Buldhana Takkal Virus: डोक्यात खाज येऊन तीन दिवसात पडतं टक्कल, बुलढाण्यात टक्कल व्हायरस आलाय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 462

  • @vikrantmuthal1170
    @vikrantmuthal1170 2 дні тому +250

    देवा सुखरूप ठेवावे लवकरात लवकर डॉक्टर यांनी आजाराचा निदान करावा अशी अपेक्षा आहे आई भवानी तुमच्या पाठीशी आहे ❤

    • @SaheliProduction
      @SaheliProduction День тому +2

      Ho Deva he sankat lavkr talu de 🙏

    • @NareshTadvi-r4u
      @NareshTadvi-r4u День тому

      जाऊ द्या तेरे नाम पुष्पा राज आता गेले देवांना विनंती कि सगळ्यांना टाकले करून टाका

    • @rahulchaudhari6251
      @rahulchaudhari6251 5 годин тому

      Yes,ha problem lavkar bara zala pahije ashi devala prarthna karto

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 2 дні тому +579

    न्हावी लोक फुल्ल टेन्शन मध्ये आले ना भाऊ 😂

  • @nileshhiwale1289
    @nileshhiwale1289 День тому +21

    सर्व टक्कलधारी आता आनंदात आहे,
    ज्यांचे पहिलेच टक्कल आहे त्याना चिंता करायची गरज नहीं😂

  • @pankajnimbalkar1614
    @pankajnimbalkar1614 2 дні тому +189

    बोल भिडू ने शेगाव जिल्हा बुलढाणा चा मुद्दा घेतल्या बद्दल धन्यवाद❤❤❤

    • @kapiljoshi4863
      @kapiljoshi4863 2 дні тому +5

      Bhau tumi shegaon che aahe ka,mi pn😊

    • @जयभारत-ठ9श
      @जयभारत-ठ9श День тому +2

      जय खानदेश भाऊ 😂😂

    • @avi3702
      @avi3702 День тому +6

      बुलढाणा खानदेश मधे नाही येत​@@जयभारत-ठ9श

  • @Skilled_engineer
    @Skilled_engineer 2 дні тому +183

    सरकारने या वर लवकर action घ्यायला पाहिजे कारण आधीच बुलढाणा मध्ये पोरांचे लागणं होईना 😅😅

  • @OyeBBCN
    @OyeBBCN День тому +68

    शाम्पूने इन्फेक्शन झाले सांगणाऱ्या डॉक्टरांना भारतरत्न जाहीर..😂

    • @Kiran-m4m5m
      @Kiran-m4m5m День тому +3

      शाम्पू ने पण केस कमजोर होतात त्यात काय चुकीचं आहे

    • @TrendingTaless
      @TrendingTaless День тому +1

      Doctor chi degree certificate check karav lagel

    • @VulnerableDr
      @VulnerableDr День тому

      ​@@TrendingTalessIt's called contact dermatitis,so think before speaking

  • @kuldipdalvi2020
    @kuldipdalvi2020 2 дні тому +132

    हा प्रकार पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या गावात होत आहे, नक्कीच नदीच्या पाण्यात काहीतरी केमिकल मिझ झाले असणार त्यामुळे पाण्याची टेस्टिंग करन खूप महत्त्वच आहे

