बेळगाव न्यूज बुलेटिन | Belgaum News Bulletin | 21-07-2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 лип 2022
  • #BelgaumNewsBulletin #Belgaumnews #Belgaum #Belgaumbulletin #Belgaumlatestnews #KarnatakaNewsUpdates #Coronaupdates #CovidUpdates #BelgamanNewsUpdates
    बेळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहा तरुण भारतचे खास बुलेटिन.
    आता पाहूयात स्थानिक घडामोडी
    1.अखेर कॅन्टोन्मेंटच्या पाणी समस्येवर तोडगा
    2.शेतकरी हुतात्मा दिनाअंतर्गत हुताlमा शेतकर्‍यांना अभिवादन
    3.हुंचेनट्टी येथील मुस्लिम बांधवांसाठी स्मशानभूमी उपलब्ध करा
    4.मनपात एंजटांची संख्या वाढली
    5.खासबाग जोशी मळय़ात दुषित पाणी पुरवठा
    6.आरएलएस लॉ कॉलेजच्या जिमखाना युनियनचे उद्घाटन
    7.शहरातील बस थांब्याची अवस्था दयनीय
    8.शेकडो वेळा तक्रार, तरी सांडपाणी रस्त्यावरच
    9.आंबेवाडी मुख्य रस्त्याचे रडगाणे संपणार तरी कधी?
    10.असोगा रेल्वे फाटकानजीकचा रस्ता धोकादायक
    11.रंगराजन अहवाला संदर्भात दराज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करा
    12.शांता गायकवाड यांचे मरणोत्तर देहदान
    13.रोजगाराच्या नावाखाली कोटय़विधींची फसवणूक
    14. ...तर मंत्री, खासदारांच्या घरावर मोर्चा काढू
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat.com
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbharat.com/
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

КОМЕНТАРІ • 3