बँकेने केलेला घोटाळा पाहून चक्रावून जाल!!पहा नेमक काय घडलय, व्हिडिओ पाहून धक्का बसेल.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    whatsapp.com/c...
    व्हाट्सअप वरतीआता तुम्ही थेट माझ्यासोबत जोडू शकता.
    Follow Me On Instagram
    / vitthalholkar
    Like Our Facebook Page
    / marathi-all-update-256...
    माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
    व्हिडिओ शूट मोबाईल
    amzn.to/2T5Bi3p
    व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
    माईक - amzn.to/2mz3X0p
    ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
    ग्रीन स्क्रीन- amzn.to/3jlmqZg
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    #MarathiTechUpdate #vitthalholkar

КОМЕНТАРІ • 282

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Місяць тому +72

    देशात गरिबाला न्याय मिळणे कठीण आहे? फक्त भ्रष्टाचार केला असेल तर क्लीन चिट मिळते

  • @dhb702
    @dhb702 Місяць тому +58

    बँक ne स्वतः खर्च करून original documents दिलेच पाहिजेत

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 Місяць тому +54

    या Bank मधील ठेवीदारांनी ठेवी काढून घ्या आणि लोनवाल्यांनी हप्तेच भरू नका बघा Bankeची काय परिस्थिति होईल

  • @laxmanbade8528
    @laxmanbade8528 Місяць тому +43

    असे कार्यकर्ते जिल्हा वाई नेमा

  • @purushottambhavsar2193
    @purushottambhavsar2193 Місяць тому +23

    बँके विरुद्ध ग्राहक मंच नायालयात दावा दाखल करावा.

  • @user-wx6qi3qz8t
    @user-wx6qi3qz8t Місяць тому +29

    भावे साहेब आपण चांगलं काम केलं त्या ग्राहकाला न्याय मिळवून द्या की बँक लुटारू आहे असे सगळे म्हणत आहेत सहसा सर्व बँकेतून ग्राहकाला असेच पिळवणूक करतात त्यांना धडा मिळालाच पाहिजे

  • @shardaiskape6941
    @shardaiskape6941 Місяць тому +53

    फाईल शोधली की सापडेल बकेने चार माणसं लावून गोडाऊन शोधला पाहिजे फाईल बँक सोडून कुठे बाहेर जाईल त्यांच्या हेड ऑफिसला असेल ब्रांच मॅनेजर ने तत्परता दाखवायला हवी

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 Місяць тому +25

    सर सलाम तुमच्या कामाला

  • @riteshkamble6881
    @riteshkamble6881 Місяць тому +36

    RBI la complaint kara.. Consumer court madhe FIR..

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 Місяць тому +44

    अशा बॅंकेला चांगलाच धडा शिकवला पाहिजे भावे सर

  • @ritusawant4955
    @ritusawant4955 Місяць тому +18

    व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केल्याबद्दल धन्यवाद. Written consent न घेता saving account मधून पैसे कपणारी बँक आहे.
    Pf च्या form वर बँकेचा स्टॅम्प मागितला, स्टॅम्प मारून दिला पण नंतर ५० रुपये saving account मधून कापले. स्टॅम्प मारण्यापूर्वी याबद्दल कल्पना दिली नाही. किंवा conset देखील घेतली नव्हती. बरेच वेळा written consent न घेता विविध charges लावतात आणि periodically charges वाढविले जातात. बँक Charges सोबत sgst,cgst charges दाखवून पैसे कापतात. चार्जेस साठी written consent घेतली असेल t तर proof द्या, proof मागितल्यास ते देत नाहीत कारण written consent नसतेच. Customer service देखील चांगली नाही.

  • @vishalsawant3449
    @vishalsawant3449 16 днів тому +5

    नागरिकांनी ही बँक बंद पाडा नालायकाचा माज मोडा

  • @user-gx9hd9md6b
    @user-gx9hd9md6b Місяць тому +29

    मराठी माणसाला न्याय द्या यांची पिलवणूक होत आहे. फ्लॅटचा ताबा सोडू नये. पेपर भेटत नाही त्यामुळे मुद्दल रकमेच्या अतिरिक्त तरतुदी आणि सल्ल्याशिवाय भरू नये. शासनाला विनंती आहे अशा लोकांना मदत करावी

