स्वातंत्र्यवीर सावरकर पहिले आणि एकमेव - Freedom fighter Savarkar, The first and only.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 12

  • @umakantkendhe7211
    @umakantkendhe7211 Місяць тому +3

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अशा प्रकारे अभ्यास करणारे पहिले डाॅ.प.वि. वर्तकच !! अतिशय प्रेरणादायी व्याख्यान . वीर सावरकरांचा अभ्यास करण्यासाठी डाॅ. वर्तकांचे लिखाण म्हणजे दीपस्तंभ !!
    सर्वांनी अवश्य ऐका हे व्याख्यान...

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 12 днів тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @pravindjadhav44
    @pravindjadhav44 Місяць тому +3

    अतिशय प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण असे डाॅ.प.वि.वर्तक यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील हे व्याख्यान सर्वांनी अवश्य ऐकावे.

  • @kshrikant1065
    @kshrikant1065 Місяць тому +2

    डॉक्टरांचा आवाज ऐकताना त्यांच्या बरोबरच्या सर्व भेटी डोळ्यासमोर तरळू लागतात. 🙏

    • @nivruttisonone1850
      @nivruttisonone1850 Місяць тому

      खरे आहे. विभुतिमत्व ब्रह्मर्षि प. वि. वर्तक याना सतत नमन 🙏🌹

  • @shridesh1
    @shridesh1 Місяць тому +1

    हे भाषण कोणत्याही सावरकर द्वेष्ट्याने ऐकले आणि तो स्वतःशी प्रामाणिक असेल तर सावरकर द्रष्टे होते असे वाटून त्याचाही उर अभिमानाने भरून येईल. मनाच्या कद्रूपणामुळे तो हे जाहीरपणे कबूल करणार नाही, पण मनोमनी त्याला पटलेले असेल हे नक्की.

  • @Nataraj_Studio
    @Nataraj_Studio Місяць тому +1

    🌞🌞🌞🌞

  • @nivruttisonone1850
    @nivruttisonone1850 Місяць тому +2

    हे व्याख्यान ऐकून हिन्दुना,स्वत:चा जीवन्त आत्मा असल्याची आणि स्वभिमानाचि जाणिव होते.एरवी ते मृत होऊनच् जगतात.

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe Місяць тому +1

    स्वातंत्र्यवीरांना शिव्या देतांना ते नशेत आहेत कि काय असे वाटू लागले आहेत.

  • @avkdtraveler
    @avkdtraveler Місяць тому +2

    डॉक्टरांचे व्हिडिओ बद्दल नेहमीच उत्सुकता असते

  • @sangitaganadas4518
    @sangitaganadas4518 Місяць тому +1

    🪷🙏🕉️