साहेब रोज तुमचे व्हिडिओ बघत आहे. सर्व नातेवाईक व मित्र यांना ते शेअर करत आहे. खूप खूप मनाला प्रेरणा मिळते. परंतु साहेब आपणाला एक विनंती आहे की, प्रत्येक व्हिडीओ संपूर्ण दाखवा. धन्यवाद सर!
सर खूपच दयनीय अवस्था आहे आत्ता आम्हा शेतकरी मुलांची कोरोना काळात नोकरी नाही व मुलींना शेतकरी मुलगा नको वय वाढत जाते एम पी एस सी करून प्रयत्न अपुरे पडले साधी नोकरी मिळाली पण कोरोनामुळे गेली आत्ता शेतिकरतो पण गावातील लोक नावं ठेवतात . स्वता कष्ट करून पण मानसिक त्रास देतात माझा कोणालाही त्रास होईल असे वागत नाही कामाशी काम सुरू आहे
दादा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, ते काही आपलं कुटुंब चालवायला येत नाहीत.शेतीत नवनवीन प्रयोग करुन उत्पन्न काढा, याशिवाय गावातिल गरजांचा अभ्यास करून शेतीपूरक जोडधंदा करा, गावातील धार्मिक कार्यात जूळून राहा व तसे मीञ तयार करा.खूप समाधान आनंद वाटेल तुम्हाला व परीवाराला...
सहज, सरल एवं सुंदर मौलिक एवं ज्ञानवर्धक विचार...
🙏👌Ramkrisnahari sir apratim khup chan vyakhyan ahe manala khup bhavale ekayalahi sundar man prasnn zale khup khup Dhanyvad sir
अप्रतिम विचारशैली आहे
वा वा सर खूप छान प्रेरणा दिलात पण आजूनही शेतकऱ्याच्या मुलाला मुली दे त नहित सर खूप मुल हुशार पडून आहेत सर्वच समाजात सरमला खूप वाईट वाटते
kup chan sir
एक एक शब्द लाख मोलाचा सांगितलात सर. आपणास मनापासून खूप धन्यवाद.
खूप अभ्यासात्मक भाषण 👌👌
Great Speech Sirji
😊😊😊😊😊
😊😊😊😊😊
Mala tumach bhashan khup avdal
Very good saheb
@@dattatraypatil6273 1for
सुंदर विचार धारा
खूप छान वाटले
साहेब रोज तुमचे व्हिडिओ बघत आहे. सर्व नातेवाईक व मित्र यांना ते शेअर करत आहे. खूप खूप मनाला प्रेरणा मिळते. परंतु साहेब आपणाला एक विनंती आहे की, प्रत्येक व्हिडीओ संपूर्ण दाखवा. धन्यवाद सर!
Sir apan belgavcha ullekh kela chhan
सर या भाषणातून मी माझ्यात खुप बदल करून घेतला thank you Sir
Oo
Khupch Chan veachar mast 👌👌👍👍💯💯
समाजाला संस्कार देणारे आपले व्याख्यान आहेत
राम कृष्ण हरी
जुन्या संस्कारांना अतिशय छान उजडा
हृदयाचा ठाव घेणारं वक्तृत्व👌🙏
Khar ahe sir
सर ४७ जण एकत्र राहत होते खुपचं आनंद .
सर खूपच दयनीय अवस्था आहे आत्ता आम्हा शेतकरी मुलांची कोरोना काळात नोकरी नाही व मुलींना शेतकरी मुलगा नको वय वाढत जाते एम पी एस सी करून प्रयत्न अपुरे पडले साधी नोकरी मिळाली पण कोरोनामुळे गेली आत्ता शेतिकरतो पण गावातील लोक नावं ठेवतात . स्वता कष्ट करून पण मानसिक त्रास देतात माझा कोणालाही त्रास होईल असे वागत नाही कामाशी काम सुरू आहे
Rr q
4
Namaste ... Mazi mulagi MCA zali aahe korona mule job sodla ghari family Business pahate karanatak che sthal pahat ahot Belgaum dis Athani che ahot mulagi sundar aahe 5'2" unchi ahe meen rashi - revati nakshatr .uttar bh tasech
Makar -shravan vrushbh- rohini
Vrushik- anuradha blood gr negative pahije tichi ras kark - punarvasu ahe B- aahe
दादा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, ते काही आपलं कुटुंब चालवायला येत नाहीत.शेतीत नवनवीन प्रयोग करुन उत्पन्न काढा, याशिवाय गावातिल गरजांचा अभ्यास करून शेतीपूरक जोडधंदा करा, गावातील धार्मिक कार्यात जूळून राहा व तसे मीञ तयार करा.खूप समाधान आनंद वाटेल तुम्हाला व परीवाराला...
