निवृत्तीवेतन ,उपदान , अंशराशिकरण निश्चिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 67

  • @sushamabaravkar5456
    @sushamabaravkar5456 2 місяці тому

    सर माझी एकूण सेवा ३२ वर्षे ९ महिने २० दिवस आहे माझे सध्या बेसिक ६८००० हजार आहे व रिटायर मे २०२५ ला होतेय तर मला उपदान किती व निवृत्ती वेतन किती बसेल?

  • @mahadevmanikeri6175
    @mahadevmanikeri6175 Рік тому

    कुटुबनिवृत्ती वेतन धारकास अंशराशी/ कमुनिटी पेन्शन चा फायदा 15 वर्षा नंतर वाढ पेन्शन मध्ये मिळते काय कॉल

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 2 роки тому

    कुटुंब निवृत्तीवेतन कागदपत्र सांगा?

  • @knkkonark
    @knkkonark 8 місяців тому

    Maje husband Govt.medical college nagpur madhe Dec 2000 job join keli April 2008 madhe te missing jhale,tya nantar amhi court madhun death cert.succession & legal heir cert
    Ghetle ata AO office family pension nahi milnar karan fakta 7 years service ahe, pl.share me GR, ki 10 years service asli tevaj tumala pension milte

  • @shamsawant4341
    @shamsawant4341 4 роки тому +1

    साहेब मला फॅमिली पेन्शन calculate करायची आहे,आपले फोन वर मार्गदर्शन मिळेल का

  • @jyotikokane441
    @jyotikokane441 2 роки тому

    Sir 50% nivritti vetan kiti varsha dyave va te kontya shasan nirnayat namud aahe

  • @sachinkhartode6445
    @sachinkhartode6445 6 років тому +3

    सेवानिवृत्ती पूर्वी मयत कर्मचारी वारसांना अनुकम्पा आणि कुटुंब निवृत्तिवेतन दोन्हीही लाभ मिळतात का?

  • @mr.pravinsolanke9559
    @mr.pravinsolanke9559 2 роки тому

    DCPS योजना ज्याना लागु आहे त्याना उपदान राशी मिळते काय

  • @anandghonmode654
    @anandghonmode654 3 роки тому

    Ansharashikaran rakmechi wasuli kasya prakare hote !

  • @rameshwarchormare9391
    @rameshwarchormare9391 5 років тому

    अंशरशिकरण 15 वर्ष पूर्ण होण्या आधी pensioner मृत्यू पावला तर ती रक्कम कुटूंब निवृत्ती धारकला मिळते का

  • @kashifainamdar6208
    @kashifainamdar6208 6 років тому

    Surplus zaliavar or Kahi karana mule aik institute sodun courtache aadeshanusaar zaleliya karmchari teacher chi seniority baddal plz niyam saaga. Dusriya college madye tyachi seniority kai aahe

  • @vijaykadam6429
    @vijaykadam6429 Рік тому

    अंशराशीकरण रक्कमेची मया॔दा किती आहे.

  • @dineshbhosale3681
    @dineshbhosale3681 2 роки тому +1

    जुन्या पेन्शन मध्ये जर स्वेच्छा निवृत्ती घायची असेल तर किती सर्विस झाली पाहिजे

  • @jagannathsabale6360
    @jagannathsabale6360 4 роки тому

    सर 2005 नंतर लागलेल्या तर्मचारी यांना डिसीपीएस मधुन रक्कम काढता येते का

  • @anitadurve5518
    @anitadurve5518 3 роки тому

    सर , अर्जित रजा रोखीकरणा बाबतचे calculation कसे करावयाचे असते ते कृपया दाखवता का?

  • @chandrakantbhandare579
    @chandrakantbhandare579 5 років тому

    जास्तीत जास्त अर्ध वर्ष किती धरतात,/सेवा -36 वर्ष ,5महिने व 21 दिवस आहे.

    • @pravinmate1233
      @pravinmate1233 4 роки тому

      66 अर्धवर्ष

    • @chandrashekharhere5581
      @chandrashekharhere5581 3 роки тому

      Sir, satvya ventan aayogapramane pension commutation karnyasathi A. G. Office Nagpur yethe prastav pathvila aasta Electronics format Maharashtra state kadun aalele naslyamule prastav sanction hot nahi tyabaddal aaplyakadun prayatna karave. Hi apeksha aahe. Mi 31.03.2016 la retired zalo aahe

  • @rohiniraut8320
    @rohiniraut8320 3 роки тому

    मला नगरपालिका प्राथ. शिक्षकांना रजा रोखिकरणाचा लाभ दिला जातो का याची माहिती हवी आहे

  • @jayantshendre6651
    @jayantshendre6651 6 років тому

    Retirement 60 cha Asel tar 8.371 chya gagi kya multiply karyache

  • @rajushirsikar9749
    @rajushirsikar9749 5 років тому

    सातव्या वेतन आयोगात सेवानिवृत्ती वेतन, उपदान आणि अंशराशीकरण कसे काढावे याचा उदाहरणासह VDO टाकावा please

  • @atulrakhade5268
    @atulrakhade5268 3 роки тому

    Lwp पेंशन.शी संबंध काय आहे

  • @VinodLawandeDIET
    @VinodLawandeDIET 5 років тому

    खूप छान माहिती

  • @shivcharmpuri9721
    @shivcharmpuri9721 4 роки тому

    जन्म दिनांक 1/6/1976
    सेवा दिनांक 24/8/1995=
    सेवा निवृत्त 23/3/2020
    या कालावधीत शासन निर्णय प्लीज माहिती करून देण्यासाठी विनंती

