Pudhari News | कोल्हापुरातल्या 6 तालुक्यांतील 59 गावांमधून महामार्ग जाणार |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 149

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 3 дні тому +16

    शक्तिपीठ मार्ग झाला पाहिजे मात्र शेतकऱ्यांचा तळतळाट नको त्यांना बाजार भाव च्या पाच पटीने समाधानकारक भरपाई मोबदला मिळालाच पाहिजे.

  • @dattatraymane7876
    @dattatraymane7876 4 дні тому +59

    हा महामार्ग झाला पाहिजे कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती होऊ शकते.

    • @AryanNPatil07
      @AryanNPatil07 3 дні тому +4

      कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती महामार्ग करून होणार नाही उद्योग धंदे आले पाहिजेत

    • @pradipdakare2917
      @pradipdakare2917 3 дні тому +4

      या प्रकल्पात तुमची किती जमीन जाते?
      जे लोक पूर्णपणे भूमीहीन होणार आहेत, त्यांना विचारा काय परिस्थिती आहे ती...!

    • @VaibhavMagar-lg1ve
      @VaibhavMagar-lg1ve 2 дні тому

      दुसरीकडे खरेदी करा त्या पैशांतून ​@@pradipdakare2917

    • @kempanakhot4578
      @kempanakhot4578 День тому +1

      Hoy kay

    • @kiransalokhe516
      @kiransalokhe516 День тому

      ​@@AryanNPatil07😂😂😂😂

  • @SagarPatil-ms7cw
    @SagarPatil-ms7cw 4 дні тому +64

    म्हणून तर कोल्हापूर मागं आहे लहान लहान शहरं सुधारणा झाली पण कोल्हापूर आहे तेच आहे

    • @sourabh5999
      @sourabh5999 4 дні тому +6

      बर 😂😂😂😂...... 10 वर्ष सत्ता कोणाची होती ?

    • @sourabh5999
      @sourabh5999 4 дні тому +9

      आणि त्या महामार्गसाठी आम्ही आमच्या जमीन का देऊ ? पडीक जमीन आहे का त्या ? ऐकरी 15 टण ऊस जातोय आमचा , आमच्या पंजाने कष्टाने जमीनी घेतल्या त्या या फालतू महामार्गासाठी का विकू?

    • @MySonu17
      @MySonu17 4 дні тому

      विकून येणाऱ्या पैसातुन नवीन जमीन घे ना. ​@@sourabh5999

    • @sachinsutar7574
      @sachinsutar7574 4 дні тому +6

      भूख लागल्यावर काय रस्त्यावरच डांबार चाटतोस का ....?

    • @sourabh5999
      @sourabh5999 4 дні тому

      @@sachinsutar7574 कोणाला बोलतोय भाऊ ??

  • @rahulkolekar9637
    @rahulkolekar9637 4 дні тому +61

    शक्तीपीठ महामार्ग झाला च पाहिजे.

    • @jaydeepchavan785
      @jaydeepchavan785 4 дні тому +1

      Tu rayala kuthe ahes

    • @HansFab
      @HansFab 4 дні тому

      Tuz Kay janar ​@@jaydeepchavan785

    • @digudesai296
      @digudesai296 4 дні тому +5

      लेका आहेत ते रोड रुंद करा आणि दुरुस्त करा. इथे 1 एकारी 30-32 टन ऊस येतोय. आणि दुसरं पीक घेतलं तर 3-4 महिन्यात 2-3 lack च पीक येतंय

    • @digudesai296
      @digudesai296 4 дні тому +4

      लेका आमच्या गावात 2 एकरात 5 लाखाचं पीक घेतलाय 4 महिन्यात 95 हजार खर्च वजा कर कळेल उत्पन्न किती आहे.

    • @rahulkolekar9637
      @rahulkolekar9637 4 дні тому

      @@jaydeepchavan785 सांगली जिल्हा

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 2 дні тому +5

    महामार्ग काळाची गरज ‼️

  • @mahadevkilledar3663
    @mahadevkilledar3663 2 дні тому +6

    हा महामार्ग कोल्हापुर इस्पुर्ली तिठ्ठा मार्गे वळवावा म्हणजे गारगोटी कोल्हापुर हा शक्ती पिठात समावेश करावा.गारगोटी हा महामार्ग झाल्यास विकासापासुन वंचीत असणारा परिसराचा विकास होईल.

