ह्या वर्षी कोणती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 21

  • @nitinpharate7517
    @nitinpharate7517 Рік тому +2

    द्राक्ष क्षेत्रात आपले खूप चांगले काम आहे

  • @ganeshkarale6557
    @ganeshkarale6557 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली जाधव साहेब.

  • @PujaKhapre
    @PujaKhapre 2 дні тому

    Plot madhi visit kariche ahe

  • @bharatbhosale9102
    @bharatbhosale9102 Рік тому

    अतिशय चांगली माहिती दिली, मार्केटमध्ये कुठल्या व्हरायटी डिमांड आहे ते पाहून शेतकऱ्यांनी व्हरायटी लावायला पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे

  • @venkateshbabubr657
    @venkateshbabubr657 10 місяців тому

    Sir translate in hindi or English this helps almost Indian states ❤

  • @pandurangkapare1624
    @pandurangkapare1624 Рік тому

    चांगली माहिती दिली सर ओलांडा तयार झाला तरी पाचर हलून रोप जाते आहे ईलाज सांगा

  • @Secretplantcare1
    @Secretplantcare1 Рік тому

    Super❤

  • @HarishJadhav7240
    @HarishJadhav7240 Рік тому

    Great

  • @manojmk475
    @manojmk475 Рік тому

    फ्लेम बद्दल पण माहिती सांगा

  • @amarvyavahare1163
    @amarvyavahare1163 Рік тому +1

    सर रेड ग्लोबल या वरायटी मध्ये क्रीम सन च्या तुलनेत मालं जास्त निघतो.
    आणि ह्या व्हरायटी ची वाढ कमी असल्यामुळे रोगाला कमी बळी पडत असावी.

  • @avinashgade3119
    @avinashgade3119 Рік тому

    Nice 👍

  • @subesingh6900
    @subesingh6900 Рік тому

    Red globe grape ke plants de sakete hai please bataye

  • @pandurangkapare1624
    @pandurangkapare1624 Рік тому +1

    रेड ग्लोब ची रोपे कुठे मिळतील

  • @sunildoke8931
    @sunildoke8931 11 місяців тому

    सर माणिकचमन कट करून त्यावर क्रीमसन ग्राफटीग केलं तर चालेल का

  • @sandipdhondge4111
    @sandipdhondge4111 Рік тому

    क्रिमसन कोणत्या रूट वर भरावे

  • @subesingh6900
    @subesingh6900 Рік тому

    Please Hindi me bhi Vedio banaye

  • @yogeshnaik4190
    @yogeshnaik4190 Рік тому

    लोकल वीकतो पन

  • @sachinnamde6381
    @sachinnamde6381 2 місяці тому

    Sir कॉन्टॅक्ट no plz

  • @satishaher9025
    @satishaher9025 Місяць тому

    Nice 👌