Bajrang Sonawane | Santosh Deshmukh यांना टॉर्चर करून मारलं तेव्हा कुणाला व्हिडीओ कॉल करण्यात आलेला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ • 161

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 дні тому +73

    खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या कार्याला 100 तोफांची सलामी 🙏💯👑🚩

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa 3 дні тому +86

    100% बरोबर आहे तुमचे मत आशा गुंडांच्या सर्व प्रॉपर्टी या सरकारी दरबारी जमा होणे आवश्यक आहे तेव्हाच कुठे गुंडगिरी कमाई होईल

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 3 дні тому +176

    साधा भोळा आमचा खासदार कीती गोड बोलतात बप्पा

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 3 дні тому

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? हिरवे नाहीत म्हणून कि............ धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार आहेत म्हणून (श्रेष्ठीपंतांचे नव्हे).
      अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना ..मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या आणि गनिमी काव्याचा अनुभव नसणाऱ्यांसाठी?.

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 дні тому +71

    धन्यवाद सोनवणे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaibhavmohite9010
    @vaibhavmohite9010 3 дні тому +79

    धरा लवकर

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 3 дні тому +59

    फडणवीस फेल अजून आरोपीला गजाआड केले नाही.

  • @rameshmaske5538
    @rameshmaske5538 2 дні тому +30

    बाप्पा खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 День тому +10

    बरोबर आहे

  • @Samarthbhandrae
    @Samarthbhandrae День тому +24

    सोनावणे... साहेब.. आपले.. मनापासून... धन्यवाद... असंच गरीबाच्या... पाठी.. उभे... Rha... स्वामी समर्थ.. आपल्याला.. असंच... बळ.. देओ... Ak पुणेकर.

  • @maitrim3368
    @maitrim3368 День тому +39

    फडणवीस आरोपीला अटक करीत नाही याचा अर्थ फडणवीस चा अशा आरोपींना पाठिंबा असतो. 😡😡😡😡😡😡

  • @swap755
    @swap755 3 дні тому +30

    मुख्यमंत्री , गृहमंत्री फक्त 5 वर्षासाठी आहेत त्यामुळे निःपक्ष राहून कार्यवाही करा... जर कार्यवाही नाही झाली तर उद्या ही फाईल परत ओपन होऊ शकते....

  • @Bharat-s1b
    @Bharat-s1b День тому +25

    परळीच्या बोगस मतदानाची चौकशी व्हावी.

    • @sureshtathe3114
      @sureshtathe3114 День тому

      Barobar aahe ha bhadkhau Bajrang bogas matanich nivdun ala avghya 5. 😢6 hajaran parabhav hot nasto

  • @devroy9801
    @devroy9801 День тому +10

    मग ह्यांना अस म्हणायचं आहे का की, देशात व बीड मधील जेवढे ही आमदार खाजदार निवडून येतात ह्यांच्यावर असलेले गुन्हा नुसार किंवा ह्यांच्या प्रॉपर्टी कोणत्या मार्गाने ह्यांनी कमविले तसेच swiss बँकेतील पैसा ह्यांची संपूर्ण चौकशी cid ने करावी????

  • @Sid-q5e
    @Sid-q5e 3 дні тому +35

    भुक्कड परळीकर लाभार्थी माती खायला सुधा पाहिल्या पंक्तीत बस्तेत

  • @JaganathChavan-o2n
    @JaganathChavan-o2n 2 дні тому +7

    खरं आहे सखोल चौकशी करून काढा

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 2 дні тому +8

    मुख्यमंत्री.व.धनजय.याची.बैठक.झाल्यास.वालमीक.शरण.येतो.हयात.काहीतरी.काळ.बेर.आहे.तो.गुन्हेवार.आसल्यामुळे.फरार.झाला.

  • @nandukumarmate7135
    @nandukumarmate7135 День тому +3

    बरोबर आहे 😂

  • @vkenergy
    @vkenergy 3 дні тому +32

    😂😂😂 सिलेंडर होईल नाय हो, सरेंडर म्हणा 😂😂

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 3 дні тому +29

    केवळ बिड नाही पुर्ण महाराष्ट्र जागते

  • @jaganpatil5692
    @jaganpatil5692 3 дні тому +41

    वाल्मिक कराड जिवंत सापडेल असं वाटतं नाही

  • @KuberNaik-z9m
    @KuberNaik-z9m 2 дні тому +5

    सायबर हिस्ट्री का काडत नाहीत किंवा कॉल रेकॉर्डिंग कादून दाखवा

  • @surajgaikwad2970
    @surajgaikwad2970 2 дні тому +4

    तुम्ही सगळं मध्यामांवरून बघून बोलतात , खासदार आहेत तुम्ही
    तुमचे अधिकार वापरा, नसेल जमत तर या विषयी काही माहीत नाही म्हणा,
    उडवाउडवची उत्तरे देऊ नका.
    मी एक चिडलेला मराठा ,
    सातारकर.

  • @sukanyaranjve2591
    @sukanyaranjve2591 День тому +2

    💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻😥THE ONLY REQUEST IS THAT EVERYONE SHOULD MEET AND GIVE JUSTICE TO SANTOSH BHAIYA 🥺🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙

  • @villagevlogs1292
    @villagevlogs1292 День тому +2

    Ek nbr bole laich bhari ani brobr bole

  • @ShriKrishnaManjrekar
    @ShriKrishnaManjrekar День тому +2

    एक नंबर साहेब 🙏

  • @yl7698
    @yl7698 День тому +2

    Dhanya makad

  • @anilkorgaonkar4164
    @anilkorgaonkar4164 2 дні тому +5

    हि कलम लावली म्हणजे कलम निश्चीत.