  • @salimburan9916
    @salimburan9916 4 дні тому +10

    महामार्ग हा झालाच पाहिजे

  • @dhananjaydeshpande8652
    @dhananjaydeshpande8652 4 дні тому +8

    काही नाही मोबदला जास्त मिळावा म्हणून विरोध आहे पन हा महामार्ग झालाच पाहिजे यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा विकास होणार आहे

  • @DipakPatil-s8d
    @DipakPatil-s8d 3 дні тому +3

    अश्या भूमिकेमुळे होईल प्रगती... कोल्हापूरची

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 4 дні тому +13

    मोबदला जादा मिळण्यासाठी हा नेते लोकांचा फंडा आहे. येथे शेतकर्यांच्या जीवावर राजकारण करून पैसे मिळवणे हा धंदा आहे. जे शेतकर्यांच्या फायदा होऊ द्यायचा नाही हा मुळ हेतू

  • @princearyan80
    @princearyan80 3 дні тому +5

    कोल्हापूर च्या प्रगतीसाठी हा महामार्ग झालाच पाहिजे

  • @vikasmore2913
    @vikasmore2913 4 дні тому +12

    हा महामार्ग झाला पाहिजे,

  • @suhaspatil9850
    @suhaspatil9850 3 дні тому +13

    कोल्हापूर ते गोवा जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत.... त्यामुळे कोल्हापूर ला शक्तीपी ठ महामार्गाची गरज नाही

  • @arshadmalnas2899
    @arshadmalnas2899 4 дні тому +11

    शक्तिपीठ महामार्ग विकसित मार्ग झाला च पाहिजे

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 4 дні тому +15

    आता निवडून आल्यावर नेते पाठफिरवत आहेत जनता शेतकरी नक्की धडा शिकवेल
    महामार्गावर खर्च न करता नदी जोड प्रकल्प राबवून दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करण्यात यावे पुण्य लाभेल

  • @rajkumarwaykar9126
    @rajkumarwaykar9126 2 дні тому +1

    शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे त्याच्यामुळे मराठवाड्याचा खूप विकास होईल व योग्य मोबदला मिळाला पाहिजे आमचा काही विरोध नाही

  • @yuvrajraut5220
    @yuvrajraut5220 4 дні тому +6

    झालाच पाहिजे

  • @asifattar4382
    @asifattar4382 2 дні тому +1

    मार्ग झालं पाहिजे
    आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 2 дні тому +1

    योग्य मोबदला द्यावा अशी अपेक्षा....‼️🙏‼️

  • @shetichanavinfanda2441
    @shetichanavinfanda2441 4 дні тому +28

    शेती वाचवा देश वाचवा

    • @ratanmisal6558
      @ratanmisal6558 4 дні тому +4

      शेती करायला मजूर मिळतात काय.

    • @rahulkurane4562
      @rahulkurane4562 4 дні тому

      ​@@ratanmisal6558tuzyakd sheti aahe kay😂😂

    • @achalpatil4257
      @achalpatil4257 3 дні тому

      ​@@ratanmisal6558का तू कामाला येणार आहेस

  • @sachin4004-g8g
    @sachin4004-g8g 3 дні тому +4

    लवकर झाला पाहिजे अतिशय गरजेचे आहे विरोध करणारयां वेळ पडली तर जेल मधे टाका.

    • @sunilchougule5421
      @sunilchougule5421 3 дні тому

      तुझ्या घराववरुण गेला तर कसे होईल

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 2 дні тому +1

    रस्ता काय आकाशातून करायचा काय ‼️
    वाहने वाढली अपघात वाढले....शेत तिथे रस्ता पाहिजे काळाची गरज ‼️🇮🇳‼️

