खादाडीचा हा एपिसोड पाहिल्यावर काय बोलणार ? एक तर आमरस पुरी त्यात तू म्हणालीस की मिक्सर मधून काढलेला आमरस नव्हता(आमरस गुठळ्या सकट खाण्यातच मज्जा आहे) गरमागरम पुऱ्या,बटाटा भाजी सोबत हरभरा कबाब आणि पुलाव. एकच प्रतिक्रिया 😋😋😋😋 त. टी. पापड मात्र यात न बसणारा.👍👌👌
Mouth watering! Not to split hairs but meat lovers tend to make that Error. The terms biryani and pulao are technical terms used by professional cooks to distinguish cooking styles. Biryani is layered and has more spices as compared to a pilaf . Both can have meat and or vegetables
Fantastic review..as always.. Thanks a ton for including some vegetarian fine dine as well in this series.. would love to have a sneak peak at more such Multi cuisine restaurants from Mumbai too..❤
Thanks for the review. I was about to go there but your comment saved my time and money. Saw lot of bad reviews about food quality in this comment section.
@@premitra8967 पैसे मिळवणं हा प्रत्येक माणसाचा आणि स्त्रीचा गरजेचा भाग आहे. पोटभरू ॲक्ट्रेस वगैरे जरा अति वाटतं. अनेकानेक लोक अनेक अनैतिक मार्गांनी आणि लोकांना गंडवून पैसे मिळवतात किंवा ओरबडतात पैसा लोकांचा. एक कलाकार म्हणून स्पृहा जोशी या नक्कीच अत्यंत वरच्या पातळीवर आहेत.
In Lokmanya serial in I think historical background should be explained .present generation may not know all the details. Only spot I got to express this. Generally i Have seen you Spruha in all your serials and music programmes .Never wrote any appreciation .liked your Interview with your choiceShri. Varad. Nanda Saukhya bhare
पुऱ्या मात्र फुगलेल्या नसून बसलेल्या आहेत,हे मात्र खटकले.पुऱ्या तम्म फुळल्येल्याच हव्यात.होटेलने या बद्दल लक्ष्य दिलेच पाहिजे.award-winning mhanata मग असे सपाट पुऱ्या नसल्या पाहिजइतच
Ae murkh Nick Nicki jiggar Ashya ghanerdya Shivya yetayet.. Father is in Dadar.. I love shivaji park.. he sarv offend hotana ... Cute ... ❤ Kitihi Vela pahile tari... Kadav performance..
थोडा वेळ स्वतःसाठी काढत जायला पाहिजे. तूम्ही लोकं rigorous imprisonment असल्यासारखं काम करता राव. निवांतपणा ही पण achievement आहे. कवियत्री ला कळायला हवं. 😂😅.
बाई तुझाच व्हिडिओ बघून गेलो होतो खायला..... अजिबात चव नाहीये पदार्थांना आणि कामगार नवशिक्षित आहेत. परत नाही जाणार. फक्त मार्केटिंग चांगला आहे ह्यांचं. नको करुस ह्यांचं प्रमोशन.
Thanks for the review. I was about to go there but your comment saved my time and money. Saw lot of bad reviews about food quality in this comment section.
खूप छान स्पृहा मॅडम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमची सुत्रसंचलन करण्याची पद्धत मला खूप आवडते
माझा अनुभव फारच वाईट आहे आम्हीं आजारी पडलो परत कधीच जाणार नाही
खादाडीचा हा एपिसोड पाहिल्यावर काय बोलणार ? एक तर आमरस पुरी त्यात तू म्हणालीस की मिक्सर मधून काढलेला आमरस नव्हता(आमरस गुठळ्या सकट खाण्यातच मज्जा आहे) गरमागरम पुऱ्या,बटाटा भाजी सोबत हरभरा कबाब आणि पुलाव. एकच प्रतिक्रिया 😋😋😋😋 त. टी. पापड मात्र यात न बसणारा.👍👌👌
आमरस मिक्सर मधून काढला होता. कालच 7 मे ला जाऊन आलो. पल्प पण घातला होता
का खोटं सांगतात, कळत नाही
Sawai veg hotel...best ahe..nehmi jato!!👌 Uttam jevan👍
सवाई छानच आहे .. आम्ही जाऊन आलोय.
आमरस.. सुख ❤ मस्त व्हिडिओ 👍👏❤
तुझ्या कवितांचे एपिसोड्स कधी येणार परत तू खूप छान लिहितेस तितकंच मस्त सादर करतेस.
I love you स्पृहा...❤️..👍
Mouth watering! Not to split hairs but meat lovers tend to make that Error. The terms biryani and pulao are technical terms used by professional cooks to distinguish cooking styles. Biryani is layered and has more spices as compared to a pilaf . Both can have meat and or vegetables
Superb Vlog... Mast Restaurant... Sawai... I have been there... Superb Ambience and super taste...
👍
Am I missing your videos ? Please start making your videos. You were the Sunshine in otherwise chaotic Social Media. Keep doing your amazing work !
Wish you many many happy returns of the day. Happy birthday 🎉
Mumbai la kuthe aaahe
मस्त झालाय खादाडी चा vlog
पुणे तिथे काय उणे ❤
Sawai veg chhan ch ahe
Fantastic !!
