Prasad Lad speech: त्याच वेळी ठरवलं होतं, आमदार व्हायचं, प्रसाद लाड यांचं भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 бер 2022
  • #MaharashtraBudgetSession #MaharashtraPolitics #ABPMajha #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 397

  • @mailsureshchavhan
    @mailsureshchavhan 2 роки тому +152

    आताचे नेते बहुतेक पहिले गरीबच होते पण राजकारणात समाज सेवा व देशसेवा करता करता यांच्या कडे बंगले, फ्लॅट, अमाप जमीन कशी येते कळत नाही कधी कधी नोकरी सोडून यांच्या सारखी समाज सेवा करावी असं वाटत सेवेत खूपच प्रोपेट आहे

    • @Piyush_bhonde02
      @Piyush_bhonde02 2 роки тому

      👏👏🙏🤐

    • @rushikeshdevkar3519
      @rushikeshdevkar3519 2 роки тому +3

      MLA bnun Maharashtra la lutal haramkhorani yachi pension ani monthly payments bnnd kra

    • @nilesh4973
      @nilesh4973 2 роки тому

      🤣🤣

    • @sahilpatil9354
      @sahilpatil9354 2 роки тому +1

      Saglyana nahi jamat te

    • @Dhurala
      @Dhurala 2 роки тому

      @@nilesh4973 आमचे पण विडिओ बघा मित्रांनो, धुरळा experiments, विडिओ आवडले तर लाईक करा,चॅनेल ला सब्सक्राइब करा मित्रांनो, आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे आहेत.

  • @akashboralkar
    @akashboralkar 2 роки тому +58

    साहेब ते सोडा आधी हे सांगा काही ही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना हातात पैसा नसताना आमदार यांची मुलगी कशी काय प्रेमात पाडली 😂🤣 एवढं साहस खरच अप्रतिम

    • @vishalsontakke5767
      @vishalsontakke5767 2 роки тому +2

      या इंटरनेटच्या युगापासून मुली पैसा पाहायला लागल्या😂

    • @anjanajumledar8999
      @anjanajumledar8999 2 роки тому +2

      Ti pn khadpi diste tila kon bagat nasel

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 2 роки тому +59

    शरद पवार, अजित पवार हे संधी देतात आणि तुम्ही मोठे झाले कि त्यांनाच घोडे लावतात

  • @shetkarimazaposhindaannada1250
    @shetkarimazaposhindaannada1250 2 роки тому +21

    साहेब आपल आयुष्य संघर्षमय आहे आपले वडील जुने शिवसैनिक आहेत आज आपण शिवसेना पक्षाशी काशपद्धतींनी वागता ..प्रसाद साहेब तुम्ही जुने दिवस विसरलात

  • @policeadhikarisukhdevpatil1532
    @policeadhikarisukhdevpatil1532 2 роки тому +53

    लाड साहेब मला फार आनंद झाला आपण आपले मागचे जीवन सांगितले फार आनंद झाला, मना पासून धन्यवाद, साहेब असेच पुढे जात रावा, अभिनंदन पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील कल्याण

  • @suhasthorawat3118
    @suhasthorawat3118 2 роки тому +43

    हगताना ससा.... घावणे याला म्हणतात......😉😁 जनतेचे प्रश्न भरपूर सोडवले... 5 वर्षात आभारी आहे 🙏🙏

    • @maralesagar29
      @maralesagar29 2 роки тому

      कुठे म्हण आहे ही....हसून हसून मेलो राव..!

    • @navnathkoli916
      @navnathkoli916 Рік тому

      Nice comment

  • @sureshchede2354
    @sureshchede2354 2 роки тому +85

    प्रसाद लाड आज बीजेपी नसते तर
    आज ई डी झेल मधे दीसले असते

    • @kisanraut9342
      @kisanraut9342 2 роки тому +9

      आहो लाडांच्या विरुद्ध तुम्ही द्या ना भ्रष्टाचाराचे पुरावे .फक्त पांचट कमेंट करु नका .

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 роки тому +6

      @@kisanraut9342 ed कडे सर्व आहे फक्त ते विरोधात असावे.......

    • @nilesh4973
      @nilesh4973 2 роки тому +1

      Lad ugach Ladat Aalyat ka

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 2 роки тому +11

    कंपनीचा राजीनामा मुंबै बँकेचे संचालक होण्यासाठी दिला.

