अमेरिकेतून Illegal भारतीय Migrants नागपुरात परतला, थरारक अनुभव | US Deportation | Donald Trump
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #IllegalMigrants #Immigrants #Deportation #INDvsUS #DonaldTrump #NarendraModi
अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या विदेशी नागरिकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. १५० हून अधिक बेकायदा भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेचं लष्करी विमान भारतात उतरलंय. त्यामध्ये महाराष्ट्रातील हरप्रीत सिंह यांचाही समावेश आहे. मूळ नागपुरात राहणारे हरप्रीत हे डंकीमार्गाने अमेरिकेत गेले होते, हा सगळा थरारक प्रवास कसा होता? याबद्दल खुद्द हरप्रीत यांनी खुलासा केलाय. #MHT035
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
ठिक आहे ना ? महाराष्ट्रातून सुध्दा बेकायदेशीर लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी . तरच मराठी सुखी राहू शकतात
Bekaaydeshir fakt Bangladeshi aani Pakistani aahe bhartaat
मंत्री लोक करणार नाही.. त्याना मतदान 😅 भेटनार नाही ना म्हूणन ते impossible
50 लाखात भारतात खूप मोठा बिझनेस चालू होईल.. कशाला गुलामी करता???
हो. बरोबर आहे. भारतामध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. भारत सोडण्याचा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे. काहीजण कर्ज काढून गेले, पण नंतर शेवटी ही लोकं तिथे अवैध रित्या रहात होती हे मान्य करावेच लागेल.
shewti sardarjich
झोपा गेले गाढव गेलं शहाणपण असेल तर ,यही रूकी सुकी खावो ,भारतसे कीसीकोभी नही हकालते 😢😢
निर्मलाताई करू देत नाही ना
MF DMAT se byaj bhi bahot milata
नागपूरचा व्यक्ती नाही हा. पंजाबी आहे. महाराष्ट्रातून कमी लोकं आहेत.महाराष्ट्रात तेवढी क्रेझ नाहीं अमेरीकेत जाण्यासाठी. जेवढे जातात ते शिक्षण घेण्यासाठी जातात.
Aapli loka kadhich illegal janar nahit he sagle punjabi saglya deshat illegal jaun rahahtat
You can call him Sikh rather.because there are hindu punjabi also...
बरोबर आहे
💯✅🚩
ईतर देशांनी पण डोनल्ड तात्या कडुन काही तरी बोध घ्यायला हवा.
Ha na je pan Nepali & bangaldeshi ahet ithe ...haklun lava
Only Bangladeshi nikal dena chahiye
मुंबईत सुरुवात केली पाहिजे
यांनी काय मोठा पराक्रम केला नाही कशाला जायच तिकडे इथ ५० लाखात व्याज नुसत खाल असत तर बिना काम करता जगाला asta
Easy money चा मोह
अचानक आलेल्या नोटबंदीची आठवण अनर्थतज्ञची बजेट
बेकायदेशीर हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. असंख्य अनुभव असतांना असे का करतात?
Good step by America
तुम्हा सर्वांना हातात कडी नाही तर कायमस्वरूपी तुरुंगात ठेवायला हवे. इलिगल काम कधीच सक्सेस देत नाही.
प्रिय भारत देशाला सोडून गेल्या वर असाच अपमान होणार 🌹
सगळ्या देशांनी ट्रम्प सारखी कार्यवाई करावी, बेकायदेशीर राहनदारी बंद होईल तर बेकायदेशीर धंदे पन, देशाची सुरक्षा महत्त्व ची
सर्वात पहिले म्हणजे हे लोक काय तिकडे कुठला राष्ट्रीय काम करायला गेले नव्हते स्वतःसाठी गेले होते स्वार्थासाठी त्यामुळे त्यांचा एवढा दया येण्याची गरज नाही. देशाचा नाव एंड पासपोर्ट अश्याच लोकांमुळे खराब होत आहे. एवढे पैसे घेऊन शिक्षण केला असता तर legally जायला मिळाला असता
भारत देशामध्ये किती तरी बाहेर देशामधील आहेत त्या लोकांना कसे काय आसरा देत आहे भारत सरकार
विश्व गुरू झोपले वाटत
Are zavnya ... yala laj vatayla pahije aplya desha shi gaddari krun tikde gela .tikde nantr sharan ghetat he sangun ki India maza sathi safe nhi...vatle tr indian identity mitvun taktat....ani yana support karata ky tumhi.... yana ithe pn shiksha dili pahije..desha ch nav kharab kartat illigally jaun
योगी जागे आहे पाठवू का
@@prakeshgharkondale4584अमेरिकेत बुलडोजर घेऊन पाठवून द्या😂
चूक आपण करायची आणि दोष विश्व गुरूला द्यायचा हा कुठला न्याय?
