किल्ले हडसर😱मृत्यूला चकवा देणारा थरारक ट्रेक ||
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- किल्ले हडसर😱मृत्यूला चकवा देणारा थरारक ट्रेक
Bhatkanti with Gajanan
Bhatkanti
Raigad fort
Rajgad fort
Trekking
Travelling
Torna killa
"हडसर" हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे ,
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या "शिवनेरी" किल्ल्यापासून 15km अंतरावर "हडसर किल्ला" आहे.
---------------------------------------------------
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड.
सातवाहनांच्या काळात या गडाची निर्मिती झाली असून , या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता.
नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला.
१६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो.
#vlog #पर्वतगड
#हडसर_किल्ला
#marathi_vlog
#hadsar #Hadsar_Fort
#fort #killa
#climbing #adventure
#treking #trek
#naneghat #pune
#junner #किल्ले_हडसर
#खुंटीची_वाट_हडसर
#hadsar #raigadfort #rajgadfort #trekking #traveling #explore #share #subscribe #youtube #youtubegrowth #सह्याद्री #sahyadri #love #like #chatrapatishivajimaharaj #mountains #maharashtra #dream #pune #marathivlog #naneghat #climbing #fort #रायगडकिल्ला #राजगड #शिवनेरी
#19february_coming_soon #shivajimaharaj #shivjayanti #heaven
❤❤❤
🔱🚩
Jivan ans sahil sir ❤
Big fan sir ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