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 2 дні тому +91

    पाण्यातील अचानक वाढलेलं क्षारांच प्रमाण कारणीभूत असु शकेल

  • @morya-vw2eg
    @morya-vw2eg 2 дні тому +167

    हा व्हायरस पसरता कामा नये अजून माझं लग्न झालं नाही 😂

    • @priyaSharma-k3d
      @priyaSharma-k3d 2 дні тому +6

      😂😂 लग्न करून टाक रे बाबा

    • @more_us24
      @more_us24 2 дні тому +3

      🤣🤣🤣🤣

    • @PrakashPanchal-e1u
      @PrakashPanchal-e1u 2 дні тому

      Mulgi bhetli tr itke diwas binlagnacha nsta rahila​@@priyaSharma-k3d

    • @saipanshaikh7717
      @saipanshaikh7717 2 дні тому

      😂

    • @DK-ji4ti
      @DK-ji4ti 2 дні тому +2

      ही तर गंभीर समस्या आहे😂😂😂😂

  • @aasonvane8773
    @aasonvane8773 2 дні тому +130

    टकळ पडायच्या आधीच आपून टकल करून ठेवा ...
    म्हणजे कोणताच वायरस काही वाकड करणार नाही

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 2 дні тому +77

    एवढं होऊन ही आरोग्यव्यवस्था सुस्त आहे..वाह रे भारत.

  • @PravinShinde-p3e
    @PravinShinde-p3e 2 дні тому +228

    टकलू हैवान गँग न या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे😂

    • @SaiMotivation777
      @SaiMotivation777 2 дні тому +6

      😂😂😂😂

    • @nicevijay24
      @nicevijay24 2 дні тому +5

      😂😂😂🤣🤣🤣

    • @hindurashhtrabegun5119
      @hindurashhtrabegun5119 2 дні тому +5

      Ek number comment bhau😂😂😂😂

    • @shwetapatil1999
      @shwetapatil1999 2 дні тому +4

      😂😂

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 дні тому +15

      इन्स्पेक्टर महेश जाधव, हवालदार 100 कुठे आहेत? 😂
      माझा खंड्या मेला 😂😂

  • @pravinumale1998
    @pravinumale1998 2 дні тому +28

    अध्यक्ष महोदय,
    आमच्या जिल्ह्यातील या परिस्थिती कडे लक्ष्य द्या अध्यक्ष महोदय......😅😅😅

  • @software.engineers.daylife
    @software.engineers.daylife День тому +34

    ज्यांचे अगोदरच टकले आहेत फक्त आणि फक्त तेच सुरक्षित😂

  • @AniketDeshmukh-e1u
    @AniketDeshmukh-e1u День тому +9

    तिथल्या खासदारांनी हा प्रश्न लोकसभेत लावून धरला पाहिजे 😂😂😂😂

  • @sunandasalunke6390
    @sunandasalunke6390 2 дні тому +27

    करोना परत आला म्हणून टेन्शन होत. पण त्या पेक्ष्या या टक्कल व्हारस ची भीती वाटते. म्हणजे या पुढे मुलींचे कसे वोणार. नवरी टाकली भेटणार 😂😂😂😂

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 2 дні тому +159

    HMPV परवडला यापेक्षा 😂

    • @vijayrajj9219
      @vijayrajj9219 День тому +2

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @KETAN6971
      @KETAN6971 День тому +2

      माझे करोना च्या तिन्ही लसी घेतल्यापासून केस गळत आहे 😅😅

  • @JaySanatan210
    @JaySanatan210 2 дні тому +21

    बुलढाणा पोरांनो लवकरात लवकर लग्न करून घ्या😅

  • @justinkitkat4489
    @justinkitkat4489 2 дні тому +12

    Fungal infection aahe ? Hawaman badal he ek Karan?

  • @avinashpawar2370
    @avinashpawar2370 2 дні тому +15

    आता त्या गावातील लोकांना कोणी हाताबाहेरची केस म्हणार नाही घ्या गजानन महाराजांचा आशीर्वाद

  • @chhayasantoshvloges8769
    @chhayasantoshvloges8769 2 дні тому +39

    ये तो लेटेस्ट न्यूज है
    क्या हुआ कैसे हुआं
    सरकारने उधर मेडिकल टीम भेजके जाच करणी चाहिए