  • @anantapawar2601
    @anantapawar2601 Місяць тому +22

    गेल्या दहा बारा वर्षा पासून बँक्याना जास्तच माज आला आहे

    • @madd876
      @madd876 Місяць тому +1

      आले राजकारण हगायला

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 Місяць тому +15

    एकदम बरोबर भाऊ अशा लोकांना धडा शिकवलाच पाहहिजे

  • @kundanborase2669
    @kundanborase2669 Місяць тому +16

    जिथे जिथे सहकार हा शब्ध येतो आशा सर्व सहकारी बँकेत काहीही ठेऊ नका वेव्हार करू नका भविष्यात सर्वात सोपे फ्रॉड करण्याचा माध्यम आहे
    आणि त्यावर बॉडी कोणती आहे हे पहा मग सर्वाना समजेल

  • @arvindshelar4541
    @arvindshelar4541 Місяць тому +16

    हे सर्व बँक अधिकारी एक दुसऱ्याला मिळून असतात या लोकांना यांची लायकी दाखवून दिली पाहिजे तुम्ही करता येते खूप छान करता एक रुपये हप्ता

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 Місяць тому +10

    ग्राहकांना न्याय त्वरीत मिळायला हवा. बॅंक बंदी ची कारवाई.

  • @prakashfarad5854
    @prakashfarad5854 23 дні тому +2

    साहेब तुमच्या सारखे. सत्य. कार्य.. होने. गरजेचे. आहे. सलाम. तुमच्या. कार्याला

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 Місяць тому +8

    भावे सर छान विडिओ व या समाजकार्याला मनापासून सलाम .

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Місяць тому +5

    बॅक ची दादागिरी सामान्य माणसाला त्रास देतात हे त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार, उद्योग पती यांना कर्ज मिळते आणि बुडीत कर्जे माफ करून कमिशन मिळते हेही तितकेच खरे, न्याय देवता दारं उघड बया दार उघडं हिचं विनंती आहे

  • @narayandharashivkar3089
    @narayandharashivkar3089 Місяць тому +30

    तुमच्या कार्याबद्दल सलाम भावे साहेब . मनसे ला बोलवलं असतं तर बरं झालं असतं . त्यांनी मॅनेजरला बदडून काढलं असतं . लाथों के भुत बातों से नही मानते !!

  • @sanjayshinde9891
    @sanjayshinde9891 Місяць тому +7

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करा किंवा धरणे दया .

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 Місяць тому +8

    यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे तक्रार दाखल करता येईल सर्व बँक RBI चे कक्षेत येतात

  • @dharmdipsawale-lh7dw
    @dharmdipsawale-lh7dw Місяць тому +11

    हां RBI चा रुल आहें तो. घाबरू नका यांची गच्ची पकडा. ह्या बँका नाही लुटारू आहेत हें.
    💊 BR न्यूज सावळे महाराष्ट्र.

  • @abhaykadam8580
    @abhaykadam8580 Місяць тому +11

    कोर्टाचा खर्च बँकेने केला पाहिजे

  • @user-ho5vw1xy8i
    @user-ho5vw1xy8i Місяць тому +6

    हे सगळे राजकीय लोकांचे आहेत बँका शिक्षण संस्था कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनियर कॉलेज शिक्षण मंत्री हेच राज्यकर्ते हेच सगळे धंदे यांचे 25 लाख डोनेशन 10 लाख फी सर्वसामान्य जनतेला लुटायचे काम करतात हे सरकार

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Місяць тому +13

    सर ही बॅंक एक नं फसवी आहे. कोणीही खाते अथवा एफ डी ठेवू नये.

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 Місяць тому +17

    आगे बढो सोडु नका सडकुन काढा

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 17 днів тому +2

    भावे साहेब सलाम 🙏🙏🙏🙏 खूप छान काम केलं 🙏🙏🙏

  • @ravindramali5981
    @ravindramali5981 19 днів тому +1

    भावे सर यांनी खूप चांगले काम केले आहे अशा प्रकारे दुबळ्या लोकांची खरोखर फार मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जाते वेळेवर तुमची साथ मिळाली खूप चांगले झाले.

  • @srb6135
    @srb6135 Місяць тому +14

    कायद्याचा पळवाटांचा फायदा सर्व गुन्हेगार घेऊन मोकाट सुटतात

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 Місяць тому +2

    भावे साहेब सलाम तुमच्या समाज कार्याला . 🙏🏼🚩.

  • @VarshaMandangadka
    @VarshaMandangadka Місяць тому +5

    Bank,MHADA, Society, court सगळेच आपल्याला , जनतेला वेठीला धरतात, सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे.सगळयाचे वाईट अनुभव आले आहे.

