Sir माझ्या विहीरवर ५ hp पानबुडी आहे विहीर ६० फूट आहे मला सोलर पॅनल आणि कोणती vfd घ्यावी लागेल warree चे ५५० biaficial १० nos घेतलं तर चालतील का कृपया माहिती दया
पॅनल बरोबर आणि बेस्ट निवडले . VFD सोलर आणि ग्रीड कनेक्टिव्हिटी असलेली आणि त्यातमध्ये MPPT तंत्रज्ञान असावं आणि मोठी घेतली तर चांगली राहील 7.5 KW ते 10 kw चि म्हणजे भविष्यात मोठी मोटर सुद्धा वापरता येईल. त्या VFD मध्ये सेटिंग्ज आपल्याला सहज कोणत्याही इतर उपकरण न लावता करता याव्यात. शक्ती , C.G.
PMSM टाईप मोटर 120 HZ वर काम करते शक्ती ची. ती तुम्ही इंडिया च्या 50 HZ FREQUENCY असलेल्या ELECTRICITY वर नाही चालवू शकत. परंतु तुमची नेहमीची 50 HZ FREQUENCY असलेली मोटर VFD मध्ये parameter change करून use करू शकता.
@Ritesh Wagh solar panal kami ahet tumache tyamule tithe kitihi set asel pan power kami rahnar amchya kade 7.5 hp cha ahe tyat jar 5600 watt set Keli value tar jalel motar
तुमची मोटर कमी पाणी देत असेल तर तुम्ही पंप बदला किंवा तुम्हाला बोरची मोटर विहिरीत वापरायची असेल तर. मोटर आणि पंप असे दोन भाग असतात, त्यापैकी पंप योग्य head चा त्याच कंपनीचा लावा.बाजारात मिळतो.
@@maitrikattadotcom तुम्ही दिलेली माहिती खूप खूप महत्त्वाची आहे फक्त आम्हाला प्रयत्न करत असताना जर अडचण आली तर तुम्ही आमचे प्रश्न सोडवू शकता म्हणून तुमचा नंबर पाहिजे सर प्लीज
डिटेल माहिती दिली आहे सर thanks 😊
खुप छान माहिती...
असच शेतकऱ्या साठी नवं नाविन व्हिडीओ अंत जा भाऊ.
खूप छान व्हिडिओ केला
रेग्यलर मोटार AC असते व सोलरची DC करंट वर चालते
very nice
एक नंबर
धन्यवाद
Juni moter solar system vr karayla kiti kharch yeto
खर्च नाही येत फक्त controller/VFD compatible असली पाहिजे त्यासाठी
Sir माझ्या विहीरवर ५ hp पानबुडी आहे विहीर ६० फूट आहे मला सोलर पॅनल आणि कोणती vfd घ्यावी लागेल warree चे ५५० biaficial १० nos घेतलं तर चालतील का कृपया माहिती दया
पॅनल बरोबर आणि बेस्ट निवडले . VFD सोलर आणि ग्रीड कनेक्टिव्हिटी असलेली आणि त्यातमध्ये MPPT तंत्रज्ञान असावं आणि मोठी घेतली तर चांगली राहील 7.5 KW ते 10 kw चि म्हणजे भविष्यात मोठी मोटर सुद्धा वापरता येईल. त्या VFD मध्ये सेटिंग्ज आपल्याला सहज कोणत्याही इतर उपकरण न लावता करता याव्यात. शक्ती , C.G.
Sir maza borwell 600 foot ahe tar 7.5 hp chi konati solar company chi motar paani uchalel. Paani 1.5 किलोमीटर अंतरावर घेऊन जाईल का
शक्ती ची मिळेल.Subsidy योजने अंतर्गत नाही मिळणार 7.5 मोटर बोर मधील.आणि 1.5 किलोमिटर वर ती किती पाणी देयील ?शेती साठी जास्त पाणी लागेल तुम्हाला.
@@maitrikattadotcomvfd कुठे मिळेल
Sir maza rotomag company cha 5 hp solar ahe ac var kela tar chalel ka motor 5 hp chi
Address send kara
INVT drive taka ekdam proper chalel ani pani pn jast dete mi swatha vapartoy .. video pahije aslyas milel
किती रुपयांना मिळेल
amzn.to/41OfQ7v
IndiaMART vr search Kara kami kimtit milel INVT GD100 Kiva GD200 driver
3hp cha solar panal var regular chi 3hp ac motarpump chalto ka
कोणता सोलर पंप आहे तुमचा ?
जे कंट्रोलर असते ते AC (alternate current) तयार करत असेल तरच चालेल आणि सेटिंग्ज कराव्या लागतील.
Sir amcha tata tata solar pump
Mob AC current Sathi Kay karave
Tata चा लवकरच व्हिडिओ बनवू
Tumcha mobile number pathwa
Sar 5hp solar pump var 3hp sadi electric motor chalel ka
Ho नक्कीच चालेल
काही mahiti asel tar share kara
Aapli india chi frequency 50hz aste
Voltage 415 max
Amp load nusar
Ya settings ne motor jalel
PMSM टाईप मोटर 120 HZ वर काम करते शक्ती ची. ती तुम्ही इंडिया च्या 50 HZ FREQUENCY असलेल्या ELECTRICITY वर नाही चालवू शकत.