    • @nicevijay24
      @nicevijay24 2 дні тому +1

      😂😂😂

    • @Bliss-t8n
      @Bliss-t8n День тому

      Sarkar ko tax chahiye baki log marte hai to mare😅

  • @Prashantrao.
    @Prashantrao. День тому +6

    बाकी बुलढाणा जिल्हा आहे
    एवढं प्रकाशझोतात तरी आल
    एवढं बर झालं 😂
    जय हो बुलढानेकर

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 2 дні тому +20

    फ़ुगे घ्या फ़ुगे केसांवर फ़ुगे😂😂

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 2 дні тому +29

    इतक्या दिवसात लोकांना चांगल पाणी सुद्धा मिळत नाही...हर घर जल अशी काहीतरी योजना सरकारने सुरू केली होती त्याच काय उपयोग आहे की नाही...सामान्य लोकांचे जीवन खूपच स्वस्त आहे हे यावरून दिसून येते.

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 2 дні тому +1

      Tasha yojna fakt kagdo patri astat… farmers income 2022 paryant double karnar hote pan aata matra aadhi je milat hota te pan milenasa jhalay double hona tar durach.. 2022 paryant housing for all chi yojna pan aali pan ajun hi lokana ghar milali nahit.. Striyansathi pan khup sarya yojna aanlya hotya ya sarkar ne pan jhala matra kahi nahi.. ulta Note bandi karun hotya nawtya tya saglya savings gelya mahilanchya. MGNREGA cha pan tasach kelay… nidaan lokana rojgar tari milaycha aata matra tya yojnecha nidhi pan kami kelay hya government ne…

    • @amitbhau
      @amitbhau День тому

      खारपाण पट्ट्यात आमदार संजय कुटे ह्यांनी मागच्या 2-3 दशकात जे काम झालं नाही ते काम मागच्या टर्म मध्ये केलेले आहे. लवकरच पूर्णा नदीचे पाणी शुद्ध करून नळाद्वारे तेथील गावाकऱ्यांना मिळेल

  • @kuldipdalvi2020
    @kuldipdalvi2020 2 дні тому +9

    या गावात ज्याचं लग्न ठरलय आणि टक्कल पडले 😢, लई कठीण विषय होईल मग 😂

  • @ajitgopale3314
    @ajitgopale3314 13 годин тому +2

    बोलभिडू चा सदस्य बुलढाण्यात गेलाय आता सगळ्या टीम ला लागण करणार 😂

  • @vikrantmuthal1170
    @vikrantmuthal1170 2 дні тому +10

    काळजी घ्यावी बुलढाणा यांनी नमुने तपासणीसाठी पाठवली आहे राजकीय पोळी भाजायला येणार आहे 😂 संजय राऊत इकडे कधी बघणार 😂😂😂

  • @AJIT40
    @AJIT40 2 дні тому +15

    मला खुप हसायला येतं कारण मला केस नाही डोक्यावर

  • @Harshalim22kar
    @Harshalim22kar 2 дні тому +8

    हा प्रकार केवळ या गावातच नव्हे तर इतर ठिकाणीही सुरू असेल. ते केवळ उघडकीस येत नाही. असा त्रास असणाऱ्यांनी समोर यावे. जेणेकरून हा व्हायरस आहे ती त्या गावातील त्या लोकांची समस्या आहे हे लक्षात येईल.

  • @shivajichimankar7323
    @shivajichimankar7323 2 дні тому +41

    Panya mule hot asel he panya mdhe kh chemical al asel

  • @siddheshnaik3781
    @siddheshnaik3781 День тому

    Torres var video banva tumhi barobar mahiti drnar correct ekdam

  • @mangeshjogdand8681
    @mangeshjogdand8681 День тому +2

    बोल भिडू जिंदाबाद, लवकरात लवकर आणि परिपूर्ण माहिती भेटण्याचे एकमेव यू ट्यूब चैनल.

  • @amitgawde492
    @amitgawde492 2 дні тому +32

    1 जानेवारी पासून सलूननी रेट वाढलया मुळे असं झ्हाले...