  • @uscindia9808
    @uscindia9808 9 днів тому +2

    बँकेने दस्त हरवल्या नतर बँकेची जवाबदारी आहे FIR नोंदवण्याची .....जिल्हा ग्राहक आयोगा कडे तक्रार दाखल करा बँकेला पार्टी बनवा .....RBI च्या तक्रार निवारण पोर्टल वर तक्रार करा....मग पाहा .... बँकेचा माज कसा नाही उत्रत

  • @cute_saumya1515
    @cute_saumya1515 Місяць тому +15

    RBI madhe pan complaint dya

  • @chetanarao5616
    @chetanarao5616 Місяць тому +6

    आमदाराची बॅंक लुटारूच असणार. कमावण्यासाठी बॅंका काढतात आणि कमावण्यासाठी च पद मिळवतात.

  • @businessswot1003
    @businessswot1003 Місяць тому +13

    Property SCAM of banks

  • @chetanarao5616
    @chetanarao5616 Місяць тому +4

    अहो, पोलिसांना अर्ज देऊन त्यांनी पण काय केलं होतं. आमदार काय करत होता? त्यांच्याच बॅंका असतात अन त्यांचीच साथ असते. दुसरं काय.

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 26 днів тому +2

    🕉श्रीं🕉
    🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉

  • @kishorgirase442
    @kishorgirase442 Місяць тому +15

    प्रयत्येक बँक बँकेत हेच चाललंय कोणी दखल घेत नाही यांना चांगला धडा शिकवला पाहिजे

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 Місяць тому +6

    बँक मनेजर ला बडवून समस्या सोडली जाईल पगार पहिजेत नीट महिती देत नाहीत अणि वेगळी कारणे सांगत पेसे घेतात

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 Місяць тому +3

    सहकाराच्या नावाखाली स्वाहाकार चालला आहे . यांना धडा शीकवा . प्रबंधक बदली झाले तरी कागदपत्रे बदलत नाहीत.

  • @manoharkalamkartravelandar4471
    @manoharkalamkartravelandar4471 6 днів тому +1

    भाऊ मानले तूला तूझ्यासारखा कार्यकर्ता असेल तर बरंच काही होऊ शकत , भाऊ मानले तूला , जय शिवराय

  • @ajitshejwal6791
    @ajitshejwal6791 Місяць тому +4

    दादा मला 3 महिने पासून घराचे पेपर देत नाही आहेत. प्लीज मला पण मदत करा.

  • @khanduwalunj3405
    @khanduwalunj3405 Місяць тому +5

    साधं ब्राकेचे पासबुक हरवले तरी बाक परत पासबुक धायलापैसे घेते.

  • @dilawartamboli7419
    @dilawartamboli7419 Місяць тому +2

    जनता हीच मालक तर बैंकेत काम करने आजकाल फ़ार अवघड आहे ही अशी जनता भेटली तर वाटच लागली त्या मैनेजरची. मी पण बैंकेत काम केले आहे त्यावेली ही अशी परिस्थिति नव्हती. लोक बैंकेत यायला घाबरत होते याचा अर्थ हा कीं प्रत्येकजण कर्तव्यनिष्ठ होता. महणजे बैंक कर्मचारी व जनता देखील. आजकाल ची परिस्थिति स्फोटक वाटते हे पाहून तर हे लक्षात घ्या कीं सर्वांनी आपआपली जबाबदारी समझा नाहीतर कांही खर नाही.

  • @veeratelectronics
    @veeratelectronics Місяць тому +4

    या बँकेला चांगला धडा शिकवावा.
    सर्वांनी करप्या या गरहकला सहकार्य करा

  • @golumolumagare2216
    @golumolumagare2216 Місяць тому +1

    मॅनेजमेंटचे काय म्हणणे आहे. त्यांची बाजू दाखवणे सुद्धा आपले कर्तव्य आहे. ब्रांच मॅनेजर ला सुद्धा दोन मिनिटांचा वेळ देणे गरजेचे होते.

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 Місяць тому +2

    निर्भय दादा आपल्या सारखे लोकं असंख्य जन्माला येवो

  • @suhasdeshmukh8737
    @suhasdeshmukh8737 7 днів тому

    एक मेकांना मदत करा हो भाऊ. बघा दोघेही किती मदत करत आहेत त्या ग्राहकांना.. जमा व्हा कुठेही ग्राहकांनी. पेपर्स गहाळ झालेत तर स्वतः loan द्या ना मग.. निर्लज्ज मुजोर झाल्या आहेत सरकारी अधिकारी... अन्याय पिळवणूक च्या विरोधात निघा घरा बाहेर...🎉❤