गरजच काय
ह्याने काय मोठा तीर मारला का ह्याने
आणि बँक ने कर्ज पण कसे दिले
बाकी सहज कर्ज कोणाला भेटत नाही
Tyacha property var lone bhetla asel. Nahi bharla tar property japt.a hoil
Agents लोक मॅनेज करतात सगळे ...
त्यांच्याकडे पैसे नसले तरी त्यांच्या खात्यावर स्वतः भारतात आधी
खाते फक्त तेच लोक चालवू शकतात
केवळ नाव यांचे
बँकेला खोटी कागदपत्रे दिलेली असतात . . . गुन्हेगार आहे . .
भारत देश के सर्वश्रेष्ठ महान राष्ट्रीय विश्व गुरु वैश्विक नेता भी है...!
भारत मे भी ईनलिगल भी रहते हे,उन्हे भी निकलना चाहिए😅😅
हा पंजाबी आहे, महाराष्ट्रीयन काघीच असे काम करणार नाही.
पैशासाठी कोणीही काहीही करू शकतो . छोटा राजन/दाऊदच्या टोळीत १०,००० रुपयांसाठी खून करणारे लोक मराठीच होते.
Agdi barobar bahu he sagle Punjabi ani gujrati ahet 😂
@@टिरंजननकलेतू कुथला विषय कुथे नेतोय 😂
पेसो की लालच की भूक,,😂😂😂😂
हे भारताने पण केलं पाहिजे खरं तर
या परत आलेल्या लोकांना भारता ne जेल मध्ये टाकले पाहिजे कारण बेकायदेशीरपणे दुसर्या देशात जाऊन यांनी देशाचे नाव खराब केले आहे
Wahh paji tussi great ho 😂😂😂
Ekdam barobar zale 😢
Ek se ek genius aaya hai bhai ye flight se 😂😂
😂😂😂😂😂😂😂
आता आयुष्यभर ५०लाख कर्ज फेडत बस 😢
भाई आप बहोत नशिबवान हो | U.S. तथा canada जाणे का सही मार्ग मालूम होणे के बाद भी आपणे
गलती किए नुकसान तो होना ही है|
बाहेरचे देशात खरे देशभक्त , आपल्याकडे फक्त दिखावा
भारतात कधी होणार आहे
नसीब तात्याने परत पाठवल नाही तर तिकडच शुट केल असत तर काय कावड केल असत तात्याच 😂😂😂😂😂
मुळात बेकायदेशीर परदेशात जाणे चुकीचे आहे मग आपले इतके पैसे गेले तितके पैसे गेले हे सांगून काय उपयोग.
अमेरिका हा देश कोणाचाच सगा नाही... हा देश फक्त स्वतःचाच फायदा पाहतो.... भारतीय लोक जरी बेकायदेशीर रित्या अमेरिकेत घुसले असतील पण सर्वांनाच हातात पायात हाथकड्या घालून एखाद्या आतंकवादयाप्रमाणे भारतात परत पाठवले त्या मध्ये दिसून आले की अमेरिका हा भारताच्या लोकांची किती इज्जत करतो
अबकी बार ट्रम्प सरकार 😂
बेकायदेशर महत्वाचा शब्द आहे. ... आज आपल्या देशात पण बेकायदेशर बांगलादेशी आहेत त्यांना बाहेर काढण्याची प्रकारिया सुरु आहे.... कैदेशीर कामं करा.... Illigal is Not Accepted... Anywhere
Best decision by trump
आताची सर्वात मोठी बातमी-
लोन देणार्या ऍक्सिस बॅंकेच्या अधिकार्याचा राजिनामा
Us right on the action.
Donald rum took right action
Make india Great country in the world
अरे हा सरदार डंकी रूटने बेकायदेशीर पणे का गेला.एक तर बेकायदेशीर काम वर थोड सुद्धा ना खेद ना खंत. याला पंजाब चाच समजा.मराठी माणूस असे कृत्य करणार नाही.