  • @vikaslangade7023
    @vikaslangade7023 День тому +3

    मी तर फुल खुश आहे सगळे माझ्यासारखे टकले होतील 😅😅😅😅

  • @_omya17s
    @_omya17s 2 дні тому +36

    भाऊ मी त्या गावापासून 10 किलोमीटर दूर दुसर्‍या गावात राहतो इथे लोक खुप घाबरलेले आहेत सर्वांनी filtered वॉटर पिण्यास सुरूवात केली आहे आणि पाणी पण गरम करुन पीत आहेत .😂😢

  • @maheshkansatwad4309
    @maheshkansatwad4309 День тому +11

    1:22 केसांचे बुचके च्या बुचके...😂😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 дні тому +11

    ' टकलू हैवान गँग ' सक्रिय झाली आहे.
    इन्स्पेक्टर महेश जाधव, हवालदार 100 ना लवकरात लवकर संपर्क साधा. 😁

  • @rohitshinde5451
    @rohitshinde5451 2 дні тому +10

    नवीन वर्षात नवीन नवीन आजार येत आहे

  • @thinkdata8566
    @thinkdata8566 2 дні тому +4

    Its either because of chemical waste from water bodies or because of some kind of fungal infection.

  • @Glikokuyo
    @Glikokuyo 2 дні тому +11

    New fear unlocked 💀

  • @utu986
    @utu986 День тому +1

    नुसता लोकांचे केस नाही, लोकांचे रक्त नमुने पण तपासा, काय झालं आहे समोर येईल

  • @S-JADHAO
    @S-JADHAO 2 дні тому +11

    मी पण बुलढाणा मध्य राहतो

    • @amitbhau
      @amitbhau День тому

      अभिनंदन 🙏 मी सुद्धा 😂

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 2 дні тому +9

    काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात एक सदर चालायचे रिल्पे यांचे माना न माना तश्याच बातम्या बोलभीडू अधूनमधून देत असते म्हणून जास्त काही मनावर न घेता केवळ मनोरंजनासाठी हे चॅनल पाहायचं 😅😅😅😅

    • @satishkamble2749
      @satishkamble2749 2 дні тому

      बोलभिडू ज्या गावांची नांवे घेत आहेत त्या गावातील लोकं हा कार्यक्रम पहात नसतील काय? जर असा प्रकार झालाच नसेल तर ही लोकं खोटी बातमी सांगणारांच्या तोंडात शेण घालणार नाहीत का?

  • @shankarshinde897
    @shankarshinde897 День тому +4

    चिन्मय भाऊ पाहिजे होता ह्या बातमीला 😂

  • @Vivekanad8600
    @Vivekanad8600 2 дні тому +7

    आदिवासी हिर ऑईल वापरून बघा नाहीतर, तकलू गँग (निसर्गाची अवकृपा )ची कृपा समजा

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 День тому +3

    कधी काय होईल भरोसाच नाही.
    कधी कुणी विचार पण केला नसेल अस काही होईल. 😮

  • @Shadow-uw3ld
    @Shadow-uw3ld 2 дні тому +2

    बुलढण्यातील मला मुलींनी पटापट लग्न करून घ्या 😂😂

  • @mahi_619
    @mahi_619 2 дні тому +10

    Corona se bhi भयानक 😅😅

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 дні тому +4

    यामुळ टक्कल मालिश सेंटर नवीन बिझनेस टाकावा लागलं 😂😂

    • @ashwinihumane9822
      @ashwinihumane9822 2 дні тому

      😂

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 2 дні тому

      @ashwinihumane9822 तुम्ही बुलढाणा ला नाही राहत ना मॅडम 😂😂

    • @ashwinihumane9822
      @ashwinihumane9822 2 дні тому

      @@riyanshpatil2518 😂😂😂😂 na na rahli asti tri tithun plun geli asti 😂😂😂ewdya jiwghenya situation madhe kon rhil......chaludya tumch taklu malish centre 😂😂😂😂😂😂😅

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 2 дні тому

      @@ashwinihumane9822 नाही बाबा मी पण बुलढाना ला नाही राहत तिकडे बिझनेस सुरु केला तर मी पण टकला होईल 😂😂

  • @sarojineepatil1366
    @sarojineepatil1366 2 дні тому +5

    हार्ड वॉटर मुळे होते केस गळती याची दाट शक्यता आहे.