  • @vishalshinde222
    @vishalshinde222 3 дні тому +2

    तारदाळ हे हातकणंगले तालुक्यात आहे शिरोळ मध्ये नाही रे

  • @राजारामहिंदुरावखोतखोत

    हा मार्ग रद्द झाला पाहिजे सगळीकडे रस्ते केले तर शेती कमी होईल आहे तेच रस्ते बरे आहेत शहरी लोकासनी वाटते की रस्ता झाला पाहिजे पण शेतकऱ्यांची जमीन गेल्यावर त्यांना काय वाटते हे बघा जय जवान जय किसान

  • @prashantkadam8458
    @prashantkadam8458 4 дні тому +10

    शेतकर्याला योग्य मोबदला देऊन महामार्ग करावा विकासाला गती मिळेल

  • @nachiketdeshmukh15
    @nachiketdeshmukh15 35 хвилин тому

    Stopping the road means stopping progress , alternatives for farmers issues can be found and right compensation can be provided to farmers . Its time to solve issue with dialogues and coordination between ministers and common people .

  • @solapurkarajit3460
    @solapurkarajit3460 4 дні тому +3

    फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरीच ह्या महामार्गाला विरोध करत आहे,बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध नाही त्यामुळे हा महामार्ग होयला पाहिजे!

  • @rahulkurane4562
    @rahulkurane4562 4 дні тому +19

    सुपीक जमिनीवर highway बनवा,आणि शेती highway वर करा..😅

  • @yogeshjawanjal316
    @yogeshjawanjal316 День тому +1

    मार्ग बनेलंच

  • @AkashKamble-vn2bs
    @AkashKamble-vn2bs 4 дні тому +9

    Jay shaktipeeth mahamarg

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 4 дні тому +3

    महापूर 😂😂😂😂😂😂 सांगली कोल्हापूर

  • @Ytshortsgnv
    @Ytshortsgnv День тому +1

    हा रस्ता झाला पाहिजे

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 4 дні тому +5

    Game changer prakalpa

  • @prakashdesai5897
    @prakashdesai5897 4 дні тому +6

    शक्तीपीठ झालाच पाहिजे पण सर्वांना विचारात घेऊन घेतलं पाहिजे.

    • @dhondiramteli3612
      @dhondiramteli3612 4 дні тому

      पुढारी लोकांना आदी बॅगा पाठवा सगळं व्यवस्थित

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 2 дні тому +1

    ढपल्या शिवाय परवानगी देणार नाही ‼️

  • @sureshjadhiv6393
    @sureshjadhiv6393 День тому

    हा मार्ग झाला पाहिजे खेडेगावातला महत्त्व येणार आहे.राजू शेट्टी के पी पाटील तुम्ही विरोध करू नका अगोदर तालुक्यातल्या खेडेगावांमध्ये हा रोड जात आहे

  • @someshekharsakunatti446
    @someshekharsakunatti446 4 дні тому +2

    Zal pahije highway pn lok hi support karayla pahije..... Maz Ghar jatay, shet jatay, dukan jatay manun ordhaych stay anaych, Ani kaam band padaych.... Sangali Kolhapur rasta yala example

  • @vinodkempwad3314
    @vinodkempwad3314 4 дні тому +2

    हा मार्ग सांगली जिल्हा जत तालुका मधून करा . पडळकर साहेब तुम्ही फडणवीस साहेबांना सांगून एवढ्या मंजुरी करून घ्यावेत.

  • @Fauzi12663
    @Fauzi12663 2 дні тому +2

    शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन. हा महामार्ग झाला पाहिजे. कारण यामुळे पर्यटन वाढुन रोजगार आणि व्यवसाय वाढणार आहे.

    • @geetathorat.2063
      @geetathorat.2063 6 годин тому

      Nkoy ha asla mobdala .....Aaj Paisa kute purla ahe ka ....aani Aaj vr kadhi sarkar ne sangitala tevdhe paise dile ahet ka kadhi

  • @sureshjadhiv6393
    @sureshjadhiv6393 День тому

    शेती साहेब तुम्ही तडजोड करून तुमचं मिटवा पण हा मार्ग होऊ द्या

  • @DrAniketKumbhar
    @DrAniketKumbhar 4 дні тому +11

    शेतकरी बोंबलत जाणार 💯💫 मार्ग झाला tr

  • @JangUng-v1f
    @JangUng-v1f 4 дні тому +4

    प्रचाराचा नारळ तेवढं कोल्हापुरात
    मात्र विकास तेवढं दुसऱ्या जिल्ह्यात
    आता तरी कोल्हापुर येथे पोलिस आयुक्तालय तेवढं आणा

