C r i solar pump problems and solutions

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 бер 2022
  • C r i solar pump problems

КОМЕНТАРІ • 356

  • @vaishalijohnvlog1997
    @vaishalijohnvlog1997 Рік тому +2

    सर 3 kw सोलार आहे cri घरांसाठी काय करावे

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 18 днів тому +1

    चालू होतं नाही.controller मध्ये बार झाला कंपनी सेवा देत नाही cri 3hp काय करावे सर

  • @sagarfalke6747
    @sagarfalke6747 Рік тому +1

    Sir moter chlu hote Ani 5 minutes mde band PDT ahe..prt start hote CRI pump.5 hp

  • @smallfarmar8776
    @smallfarmar8776 2 роки тому +2

    Gautam solar 3hp cha video taka kinva mahiti dya sir

  • @naushadpathan9838
    @naushadpathan9838 4 місяці тому

    CRi 5Hp शेत तळे वर फिट करायचा

  • @vishalchaudhari9191
    @vishalchaudhari9191 Рік тому +15

    CRI हि बोगस कंपनी आहे. एकदा कि कंपनीने cri चा पंप शेतकऱ्यांच्या माथी मारल्यास नंतर पंप खराब झाल्यास कंपनी महिनोन्महिने रिपेअर ची कोणतीही सेवा देत नाही.

  • @tryambakban8460
    @tryambakban8460 Рік тому +1

    Maza pan pupm band aahe ..13..and 15 numbar fault yetoy

  • @sushilkumarkhaparde1865
    @sushilkumarkhaparde1865 Рік тому +1

    सर 3 hp चा cri चा पंप आहे 2 वर्षे चांगला चालला... पण काही दिवस काम नसल्यामुळे बंद होता,आता सुरू केला असता red light येतो व पंप सुरू होत नाही

  • @user-ct2np9me1l
    @user-ct2np9me1l 9 місяців тому +1

    Saheb cri 3hp solar pump. Motar chalu hote lagech band padate .paani वर kadat nahi .. tumacha wattsup no milel ka . Problem kay aahe te sanga

  • @rajubodakhe9363
    @rajubodakhe9363 2 роки тому +1

    Nice

  • @techallin1371
    @techallin1371 9 місяців тому +2

    Sir maza tata parth pump aahe to velo veli band padto kay karave

  • @gajunahate2078
    @gajunahate2078 Рік тому +2

    सर माझ्याकडे cri चां 3hp पंप आहे पण त्यांनी VFD ला सेटिंग करून दिलं आणि डिस्प्ले रिमोट दिलं नाही ते काढून घेऊन गेले ते जर विकत घ्यायचं असेल तर कुठ मिळेल मदत हवी आहे
    किंव्हा मला तुमचा फोन नंबर द्या

  • @chakradharghongde5791
    @chakradharghongde5791 25 днів тому +1

    सर आमचाc.r.i.3hp पंखा चालत नाही लाईट लागत नाही पुर्न बंद पडलाय नंबर द्या सर

  • @Madhav___borse__211
    @Madhav___borse__211 7 днів тому +1

    Aamcha pn asach problem ahe

  • @pramodkhade5446
    @pramodkhade5446 6 днів тому +1

    Cri चे मोबाईल ॲप कस सुरू करायचं

  • @satyawanbhalerao179
    @satyawanbhalerao179 Рік тому +1

    450 feet la solar chalel ka and tyacha head Kay asel

  • @Madhav___borse__211
    @Madhav___borse__211 7 днів тому +1

    Aamcha pamp start nahi ho raha he

  • @asifshaikh6814
    @asifshaikh6814 8 місяців тому +1

    DADA CRI solar pump Bhakt 5 minut chalta hai kya problem Aasan solution Sanga

  • @mahadeokardile5261
    @mahadeokardile5261 Рік тому +1

    जेके सोलर पंप आहे पाच मिनिट चालला व नंतर बंद झाला पुन्हा चालू होत नाहीये कृपया माहिती द्यावी

  • @pramoddohatare7272
    @pramoddohatare7272 5 місяців тому +1

    Cri 5hp pump ahe pressure Kami zal madat Kara mo no day

  • @arvindtembhurnikar2652
    @arvindtembhurnikar2652 10 місяців тому +1

    मला नम्बर दया कारण आमचा cri pump सेटअप सुरू होते आणि १मिनिट पानी येत असते नंतर पानी बंद होते तय्या बद्दल तुमच्या सोबत बोलायचे आहे .

