Uddhav Thackeray On Loss Seat : पराभव जिव्हारी लागला, वचपा कढणार; उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #uddhavthackeray #shivsenafoundationday
    मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena) 58 ना वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यास्टाईलने फटकेबाजी करत भाजपसह मोदींवर हल्लाबोल केला. तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना हे मृगजळ असल्याचे म्हटले. तर, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लक्ष्य केलं. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही टीका केली.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... Uddhav Thackeray On Loss Seat : पराभव जिव्हारी लागला, वचपा कढणार; उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली

КОМЕНТАРІ • 15

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 9 днів тому +7

    शेवट पर्यंत तुमच्या सोबतच

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 10 днів тому +12

    उत्तम वक्तृत्व केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @sahil-qr6hn
      @sahil-qr6hn 6 днів тому

      😂😂😂 तुला पाणचट आजार झालाय

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 9 днів тому +3

    जय उद्धव ठाकरे❤❤❤❤❤

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712 10 днів тому +8

    हिम्मतवाला उदधवजी

  • @RajuKadam11
    @RajuKadam11 8 днів тому +1

    मरेपर्यंत भगव्यासोबतच. उद्धव साहेब झिंदाबाद. झिंदाबाद आहे , झिंदाबाद होतो आणि झिंदाबाद राहणार

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 8 днів тому +1

    ह्याला फक्त सत्ता हवी आहे .आणि ती पण लोकांना इमोशनल करून.

  • @JanardhanSonawane-wv1ui
    @JanardhanSonawane-wv1ui 7 днів тому +1

    मा बालासाहेबाला कधीच सत्ता भेटली असती पण मुस्लिम काँगेस राष्ट्रवादी जातीवादी म्हणून मत देत नव्हती पण ठाकरे मता साठी मुसलमान चे मत मागीतले नाही हे त्याचं मतावर शहरात हिरवं मतावर जिंकले

  • @rohitkate1297
    @rohitkate1297 9 днів тому +1

    हा देश जेव्हा मुस्लिम राष्ट्र होईल तेव्हा कळेल तुम्हाला काँग्रेस काय आहे ते आणि उद्धव ठाकरे खूप जास्त उडू नका नंतर कळेल कोण किती पाण्यात आहे...

  • @ghanashyammalvankar554
    @ghanashyammalvankar554 10 днів тому +1

    तुमचे नाव आता त्यांच्या बारोबारिन घेतले जाइल

  • @vishalraut7396
    @vishalraut7396 9 днів тому

    Aani jaychand che nav ghya

  • @manoharjangam8011
    @manoharjangam8011 8 днів тому

    kovid madhe lapun basala hotas

  • @manoharjangam8011
    @manoharjangam8011 8 днів тому

    mullajichi sivshena

  • @Muskankim.
    @Muskankim. 10 днів тому

    Shinde.tu.chor

  • @maheshmadhekar9349
    @maheshmadhekar9349 10 днів тому +2

    Saheb...