परंतु तुमची नेहमीची 50 HZ FREQUENCY असलेली मोटर VFD मध्ये parameter change करून use करू शकता.
अप्रतिम👌
सर 3hp शक्ति च सोलर आहे सर 5hp करू शकतो का सर काय करावं लागेल
Ho
@maitrikattadotcom Kay karv lagel sir
Video upload karto Navin ya vishayavar
@@maitrikattadotcom ok
500 foot 7.5 hp moter chalte ka
हो चालते पॅनल वाढवावे लागतील
👍 Hi
Tata vr chalel kay
Nahi
amzn.to/3ZjWhyS
Ho chalte call SOLAR vr
Good sir
3hp sati max power hi 5600w aste tumhi ti 2200 keli tyamule pani kami dete aahe moter
3 hp is equal to 2200 watt or 2.2 kw
5600 watt is more than 5 hp.
🔥
@@maitrikattadotcom pan majyakade 3hp Shakti solar pump aahe aani tyachya controller madhye 5600w compani nech set kele aahe title watt
@Ritesh Wagh solar panal kami ahet tumache tyamule tithe kitihi set asel pan power kami rahnar amchya kade 7.5 hp cha ahe tyat jar 5600 watt set Keli value tar jalel motar
आम्हाला पण सौर सर पंप प्लेटवर एसी 3 एचपी मोटर चालवायची आहे तुम्ही सेटिंग करून देण्याकरता तुम्ही येऊ शकता का नंबर द्या
Video मध्ये सांगितल्या प्रमाणे सेटिंग्ज करा
Jk solar 3hp dc motar ahe . 3hp ac motar chalwaichi ahe .cantrollar war swich nahit.
कंट्रोलर मध्ये settings करता आल्या तर
Ac drive ahe
पण हैची काय गरज आहे
7.5 solar system वर 7.5hp AC motor चालून दाखवा
Record केलाय लवकरच upload karto ahe
मागेल त्याला सोलर मधे कोणती कंपनी निवडावी ज्यावर ac dc चालेल.
Crompton Greaves , shakti ,sadbhav , rotosol
@maitrikattadotcom
आपण खुप महत्वाचे मार्गदर्शन करता
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
नवीन पंप कोणत्या कंपनीचा घेऊ .... VFD DRIVE पंपसोबत मिळते का? शक्तिवाले पंप सोबत VFD देतात का
शक्ती सर्वात बेस्ट आहे तो जर नाही मिळाला तर lubi. VFD असते सोबत.
कोणत्य योजनेतील आहे 7.5hp पंप
मुख्यमंत्री सौर कृषी पंप
मोटर पंप कंट्रोलर चेंज करणार का बोरचे 3hp चा 2सोलेर पंप चा बदलेत ! बागा विचारुन.
तुमची मोटर कमी पाणी देत असेल तर तुम्ही पंप बदला
किंवा तुम्हाला बोरची मोटर विहिरीत वापरायची असेल तर.
मोटर आणि पंप असे दोन भाग असतात, त्यापैकी पंप योग्य head चा त्याच कंपनीचा लावा.बाजारात मिळतो.
ओके
मागेल त्याला या योजनेत मिळतो का
Bhetnar ahe
आपला मोबाईल नंबर मिळेल का सर ,खूप महत्त्वाचं काम होतील
@Kakdebhagirath
Telegram
@@maitrikattadotcom तुम्ही दिलेली माहिती खूप खूप महत्त्वाची आहे फक्त आम्हाला प्रयत्न करत असताना जर अडचण आली तर तुम्ही आमचे प्रश्न सोडवू शकता म्हणून तुमचा नंबर पाहिजे सर प्लीज
Setting s are more complicated
सर घरा साठी वापरता येईल का
हो वापरता येईल.सोलर चार्ज कंट्रोलर सोबत.amzn.to/423E7E7
बोरवर अशी सिस्टीम बसवायचे आहे तुमचा संपर्क क्रमांक द्या
@Kakdebhagirath
Telegram username
नाना लय हसायले😂
😀
Ac पाहिजे
तुमचा नंबर दया
Telegram username 👉 @bkkakde
Pn patva
@Kakdebhagirath
Telegram username
3kw Soler ahe 3hp ac motr chlvayci ahe
चालेल
@@maitrikattadotcom
Ac drive chalu zalya natr disply 32 jato
Pude wadth nay
Apla contact nb dya
@@sagarwaikar8267 9922333871
Mobail no Patva
Pn do
सोलर पॅनल हा डीसी करंट देतो तिची डीसी मोटर असते एसी मोटर कशी चालेल, त्याला एक इन्व्हर्टर लागेल, माहिती चुकीचीआहे का
Shakti pump AC & DC hoto barobar aahe
नाही माहिती बरोबर आहे
drive dv to ac convert karto,
Driver mhnjej inverter asto bhau
Veriable frequency drive
धन्यवाद.सर.मलाही.सोलरवरती.मोटरजोडून.दया.मोबाइल.नंबर.पाटवा
कोणता सोलर पंप आहे ?
02484358343
फक्त ऑफिस मध्ये असल्यास फोन घेतल्या जाईल.