Prakash Mahajan : Ajit Pawar यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, मनसे आक्रमक, महाजन काय काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 286

  • @ganeshbaikar7313
    @ganeshbaikar7313 2 місяці тому +74

    पीडीत कुटुंबाला ५ कोटी रुपयांची मदत करुन लोकांना दाखवून द्या की पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठी आहे.
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @d.m.thakre1922
      @d.m.thakre1922 2 місяці тому +1

      एवढे नको रे बाबा
      त्या साठी पण एखद्या कडे हात पसरवा लागतील

    • @pratibhajawarepatil9205
      @pratibhajawarepatil9205 2 місяці тому +4

      यांची काय कोणत्याच पक्ष्यात अवकाद् नाही पाच कोटी देण्याची

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 2 місяці тому +1

      नेत्यांच्या लेखी कार्यकर्त्यांच्या जीवाची एवढी किंमत आहे का 🤔

    • @manoharsonawane2235
      @manoharsonawane2235 2 місяці тому +2

      आज पर्यंत कोणत्या पक्षाने मदत केली..मग का शेम्डया तू बोलतो.😮😮

  • @raviubale9608
    @raviubale9608 2 місяці тому +35

    वारे महाजन प्रमोद महान कुठे अन तु कुठे

  • @milindmirashi6955
    @milindmirashi6955 2 місяці тому +26

    अती हुशार त्याचा बैल रिकामा.

  • @amitparab4933
    @amitparab4933 2 місяці тому +59

    आपल्याच भावाच्या बायकोवर डाव साधणारे महाजन

    • @bhagyodaythakur7686
      @bhagyodaythakur7686 2 місяці тому +2

      Right

    • @thepower0007
      @thepower0007 2 місяці тому +2

      अरे बाबा ते पडदा टाकतायेत आणि तु सगळ्यांना ओरडून सांग... 😅🤦🏻‍♂️

    • @saiprakashkhedekar1793
      @saiprakashkhedekar1793 2 місяці тому

      😂😂😂😂😂​@@thepower0007

  • @sonyxperiac0
    @sonyxperiac0 2 місяці тому +2

    योग्य बोलले

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 місяці тому +49

    भिकटचोट कार्यकर्ते असले की असेच होणार.

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 2 місяці тому +3

    प्रकाश महाजन त्या मुलाला मदत करा

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 місяці тому +69

    अजीत पवारांनवर कारवाई का?
    प्रमोद महाजन च्या खुणात प्रविण ऐवजी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला होता काय?

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 2 місяці тому +63

    महाजन साहेब ज्यांच्या सांगण्या वरून तो कार्यकर्ता राडा करण्यास गेला त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे का

  • @jayprakashingale8522
    @jayprakashingale8522 2 місяці тому +61

    महाजन एड आहे परिणाम झाला.

  • @bhimbuddhagiteamrapali4216
    @bhimbuddhagiteamrapali4216 2 місяці тому +13

    फडणवीस साहेबांनी पण सुपारी बाज म्हटलं होतं राज ठाकरेला तेव्हा महाजन कुठे होता

  • @ajaykumarkalokhe1515
    @ajaykumarkalokhe1515 2 місяці тому +69

    हा उपाध्यक्ष म्हण
    शेमन्या तू आधी अजित पवार म्हण अजित पाटील म्हणतोय 😂😂

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji 2 місяці тому +3

      👌👌👌👌

    • @rajeshhowal
      @rajeshhowal 2 місяці тому +3

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 місяці тому +2

      अमल्याची खाज भागली तुझी खाज भागवायला वेळ लागणार नाही शेमन्या.महाराष्ट्र सैनिक आहेत प्रस्थापित आहेत विस्थापितांचे अशीच ठोकली जाणार.वयाचा विचार करून बोल.तुझा पत्ता पाठव.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 місяці тому

      महाजन साहेब अगदी बरोबर. खाज भागली त्या घासलेट चोर,बायल्या बाजारू विचारवंत अमल्याची. आता कसं वाटतंय गार गार वाटतंय.😂😂😂

    • @godisgreat53
      @godisgreat53 2 місяці тому

      शेमन्या शब्द बऱ्याच दिसांनी ऐकला😂

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 2 місяці тому +13

    अरे पण त्याने कशाला मिटकरीची गाडी फोडायला गेला. कोणी सुपारी दिली होती का?

