जुन्नरची महिला सांभाळते १५ एकर द्राक्ष शेती | Crimson Seedless Grape Farming | द्राक्ष बागायतदार
Вставка
- Опубліковано 31 бер 2023
- हवामान बदलाच्या संकटाला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव, पीक संरक्षण, वाढता उत्पादन खर्च, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात रेसिड्यूचा मुद्दा अशा प्रमुख समस्या आहेत. तसेच द्राक्षाच्या पारंपरिक वाणांऐवजी बाजारपेठेच्या मागणीनुसार नव्या वाणांचा विचार होत आहे..!!
आणि जुन्नर तालुक्यातील कोकणे कुटुंबाने दुष्काळी परिस्थितही तग धरून राहणाऱ्या Crimson Variety ची द्राक्ष लागवड केलेली आहे..!!
संपूर्ण विडिओ पहा..आणि आवडल्यास Like, Share, Commemt करायला विसरू नका..!!
ताई मस्त
तुम्ही दाखवुन दिले आहे की महीला पुरुषांपेक्षा कमी नाही 🙏
Vary good madam God bless you congrats
I proud
रेश्मा ताई खुप छान बहूत बढिया.
Tai tumhala kub salam
Aatach mi halad lagvadicha video pahila mahiti khupch chan sangitali aahe
✅️😇😇
Khup Chan mahiti dili Reshma & kavya ...Gret 👏👏👍❤️❣️🤗
😇😇
Great👍
Proud of you reshma tai🎉 great work
😇😇
काव्याताई आपण शेतीसाठी जी पण मेहनत घेताय खूपच वाखाननिय काम करत आहेत आभार आणि अभिनंदन येथून कलम मिळतील का कारण द्राक्ष है माणसाचे शरीर निरोगी करते म्हणून थोडीशी लागवड करायचा माझा विचार आहे धन्यवाद आणि आभार कव्याताई
खूप छान व्हिडिओ.... क्षेत्र कोणतेही असो... संपूर्ण माहिती शिवाय result नसतो.... हा व्हिडिओ पाहताना... प्रत्येक गोष्टीचा किती बारकाईने अभ्यास केला गेलाय याचा अंदाज येतो...
🥰🍇💯💚
छान माहितीपूर्ण व्हिडिओ
😇😇
योग्य मार्गदर्शन ताई जय शिवराय
😇😇
Khup chaan mahiti Dili taii
😇😇
best information kavyaa tai 🤞✌🏻
😇😇
Inspirational..🍇🔥
😇😇
छान माहिती दिली ताई 👍👌
😇😇
Khup chan
धन्यवाद 😇✅️✨️
khup chan Di..💫
😇😇
Great job Reshma Tai
😇😇
माहिती खुप छान दिली काव्या ❤
😇😇
Khup chan.
😇😇
Good technical knowledge tai
😇😇
खूप छान 👍
😇😇
आम्हाला आपला अभिमान आहे👍
😇😇
खूप छान ताई All the Best
😇😇
आज तुमचा अभिमान वाटतो
😇😇
छान कामकरता
💯😇😇
ग्रेट रेश्मा
😇😇
Aaplyakade mothya pramanat draksha miltatat kay.good information
खूप खूप धन्यवाद काव्या ताई
😇😇
Excellent 👍👌
धन्यवाद ✅️😇✨️
👌👌👌👍
😇😇
Golegavche . Sarvanchya....pahile drakshe bagayatdar ..kokane ...🍒🍒
❤❤😊
😇😇
अभिनंदन.
😇😇
Tai namaskar !
Shejarun Kukadi nadi wahate.tichya panyacha maximum upayog kasa hoil yawar sudhha vichar karta yeil.
Mahila shetkari mhanun apale abhinandan.🇮🇳🙏
diabetis sathi dr draksha khau naka bolta mg kas karaycha
✔️✔️✔️👏👏
😇😇
Mast Tai
Khup chaan mahiti ✌🏻draksha pikan sathi genuine prashikshan on field kuthe available hou shakte
नाशिक - @VishwajeetMore - 8208453484
Proud of tai, great work 👌🙏
खुप छान आहे .पण ताई तुम्ही साईल चार्जर टेक्नॉलॉजी (SCT वैदिक) खतांचा वापर करा खूप छान रिझल्ट आहेत अधिक माहिती साठी युट्युब वर सर्च करा 🙏🙏👍💐🤗
तुमचा नंबर भेटेल का तुम्ही वापरता का SCT सॉईल चार्जर मी पण दोन महिने झालेत वापरतोय पण मला जास्त काही फरक वाटत नाही
सर तुम्ही शंभर टक्के वापर चालू ठेवा सातत्य ठेवा तुम्ही ला रिझल्ट मिळेल 🙏🙏
ua-cam.com/video/iDScaqQeA8Y/v-deo.html
ua-cam.com/video/kQamA9IIaWo/v-deo.html
@@nikhilraut3674 soil charger technology bhangar ahe 😡😡🤐🤐
एकरी उत्पादन किती होते
क्रिमसन द्राक्षे नाशिक मध्ये मिळतील काय ❓️
अभिमानास्पद
😇😇
गुड़ लेडीज अगरीकलचर
Number ahe ka
काळे मनुके पाहिजेत संपर्क नंबर सांगा
Kavyaaaji please share contact number & address of Reshma ji, very nice representation, God bless you all 🙏
Mob. Number sanga tumch madam
काव्या ताई तुमच्याकडे गांडूळ खताचे रेट काय आहे
संपर्क - 7977021267
Mob. Number sanga tumch madam