  • @vijaylahane2337
    @vijaylahane2337 4 місяці тому +1

    Sar maza solar gk kampani cha ahe tar to chalu hoto pan dry ran ase nav yete

  • @hanumantkshirsagar8594
    @hanumantkshirsagar8594 Рік тому +1

    माझा इकोझेन कंपनीचा३hp पंप आहे. काल दिवसभर चालू होता.आज चालू झाला नाही .overvoltage अस मीटर मध्ये दाखवत आहे.wed अशी अक्षरे येत आहेत. कृपया मार्गदर्शन व्हावे.

  • @ashokshelke8275
    @ashokshelke8275 5 місяців тому +2

    टाटा कंपनीचे सोलार कोणीही घेऊ नये या कंपनीची सर्व्हिस देत नाहीत

  • @govindawate8433
    @govindawate8433 2 роки тому +1

    सर तीन एचपी पंपाला किती सौर प्लेट असते मला माहिती सांगा

  • @eknathpoul7089
    @eknathpoul7089 Рік тому +2

    परभणी जिल्ह्यामध्ये कोणी सी आर आय कंपनीचा मेकानिक आहे का. माझा पंप बंद आहे.

  • @ravindradhoke9454
    @ravindradhoke9454 Рік тому +1

    सर आम्हाला 2018 मध्ये CRI company मुख्यमंत्री सौर कृर्षी पंप मिळाले आहे. आमच्या पंपाचा काय प्रोब्लेम आहे ते कळालेच नाही पाच वर्ष झाली cri कंपनी वाल्यांना कॉल करत आहे पण त्यावर ते काही रिप्लाय देत नाही... खूप ऊन तापल्या नंतर दहा पंधरा मिनिट मोटार चालते आणि बंद पडते पुन्हा आपोआप चालू होते .....त्यामुळे तुमचा नंबर द्या sir

    • @kiranpatil1767
      @kiranpatil1767  Рік тому +1

      8806041198

    • @eknathpoul7089
      @eknathpoul7089 Рік тому

      माझा पण तोच प्रॉब्लेम आहे त्यावर काही उपाय आहे का

  • @AkashPandhare-tf9bi
    @AkashPandhare-tf9bi Рік тому +1

    Force badhana hai or ac dc krna hai

  • @hanumanpote8880
    @hanumanpote8880 Рік тому +1

    सर आम्हचा पन हेच व्हिडिओ मध्ये दाखवलेला cri चा पंम्प आहे आणि हाच प्रॉब्लेम आहे प्लीज सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्ही तुम्हाला सविस्तर प्रॉब्लेम कसा आहे ते सांगतो आणि कृपया आमचा हा प्रॉब्लेम सॉल करून द्या

  • @prashikhiwale9567
    @prashikhiwale9567 9 місяців тому +2

    Sir cri company cha pump band padla ahe tumcha number milel ka

  • @user-hj2si1yv8k
    @user-hj2si1yv8k Рік тому +2

    भाऊ आमची मोटार जळली आहे का जाम आहे ते काहीच कळत नाही फोन लाऊन बेजार आहे पर्याय सांगा किंवा तुमचा नंबर द्या please,

  • @ramdasthorait856
    @ramdasthorait856 10 місяців тому +1

    Machhi motor pan chalu hote Ani Pani alavar दोन मिनिटात automatic band होते व कंट्रोल बॉक्स वरती काळा पट्टा येतो

  • @sainathjadhav6342
    @sainathjadhav6342 6 місяців тому +1

    Sir maza cri pump start cha problem ahe

  • @DipakPawar-kj9wo
    @DipakPawar-kj9wo 5 місяців тому +1

    Bhau amach cri 3h ch pump ahe please no. Dhya

  • @bandupantnavrange3658
    @bandupantnavrange3658 9 місяців тому +1

    स्पेन कंपनीचे सांगाल. का

  • @KUSANNAITAM-os6on
    @KUSANNAITAM-os6on 11 місяців тому +1

    Sir pamp rhoda vel chalato ani band hoto

  • @jairamdagugangurde7411
    @jairamdagugangurde7411 4 місяці тому +1

    Parameter charges kiti ahe

  • @naturaltechnicalvideo9172
    @naturaltechnicalvideo9172 7 місяців тому +1

    सर माझा सी आर आय चा सोलार पंप आहे बंद पडला आहे पाणी देत नाही सर तुमचा मोबाईल मोबाईल नंबर द्या किंवा कसा दुरुस्त करायचा ते सांगा सर