  • @ShaukatAttar-uk7ye
    @ShaukatAttar-uk7ye 2 місяці тому +59

    महाजन वेडा माणूस आपल्या वहीणी ला पाठिंबा दे आपल्या घरात बघ

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia 2 місяці тому +6

    "ना आचार, ना विचार
    नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 2 місяці тому +13

    नेते कार्यकर्त्यांचा असा वापर करून घेतात

  • @pramodkumardaund5316
    @pramodkumardaund5316 2 місяці тому +10

    पंतप्रधानांनी अजित दादावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तरीही त्यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले आहे. राज ठाकरे यांनी मौदीकडे पाहून भाजपाला पाठिंबा दिला असे आपण म्हणत आहात.थोडक्यात आपण सर्व एकच आहात. फक्त जनतेच्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे नाटकं चाललेल आहे असे लोकांना वाटते.

  • @chandrakantsk485
    @chandrakantsk485 2 місяці тому +25

    काही पण बोलतो हे

  • @namdevangolkar209
    @namdevangolkar209 2 місяці тому +7

    बिनशर्त पाठींबा कुठे गेला

  • @ShreekantDeshpande-s3v
    @ShreekantDeshpande-s3v 2 місяці тому +1

    Accurately spoke.

  • @VitthalPangrekar
    @VitthalPangrekar 2 місяці тому +10

    जय मालवकर ची बुद्धी राज ठाकरे कड गहाण ठेवली होती म्हणून तो मेला .देशाला शिषणाची गरज आहे महाजन ने सोताच्या पोराला आंदोलन उतारवा आणी राज ठाकरे च्या पोराला पण आंदोलन उतरावा गोर गरीबाच्या पोरांना जगू द्या

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 2 місяці тому +3

    महाजन साहेब एक सामान्य कार्यकर्ता मृत्यू पावला, त्याचे कुटुंब उघडे पडले आहे. पक्षाने आर्थिक मदत करावी. व आधार दयावा .राजकारण चालत राहील.

  • @siddharthubale3783
    @siddharthubale3783 2 місяці тому +22

    मराठी माणसाचे दुर्दैव

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 2 місяці тому +21

    खुद्द सरकारने सर्व आरोपातून दादांची मुक्तता केली,मग सरकारला दोषी म्हणायचं का!!!

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 місяці тому +10

    ज्याला पुढं काय होईल म्हणुन बी पी वाढतो व ह्रुदय त्याने असले क्रुत्य कशाला करावं ?

  • @SKumar-vn3xv
    @SKumar-vn3xv 2 місяці тому +2

    हे इतरांवर टिका करतात ते ह्यांना चालते पण दुसऱ्याने जर ह्यांच्यावर टिका केली की ह्यांच्या बुडाखाली आग लागते, हे योग्य नाही.. आणि मग नुसता राडा करायचा... सत्तेत जर यायचे असेल तर ही अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही, इतरांना बोलता तर दुसऱ्यांचे पण सहन करण शिका...

  • @Manjarakath
    @Manjarakath 2 місяці тому

    Right Bhau

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 місяці тому +2

    🙏🙏

  • @JayMahadev-z6r
    @JayMahadev-z6r 2 місяці тому +1

    MNS 🎉 good

  • @kailasmore4445
    @kailasmore4445 2 місяці тому +1

    प्रकाश महाजन हे तीन कोटी घरातून देणार आहेत हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत जय महाराष्ट्र

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 2 місяці тому +3

    महाजन जरा कायदेशीर सल्ला घ्या.योग्य मार्ग शोधा.