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 День тому

    अशीच गंभीर समस्या कुठेही ऐकली नाही 🤔🤔

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 2 дні тому +4

    माझ्या गावाजावडील 3 गावे आहेत.बोडगाव .कठोरा.कळवड हे 3 गावे मध्ये असे होत आहे .हे सर्व गाव नदी काठची आहेत. या गावाच्या आधात भास्तान सोगडा हे गावे पण आहेत यात सध्या काही नाही.

    • @amitbhau
      @amitbhau День тому

      बरोबर 👍 बोरिंग च्या पाण्यामुळेच हा आजार झाला असेल

  • @pradnyaug6722
    @pradnyaug6722 2 дні тому +1

    Panya madhe sulphate se praman just jhale ki kes galtat

  • @bhushankshire2854
    @bhushankshire2854 День тому +1

    Corona vaccine???

  • @deepakrambhade
    @deepakrambhade День тому

    खूप खूप धन्यवाद बोल भिडू टीम 🎉🎉🎉

  • @vastvikta821
    @vastvikta821 2 дні тому +11

    बरं आहे कटिंग,तेल चां खर्च नाही, अंघोळ केल्यावर साफ.

    • @sg33323
      @sg33323 2 дні тому

      तुझी पडू दे टक्कल मग वाचतील तुझे पैसे

  • @atulsirsat1042
    @atulsirsat1042 2 дні тому +3

    बर झाल पुणेला ला आलो लवकर 😂😂😂😂

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 2 дні тому +2

    सरकारने यावर लवकर उपाय शोधावा नाहीतर सम्पूर्ण महाराष्ट्रात हा आजार पसरेल

  • @dippatil6697
    @dippatil6697 2 дні тому

    Jar panyamule hot asel tar तुरटी। firvun panyacha use kara. Mala mahit nahi working asel ki nahi but pahili precautions karan purvi lok turati ch firvache

  • @varshamule-no4lp
    @varshamule-no4lp День тому +1

    आमच्या बुलडाणा जिल्ह्यात काय काय ऐकायला भेटते 😂 पुढे कोणता व्हायरस येतो कोणास ठाऊक 😅

  • @ujwalpachpande3661
    @ujwalpachpande3661 День тому +2

    Transmit ksky hoto te paha

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS День тому

    It could be due to fungal infections or water related parameters, also needs to go through proper history like occupation, intake and any nutritional deficiencies, even air pollutants related allergens etc.

  • @VaibhavDongre-it4hl
    @VaibhavDongre-it4hl 14 годин тому

    Bol bhiduche dhanyavad

  • @darshanshewale793
    @darshanshewale793 2 дні тому +4

    शार्दुल भाऊ नी न्हावी चे डोक्याचे कपाळात आणून दिले😂😂😂😂

  • @aquiline-m1590
    @aquiline-m1590 День тому

    मी ही गोष्ट खात्रीने सांगू शकतो की ही गोष्ट फक्त बुलढाणा पुरती मर्यादित राहणार नाही. जर यावर त्वरित उपाययोजना केली नाही तर जगभर याचा प्रसार होऊ शकतो.

