- 18
- 70 258
maitrikatta
India
Приєднався 7 сер 2013
Відео
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, येत आहे पहिल्या पसंती क्रमांकाची सौर पंप कंपनी.
Переглядів 2,4 тис.12 годин тому
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, येत आहे पहिल्या पसंती क्रमांकाची सौर पंप कंपनी.
Run regular 7.5 HP motor on shakti Solar pump
Переглядів 3,1 тис.16 годин тому
Join on telegram t.me/B992233
कुसुम सोलार पंप योजने मधील अर्ज दुरुस्ती ! edit your kusum solar pump application on mobile phone
Переглядів 87314 днів тому
kusumbenef.mahadiscom.in/beneficiary/
भारतातील सर्वोत्तम सोलर पंप कंपन्या. India's best solar pump companies.
Переглядів 11 тис.21 день тому
भारतातील सर्वोत्तम सोलर पंप कंपन्या. India's best solar pump companies.
अशा पद्धतीने करा भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चे इंटरनेट बँकिंग रजिस्ट्रेशन !SBI net bank registration
Переглядів 633 місяці тому
अशा पद्धतीने करा भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चे इंटरनेट बँकिंग रजिस्ट्रेशन !SBI net bank registration
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी तुम्ही आहात का पात्र ?
Переглядів 1724 місяці тому
डायरेक्ट लॉगिन लिंक myaadhaar.uidai.gov.in/
अशा पद्धतीने करा बॅटरी पंपासाठी अर्ज !
Переглядів 1204 місяці тому
अशा पद्धतीने करा बॅटरी पंपासाठी अर्ज !
नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच खात्यात होणार जमा !
Переглядів 261Рік тому
नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच खात्यात होणार जमा !
आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन कसे ऑर्डर करावे.
Переглядів 99Рік тому
आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन कसे ऑर्डर करावे.
micronutrients grade 2(सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2)
Переглядів 19 тис.2 роки тому
best micronutrients for foliar aplication.
इ पीक पाहणी करताय मग नक्की हा व्हिडिओ बघा.
Переглядів 4122 роки тому
इ पीक पाहणी करताय मग नक्की हा व्हिडिओ बघा.
सर, कुसुम मध्ये चुकुन वडिलांचं आधार कार्ड अपलोड केले आहे ़काय करावे?
Re upload karta yeyil status check karat rahayach
सर 5HP मोटर वर किती स्पिंकलर चलतात
जास्तीत जास्त 12
Shakti vendor not seen in Satara district
Send me screenshot of vendors list on telegram @BK8MAY
सर सामाईक सात बारा पाच एकर आहे तर किती hp pamp मिळेल ते सांगा
7.5 hp
कीमत कीती आहे
900 to 1000 per kg
किती दिवसात येईल
महिन्याच्या आत
भाऊ अदिती सोलर कम्पनी च सोलर कसे आहे
एक महिना झाला पेमेंट करून वेंडर सेलेक्शन कधी येईल धाराशिव जिल्हा
लवकरच
Icon solar company cha vendor contact ahe ka ahmednagar cha
Contact with lineman in your area
छान माहिति दिली सर सर्वे साधारन लोकानां चागली मदत होइल वेंन्डर सलेक्शन करताना❤
600 फूट बोअरवेल साठी किती hp सोलर पंप लावावा लागेल?
मिनिटाला किती लिटर पाणी हवंय त्यावर अवलंबून आहे.
I got 3 sanction but not getting any vendor which u suggest ed my location is in Satara district
Please wait two to three weeks
Mitra shilya batmya nako det jau please
Ok
सदाभाऊ निवडली आहे सर
छान आहे
Vendor आल्यानंतर Vendor निवडायचा कालावधी किती दिवस असतो ते सांगा sir
महिना भर थांबू शकता
किती तारखेपर्यंत ऑप्शन येईल
शक्ती कंपनीचा ऑप्शन किती तारखेपर्यंत येईल
Vendar list madhe kadhi yenar ahe plz sanga
महिना दीड महिन्यात येईल
ऑनलाइन कधीपासून दाखवाल का अगोदर निवडला तर चालेल
Shakti किंवा Crompton Greaves निवडा
Span pump select Kara mast ahee service
Me 7.5 Hp sathi payment kela aahe Vendor select option aala ahe tyamadhe Jain va shakti company kadhi paryant add hou shakte
महिना भराच्या आत
नंबर सागा
aaplya sobat samparka kasa larayacha saheb
@Maitrikattadotcom Telegram
सर इकॉझोन सोलर पंप कसा आहे
Video takato लवकर
VFD लागेल का नाही
शक्ती असेल तर नाही लागणार
Aamcha gk. Cha aahe. 13 solar plate aahet. Mast pressure dete.
7.5 Hp shakti solar ahe शेततळे बसविले आहे 2023 मध्ये ..500 foot bore ahe.. नविन Electricity varil Ac motar टाकुन ...Solar panel ver बोरवेल चालू होइल का..