  • @sureshshete4271
    @sureshshete4271 2 місяці тому +2

    आता मालोकार वारला त्याच्या कुटुंबाला सहारा देणार का नेते घरात बसतात आणी कार्यकर्तेच मरतात ह्याला जबाबदार कोण

    • @saiprakashkhedekar1793
      @saiprakashkhedekar1793 2 місяці тому

      याला जबाबदार मूर्ख कार्यकर्ते ....
      आपलं कुटुंब उघड्यावर टाकून नेत्यांच्या सतरंज्या उचलण्यात धन्यता मानतात...

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 2 місяці тому

    खरच प्रमोद महाजन ग्रेट व्यक्ती होती. हे महाजन काही खरं दिसत नाही

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 2 місяці тому +4

    अजित दादा ना मनसे BJP मधे दरी निर्माण करायची आहे, BJP कमजोर करायची आहे,

  • @viveks4078
    @viveks4078 2 місяці тому +9

    ज्या मनसे नेत्यांनी त्याला राडा करायला पाठवलं त्यांच्यावर गुन्हा नोंद करायला पाहिजे

  • @sambhajiyadav2778
    @sambhajiyadav2778 2 місяці тому +5

    Yedzav

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi 2 місяці тому +1

    Pramod Mahajan game cha mastermind prakash mahajan

  • @nasirpathan7222
    @nasirpathan7222 2 місяці тому

    अरेरे खतरनाक

  • @rajuware9324
    @rajuware9324 2 місяці тому +1

    महाजन तुला आककल नाही

  • @pramodgiram
    @pramodgiram 2 місяці тому +1

    पत्रकाराने चांगलीच घेतली

  • @shakilmomin7090
    @shakilmomin7090 2 місяці тому +7

    Sathi buddhi nathi

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 2 місяці тому +1

    Raj Thakre badsha aahe ka to..

  • @sharifkarnekar5700
    @sharifkarnekar5700 2 місяці тому +1

    त्यांना कोण ओळखते उगीच पत्रकारांनी भाव करू नये

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 2 місяці тому +1

    महाजन म्हातारा होत आहे त्याला सांगा तुझ्या घरी काय चाललय ते पहा मुलाची डोके फिरू नये वाद करू नका

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 2 місяці тому +2

    मनोरुग्ण आहे

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 2 місяці тому +3

    खरी सुरुवात राज ठाकरे यांनी केली. या गोष्टी ला राज ठाकरे जबाबदार आहेत.

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 2 місяці тому +2

    अहो ज्या पंतप्रधानांनी आरोप केले त्याच पंतप्रधानांच्या बीजेपीच्या सरकारात उपमुख्यमंत्री आहे .सुपारी वाजवणारे कोण?

  • @vijaylankeshwar240
    @vijaylankeshwar240 2 місяці тому +7

    मृत्यू कार्यकर्त्याच्या घरी राज ठाकरेंनी 50 लाख रुपये मदत द्यावी देतोय का बघू

  • @NavnathUpadeshe-sf8zt
    @NavnathUpadeshe-sf8zt 2 місяці тому

    हल्लीच्या पत्रकारी ला सलाम
    खूप छान प्रश्न आणि मांडणी 👏🙏

  • @PallaviKhanvilkar-f5d
    @PallaviKhanvilkar-f5d 2 місяці тому +4

    अमोल हगरी 😂😂😂😂😢😢😢

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 місяці тому

    भावाचा खून केला...ना

  • @meghachaudhari3638
    @meghachaudhari3638 2 місяці тому

    Bhavpurna shradhanjali mahajan

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 2 місяці тому +4

    Mahajan पहिल्यांदा सत्य बोलले
    अजित पवार ला अटक करा

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 2 місяці тому +1

    काही राजकारण असूद्या नेत्यांच्या अजूबाजूचे मर्जीतले कार्यकर्ते सोडले तर बाकीच्या कोणत्याही पक्षाचे कार्यकर्तेनी आपल कुटूंब व नोकरी धंदा सांभाळावा. आजच राजकारण पाहता.