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 День тому +1

    रोज च ऐयकावं ते नवल. 🤣🤣😂

  • @Shadow-uw3ld
    @Shadow-uw3ld 2 дні тому +2

    अनुपम खेर फॅन क्लबला जॉईन व्हा😂

  • @mayurwakode8419
    @mayurwakode8419 День тому +1

    आता आमच्या जिल्ह्याची नवी ओळख टाकल्याचा जिल्हा😂😂😂 खामगाव जिल्हा झाला की त्याची नवी ओळख टाकल्याचा जिल्हा😂😂

  • @maheshthorat2370
    @maheshthorat2370 2 дні тому +4

    पुण्यातही असच होत असणार 😢

    • @chandrakantpawar6776
      @chandrakantpawar6776 2 дні тому

      Punyat kuthe bara sanga?

    • @maheshthorat2370
      @maheshthorat2370 2 дні тому

      पुण्यात बरीच मुलं केस गळती ने त्रस्त आहे... मी virus बद्दल नाही बोलत तर इतर काही कारण आहेत त्या बद्दल बोलतोय... आपल्या आजूबाजूला विचारून बघा पुण्यात केस गळती ची समस्या आहे का.. मग कुठं ते समजेल..😊@@chandrakantpawar6776

  • @Ashushi387
    @Ashushi387 2 дні тому +1

    Ani jyana aadhich takkal ahe tyanch kay

  • @rupikamarathe970
    @rupikamarathe970 День тому +12

    माझ्या शेजारच्याना आणि नातेवाईकांना हा आजार झाला पाहिजे खूप मज्जा येईल😂😅

    • @gavran2920
      @gavran2920 День тому +1

      😢😢😢

    • @rte4677
      @rte4677 День тому

      Hii

    • @coin-ology
      @coin-ology День тому

      Tumchya shejarchyanna ani natevaikanna hech vatatte

  • @pravinmetkar8021
    @pravinmetkar8021 День тому

    Water me hair removal chemical ho sakta hai.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 День тому +1

    आताच तर शेगांव मधे हजाम लोकांनी दाढी कटिंग चे भाव वाढवले आहेत.बसला की नाही धंदा.काय करावे त्यांनी.

  • @pravindipke4800
    @pravindipke4800 2 дні тому +6

    Taklu haiwan😂 💪💪 Mazi टिंगल उडवत होते आता या मैदानात😅😂

  • @balasahebkapure5314
    @balasahebkapure5314 2 години тому

    ज्यांचे ज्यांचे केस गळतायेत त्यांनी आपले केस जमा करून त्याचा विग बनवून घ्यावा .🦧आपले केस आपला विग🦧

  • @MarutiMadane-f4i
    @MarutiMadane-f4i День тому +1

    भाऊ,, लवकर लग्न करून टाक,, नाहीतर पुन्हा टक्कल पडलं तर लग्नाचा योग नसेल,,?? 😂😂🙏👍😢जी मुलगी भेटेल ती गपचूप करून टाक,, ज्यास्ती चॉईस ठेवु नकोस,,,,😢😢बाय भाऊ,,,

  • @mustwatch6867
    @mustwatch6867 2 дні тому +2

    पाणी जवाबदार आहे.

  • @Anime_2D2U
    @Anime_2D2U 2 дні тому +2

    MH 28 मलकापूर तालुक्यातील दाताळा गावात 3 जणांचा टक्कल पडल 😢

  • @united18karvenagarpune54
    @united18karvenagarpune54 День тому

    Solution kya ahe

  • @ravindrakoravi8564
    @ravindrakoravi8564 3 години тому

    केस परत येणार काय

  • @maheshmagadum7645
    @maheshmagadum7645 2 дні тому +3

    आता नाटकांमध्ये घालणारे टोप विकायला काय हरकत नाही 😂

  • @Rohitsr495Kaley
    @Rohitsr495Kaley День тому

    माझी शेट गळती सुरू झाली आहे 😢😢

  • @thehealthsecrets12
    @thehealthsecrets12 День тому

    नीट पाणी चेक करा कोणीतरी पाण्यात मुद्दामहून Hair Removal Cream किंवा Hair Removal Foam Spray टाकलेला दिसतोय 😂😂🤣