  • @vishwajeetnimbalkar7416
    @vishwajeetnimbalkar7416 8 місяців тому +1

    Sir maja control panal ver uplodind to data sarver asa error dakhavt ahe

  • @PolicebhartiSortTricks0710
    @PolicebhartiSortTricks0710 9 місяців тому +1

    C R I चा पंप आहे आमचा 2 मिनीट पाणी येत आणि लगेच बंद होतोय, सर तुमचा नंबर पाहिजे आहे plz

  • @namdevlahare6533
    @namdevlahare6533 Рік тому +1

    Cri pump aahe बंद झालेला आहे तुमचा फोन नबंर पाठवा...सर जी

  • @dineshnadage2056
    @dineshnadage2056 4 місяці тому +1

    सर,आमच्या कडे अमृत सोलर पंप आहे पाणी खेचत नाही तर तुमचा नंबर द्या

  • @Sandipaute9633
    @Sandipaute9633 7 місяців тому +1

    Kkusum solar system 003 machine madhe dakhaat ahe Chalu hot Nhi.....

  • @vijayshirsath2503
    @vijayshirsath2503 4 місяці тому +1

    मला सोलर पंप घ्यायचा आहे तर कोणत्या कंपनीचा घेऊ सर

  • @sachinpatil5943
    @sachinpatil5943 9 місяців тому +1

    सर माझा c r i पंप बंद पडले आहे मग मी काय करू चालु असताना बंद पडले तर चालु कसा करु 3hpपंप आहे तर नक्की सांगा सर

  • @KailashKadam-cn2jj
    @KailashKadam-cn2jj 7 місяців тому +1

    Sir पंप आनी कंट्रोल ची सेम कंडीशन आहे pl मदत करा

  • @atulbahire6729
    @atulbahire6729 2 роки тому +5

    पेरामीटर म्हणजे काय असतं

    • @saurabhpatil5812
      @saurabhpatil5812 Рік тому +2

      सि आर आय पंप कोनीही घेऊ नये सावदान

    • @rameshpawar1240
      @rameshpawar1240 2 місяці тому

      Kay zal bhau​@@saurabhpatil5812

  • @marotidevkate2473
    @marotidevkate2473 Рік тому +1

    Cri Pump 3hp मोटार जाम झाली आहे .दोन महिने झाले .पण कपनीवाले म्हणतात M.A.C.B कुण लेटर आणा

  • @rakeshbadgujar9291
    @rakeshbadgujar9291 3 місяці тому +1

    Jain company chya hi problem sangnaar ka ?

  • @santoshjawale1499
    @santoshjawale1499 Рік тому +1

    Sir maza cir pump band padla ahe washim

  • @sonajijatale9488
    @sonajijatale9488 Рік тому +2

    Sar parmeter settings pathawa ki

  • @nileshdesale3792
    @nileshdesale3792 Рік тому +1

    Sir majya pump la 15 no. Code yet aahe

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 6 місяців тому

    Gk solar pump शेतकऱ्यांनी पुणे GK Solar चे इंजिनिअर बरोबर संपर्क साधावा. Controller problem असेल..

  • @jotibabamane712
    @jotibabamane712 2 роки тому +1

    सर 550 फुट बोअरवेलला किती एचपी पंप पाहिजे

    • @kiranpatil1767
      @kiranpatil1767  2 роки тому +1

      सोलार काम करनार नाही सर

  • @user-eh6bd1ok8g
    @user-eh6bd1ok8g 8 місяців тому +1

    एक मिनिट मोटर चालते आणि नंतर बंद पडते काय प्रॉब्लेम झाला असेल त्याचा मार्गदर्शन करावे