भारत में इनको कहीं भी काम ना मिले बस,,,,,
who is responsible?
50lack madhe yearly 10% returns gheun bharata rahaych
Lalach badi chij hai.
Return soda ATA karjache bharamsath vyaj bharave lagnar
@@jitendragawade881 sardarla sanga ekadya gujratyashi bol , athwa Vijay Mallyashi bol marg nighel. Na to BJP join kar karj maf hoil.
Its illegal called Dunki.
20 lakh ka ghar mere gao me lene mai Saudi Arabia aaya aaj 12 saal ho gaye abhi tak 20 lakh nahi kamaya aur ye 50 lakh deke America gaya Wah aaj woh ghar ki kimat 40 lakh ho gai lekin maine abhi tak 20 lakh nahi kamaya hehehehe
आत्ता इथे येऊन पण परत खोटे धंदे करत राहणार.
50 लाखात 5 ट्रक घेवून ते भाड्याने लावता आले असते.तिकडे जायची खाज कमी करा आणि महाराष्ट्रातून कशाला?पंजाब मधून जायचं होतं?
हम भारतवासी भारत मे ही रहेंगे.
अमेरिका की गुलाम मत बनीये.
अवैध रुप से पैसा कमाने का मत सोचो.
विपक्ष हंगामा कर रहा है की इनको कैदी की तरह ट्रीट क्यो किया.
अरे जो दुसरे देश मे घुसपेट करेंगे तो क्या उनका सत्कार किया जायेगा.😮
Bhai ji dhuspaith the na ki chor inko choro ki tarah laya gaya hath kadi dalte laya gaya
Bharat also should not enter outsiders ❌❌❌👎👎 India First ..☑️☑️👍👍
अमेरिकेचे काही चुकीचे नाही, हे भारतीय असे वागतात 😡😡 पराक्रम केला जस सांगत आहे...
गेला कशाला होता चोरून
पैसे कमवायला गेला होता, पण होते ते ही गमावून बसला...
जान बची लाखों पाए...
Story sun kr bahut dukh hua.
Kahe ka dukh isko bewkufi bolte hai 😂
50lakhat bhari business hou shakla asta ,kahi janyachi garaj navhati
चुकीच्या पद्धतीने गेलेले आहेत. धोकेसे खुद गये😂😂
Punjabi gujrati uttarpradesh and malbaris no 1in migrating to this countries total addiction of dollars
भावा, चोरी चोरी च आसते.
हे कोणीतरी महान लोकं असल्याचा आव आणून त्यांचा interview घेत आहेत. सरळ वैध मार्गाने यायचं, हजारो प्रकार आहेत यायचे. कशाला असल्या भानगडी करतात काही कळत नाही. आणि नाही जमलं, तर ४० लाखात छोटा धंदापाणी करून खटलं चालवायचं.
भारतातील नेहमीच आपत्कालीन परिस्थिती आहेत कोणा सोबत काही घटना होऊ शकतात 😂😂
Je kele te barobar aahe
Well done by President Donald Trump , sare deshone , unke jayessa nirnay lena chahiye , tabhi ghuskhori band hogi , well done America , 💯👍👍👍👍👍👍
Ok
आपल्या देशात घुसखोरी चालत नाही, मग तुम्ही तरी का जाता बेकायदेशीर घुसून. बर जिवंत सोडले आहे trump सरकारने.
कॅनडा का विजा और अमेरिका गया और कहा राहा hai पता नाही क्यू deport कर दिया.कर्जा ले kar जाना समज kay बाहर है
भारत अच्छा है भाई अपना.....क्यो गया...था
Kadaylach pahije yana
Why govt cant arrest such agent. Because people dont know about anything that happen with them.
फ्राड हुआ भाई के साथ
Trum tatya zindabad....
Modiji take lessons form Trump...and take action against illegal residence in India
एजेंट की तरफ से जाना ही नहीं चाहिए
Bangladeshina asach hakla
50 lakh che 3/4 koti patvle astil ghari....amche friend khup ahi tite...
नागपूरचा नाव आशेच बदनाम करते हे पोर
कायलेच अशे फळतूचे धंदे कराचे, मी मास्टर्स केलं इथ मंग पोस्ट study work परमिट घेतला , कायद्या ना काम करतो इथ यू के मध्ये, अबे चोंडक्या शिक्षण साठी जाच होत, कर्ज पण मिळते, चोंडके अपल नागपूर च नाव दुबावणार.