  • @funnmastii1135
    @funnmastii1135 День тому

    नगर ला हा व्हायरस आला नाही पाहिजे... मी आताच hair transplant केलं आहे...😢😢😢

  • @Morning-Mantraa
    @Morning-Mantraa 2 дні тому +4

    ज्यांना आधीच टक्कल आहे त्यांचं काय?😢😂😂

  • @akshayatre5203
    @akshayatre5203 2 дні тому +4

    कदाचित गजानन महाराज परत अवतार घेणार असणार त्यामुळे सगळ्यांना टक्कल पडत आहे 😂😂

  • @Abcd-j8c
    @Abcd-j8c 21 годину тому

    रिपोर्ट आल्यावर हा परत एक व्हिडिओ बनवले 😅 आणि त्याच्या उपाय काय या वर अजून 1 व्हिडीओ 😅 अशी series चालू राहील

  • @4KVideos-ez5qx
    @4KVideos-ez5qx 6 годин тому

    आदिवासी तेला मुळे होत असेल याची तपासनी झाली पाहिजे कारण सर्वं ठिकाणी आदिवासी तेलाची विक्री होत आहे , त्यामुळे टक्कल पडत असेल , सर्वं जन आदिवासी तेल विकत घेत आहें .

  • @harishharamkar1654
    @harishharamkar1654 День тому

    बरं झालं मी नाशिक ला आलो नाहीतर त्यात माझा पण नंबर असता 😅😂😂

  • @surajpatil1323
    @surajpatil1323 2 дні тому +11

    आदिवासी हेअर ऑईल वापरा

    • @nicevijay24
      @nicevijay24 2 дні тому +3

      अजिबात वापरु नका उलट जास्त केस गळती होते 😡

    • @surajpatil1323
      @surajpatil1323 2 дні тому

      @nicevijay24 तुम्ही वापरले आहे काय

  • @ABHISHEK_GURAV_1275
    @ABHISHEK_GURAV_1275 День тому +2

    बुलढाणा ❌टक्कल धाणा ✅😂😂😂😂😂😂😂

  • @SUBHASHWETAL-n6e
    @SUBHASHWETAL-n6e День тому

    गावातील नाव्ही फुल्ल टेन्शन मंद्ये असेल

  • @mahadeolokhande2996
    @mahadeolokhande2996 13 годин тому

    मला कोणी टकला बोलण्याच्या आधीच मी टक्कल केलं😅😅😂

  • @rutyasonawane14
    @rutyasonawane14 День тому

    Sir torres company scam baddal jara sanga aata chi latest news

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 2 дні тому +2

    माझ टक्कल पडलाय त्यामुळे लोक हसतात. चांगल होईल सगळ्यांनाच हा व्हायरस ची लागण झाली तर

  • @machindrabade7405
    @machindrabade7405 2 дні тому

    Pani madhe kahitri kuni misalale aasnar tapas karawa

  • @godfather637
    @godfather637 День тому

    4:01 फक्त सरपंचाचे केस कसे शाबूत राहिले? 🤔 🤣🤣🤣

    • @raviraut8313
      @raviraut8313 День тому

      Tanker ne pani vikat gheto😂

    • @godfather637
      @godfather637 День тому

      @@raviraut8313
      अच्छा त्यामुळे का?😂

  • @RAHULNIKAM-z3b
    @RAHULNIKAM-z3b День тому

    लोणार सरोवर उल्कापातापासून बनलेले आहे आणि त्यात बऱ्याच वर्षापासून पाणी साठलेले आहे, त्याची तपासणी करा,

  • @shrirambankar6511
    @shrirambankar6511 2 дні тому +1

    जावळ पास एखादा कारखाना असेल तो भूजल दूषित करत असावा म्हणून होते he

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr День тому

    न्हावी संघटना जागे व्हा लवकर उपचार शोधा नाहीतर संक्रांत तुमच्यावर बसेल😂