  • @dnyaneshwarjadhav6160
    @dnyaneshwarjadhav6160 2 роки тому +69

    तुमचा वैयक्तिक संघर्षाला सलाम. वैयक्तिक आयुष्यात खुप कमावले. पण आमदार म्हणून लोकांची किती आणि कोणती कामे केली हे पण सांगा साहेब.

    • @suyogchavan1812
      @suyogchavan1812 2 роки тому +5

      Amdar zale kam sample yanche

    • @mailsureshchavhan
      @mailsureshchavhan 2 роки тому +1

      साहेबांनी थोड्या कालावधीत खूप कामे केली जेव्हा जेव्हा शिवसेने विरुद्ध भुकायचं तेव्हा नरडं सुखे पर्यंत भुकने, सेना भवना वर हल्ला करू बोलून वरिष्ठांना खुश ठेवले, राण्यांना अटक होताना विरोध करुन चमकेश गिरी करुन महाराष्ट्रावर खूप उपकार केलेत साहेबांनी

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 2 роки тому +41

    पावने पाच ...पाच.....वर्षात
    किति दिवे लावले....?
    तुम्ही आमदारांनी...?

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 2 роки тому +10

    पवार साहेबांनी दिलेले धडे जीवनात यशस्वी बनवतातच

  • @shelaramar9808
    @shelaramar9808 Рік тому +1

    लग्नाचा फायदा झाला आणि तुमचं कर्तृत्व सिद्ध झालं 👍💐🙏

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 2 роки тому +49

    मजूर विरोधी पक्षनेते व तुम्ही हमाल आमदार व छान पण आता संपत्ती किती याचा हिशोब दिला तर बरं होईल

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 2 роки тому +18

    ह्याला ज्या शरद पवारांनी मोठं केलं त्यांना सोडून ह्याला फसवणीस मोठ्ठा वाटत आहे जरा तरी लाज मनाला

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 2 роки тому +65

    लाड साहेब तुम्हाला सलाम

    • @sachinmane3019
      @sachinmane3019 2 роки тому +1

      सलाम तुमच्या कामाला

    • @jimcasper12
      @jimcasper12 2 роки тому

      सलाम ? तुमि शिव सेना वाले का ?

  • @ap-gr7dl
    @ap-gr7dl 2 роки тому +15

    सारांश:- फक्त मी, मला, माझे, माझ्याकडे यापलीकडे राजकारणी लोकांकडे सामान्य लोकांसाठी काही नाही

  • @anilm.rathod8519
    @anilm.rathod8519 2 роки тому +23

    लाड साहेब.... तुमची स्टोरी मला आज माहित झाली एकुण आनंद वाटला. प्रेरणादायी आहे.

  • @sunilsathye1822
    @sunilsathye1822 2 роки тому +4

    डोंबिवली पूर्व येथील रेल्वे स्टेशन पूर्व भाग ते ठाकुर्ली रेल्वे स्टेशन पूर्व भाग दरम्यान सिमेंट काँक्रिट रस्ता सर्व डोंबिवलीकर नागरीकांच्या आस्थेचा विषय आहे. संबंधित सर्व अधिकारी, राजकीय पक्ष, संघटना, जिल्हाधिकारी, आयुक्त आणि प्रशासक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, तसेच संबंधित अन्य सरकारी संस्था या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जनतेच्या दैनंदिन / नित्याच्या गरजेकडे लक्ष घालून उत्तम काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न सुरू केले पाहिजेत.

  • @mimokamble2544
    @mimokamble2544 2 роки тому +1

    भाजपचे नेते पहिले आहेत की त्यांच भाषण मी मुंढे साहेबांना नंतर ऐकले लाड साहेब खूप छान बोलात

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 роки тому +7

    हमाल ते आमदार.व आमदार ते ऊद्योगपती बरेच ऊद्योग केले साहेब.व्वा...

    • @maheshpawar3526
      @maheshpawar3526 2 роки тому +1

      कारण ह्यांचे सासरे आमदार होते.

  • @sunilpate5072
    @sunilpate5072 2 роки тому +2

    राजकारण चांगला व्यवसाय आहे, लय गरीब लोक लई गर्भ श्रीमंत झाले.