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 2 місяці тому +1

    Koun

  • @vitthalpawase9699
    @vitthalpawase9699 2 місяці тому +5

    Fadanvisne pan mhatale hote suparibaj raj thakare yanna

  • @nitinbhaulad
    @nitinbhaulad 2 місяці тому

    खुपच छोटा माणूस आहे हा म्हातारा. काय बोलतो त्याच त्याला कळत नाही‌

  • @vitthalsolanke1172
    @vitthalsolanke1172 2 місяці тому +2

    मनसे राष्ट्रवादी अजित पवार गट कायरे दोन्ही पक्षाचे नेते कलियुग आहे कलियुग

  • @shaikhnayyum8064
    @shaikhnayyum8064 2 місяці тому +2

    आत तरी कारकर्ते हुशार होव हे अस बोल नार पण कारकता गेला ना पण

  • @dnyanobabarve-mt6ks
    @dnyanobabarve-mt6ks 2 місяці тому +2

    आरे टपरा तूझ्या भावाने काय केले तु काय करणार

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 2 місяці тому

    नुसतं दु:खात सहभागी आहे काय मदत काय किती केली ते सांगा.

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 місяці тому +7

    सत्ता नसतानाही ६५ टोलनाके बंद करायला लावल्याने
    खर्चा पाणी बंद झाले म्हणून बोंबलणारया पक्षांना लाथ
    आता फक्त 'राज ठाकरें'च्या मनसेला साथ🚩:-:-~~|

  • @subhashchoghala4515
    @subhashchoghala4515 2 місяці тому +20

    सुपारी बाज मनसे यांनी तरुण कार्यकता मारले

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 2 місяці тому +2

    यालाच अटक करा आधी या विधानसभेला तुझ्या आवडत्या मतदार संघात निवडून येऊन दाखव म्हणा

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 2 місяці тому +1

    To kay mai zawadyala gela hota bara mela ..Jalgaon

  • @varshachaudhari
    @varshachaudhari 2 місяці тому +4

    I'm mns supporter bt he t khipn boltay aata😂

  • @madhukargawand3655
    @madhukargawand3655 2 місяці тому

    अहो शब्द संभाळून बोला अजित पवार आहेत अजित पाटील नव्हे.

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig 2 місяці тому

    कसली कारवाई त़ो तर दवाखान्यात वारला

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 2 місяці тому +1

    Tuzya gharcha kayda aahe kay mahajana

  • @BramhadeoBhosale
    @BramhadeoBhosale 2 місяці тому

    महाजन

  • @madhukarandhale2315
    @madhukarandhale2315 2 місяці тому

    मत म्हणजे भाजप मत

  • @madukarrahere6747
    @madukarrahere6747 2 місяці тому

    या.वयात.हा.डोक्यात.नाही.तर.पक्ष.कसा.आसेल.हे.समजलं.

  • @arjunjadhav8586
    @arjunjadhav8586 2 місяці тому

    Hart atyaak aala

  • @SUMITJADHAV12345
    @SUMITJADHAV12345 2 місяці тому

    Binshart rajyaa

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 2 місяці тому +1

    🚩🚩Ajya pawar ne police 5 Aadhikari yancha bogas pramoshancha Bharstachar kela ,Ajya pawar var supreme Courtat Gunha Dakhal Honaar 🚩🚩

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 2 місяці тому

    लहान भावाने मोठ्या भावला रिव्हॉल्व्हर फायर करून संपवले हा एकटा जिवंत आहे ...ईन कॅमेरा कोटॅ कारवाई चाललीय...आज हे ज्ञान हेपलत आहे......😂😂😂😂😂

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 2 місяці тому

    कोण आहेत जे सद्गृहस्थ ज्यांच्या बोलण्यात किती विसंगती आहे. पत्रकाराने त्यांना खूपच expose केले

  • @rakeshkamble5660
    @rakeshkamble5660 2 місяці тому

    Chorachya ultya bomba😅😅

  • @mahendraghodke8452
    @mahendraghodke8452 2 місяці тому

    महाजन प्यायसाठी दिवस तरी उगवू द्या?