  • @krishnakanade9085
    @krishnakanade9085 2 роки тому +2

    सर आमचा 3hp चा टाटा सोलर पंप आहे पण इतर पंपा पेक्षा पाणी लई कमी यायले काय करावं

  • @rajendratembhekar6377
    @rajendratembhekar6377 4 місяці тому +1

    Cri pump band ahe

  • @saitamashorts1012
    @saitamashorts1012 6 місяців тому +1

    MON., पंपाच्या डिस्प्लेवर दाखवतोय मोटर स्टार्ट होत नाहीये

  • @devidasmore776
    @devidasmore776 6 місяців тому +1

    Sir आमच्या पंपाला आज प्रॉब्लेम आलेलं आहे तुमचा नंबर द्या

  • @user-wu3os9br5b
    @user-wu3os9br5b Рік тому +1

    भाऊ तुमचा नंबर द्या पण खराब झालेला आहे आमचा

  • @letestgirlsgroup1167
    @letestgirlsgroup1167 8 місяців тому +1

    भाऊ माझ्या शेतातील 3ए च पी चा सी आर आय पंप पाणी फेकत नाही कंट्रोलर सुरु होतो व लगेच बंद होतो. आपला वॉट्सअप नंबर पाठवावे.

  • @vaibhavkadam1447
    @vaibhavkadam1447 27 днів тому

    सोलर पंप जी के सोलार पंप औन केल्यास मोटर चालू होईन

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 Рік тому +1

    दादा माझं पंप बसवून पंधरा दिवस झाले पंप उना मधे बंद पडतो तुमचा नंबर द्या

  • @Madhav___borse__211
    @Madhav___borse__211 7 днів тому +1

    Hiii

  • @eknathpoul7089
    @eknathpoul7089 Рік тому +1

    सर माझा cri पंप दुपारी चालू बंद होत आहे.

  • @sonajijatale9488
    @sonajijatale9488 Рік тому +1

    Parameter settings sanga

  • @sanyogitajadhav456
    @sanyogitajadhav456 Рік тому +2

    मी जिल्हा बीड, गेवराई तालुक्यातील शेतकरी असून, 2 वर्षांपूर्वी CRI सोलर पंप बसवला होता. पण मागील एक महिन्यापासून त्याच्या fan बंद पडला आहे. आणि 1/2-1 तासांनंतर पाणी बंद होते.
    कृपया ह्यावर उपाय सुचवावा. तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर मदत होईल.
    आणि तक्रार करता येत असेल तर कुठल्या portal वर करावी.

  • @bhaskarmagar5482
    @bhaskarmagar5482 Рік тому +1

    B. R. Magar kardgao takes. Selu dist parbhani मोटार चालत नाही सि . आर. आय कंपनी आहे मोटार 11.30 ला सुरु होते 1.30 ला बंद होते तुमचा नं. पाठवा

  • @mahakalbhaktadekar3412
    @mahakalbhaktadekar3412 Рік тому +1

    CRI controller madhe restart system dakhavt ahe

  • @user-eh6bd1ok8g
    @user-eh6bd1ok8g 9 місяців тому +1

    हा नमस्कार सर शेराची पंप खराब झालेला आहे कंपनीचा नंबर असेल तर द्या ना मला

  • @SuklalPawara-kg9jz
    @SuklalPawara-kg9jz 9 місяців тому +1

    CRI SOLAR STARTER Paramiter Problem आहे मो.no.Dya Sri

  • @SudamZanzane
    @SudamZanzane 7 місяців тому +1

    सर आमचा सीआरआय कंपनीचा पंप आहे चालू होऊन थोडंसं पाणी येत आणि लगेच बंद पडतो

  • @adarshwathore8407
    @adarshwathore8407 Рік тому +1

    No. Dya maza pump band padla qahe

  • @dhondbaraochoutmal8937
    @dhondbaraochoutmal8937 Рік тому +1

    आमचे सी आर आय दोन पंप बंद आहेत,एक 5hp व दुसरा 3hp, मोटर चालू होतं नाही,आपला फोन न.कळविणे

  • @user-eh6bd1ok8g
    @user-eh6bd1ok8g 9 місяців тому +1

    तुमचा नंबर द्या ना आम्हाला आमचा पण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रॉब्लेम आहे एक महिना झाला कोणी कंपनीचा माणूस पण नाही आला