  • @RohitPatil-tu6he
    @RohitPatil-tu6he 2 роки тому +8

    रिकामटेकडे काही काम धंदा नाही, आणि दीड दीड लाख पगार 😡🙄

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 роки тому +29

    जाताना इकड तिकड जायचे नाही 🤣 आता गप रसत्यानी घरी जायचे 🤣

  • @gurujivlogs210
    @gurujivlogs210 2 роки тому +11

    लाड साहेब.... सासुरवाडीला म्हणजे पाथर्डीला आपण पाच वर्षांत काय दिले.😔😔

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 2 роки тому +1

      मोनिका ताई ने दिलं ना सगळ 🤣

    • @gurujivlogs210
      @gurujivlogs210 2 роки тому +2

      @@abhi.....5015 मोनिका ताई, पंकजाताई त्यांचा विषय नाही. लाड साहेबांचे पाच वर्षांपुर्वी चौकात अभिनंदनाचे फोटो पाहिले, सर्वांनी कौतुक केले पण यांचा एखादा निधी, काम झाल्याचे दिसले नाही, असो आता चर्चा करून काय उपयोग.😌😌

  • @vdhande2013
    @vdhande2013 2 роки тому +46

    दुसऱ्या पक्षातून भाजप मध्ये जे गेलेत ते सर्व स्वतःचा ED पासून बचाव करणेसाठीच गेलेले आहेत

    • @tanaypadval8343
      @tanaypadval8343 2 роки тому

      एकदम बरोबर

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 роки тому +1

      जाऊद्या किती दिवस यांचा पण बाप लवकरच येणार आहे....अरविंद केजरीवाल

    • @rameshchavan282
      @rameshchavan282 2 роки тому

      गोडबोले.

    • @rameshchavan282
      @rameshchavan282 2 роки тому +2

      ईडी पासुन वाचण्यासाठी भाजपात गेलात. राम कदम, प्रसाद लाड, नारायण राणे, आणि प्रवीण दरेकर.

    • @OfficeOfPPM
      @OfficeOfPPM 2 роки тому

      @@dattatraydahale4663
      केजरीवाल ला महाराष्ट्रामध्ये जागा नाही.
      महाराष्ट्र राज्यात जास्त फुकटबाज लोक नाहीत

  • @akashdhumal5694
    @akashdhumal5694 2 роки тому +9

    आमदाराची पोरगी पळावण म्हणजे नॉट जोक ✌️

  • @samsamra9976
    @samsamra9976 2 роки тому +4

    चाटुगिरी करून फडणवीस चे खास झालात यात अभिमान वाटण्यासारख काय आहे..? जनतेची कामे करून सर्वाधिक लोकप्रिय आमदार झाला असतात तर अभिमानस्पद होतं.. बाकी आज इतकी मालमत्ता कशी हे तुम्हाला विचारून उपयोग नाही कारण तुम्ही भाजप मध्ये आहात..

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 2 роки тому +45

    लाड साहेब आपणं आमदार झाला पण पवार साहेब यांच्या मुळे

  • @sarikakalokhe9410
    @sarikakalokhe9410 2 роки тому +18

    PCMC लुटली या साहेबांनी

  • @tejaschavan7561
    @tejaschavan7561 2 роки тому +25

    BJP चे पाळीव प्राणी आहे

  • @pradipshigwan2204
    @pradipshigwan2204 2 роки тому +27

    राम कदम ने तुमच्या कडूनच शिकवण घेतली असेल

  • @ramchandrakhandagale2588
    @ramchandrakhandagale2588 2 роки тому +1

    आमदाराची मुलगी पळवली म्हणून आपण आमदार झाला साहेब

  • @ravindradhanraj2594
    @ravindradhanraj2594 Рік тому

    आमदार साहेब तुमचे घरचे काय चाललंय आणि कसं झाले हे सांगण्याची गरज नाही आमदार झाले हे लोकांसाठी झाले आणि लोकांसाठी लोकांनी तुम्हाला आमदार केले त्यांच्या गरजा पूर्ण करा घरचे भराड नका सांगू

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 2 роки тому +11

    सहजा सहजी मोठ होता येत नाहि.

  • @SantoshPatil-bf1pb
    @SantoshPatil-bf1pb 2 роки тому +2

    जे आज शिवसेना विरुद्ध आहेत पण ते सर्व शिवसेना मधून निर्माण झालेले नेते ते शिवसेना विरुद्ध का ? ह्याचं उत्तर त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या बायको मुलांची शपथ घेऊन सांगावे असे वाटते.

