देवगडमध्ये भारतातील पहिली कोस्टल झिपलाइन | India's First Coastal Zipline - DEVGAD | RoadWheel Rane
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- मुंबई मध्ये मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर काम करत असलेल्या श्रीकांत आणि वैष्णवी जोईल या भावंडानी देशातील पहिली कोस्टल झिपलाइन हि संकल्पना देवगड येथे प्रत्यक्षात उतरवलीय. जवळपास दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर सुरु झालेल्या प्रकल्पाची जन्मकहाणी जोईल भावंडांच्या तोंडूनच ऐका.
Shrikant and Vaishnavi Joil, who are working on higher position in a multinational company in Mumbai, have actually launched the concept of the country's first coastal zipline at Devgad.
Hear the birth story of the project, which started after almost two years of untiring work from Joil Siblings.
-------------
GoPro Hero 8 Black : amzn.to/3ehYZzl
Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : amzn.to/3tytJ5Q
Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) amzn.to/3n0jh4s
--------------
विशेष आभार : वीरेंद्र सावंत, गजेंद्र सावंत आणि परिवार (वळीवंडे)
--------------
Song: Halcyon - December (feat. Gian) [NCS Release]
Music provided by NoCopyrightSounds
Free Download/Stream: ncs.io/December
Watch: • Halcyon - December (fe...
Song: Valcos & Chris Linton - Without You [NCS Release]
Music provided by NoCopyrightSounds
Free Download/Stream: ncs.io/WithoutYou
Watch: • Valcos & Chris Linton ...
Song: Jim Yosef - Fall With Me [NCS Release]
Music provided by NoCopyrightSounds
Free Download/Stream: ncs.io/FallWithMe
Watch: • Jim Yosef - Fall With ...
Music: www.bensound.com
Sound Effects mixkit.co
Thumbnail : Mauli Digital, Bhandup
कोकणचा कॅलिफोर्निया होऊ लागला आहे किंवा त्याची सुरुवात झाली आहे हे हा व्हिडिओ द्वारे नक्कीच बोलू शकतो. आणि त्यासाठी जोईल भाऊ बहिणीचे खूप खूप आभार.. आपल्या कर्मभूमी साठी काही तरी केले पाहिजे याचे उत्तम उदाहरण दिले आहे किंवा पायंडा घातला गेला आहे. असेच अजून नवनवीन प्रकल्प कोकणात येऊ दे हीच सदिच्छा..
@roadwheelrane तुझे पण खूप कौतुक.
झिपलाइनचे खूप सारे व्हिडिओ UA-cam वर आहेत पण त्यामागची मेहनत तुझ्या मुळे कळली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
उत्तम सादरीकरण केले आहे.नवखा माणूस ही
माहितीच्या आधारे स्थळांची पहाणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाईल.
होय ! माझे देवगड आमदार नितेशजी राणे साहेबांच्या पर्यटनाच्या संकल्पनेतून वेगवेगळे नाविण्यपूर्ण प्रकल्प साकारत आहे. यामूळे पर्यटन वृद्धीत देवगड अग्रेसर होत आहे
Informative video....Keep it up👍
खुपच छान मस्तच
छान माहिती दिली आहे
खूप छान 👌👌 keep going👍👍 keep it up 🤘🤘 all the best ❤❤
Kup bhari Rane ❤️😎
मस्तच 👌😍
अप्रतिम दादा 👌🏻👌🏻
Good Prathamesh go ahead n god bless you 👌👌
Nice video, i am kaustubh that you meet in Pinguli.😇😇😃
येस्स..😀👍🏻
Hii कौस्तुभ.. तू पिंगुळी मठाचा व्हिडिओ पाहिलास की नाही.. त्यात तू पण आहेस..😂😂😂
खूप छान सादरीकरण 👌👌
Khup sundar video hota nature khupch ekdam mast hot da..🖇💥 ___#PROUD_OF_YOU_DADA...😇💭🖇☝🔱_KEEP_SUPPORTING_😇😇😇😇_#DADA......🤗💥🔱
थँक्यू सोहम..❤🤘🏻
सुंदर ....!
Bhava chaan mahiti keep it up ..👍👍
Chan hai anubhab👌
मस्त दादा खुपच छान माहितीपूर्ण काम करतोस
Very informative 💯
खूप सुंदर 😍👌🏻👍🏻
Kadak Bhava🔥🔥
Wowww bhariii🤩
Waaah....kamaaaaal🤩
Thanks!
Masta sundar anubhav.
Mastach....👌👌
Keep it up 👍🏻 Bro🤝❤️
मस्त प्रथमेश,तुझ्या नवीन कार्यक्षेत्रातील यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
आम्हाला असेच नवीन व्हिडिओ तसेच फिशींग चे वगैरे व्हिडिओ पहायला आवडतील
नक्कीच.. वैविध्यपूर्ण व्हिडीओ लवकरच आपल्या भेटीस येतील..❤🙌🏻
Wowww😍😍😍❤️❤️
Mast👍
छान 😍😍❤❤💯💯🤟🤟👍👍
Awesome Video😍👌
That's my mom at @8:51........ Proud of you mom
अरे वाह! आम्हालाही आजींचा अभिमान आहे..🙌🏻❤
Mast
प्रथमेश खूप छान माहिती
मनापासून आभार ताई..😊🙏🏻
Very good 👍
Very.nice
Crazy🔥 broo❤️🔥🔥
Mast video bhava
दादा मी देवगड चा आहे ❤🌄🌟
Awesome 👍
Quality video... Keep it up 👍
धन्यवाद.. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🙏🏻🤘🏻
👌👌👌🤗
Bhaav udya milel ka jayla??
हो. उद्या सुरू असेल.. नक्की भेट द्या.
ऐकताना येण्याची आस लागतेय लवकरच भेट द्यायची इच्छा
नक्कीच भेट द्या. उशीरा प्रतिक्रिया दिल्याबद्दल दिलगीरी..🙏🏻
छान
पण music खूप लाऊड असते
👌👌👌👌
👌🌹🌹
Music change kara
Aajjibaiencha kissa aawdla.