  • @ashasurwase3769
    @ashasurwase3769 3 роки тому

    सर, सेवानिवृत्तीनंतर असाधारण (विनावेतनी) रजेची वसुली ही अनुक्रमे शिल्लक असलेल्या अर्जित व अर्धवेतनी रजेतून 1/10 व 1/18 प्रमाणे खर्ची टाकल्या जातात व अर्जित व अर्धवेतनी रजा शिल्लक नसल्यास, 1/10 प्रमाणे वेतनाची वसुली केली जाते असे म्हणतात. तसेच, संपूर्ण सेवाकाळातील कार्यदिन विचारात घेऊन देय असलेल्या अर्जित व अर्धवेतनी रजांचे वेतन वसूल केले जाते असे म्हणतात? जर हे खरे असेल तर ते कोणत्या रजा नियमानुसार किंवा शासन निर्णयानुसार खरे आहे याबाबत कृपया आपण व्हिडिओ बनवावा किंवा मार्गदर्शन करावे ही विनंती.
    कारण वरील प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मध्ये स्पष्टपणे काहीही नमूद करण्यात आल्याचे आढळून आलेले नाही अथवा त्याबाबत कोणताही शासन निर्णय आढळून आलेला नाही.

  • @poonampatil8359
    @poonampatil8359 7 років тому +1

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे

  • @radhapankajkhade8379
    @radhapankajkhade8379 4 роки тому

    Sir 12 year farak Kassa kadaycha

  • @MrRamchandraswami
    @MrRamchandraswami 5 років тому

    Khup Chan sir..

  • @bipinmoghe2468
    @bipinmoghe2468 8 років тому +1

    महत्व पूर्ण माहिती

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate3055 3 місяці тому

    हा उदाहरण जुन्या काळातील आहे. सध्या सातव्या वेतन आयोगाला अनुसरून उदाहरणासह नवीन व्हिडिओ बनवा.

  • @mukulmeshram9974
    @mukulmeshram9974 6 років тому

    Sir, 7 pay Jan 2016 pasun lagnar ahe ani June 2018 la retired la 2016 pasun labh milnar nahi ka pls kalwa sir

  • @anitam.dabhade9406
    @anitam.dabhade9406 5 років тому

    About Dcps

  • @rajendrasahajigarud4472
    @rajendrasahajigarud4472 5 років тому

    What is rate or formula for Family. Pension. Gratuity

  • @mjjm4801
    @mjjm4801 2 роки тому

    कटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्ती च्या बँक अकाउंट ला Atm issue करता येत नाही असा कोणता नियम आहे का ??

  • @ramghodake1065
    @ramghodake1065 6 років тому +1

    से वा 28 वर्ष झाली तर पेंशन कि ती बसेल

  • @manavvikas7308
    @manavvikas7308 7 років тому +1

    Sir please punha ekada sarv mahiti pathwa

  • @prakashasolkar7232
    @prakashasolkar7232 4 роки тому

    मला अापल्या सोबत वेतन श्रेणी बद्दल बोलायच अाहे अापला मो न द्या

  • @mukulmeshram9974
    @mukulmeshram9974 5 років тому

    Sir june 2018 la retired employees la punha gratuity milel ka pls kalwa

  • @prakashsonwane2410
    @prakashsonwane2410 6 років тому

    Thanks sir

  • @anantpimple1676
    @anantpimple1676 5 років тому

    सर, तुमचा मोबाईल नंबर दिला तर तुमच्याशी बोलता येईल

    • @vanitawaghmare7346
      @vanitawaghmare7346 5 років тому

      @narayan khandalkar mala tumchyasi problem discus karayache ahet me call karu shakte?

    • @subhashpawar8768
      @subhashpawar8768 2 роки тому

      सब मला निवड श्रेणी मिळाली आहे फक्त त्यानंतर मला प्रमोशन मिळाले आहे तर मला 1 वेतनवाढ मिळेल का

  • @ankushshelke3330
    @ankushshelke3330 5 років тому +1

    सातव्या वेतन आयोगातिल सेवानिव्रुत्तीमधील पेन्शन ,उपदान व अशराशिकरण कसे काढावे .काय सुत्र आहे.

    • @daulatingole802
      @daulatingole802 5 років тому

      Ankush Shelke छान माहिती दया

  • @sulbhaborde711
    @sulbhaborde711 3 роки тому

    Please send me ur phone number mala 34varsha 2mahine chi pension kiti milel te vicharayche ahe

  • @bhaskaradey7241
    @bhaskaradey7241 5 років тому

    सातवे वेतन आयोग मधे काय फरक पडतो ते सांगा ?

  • @waqas_0661
    @waqas_0661 4 роки тому

    मी तुम्हांला माहीत विचारले पण महिती दिली
    नाही फार खोटे बोलत आहे कमेंट करा

  • @snehamohite663
    @snehamohite663 5 років тому +1

    If my basic is 63200 then what would be the graduity

  • @jyotipethakar7644
    @jyotipethakar7644 8 років тому

    महत्वाची माहिती👍👍

  • @vasantvalvi4779
    @vasantvalvi4779 7 років тому

    usefully info

  • @respectyourmother9747
    @respectyourmother9747 4 роки тому

    thanks sir