    • @asadshetty
      @asadshetty 2 роки тому

      Becoz of drithrashtra our beloved CM,shivsena turned to a family party ,this is not balasahebs sena

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 роки тому +27

    जनतेचे प्रश्न मांडण्याचे सभागृह आहे, तुझे प्रॉब्लेम मतदार संघात सांग. घरच्यांना सांग. जनतेचा वेळ वाया घालवला.

  • @shridharpatil3615
    @shridharpatil3615 2 роки тому +6

    पोरी पळवणारे राम कदम आणि लाड हे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेत

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 роки тому

      रामकदमचेबिमित्रचवाटतातात

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 2 роки тому +42

    विधान सभेत सुद्धा,फेका फेकी?.मंगेश चव्हाण साहेब यांचे पिताश्री आज ही ग्रामिण पाणि पुरवठ्या वर मजुरी करतात..

  • @MrKirang9
    @MrKirang9 2 роки тому +58

    Motivational and Inspiring 💐

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 2 роки тому +4

    वडील शिवसैनिक होते,,,सांगतो आणि सेना भवन पाडायच्या बाता करायच्या,,,भाजपची संगत तुला बुडवणार

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 роки тому +33

    छान आणि प्रामाणिक मनोगत व्यक्त केले.

  • @anilsakhare111
    @anilsakhare111 2 роки тому +3

    तुम्ही तुमचा आयुष्यात महाराष्ट्रात काय महाराष्ट्रासाठी काय योगदान दिले ते सांगा किती जणांचे प्रश्न सोडवले किती कुटुंबातील लोकांना रोजगार मिळाला सुशिक्षित तरुणांचे किती प्रश्न सोडवले त्यांच्यासाठी काही विशेष केलं का किती ग्रंथालय सुरू केले किती तरुणांना शिक्षणासाठी मदत केली हे सांगा कोण कोणत्या पक्षाचा कोणत्या पक्षाने काय केलं या पेक्षा तुम्ही काय केलं हे जास्त महत्वाचे आहे बस करा तुमचे ढोंग आता सर्व आमदार लोक वेडी नाहीत

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 роки тому

      फडवीनासानेउपकरकेलवपत

  • @kamleshgulhane4190
    @kamleshgulhane4190 2 роки тому +1

    शून्यातून आणि गरिबिमधून बनलेले एकमेव आमदार म्हणजे आमच्या आर्वी विधानसभेचे भाजप आमदार दादाराव केचे ....❤️❤️

  • @Todaysnews121
    @Todaysnews121 2 роки тому +13

    आत्ता कित्ती पैसे आहे चौकशी करा

  • @njh5179
    @njh5179 2 роки тому +2

    Inspiring Speech Laad Saheb

  • @shashikantmagare3280
    @shashikantmagare3280 2 роки тому +1

    Every business is not successful
    But every politician is successful business

  • @soldier_omii
    @soldier_omii 2 роки тому +1

    👌👌

  • @purushottamkulkarni3357
    @purushottamkulkarni3357 2 роки тому +1

    हे भाषण आणी मिटकरीचं भाषण किती फरक आहे बघा

  • @dhananjaypawar1992
    @dhananjaypawar1992 2 роки тому

    पुढील वाटचालीस आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो

  • @kishanwallpvad825
    @kishanwallpvad825 2 роки тому +6

    ईतर पक्षातून भाजपात जे बी आलेत ते फक्त ED cbi भीऊन

  • @prashantkarewar5523
    @prashantkarewar5523 2 роки тому +1

    अभिनंदन सर

  • @narendraasane586
    @narendraasane586 2 роки тому +26

    भाजपा च्या दावनीला लोक का बांधतात हे तुम्हीच सांगत आहात
    धन्यवाद

  • @sanjaynakashe4350
    @sanjaynakashe4350 2 роки тому +26

    वेळेला वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ वेळ यायला वेळ लागत नाही , अभिजित (दादा) अवरसेकर ,,,,

  • @sandipcharoskar3212
    @sandipcharoskar3212 2 роки тому

    गोष्टी सांगयला ते सभागृहात नाही पाठवले जनतेने तुम्हाला.