  • @vsjadhavpatil7447
    @vsjadhavpatil7447 3 дні тому +2

    हिंगोली जिल्ह्यातील कोण कोणत्या गावातून जाणार आहे एकदा सांगा please आमच्या गावातून जातोय का ते माहीत व्ह्याव आणि गावातून जातच असेल तर माझ्या शेतातून जावा

  • @priyankadesai7798
    @priyankadesai7798 22 години тому

    आणि त्या शिवडाव घाट चे काय झाले...?

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 4 дні тому +2

    राजकारणी गलेलठ्ठ होणार

  • @Dinapatil-i8w
    @Dinapatil-i8w 4 дні тому +5

    हा महामार्ग झाला पाटीजे

  • @DipakPatil-s8d
    @DipakPatil-s8d 3 дні тому +1

    आणि मग म्हणयच सरकार काय विकास करत नाही.... आपलीच लोक प्रत्येक प्रोजेक्टला.. महामार्गाला.. विरोध करत्यात

  • @TanajiGaikwad-o8w
    @TanajiGaikwad-o8w 10 годин тому

    रस्ता झाला पाहीजे कोनाच आयकत बसू नका फडणवीस साहेब विकास कामाचा योग्य पर्याय आहे मलिदा खान्यासाठी आड फाटा घालत आहेत लोक

  • @rauljadhav3208
    @rauljadhav3208 День тому

    मुश्रीफ राजीनामा देणार म्हंजे 😂😂😆😆

  • @Jaya-yu3xu
    @Jaya-yu3xu 4 дні тому +1

    🙏🏻"जय जवान जय किसान " यांना जास्त महत्त्व देणे गरजेचे आहे.

  • @AparnaJadhav-r4k
    @AparnaJadhav-r4k Годину тому

    1 ecra.jamin geli tar movadla kiti

  • @VijayKadam-d9d
    @VijayKadam-d9d 4 дні тому +8

    तुमची जमीन आमच्या नावावर करा मग बघु

  • @ExcitedDolphins-ft7ip
    @ExcitedDolphins-ft7ip 2 дні тому

    Mushrif khau

  • @BhikajiMali
    @BhikajiMali День тому

    आहे ते रस्ते पहिला दुरुस्त करा

  • @Bmw3563
    @Bmw3563 4 дні тому +5

    शेतकऱ्यांना विश्वसात घेऊन निर्णय घ्यावा

  • @Rajkumardhavale-j8k
    @Rajkumardhavale-j8k 4 дні тому

  • @sj2820
    @sj2820 День тому

    1 guntha jamin geli tr 1 cr dya

  • @vinayakpatil7723
    @vinayakpatil7723 4 дні тому +7

    कशाला महामार्ग करता शेतकरी आणि त्यांची परि
    स्थिति बघा

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 4 дні тому +1

    चांगली शेती जाणार.

  • @PRESSINDIA-r8q
    @PRESSINDIA-r8q 4 дні тому +1

    अमित शहा सासरवाडी

  • @rishikeshpawar9663
    @rishikeshpawar9663 4 дні тому +1

    Raju shetty sarkhya Nishkriya netyani nay bollelch br as mla vatt, karan mi tyanchach matdar sanghatla asun , 0 aslela neta , pension ghyayla ready asnara neta, plus hyancha jamini gelya tr hyala usa sathi andolan nay krta yenar mhnun ha bolat ahe , hyane gapp bsav

  • @rishikeshpawar9663
    @rishikeshpawar9663 4 дні тому +1

    Selected gava madhun ch virodh ahe , bakichyana kahihi problem nahi, bakiche paise gheun bsle ahet