नक्की होतो
Navin video upload karto ahe settings cha nkki bagha
Ho kara detail vedio taka 5hp aani 7 .5hp che parameter var@@maitrikattadotcom
GK energy सोलर 7.5 एचपी चा त्याच्यावर लाईट वरची मोटर चालते का
@rajukhillare5911 nahi chalat dusar starter ghyav lagel
Khup chan sir🎉
मागेल त्याला सोलर मधे कोणती कंपनी निवडावी ज्यावर ac dc चालेल.
Crompton Greaves , shakti ,sadbhav , rotosol
@maitrikattadotcom आपण खुप महत्वाचे मार्गदर्शन करता खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Ac मोटर की सेटिंग बताओ
नेक्स्ट video
Ac Dc ky problem yet nahi ka tyalaa ky setting karavi lagate
3 HP , 5 HP आणि 7.5 HP चे फक्त settings चे व्हिडिओज लवकरच आपल्या चॅनल वर तुम्हाला मिळतील. ua-cam.com/video/SrKkkurnzhA/v-deo.html
बुलडाणा जिल्हयाकरीता शक्ती सोलर पंप मिळेल का? त्यावर CRI ची AC मोटारपंप चालतो का?
Buldhana साठी सुद्धा मिळेल आणि प्रत्येक कंपनी ची चालते आमच्या कडे cri होती म्हणून आम्ही cri ची चालवली
Convrerter ac lawla ka dc
@AmjadKhan-cn9ne Simha universal drive 2.0
सेटिंग कशी करायची ते सागितले नाही
3 HP , 5 HP आणि 7.5 HP चे फक्त settings चे व्हिडिओज लवकरच आपल्या चॅनल वर तुम्हाला मिळतील. ua-cam.com/video/SrKkkurnzhA/v-deo.html
Aamcha gk cha 7.5 hp aahe. Line varchi 7.5 chi motar chalel ka. Kay karve lagte.
आमची सोलर पंप ची एक प्लेट उस्तोडी तील मुलांनी तोडली आहे. तर ती कंपनी कडून भरून मिळेल का
Toll free number var call karun bagha
🎉
इकोजन सोलर वर चलते का अपली लाइट वारिल मोटर सर
नाही चालत
Kआय कराव लागेल मग ecozen वर चालण्या sathi
@amittuljapure3960 amzn.to/41OfQ7v घ्यावी लागेल
P V पावर कंपनी कशी आहे?
Jain ghya
Sir maza pn hach problem yaat aahe pn log in ms id takun pn hot nahi te please 🥺 sir number de
Login via mobile number
Sir maza rotomag company cha 5 hp solar ahe ac var kela tar chalel ka motor 5 hp chi
Address send kara
Mi Jain. Getli
छान
मीपण घेऊ इच्छित आहे जैन घेऊ काय दादा
हा बिनधास्त
मागेल त्याला सोलर मध्ये यातील एकही vendor दाखवत नाही सर्व बाहेरचे vendors आहे. Sadbhav, icon, sileafsg ह्या 3 पैकी कोणता चांगला राहील??
Sadbhav
@maitrikattadotcom काही दिवसांनी नामांकित vendor ह्या येऊ शकता का ?? की आहे त्यातील select करून घ्यावे
@@tusharshelke777 शक्ती चे 25000 पंप येणार आहेत
पण हैची काय गरज आहे 7.5 solar system वर 7.5hp AC motor चालून दाखवा
Record केलाय लवकरच upload karto ahe
काही mahiti asel tar share kara Aapli india chi frequency 50hz aste Voltage 415 max Amp load nusar Ya settings ne motor jalel
PMSM टाईप मोटर 120 HZ वर काम करते शक्ती ची. ती तुम्ही इंडिया च्या 50 HZ FREQUENCY असलेल्या ELECTRICITY वर नाही चालवू शकत. परंतु तुमची नेहमीची 50 HZ FREQUENCY असलेली मोटर VFD मध्ये parameter change करून use करू शकता.
सर नबर देय
Same as jain madhe kontya type chi motar v vfd bhutto. Jain varti electro magnetic induction vaparta yete ka ki tyat Dc drive yeto. Please share your contact number
Shakti , Crompton Greaves
सर शक्ती जिके इकोज या कंपन्या मागेल त्याला सोलार मध्ये आपषन येईल का
Sadbhav ghya
शक्ती घ्या इकोझन् घेऊन मी फसलो
Sadbhav कंपनी कशी आहे
बाकीच्या नसतील तर ठीक आहे
अक्षया
सर शक्ति controller AC आहे का DC
Universal drive ahe donhi pan
इकोझन कंपनी कशी आहे सर
Tumhi sangitlya tyatli ek pn company available nhiye
comment madhye taka sarv kon kontaya ahet tar
Maghel tyala solar madhe old companies nahi he new ahet sgle
ua-cam.com/video/QN6PFs_M7do/v-deo.html