  • @arjunwagh5357
    @arjunwagh5357 2 роки тому +39

    Ladsaheb your are simply great Wish you all the best for future political career

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 роки тому +24

    हो त्या वेळी ईडी च्या भीतीने च भाजपात चाटायला गेले हो ते सांगा

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 2 роки тому +4

    म्हणजे खूप लाचारी पत्करूण इथवर पोहचला आहेस, ncp कडून, सेनेकडून ज्याचे त्याचे पाय पकडत वर आलास🙄🙄🙄🤣🤣🤣

  • @akshaypatil-4147
    @akshaypatil-4147 2 роки тому +2

    अभिनंदन 💐💐💐

  • @avadhutsatvekar4299
    @avadhutsatvekar4299 2 роки тому +3

    21 व्या वर्षी लग्नाचं वय आहे

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 роки тому +37

    👉🏼हा बीजेपी च्या प्रसादाचा लाडू आहे 🤣
    👉🏼आघाडि सरकार नी प्रसादाचे लाड करू नये 🤣
    👉🏼कारण 💩प्रसाद सर्वाना भेटला पाहिजे 🤣

  • @satishpatil-es2hm
    @satishpatil-es2hm 2 роки тому

    मुंबई , महाराष्ट्रा मराठी माणसे मोठी करा साहेब . 🙏

  • @rajks.6532
    @rajks.6532 2 роки тому +8

    सभागृहात हे लोक स्वतः ची माहिती सांगण्यासाठी जातात की जनतेची दिशाभूल करण्यासाठी जातात की जनतेची सेवा करण्यासाठी जातात.....स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दारे हिंडणाऱ्या आशा लूक्क्याना हाकला....

  • @akshaybhalerao8119
    @akshaybhalerao8119 Рік тому

    त्या चित्रा ची स्टोरी पण सांगायची ना ती कधी सांगणार 😀😀😀

  • @radheymaharathi1811
    @radheymaharathi1811 4 місяці тому

    म्हणजे आमदाराची मुलगी पळवून आयत्या पिठावर रांगोळी ओढलिय साहेबांनी

  • @ap-gr7dl
    @ap-gr7dl 2 роки тому +2

    अधिवेशनात लोकांची काय काम केली काय करत आहोत हे बोलायचं सोडून आपली biography सांगत आहेत. लोकांचं लक्ष विचलित करणे.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому +1

    आमदार सत्ताधारी आणि विरोधी आमदार हो फरक कळाला कष्ट केल्यानंतर यश मिळते तरुणांना यश कसे मिळवावे याचा आदर्श आमदारानी दाखवून दिले हमाली केली यश मिळाले मराठी माणसांनी आदर्श घेतला पाहिजे उत्तर भारतीय लोकांच्या नावाने ओरड थांबवावी जय श्रीराम जय महाराष्ट्र जय हिंदुस्थ

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 2 роки тому

    अहो तुम्ही विरोधी पक्षाचे आमदार असले तरी केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे विरोधी आमदाराची ताकद काय आहे तुम्हाला समजले ती जर ताकद नसती तर, असो. तुम्ही जे कष्टातून आणि कर्तुत्वाने मिळविले त्याबद्दल आपलं अभिनंदन निरोपाच भाषण ही छान केलेत.

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 2 роки тому

    खूप छान आहेत आपले विचार

  • @kthm8822
    @kthm8822 2 роки тому +2

    मुळात तुमची लायकी च नव्हती विधानपरिषद मध्ये

  • @sachinkrupal1756
    @sachinkrupal1756 2 роки тому +22

    Hard worker lad saheb 👌👌👌

  • @shankermoreshankermore6275
    @shankermoreshankermore6275 2 роки тому +7

    Good going sir

  • @user-lu8uc3xr8j
    @user-lu8uc3xr8j 2 роки тому +2

    इडीपासुन बचाव करण्यासाठी प्रयत्न केले . . . . .

  • @naganathkhade158
    @naganathkhade158 2 роки тому

    👍

  • @sandippatilpatil7603
    @sandippatilpatil7603 2 роки тому +2

    लाड तुम्हाला शिवसेना मोठ केलं हे तर खर आहे. आणि तुम्हीच तेंच्या वर बोलत आहेत

  • @ranjitpatil3235
    @ranjitpatil3235 2 роки тому +1

    मजबुरी कळली साहेब

  • @vijaygard6110
    @vijaygard6110 2 роки тому +6

    Very nice speech laad saheb

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 2 роки тому

    Chhan u cn guide youth

  • @sureshuppar8396
    @sureshuppar8396 2 роки тому

    Khup Chaan

  • @balasahebthigale4575
    @balasahebthigale4575 2 роки тому

    Nice Speech

  • @jagjivanpadwal7037
    @jagjivanpadwal7037 2 роки тому +2

    एवढे सर्व तुम्हाला राष्ट्रवादीने गेले असताना बीजेपी मध्ये का गेला?