  • @amitshinde29
    @amitshinde29 4 дні тому +4

    Hasan music tuzi gap bas natak karu naku shakti pith zala pahije

  • @NileshPatil-x8k
    @NileshPatil-x8k 4 дні тому +2

    शेतकरयांना 10 पट नुकसान भरपाई द्यावी, आणि हा मार्ग व्हावा

  • @sanjaygadave814
    @sanjaygadave814 3 дні тому

    हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी विधानसभेत मांडावा शेतकऱ्यांचा फार मोठा नुकसान होणार आहे. लोकप्रतिनिधी आमदार खासदार आपला आंबा पडला की नंतर विरोध बंद करतात कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग रद्द झालाच पाहिजे

  • @xyz0707
    @xyz0707 4 дні тому +5

    अल्प भूधारक आहेत शेती जाणार आता घ्या हिंदुत्व 😂😂😂😂

  • @amitshinde29
    @amitshinde29 4 дні тому +1

    Kolhaput vagala

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 4 дні тому +1

    Adhi haddawadh zali pahijel 😢

  • @aadigamermax01
    @aadigamermax01 4 дні тому +7

    कोल्हापूरचे म्हहत्व कमी होईल ‌म्हणुन‌ विरोध चालू आहे

    • @pawmah602
      @pawmah602 4 дні тому +3

      आधीच ४ पदरी हायवे केला आहे परत कशाला नवीन एक्सप्रेसवे

    • @anirudhavadgavkar3747
      @anirudhavadgavkar3747 4 дні тому

      Development lach virodh krycha hoy shet😂😂😂​@@pawmah602

    • @user-mb7ks4gr8w
      @user-mb7ks4gr8w 4 дні тому +1

      Aye adani

    • @YogeshPatil-ip8fy
      @YogeshPatil-ip8fy 4 дні тому

      Aahet te raste saral nahit aani aata ha navin.

    • @anirudhavadgavkar3747
      @anirudhavadgavkar3747 4 дні тому +1

      @@YogeshPatil-ip8fy logistics tari jorat chalel

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 4 дні тому +4

    म्हणून तर कोल्हापुरात 10 आमदार निवडून दिले महायुतीचे आकाश शेतकऱ्यांना बसा बोंबलत तुमचे हक्काच्या जमिनी कायमच्या जाणार आणि तुमच्या पुढच्या पिढीने काय करावा हा प्रश्न तुम्हाला पडायचा की राजकारण्यांना हे तुम्हीच ठरवा

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द 4 дні тому +2

      जाऊ दे आमची शेती..तस तर शेतमालाला भाव तरी कुठे मिळतो आणि शेत करायला मंजूर तरी कुठे आहेत.तु येतोस काय ऊस तोडायला .. मग तुला कळल

    • @yogeshparit6762
      @yogeshparit6762 4 дні тому

      @मीकोल्हापूरकर-झ8द तू नक्की गुजरात धारजनी दिसतोस तूच आमच्या सांगली जिल्ह्यात ये ऊस तोडायला मग कळेल करायचं अंगात नसल्यावर नको ती माहिती कशाला सांगतोस पुढच्या पिढीची वाट लावण्याचे काम कर हिंदू म्हणून तुला काय गुजराती मारवाडी आणून घालत नाहीत इचलकरंजी मध्ये जा स्वतः हिंदू समजतोस आणि मराठा समुद्र असतील तर मराठी कामाला जातात गुजरातच्या दुकानात लाजा वाटतात का बघा लागला माहिती शिकवायला

  • @Crazy.01911
    @Crazy.01911 4 дні тому +2

    अंबाबाई मंदिर आराखडा चे काय झाले वीस वर्षे झाली

  • @ShaileshVarute-z5c
    @ShaileshVarute-z5c 3 дні тому

    IT park kara pahila 😂😂😂

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 4 дні тому +2

    27500 hecor jamin janar shetkaranchi....!