50 lakhat ek chan restaurant open zala asta highway war 😅😅😅mast kamai, nahi tar ek petrol pump takla asta, kashyala zak marayla gela tikde
विश्वगुरु 😂 भारत
अपले घरदार आई वडीलांना नातेवाईक कांना सोडून का जिवाची पर्वा नकरता लोक जातात अमेरिकेत भारत सरकारला शर्म वाटली पाहिजे
गैरमार्गाने जाणारे त्याला सरकार कशाला शरम वाटली पाहिजे?? 😂😂😂
भारत सरकारचा काय दोष. स्वार्थासाठीच असे अवैध मार्ग निवडताना लाज वाटली पाहिजे
@@sachin00156 या साठी तुम्ही अंकित एन्पायर इंडियाचा व्हिडिओ पहावा
देशात टॅलेंटला किंमत नाही सर्व ठिकाणी जातीयवाद व त्याला चिथावणी देणारे राजकारणी घराणे शाही अतिक्रमणे खड्ड्यांचे रस्ते तुम्ही एकदा अमेरिकेत युरोपात जाऊन पहा म्हणजे तफावत कळेल
Kisi bhi filed ka agent dalal hi kahlata hai game krta hi hai😂😂😂
कीसी के घर मे या कीसी के देश मे illegal बिना permission के घुसना गलत है ...
अमेरिकन लोक येतात का आपल्या कड़े असे इलीगल.. आपल्या देशात राहून पोट भरता येत नाही का... केव्हा अक्कल येणार आपल्या ला 🤦♀️शिख बांधवाना फार हौस असते अस करण्याची... स्वताच्या देशात पण नीट राहत नाही आंदोलन करता. ख़ालिस्तानी वाल्याना पाठिंबा देता शेतकरी आंदोलन चाय आडून... आपन चुकायच आणि दुसऱ्याला नाव ठेवायच.. आपल्या देशात पण असाच नियम आहे.. इलीगल लोकाना आता बाहेर काढणार आहे..
इंडियन एजंट का नाम बता
हे कसं ज्या चे खायचं त्या चे गायचे नाही दुसऱ्या चे गायचे म्हणजे असे च होनार
😢
Punjabi Swagger Whaa Whaaa 😐
If you got 25,lakhs to 50, lakhs, than no need to go out of india? Same amount you can keep in fd in various bank Or in post office. Or start your own business in India only. I think india is safest country.
Pura tour kar liya aur kya chahiye
Ek tar illegal kama kartat ani var attitude kasla dakhavtat ani he Murtha media vale tyana coverage detat
धोकादडी यु एस ने नही
आपने की है, साले , 😂😂😂
Mexican border var jast konte lok astat drug cartel vale tit india madun haryana,Punjab janare jast loka aahet.bonus madi jivant sodlay abhar mana
कायले गेलता उपडा ले
इथं काम भोकावर येते काय
जायच होत तर लीगली विजा घेऊन
Bharat sodun kay jayachi garaj ahe
काय deiring या माणसांचीच.
मराठीपण होते हा पंजाब्या काय सुपरमन नाही 🙄
आयला यांना वाटलं मोदी विश्वगुरू आहेत, ट्रम्प तात्या सत्तेत आलेत मग आपलं स्वागत करायला तात्याच बाॅर्डरवर येतील.
Story bhi aisa bata raha hai ...jaise ki war ladhkar aaya hai 😂😂😂😂
अरे सरदार एव्हढ्या उचापती कशाला करायला पाहिजे.. पाईसा परी प्पैसा गेला.. पंजाब ला 50 लक्षात धंदा केला असता..😅
ते त्याचा देशा साठी बरोबर केलेआहे असे चोरून लपून कशाला जायचे
50लाख बँक मे रखता तो 45000/- मंथली ब्याज मिलता..
Why going their illegally.
49 lakh me yaha bada restaurant daal deta bhai
Legal or illegal... Hya lokana america chi itaki ka chatayachi asate.
धोकेधडी से US.gov लेके गई 😂😂😂😂😂😂Welcome centre 😂😂😂😂😂
विश्र्वगुरू कुठे गेला 😂😂
Illegal kashyala jaych. India madhe pan koni illegal asel tar apan pan asach karu