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 2 роки тому +12

    शेवटी। दाखवुन दिलं। उपकार। संस्थापक गेले। खड्यात। शरदचंद्र नाराज। आम्हि पण नाराज। शेवटि विधानसभा मध्ये टाईमपास। जय हो कांग्रेस पार्टी जिंदाबाद जय हो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी। राहुल गांधी जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद।

  • @sanjeevaninagarkar2567
    @sanjeevaninagarkar2567 2 роки тому +1

    Down to the earth

  • @rajnikantpawse5955
    @rajnikantpawse5955 2 роки тому

    सुन्दर

  • @TrackEngineersMumbai
    @TrackEngineersMumbai 2 роки тому +3

    Excellent approach.

  • @nareshshinde2052
    @nareshshinde2052 2 роки тому +4

    आता किती कमवता, नेते, जरा गरीब लोकांचे जग बघा, नेते मोठे झाले, गरीब गरीब राहिले ,लाज ठेवा जरा नेते मंडळी, नेत्यांची संपत्ती गोळा केली तर भारतात 1 पण गरीब, उपाशी, आत्महत्या नाही करणार, बघा पटले तर, हे नेते फायद्यासाठी 10 बाप बदलतात, याना घरी पाठवा

  • @ashokzine144
    @ashokzine144 2 роки тому +2

    मा.श्री. प्रसादशी लाड साहेब आपला खडतर संघर्षमय जीवनप्रवास यशाचे उत्तुंग शिखर गाठणारा,तरुणांना मार्गदर्शक.आपणा पुन्हा एकदा विधानसभा/विधानपरिषदेचे सदस्य व्हावे या सदिच्छा.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 2 роки тому

      tyancha utung aani khadatar pravas aaikun...punha vidhanparikshade var kashala ......aasa ladat yeun tumhi pm pan karal

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 роки тому

    Apratim....... !

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 роки тому +10

    दलबदलू

  • @sunilshelar7668
    @sunilshelar7668 2 роки тому

    Mast

  • @narendrathakare4237
    @narendrathakare4237 2 роки тому

    Very good

  • @panditkakde3002
    @panditkakde3002 2 роки тому +1

    महाराष्ट्रामध्ये असे मूर्ख लोक भरपूर सापडतील अशी एकही का आमदार झाले फक्त जनता पाहात राहिली

  • @prav79ghadage18
    @prav79ghadage18 2 роки тому +19

    Good speech प्रसाद लाड I

    • @prav79ghadage18
      @prav79ghadage18 2 роки тому +2

      Good speech प्रसाद लाड जी

  • @uttampatil3932
    @uttampatil3932 2 роки тому +13

    लाड हे राजकारणी कमी आणि व्यापारी जास्त आहेत. खोबरं तिकडं चांगभलं अशी यांची वृत्ती आहे. उद्या भाजपा ला ही डच्चू देऊ शकतात हे त्यांच्या बोलण्यातुन स्पष्ट झाले. लाड अदानी अंबानीच्या पंक्तीत जाऊन बसावेत हीच सदिच्छा. लाडांना व्यावसायिक भरभराटीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

    • @balasahebjadhav1327
      @balasahebjadhav1327 Рік тому

      मराठी माणूस मोठा झाला पाहिजे

  • @sitaramparab8284
    @sitaramparab8284 Рік тому

    Very nice👏👍

  • @Deepak-fj8rw
    @Deepak-fj8rw 2 роки тому

    ग्रेट

  • @modernfarming9238
    @modernfarming9238 Рік тому

    Khup Chan

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 2 роки тому

    ग्रेट सर

  • @user-wo6to1kz4l
    @user-wo6to1kz4l 2 роки тому

    काय कौतुक. सांगतोय

  • @harshaldeshmukh2818
    @harshaldeshmukh2818 Рік тому

    Motivational

  • @dharmendrarajput8733
    @dharmendrarajput8733 2 роки тому +2

    मी नेहमीं टीका करतो यांच्यावर पण आजच भाषण खरंच राजकारणा पलीकडे आहें आणि inspirebal देखील आहें... छान भाषण 👌