काळजी करू नका दादा कष्ट करायची तयारी ठेवा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा दिवस नक्कीच बदलणार
Apal belgav ❤❤
खुप खुप छान
जय हो मंगल हो
Khup chhan
अप्रतिम
खूप छान सागितंले आहे
खूपच प्रेरणा दायी..
Khup Sundar sar 25/ jari lakshat rahile tari bs
1 Number 🙏😊👍👍👌👌👌😘✌️😎✌️
ग्रेट साहेब
Wow sir
एकविसाव्या शतकातले अप्रतिम भाषण, 👌👌👌👌👌👌👌👌
छान सर
खूपच छान सांगितले सर तुम्ही
अतिशय सुंदर सर
Sundar vichar .....sanskar havishay shalet saktine karun tevdhya aatmiktene shikvala pahijet hi khari kalachi garaj aahe ! Jai janardan.
Really
खरंच खूप खूप छान सांगितलं आहे सरांनी 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान, धन्यवाद.
सरांचे अभिनंदन. धन्यवाद. हर हर महादेव.
Uym
खुप छान सर
2:41
Mast
काकाजी 🙏🏼
👌
खुप छान आहे.आयुष्यात उपयोगच होईल.
सर तुमचं मी भाषण 2007-08 ला ऐकलं होतं, दहिवडी कॉलेज वर, कर्मवीर जयंती दिवशी
छान
Nice 👌🏻👌🏻😊😊
👌🏻👌🏻👌🏻
Turbetil. Pravchn patva
Nice thought sir
खुपच छान व्याख्यान
खूप छान.... 👌👌👌
12.00 12:16
आतीउतम रामराम सर
सर तुम्ही आनखीन प्रयत्न करा शेतक याच्या मुलासाठी
Sarika deokar🙏🙏🙏
Saheb mi pan bhelgavcha ahe .mala tumach bhashan khup avdal
Nice
निशब्द
अप्रतिम....
👌👌👍
Thanks sir
Kurundwad madhe alela tewha aaikal tumhach speech
Tewha pasun mazh jiwan far badal ahe
Thanks sir
Excellent speech
Vandan P.Pujya Gurudev. Kakaji
Nice sir 👍
👍👍👍👍
खूप सुंदर विचार
उत्कृष्ट मार्गदर्शन
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
👌👌
Sir Nice speech
Eagle 🦅🦅🔥
Very nice sir
It is right in village all boys play puBg so so bag please dod,not play puBg it so Bab game please did not play puBg 🤔😫😤🙏🙏🙏🙌🏿🙌🏿🙌🏿🙌🏿🙌🏿🙌🏿🙌🏿
चांगुलपणा आहे
🙏🙏🙏👌👌👌
l.
l.
छनच आहे,
ok
✍️🙏👌💐💐🌹😄😄😄
In
Aamchya parents la tr fkta comparison krna yete
Agdi barobar parents comparison kartat
अर्पणाताई रामतिरथकर नंतर तुमचे विचार ऐकायला मिळाले ते छान वाटतं
Eagle is my favourite bird and my company's Logo
खुप छान सर
खुप सुंदर भाषण 🙏🙏🙏🙏🙏
जय हो मंगल हो
खूप छान
Chan
खुपच सुंदर
Great sar
छान
Nice ❤️❤️👍
Nice
👍
👍👍👍👍👍
फार सुंदर
खूप सुंदर