  • @dayanand741
    @dayanand741 4 дні тому

    Pudhari lokancha virod aahe. Shetkaryana Mobdala aani tyache vyavsthapan kele tar shetkari kashala virodh karel

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 4 дні тому +1

    Tol ka zol

  • @rishikeshpawar9663
    @rishikeshpawar9663 4 дні тому

    Hya shetkaryana ky kaam nahi, hyancha mul Kolhapur cha thoda pn vikas zalela nahi, adhi asch kel hot , Kolhapur chi haddvaad houn dili nahi, he lok kayanch chikhlaat rahnaar ahet , ani vikaas nahi zala tr prt bomblat bstat 😡 , he asech mage rahanar ahet , ani hyancha mul ithlya Youth la baher jaun kaam karayla lagty, ithlya loknacha mentality vr kaam karayla lagal…

  • @Mr.Vaibhavraj07
    @Mr.Vaibhavraj07 3 дні тому

    विरोध कोल्हापूरमधील शेतकऱ्यांचा आहे 💯😡 विषय संपला

  • @AryanNPatil07
    @AryanNPatil07 3 дні тому

    जमिनी विकून 2 3 पिढ्या जातील पण पुढच्या पिढ्या वाढवण्यासाठी आणि टिकण्यासाठी हा महामार्ग अडवला पाहिजेत

  • @badaljadhao9755
    @badaljadhao9755 4 дні тому

    Lvkr jhala pahijen shakti mahamargh

  • @vishwavijaysawant6336
    @vishwavijaysawant6336 4 дні тому

    Ata thodya vrashat navin ghosna dyaychi marathi mansanni Jay Jay Karvi Gujrat, Jay Adani-Ambani

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 4 дні тому

    कोल्हापूर जिल्हा सधन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आणि ते खरेही आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहेत पाच एकरच्या आतील आहे मग हा शेतकरी कसा जगणार हा मुळ मुद्दा आहे इतर जिल्ह्यांतील शेतकरी हे 10/15/25/50/100 एकर शेती असणारे अशा ठिकाणी शेती जरी सरकारी मोबदला देऊन महामार्गासाठी घेतली तरी त्या शेतकऱ्यांना तितकासा फरक पडत नाही
    पण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हे पूर्णपणे अल्पभूधारक शेतकरी आहेत तरी सरकारनं विचार करावा शेतकऱ्यांना जगणं जगू द्यावं
    ही विनंती

  • @DHANANJAYKARAKE-i5c
    @DHANANJAYKARAKE-i5c 2 дні тому

    निसर्गान् निर्माण केलेली काळी व लाल माती तू प्रयोग शाळेत बनवून दाखव भारतामधील कमीत कमी जमीन काळया मातीची आहे नाहितर भारत हा लाल जमिनीचा आहे ह्या काळ्या मातीत सोन पिकते तेव्हा काळ्या मातीची जमीनी वाचवा

  • @MarutiChougale-is3xf
    @MarutiChougale-is3xf 4 дні тому +1

    कोल्हापूरकरांवर न्याय की अन्याय?

  • @User-u3d2e
    @User-u3d2e 3 дні тому

    आबिटकर नी गेल्या पाच वर्षात जी काम केली ती किती रुपयांची झाली आहेत आणि त्या कामांसाठी निधी किती देण्यात आला हे पाहता ह्या रस्त्याला ते विरोध करतील असे वाटत नाही
    #मलिदा...

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 4 дні тому +1

    सर्व सामान्य माणसाला यांचं कांहीं फायदा नाही

  • @davidlokhande5090
    @davidlokhande5090 4 дні тому +1

    हा गोवा ल्या चालाय फडण 20 दारू प्यायला

  • @Dilipp-g8l
    @Dilipp-g8l 3 дні тому

    नुसते रस्ते म्हणजे प्रगती नव्हे

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 2 дні тому

    जमीन पिकली तर खाशिला..नाहीतर रोड चाटत बसावं लागतं

  • @DHANANJAYKARAKE-i5c
    @DHANANJAYKARAKE-i5c 2 дні тому

    एकदा पूर्ण भारत फिरुन या खरेच इतक्या रस्ता ं गरज आहे का

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 2 дні тому

    तुमचं कोणाचं जात नाही..तुम्हाला शेती म्हंजे काय माहित नहीं

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 4 дні тому +2

    राजूला मलिदा खायला द्या पोट भरल की शांत होईल

  • @Dilipp-g8l
    @Dilipp-g8l 3 дні тому

    नको हा मार्ग

  • @ShrikantFagare
    @ShrikantFagare 3 дні тому

    Ha marg honar nahi.... kolhapur kar houch denar nahi

  • @salimburan9916
    @salimburan9916 4 дні тому +1

    महामार्ग हा झालाच पाहिजे