Chan disteys, nehmipramane prekshaniya, spruhaniya. Mouth watering, with aamras puri. Satyabhamabai lokmanyamadhe actingpan chan ahe. Ekada varadsahapan khadadicha vlog kar na.
तुझा एपिसोड पाहून मी फिश करी राईस हॉटेल ला गेले होते मुंबई चा खुप छान जेवण आहे
Another Mast Khadadi Episode...❤❤
Homestay at tamhiniche rate card द्यायला विसरलात ते द्या.
कुसुमाग्रजांच्या 'छंदोमयी' या कविता संग्रहातील 'गवळण' ही कविता म्हण pleass.
Very nice
Enjoy Mango feast.
Khup Chan Video :-)
Khup chan video.
🥭🥭🥭😋.....Mastach 👍
Kadak
❤❤❤❤❤❤❤❤
Very very nice vlog .❤❤❤❤❤❤.
Fantastic review..as always.. Thanks a ton for including some vegetarian fine dine as well in this series.. would love to have a sneak peak at more such Multi cuisine restaurants from Mumbai too..❤
खूपच छान भावनिक आहेत शब्द
Faster fene kavitanvar
Jevha offend artat
Ani tevhach expressions
Dhamaal .. khup majja aali
Ashi panchat, vinodi
Ani tuze Marathi uccharan
Suspasta, audible Marathi
Hatts off😅
Very nice vlog ❤
Some genuine black coals are on front desk as “black diamond” by grace (VSHILA )of group of society……😮😮😮
Pudhchya veles aamhala pan bolva..😃
5
तुला आणि तुमच्या टीम ला भेटायची इच्छा आहे. एक काम आहे पुस्तकां संबंधी
वरद लघाटे
मी बऱ्याच वेळा इथे जेवण केले आहे। पंजाबी फ़ूड खाल्ले आहे। क्वालिटी मला तरी चांगली वाटली
अजिबात चांगली quality नाही.... तूला स्पेशल दिले असेल शूटिंग साठी😂
😂
Got money for advertising. She is doing her job… nothing more than that…. She is not someone great or else…..Just POTBHARU ACTRESS
Thanks for the review. I was about to go there but your comment saved my time and money. Saw lot of bad reviews about food quality in this comment section.
@@premitra8967 पैसे मिळवणं हा प्रत्येक माणसाचा आणि स्त्रीचा गरजेचा भाग आहे. पोटभरू ॲक्ट्रेस वगैरे जरा अति वाटतं.
अनेकानेक लोक अनेक अनैतिक मार्गांनी आणि लोकांना गंडवून पैसे मिळवतात किंवा ओरबडतात पैसा लोकांचा. एक कलाकार म्हणून स्पृहा जोशी या नक्कीच अत्यंत वरच्या पातळीवर आहेत.
Lll
Nice video. Spruha tai tuzya barobar amruta khanwilkar la pahayla aavadel
In Lokmanya serial in I think historical background should be explained .present generation may not know all the details. Only spot I got to express this. Generally i Have seen you Spruha in all your serials and music programmes .Never wrote any appreciation .liked your Interview with your choiceShri. Varad. Nanda Saukhya bhare
Tai Kavita kadhi gheun yetay
Hya veli baby girl var Kavita sadar kara na plz😊
पुऱ्या मात्र फुगलेल्या नसून बसलेल्या आहेत,हे मात्र खटकले.पुऱ्या तम्म फुळल्येल्याच हव्यात.होटेलने या बद्दल लक्ष्य दिलेच पाहिजे.award-winning mhanata मग असे सपाट पुऱ्या नसल्या पाहिजइतच
Apartim content mam
तिथली फक्त वाद्य वादन पद्धत आवडली , बाकी फूड qualitya बकवास आहे . पावभाजी घेतली होती आम्ही इतकी बोर होती की विचारायला सोया नाही .
ताई बहिणाबाई यांची पण कविता एकवा ना छान शी
Ae murkh Nick
Nicki jiggar
Ashya ghanerdya
Shivya yetayet..
Father is in Dadar..
I love shivaji park.. he sarv offend hotana ... Cute ... ❤
Kitihi Vela pahile tari... Kadav performance..
Today ( 7 May 2023) visited Sawai for testing Aamras Thali. Not worth to pay this amount
It was not 100% of fresh mangos. Pulp was mixed.
पुऱ्या बसलेल्या दिसत आहेत.त्या फुगलेल्या हव्यात. मुंबईत कोणत्याही fine dining मध्ये त्या tamm फुगलेल्या मिळतात.हॉटेलचे
याच्यात्त लक्ष घालणे जरूर आहे.
M u t
थोडा वेळ स्वतःसाठी काढत जायला पाहिजे. तूम्ही लोकं rigorous imprisonment असल्यासारखं काम करता राव. निवांतपणा ही पण achievement आहे. कवियत्री ला कळायला हवं. 😂😅.
अजिबात चांगल नाही .खूप महाग आहे
Khadadi nahi, dhepp mhantat yala. 😂 Sthool...

VERY NICE