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 2 місяці тому

    बिळात लपलेला उंदिर बाहेर आला

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar2493 2 місяці тому

    मनोरुग्ण..

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 2 місяці тому

    हे राजकीय पक्ष हद्दपार केले पाहिजे

  • @hanumantjadhav5499
    @hanumantjadhav5499 2 місяці тому

    जर मोदींनी अजित पवारांवर bhrastcharach आरोप केला तर तिन्ही BJP बरोबर का गेलात
    आपली भाषा hukumshahsarkhi वाटते

  • @Prabhakarpatil-g3w
    @Prabhakarpatil-g3w 2 місяці тому

    गप रे कुठून आला कोण आहे कोणास ठाऊक चाललं शहाणपण शिकवायला

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 2 місяці тому

    मनसे कुठे आहे.

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 2 місяці тому +1

    Suparibaj raj thacry

  • @hanumantjadhav5499
    @hanumantjadhav5499 2 місяці тому

    तुम्ही काहीही बोललेले चालते का

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 місяці тому

    सत्तेची मस्ती आहे सर्व जनता उतरावेल

  • @bharatlokhande9761
    @bharatlokhande9761 2 місяці тому

    आरे बाबा सुषमा आंधरे मैडाम नी नाव ठेवल ना तुमच

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 2 місяці тому

    अरे बाबा वयाला शोभेल अशी प्रतिक्रिया दे.कारवाई खरे तर अकोल्याच्या मनसे पदाधिकारी व पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 2 місяці тому

    म्हातारा सटकलाय. याचा स्क्रू कुठं पडलाय का ते बघा. भलताच चॅनल पकडलाय भाऊनी.

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 2 місяці тому

    शाब्बास.रे.पठृया.राजसाहेबाचीं.गाडी.फोडूध.दाखवा.मनता.अहो.ंवदनिय.बाळासाहेबाच्या.परीवारानां.कोन्ही.वाईट.बोलू.नये.महाराष्ट्रातील.मराठी.मानुस.सहनकरनार.नाही

  • @prakashgaikwad1705
    @prakashgaikwad1705 2 місяці тому

    आता त्या गरीब कार्यकरत्याला मनसे काय देणार ते जाहीर करा

  • @satishtawade842
    @satishtawade842 2 місяці тому

    आज गुन्हा दाखल उद्या पाठींबा राजकारणात कांही खर नाही.

  • @madhukarandhale2315
    @madhukarandhale2315 2 місяці тому

    बोलताना जर भान ठेवा

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 2 місяці тому +4

    Barr zal te mitkari tudvla pan supari ch kahi samjal nahi😂

    • @Tanatana-l5r
      @Tanatana-l5r 2 місяці тому +2

      समजण्यासाठी अक्कल डोक्यात हवी बोच्यात नाही

    • @santoshkale9837
      @santoshkale9837 2 місяці тому +1

      @@Tanatana-l5r tuzi akkal tithe ahe mahunch tu mantoy

    • @Tanatana-l5r
      @Tanatana-l5r 2 місяці тому

      @@santoshkale9837 माझी डोक्यातच आहे तुझी खाली असल्याने तूला प्रश्न पडतोय

  • @lokashahibharat2327
    @lokashahibharat2327 2 місяці тому

    बदनामीची केस करावी।

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 2 місяці тому +1

    महाजन लोकसभेत प्रचार करणार,व नंतर आरोप करणार , हे कसं चालणार एकदम फडतुस राजकरण आहे

  • @bhavnaoffset3984
    @bhavnaoffset3984 2 місяці тому

    आता द्या युतीला बिनशट पाठिंबा

  • @shaikhtauseefahmed9060
    @shaikhtauseefahmed9060 2 місяці тому

    इस उम्र मे हड्डीया टूटती है तो मुश्किल से जुडती है प्रकाश बाबू