  • @jitendratodkar6494
    @jitendratodkar6494 Місяць тому +2

    Dada tumcha upkram lai bhari aahe. Sarvsamanya mansachya pathimage konich nastay. Tyamule ya lokanchi Ashi mujori chalte. Tyamule aapnas kalkalichi vinanti aahe hi aapan asel sarvsamanya mansachya pathishi asech khambirpane ubhe rahun sahkarya Kara. Aaplya ya karyala khup khup shubheccha 🙏🙏

  • @bhojrajkadam7794
    @bhojrajkadam7794 28 днів тому +1

    बँक ने ओरिजिनल पेपर रिटर्न करायला हप्ते तर पूर्ण झाले आरबीआय काडे गेला तर परवाना कांसेल होइल

  • @devilairai3008
    @devilairai3008 12 днів тому +2

    विषय नक्की कळला नाही. लोन पूर्ण भरले का? जर भरले असेल तर यांची तक्रार योग्य आहे. लोन पूर्ण भरले असेल तर बॅंक पेपर ठेवणार नाही. यांच्या तक्रार मधे काहीतरी गोलमाल दिसते. यांच्या म्हणण्यानुसार हे म्हणण्यात की मला घर विकून द्या नंतर मी लोन भरून, हे योग्य नाही.

  • @yashbhoge3614
    @yashbhoge3614 Місяць тому +2

    Jitendra bhave sir u and ur party doing great job,how sensibly explained all the things great sir

  • @ganeshredkar9887
    @ganeshredkar9887 29 днів тому +1

    बॅंकेने अथवा ग्राहकाने रजिस्ट्रार आॅफीसकडून दुय्यम प्रत घ्यावी व गुंता सोडवावा ही विनंती

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 Місяць тому +2

    जय श्री राम भावे साहेब राजकीय सत्ता असल्याने बॅंक मॅनेजर अरेरावी करतात.ग्राहाकाला न्याय दिल्या बाबत.निर्भय महाराष्ट्र पार्टीचे त्या बद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम जय. 🚩 🙏

  • @MaheshDabri
    @MaheshDabri Місяць тому +7

    Bank vale asech vagtat 😡😡😡👍😎

  • @shankarbiradar2492
    @shankarbiradar2492 13 днів тому +1

    छान सर.

  • @hrk1290
    @hrk1290 Місяць тому +5

    RBI Ombudsman kade complaint kara

  • @arunaher7756
    @arunaher7756 Місяць тому +1

    वा भावा सलाम आहे. 😊😊😊

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 Місяць тому

    साहेब, तुम्हाला Grand Salute.

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 Місяць тому +2

    Great work Bhave sir

  • @user-zl5li8cm1e
    @user-zl5li8cm1e 27 днів тому +1

    आम्ही 50 जन आहोत
    शेअर चे पैसे परत देत नाही मदत करा
    संभाजी नगर
    मदती साठी मो न देणे

  • @pravinw3094
    @pravinw3094 5 днів тому

    Khup chan kam kart ahe bhave saheb 👌👌👌

  • @GanapatJadhav-su2gk
    @GanapatJadhav-su2gk 10 днів тому +1

    आशा लुटरु बैंक के पास फोन सागर आवे सरकार ने या बैंक बंद कराया

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 Місяць тому +3

    पेपर जर बॅंके कडून हरवले आहेत तर बॅंके पोलिसात तक्रार का करत नाही.

  • @vijayghule7134
    @vijayghule7134 13 днів тому

    Well done sir... thanks..co.operate that person..banks are belong of political leaders....

  • @aminashaikh1622
    @aminashaikh1622 28 днів тому

    सलाम आहे माझा निरभया पार्टी ला आगदी मनापासून आभार

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl Місяць тому +5

    हे बँक वाले खूप उर्मट असतात

  • @sheetalsatavase959
    @sheetalsatavase959 Місяць тому +3

    Yala 100 % bank responsible aahe

  • @balasahebkamthe5834
    @balasahebkamthe5834 Місяць тому +3

    पोलिसांनी खाक्या दाखवला तर बँक मॅनेजर काय त्या बँकेचे चेअरमन सुद्धा त्यांचे पैसे परत करेल व फाईल सुद्धा सापडून देईल तेथील पीआय साहेबांना विनंती आहे त्या बँक मॅनेजर ला वर्दीचा खाकी वर्दीचा रुबाब काय असतो तो त्या मॅनेजर ला समजेल

