Adhikar arj karun tumhi dilelya arjavar Kay karvai Keli te vichara

  • @saipharmaneelkoli5074
    @saipharmaneelkoli5074 7 місяців тому

    Sir please tumcha number dya ho....

  • @KKNews-b6x
    @KKNews-b6x Місяць тому

    मृत्यूची नोंद जाणीव बसून ग्रामसेवकांनी घातली नसेल तर पुढील कारवाई काय करायची

  • @snehal9523
    @snehal9523 9 місяців тому

    त्याला सस्पेंड करण्यासाठी काय करावे लागेल

    • @ClickMarathi1
      @ClickMarathi1  9 місяців тому

      लाचलुचपत विभागाकडून कारवाई झाली तर सस्पेंड होईल