  • @kishormore9672
    @kishormore9672 Місяць тому +1

    माझ्या सोलर ला प्रॉब्लेम आहे... तुमचा नंबर पाठवा

  • @narayannile8914
    @narayannile8914 4 місяці тому +1

    सी आर आय मी सिलेक्ट करू का

  • @dhurajisontakke546
    @dhurajisontakke546 2 місяці тому +1

    सोलर पंप चालत नाही पाणी मारत नाही

  • @VishnuJadhav-qv1cx
    @VishnuJadhav-qv1cx Рік тому +1

    आपला पण प्रोब्लेम आहे भाऊ

  • @samrthshekade2558
    @samrthshekade2558 Рік тому +1

    नंबर सेंड करा आमचा पंप 10 मिन्ट चालू आणी बंद होतो ज्यात उन पडले की कमी उनात चालतो

  • @user-eh6bd1ok8g
    @user-eh6bd1ok8g 9 місяців тому +1

    माझा सीआरआय सोलर पंप आहे अन आता चालू नाही राहिला सद्यस्थितीमध्ये कंपनीचा नंबर असेल तर द्या ना दोन महिने झाले अजून कोणी कंपनीचे रिक्वेस्ट घे ना कोणी

  • @GorkhanathKakde-nh7wf
    @GorkhanathKakde-nh7wf Рік тому +1

    Mazi motar 10 minit chalti parat band padti

  • @Prashant_Wakade
    @Prashant_Wakade 4 місяці тому +1

    CRI Pump Phone warti On Off Hotat ka

  • @sopanmahajan3446
    @sopanmahajan3446 9 місяців тому +1

    सर माझा मोटार पाच मिनिट मध्ये बंद पडत आहे सर मला मोबाईल नंबर पाहिजे

  • @nileshchaudhari9671
    @nileshchaudhari9671 10 місяців тому

    No.. द्या तुमचा sir...pump 2 min.. चालतो आणि बंद पडतो

  • @rajaramsonar4141
    @rajaramsonar4141 Рік тому +1

    आमच्या सोलर ची पिन जळून गेली ती आम्हाला कुठे मिळेल

  • @ramdasthorait856
    @ramdasthorait856 10 місяців тому +1

    माझी पण सोलर पंप मोटर दोन मिनिट चालते आणि ऑटोमॅटिक पाणी सोडून बंद व नंतर व्हायब्रेट

  • @kavitamore2652
    @kavitamore2652 9 місяців тому +1

    Cri solar pump Pani nhi derha he mob send kro

  • @adhaglesangha8811
    @adhaglesangha8811 Рік тому +1

    3 एचपी चा सीआर आई पाणी जास्त फेकत नाही आहे सर तुमचा मोबाईल नंबर सेंड करा

  • @user-rn9bg9uo2z
    @user-rn9bg9uo2z 6 місяців тому +1

    Aamcha cir solar system band hot aahe nambr daya

  • @user-fm6pz7ve9c
    @user-fm6pz7ve9c Рік тому +1

    माझी मोटार चालते पण पाणी निघत नाही सोलेसान दे सर नंबर दे सर

  • @kailaschavan5909
    @kailaschavan5909 Місяць тому

    FLCODE 17 पंप चालत नाही

  • @santoshpaikrao3895
    @santoshpaikrao3895 Рік тому +1

    Same problem sir send mo nomber

  • @ff-prembahi6718
    @ff-prembahi6718 Рік тому +1

    माझा सौर ऊर्जा बंद आहे
    मला नंबर पाटवा सर

  • @rajrathod1164
    @rajrathod1164 Рік тому +1

    Kiran sir mala tumhala fonvar kas bolta yeyel

  • @bhausahebdevre5544
    @bhausahebdevre5544 6 місяців тому +1

    सीआरआय पंप चांगला चालत नाही कायम प्रॉब्लेम येत असतात त्यावर साठी उपाय सांगा

  • @shubhamnalawade3674
    @shubhamnalawade3674 Рік тому +1

    Bhau pump nahi suru hot please number taka

  • @yuvarajingle8100
    @yuvarajingle8100 Рік тому +1

    Aamchya pampach hach problem aahe

  • @laxmanjadhav7304
    @laxmanjadhav7304 4 місяці тому +1

    माझा सोलर पॅनल बंद पडल आहे

  • @user-kh2bn8ep3e
    @user-kh2bn8ep3e 11 місяців тому +1

    सर माझा सेम अडचन आहे पंपांची