  • @balasahebsankpal7020
    @balasahebsankpal7020 Місяць тому +3

    प्रतेक खाते दार राच्या खाते मधून पैसे काढुन धेतले जातात चौकशी करावे

  • @KhushiyaPoultryfarm2007
    @KhushiyaPoultryfarm2007 4 дні тому

    छान सर

  • @chandadesai4815
    @chandadesai4815 Місяць тому +3

    Sir reserve bank la complaint kare turant nyay milel portal aahe jankar mansala vicharun kara 1 month madhe nirnay yeil

  • @SavitaWaghchaure-j9o
    @SavitaWaghchaure-j9o 5 днів тому

    Ak nabar kam ahe bhu tumche tumcy kamala salm ahe maza

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 15 днів тому

    Bhave. Sir. Jai. Maharastra

  • @karun6467
    @karun6467 20 днів тому +1

    साहेब रेसेर्व्ह बँक अंबुस्माण्ड ला बँके विरुध तक्रार करा घोडे लागतील आणि बँक बंद होईल..

  • @nabi5876
    @nabi5876 29 днів тому

    Sabbas saheb Ani tumhi sanghatna ❤

  • @digambarjeughale8918
    @digambarjeughale8918 Місяць тому +2

    कोर्टाचा म्हणजे तुमचा पगार बंद करा मग कोर्टात जातो आम्हाला समजत कारण की कसं करायचं ते

  • @rajendrapandkar34
    @rajendrapandkar34 Місяць тому

    Great work Mr. Bhave

  • @HarshalTarwadi
    @HarshalTarwadi 21 день тому

    Khup Chan bhau

  • @solkar4682
    @solkar4682 26 днів тому

    Correct I agree sir. Jaihind

  • @rameshpanchal245
    @rameshpanchal245 23 дні тому

    छान काम केले धन्यवाद सर

  • @anzarhussain9523
    @anzarhussain9523 Місяць тому +1

    Assistant Registrar office to complen kra

  • @chandrakantshahasane7522
    @chandrakantshahasane7522 Місяць тому

    एकदम बरोबर

  • @Akshay__5655
    @Akshay__5655 Місяць тому +3

    #भावे 🔥 एकटा वाघ
    #नाशिककर ❤

  • @Belaciao787
    @Belaciao787 19 днів тому

    Very good dada khup chan Kam kartay

  • @SHAMRAO408
    @SHAMRAO408 Місяць тому +2

    सोप्पं आहे. बाप दाखव आणि श्राद्ध घाल.
    जोपर्यंत फाइल सापडत नाही तोपर्यंत हफ्ते भरायचे नाहीत. न्यूज पेपरला बॅंकेच्या विरोधात नोटीस छापा

  • @blackblack1553
    @blackblack1553 Місяць тому +1

    Va bhave ji

  • @ajayyadavcar3142
    @ajayyadavcar3142 Місяць тому

    Nirbhay maharastra party good job sir ❤❤❤❤❤❤❤❤

  • @udaymukerjee1606
    @udaymukerjee1606 Місяць тому +1

    bhaisaab app great hai, mera ghar 2 baar toor diya, 2 baar written complain kiya, at vithalwadi police station, ulhasnagar-421004. but till date no FIR is made, nor any action is taken till date, now what to do, a common man can, please guide us, so that my problem can be resolved. we are unable tp live in my house. we have to live in other house, even drainage is blocked and hijacked by the same neighbourer. besides afraid to go and live in that house, there can be a attack on us also.

  • @mbhai6058
    @mbhai6058 Місяць тому +2

    Bank documents ghetlya shivay loan detnahi

  • @user-zf7tl8cp6z
    @user-zf7tl8cp6z Місяць тому +1

    1रू ची किंमत किती स्टँडर्ड काय
    Banko ka mayajaal
    हवेत पैसे तयार करणारे Rbi

  • @DeshKishan-y1q
    @DeshKishan-y1q 13 днів тому

    Chan kaam kartay

  • @vilasbhujbal1695
    @vilasbhujbal1695 Місяць тому +1

    निबंधक -सहकार क्षेत्र -महाराषटर राज्य यांचेकडे तक्रार करा.

  • @user-xy5vm1hg5n
    @user-xy5vm1hg5n 9 днів тому

    खेड्यात असणाऱ्या पतपेढी बद केल्याने शहरी बँकाना मस्त ी आलीय

  • @chetanarao5616
    @chetanarao5616 Місяць тому +2

    पोलिस पण सामिल असतात किंवा काही करत नाहीत म्हणून च अशा लोकांचं फावतं.

  • @amolgholapnew2117
    @amolgholapnew2117 20 днів тому

    दादा साहेबाला चोप दया

  • @user-qw9qp5kc6y
    @user-qw9qp5kc6y 18 днів тому

    साहेब तुमा ला 🫡🫡🫡