  • @ganeshjadhav9710
    @ganeshjadhav9710 2 дні тому +5

    महाराष्ट्र राज्याचि सत्ता एक महिना योगी बाबा कडे सोपवावे

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 День тому +2

    दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे

  • @somnathmahadik8960
    @somnathmahadik8960 21 годину тому

    बारामती डाॅ महाडीक सोनवणे साहेब सलाम तुम्हाला

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 День тому +1

    पण असं नाही होणार

  • @techak47noaa59
    @techak47noaa59 День тому

    वाल्या 100% आडकला आता .. 😅😅

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 День тому

    🙏🙏🚩

  • @DilipNandgude
    @DilipNandgude 2 дні тому +6

    मागे बीडमध्ये आमदारांची घरे जळाली त्याचे सुत्रधार हेच असतील

  • @sharadbadsal
    @sharadbadsal 2 дні тому +4

    Lakhat eak बोलने

  • @bharatshinde7772
    @bharatshinde7772 15 годин тому

    nice. carkat. 🙏💯❤️

  • @Warrier5538
    @Warrier5538 2 дні тому +6

    धन्यासाठी खंडणी मागितली आणि धन्यासाठीच खून केला धन्याला अटक करून चौकशी करा सगळे सापडतील पण हे मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री करणार नाहीत अरे जात पात धर्म बाजूला सारून माणूसकीच्या नात्याने देशमुख यांना न्याय द्या

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 День тому

    बप्पा आगे बढो महाराष्ट्र बीड तुम्हारे साथ है ा

  • @AnitaMunde-u2f
    @AnitaMunde-u2f 2 дні тому +12

    अरे राजकारण करू नका फक्त देशमुखांना‌ न्याय द्यावा सुरेश अन्ना . बजरंग बप्पा हे पण राजकारणातुनच बोलतात फक्त एका मानसाला न्याय देण्यासाठी एकत्र या

  • @saurabhkeche738
    @saurabhkeche738 День тому

    वाल्मीक कराड आणि उरलेल्या आरोपींना त्वरित निर्दोष सोडा.
    एक मराठा लाख मराठा.

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 День тому +5

    तुम्ही कितीही ताकद लावा अका साईसलामत बाहेर काढतील.. 🍉😂

  • @ssn5584
    @ssn5584 День тому +1

    सलेडर 😂😂😂😂 हा लयच भोळा आहे राव

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 3 дні тому +5

    SP एक दिवस मद्ये सापडू दाखु शकतो

  • @ganeshnangare2080
    @ganeshnangare2080 3 дні тому +9

    गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे..पण तुमच्या संदीप चया पण प्रॉपर्टीची चौकशी केली पाहिजे ना.. तुम्ही कुठे रानात कामाला जाऊन पैसे आणलेत.. सगळ्यांनी लुटून खाल्लंय ना.. 10 वर्षे तुम्ही पण त्यांच्याबरोबर होता ..

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 3 дні тому

      अरे ते खासदार झालेले सहा महिने झाले आहेत फक्त......
      मग हाच प्रश्न प्रभावाच्या विचार की कुठे ऊसतोडी ला जाऊन माया जमवली.

  • @NitaGaikwad-xx5fz
    @NitaGaikwad-xx5fz День тому +2

    औरंगजेबाची आनंदी आहेत.

  • @rameshmaske5538
    @rameshmaske5538 2 дні тому +1

    सापडला वाल्मिक

  • @Sumit0mbase
    @Sumit0mbase День тому

    वाल्मिक

  • @NagnathDhas
    @NagnathDhas День тому +1

    कराड ने पाहिले

  • @BhagwatNaikwade
    @BhagwatNaikwade День тому

    सर्व गोष्टी पोलीस होऊ शकतो पण इमानदार पाहिजे गरिबाच्या गाडी अडवून लुटणारा नसावा जय भवानी जय शिवाजी

  • @PriyankaGarde-d1i
    @PriyankaGarde-d1i 2 дні тому +1

    सलेंडर 😂😂😂

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 2 дні тому +3

    जे व्हायला पाहिजे, ते होईल, असं काही वाटत नाही.

  • @princefootball307
    @princefootball307 День тому +1

    Pune jilha ani satara jilha ekhada bagha CM saheb barech bekayseshir ahe lakshya ghala

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 3 дні тому +5

    गार 28 तारखेला उपोषणात बसणार होते काय झालं कारण तुम्हाला मुद्दाच पाहिजे पडते त्याला कोणता ना कोणता तुम्ही बीड जिल्ह्यात शांत होऊ देऊ नका

  • @mansiborkar9420
    @mansiborkar9420 День тому

    मोठा नेता नाव सांगायला काय झाले?
    CID ला कुठल्या शब्द वापरावा. मोठा नेता सांगता CID असून कोणाला घाबरता?

  • @priyankasalunke1133
    @priyankasalunke1133 2 дні тому +2

    Dhanyaa kutraa tuzhi vatt lagli😅😅😅

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 2 дні тому +1

    Tumachi sudha proparti kiti ahe .he pan tapasa la pahije asa sudha man ki sonya 🤔😌😓😡

  • @N183-k3q
    @N183-k3q День тому

    Bappa

  • @aryanmahadik9454
    @aryanmahadik9454 11 годин тому

    Maraekare yana fasie jhale paijay

  • @sukanyaranjve2591
    @sukanyaranjve2591 День тому

    🙏🏻🙏🏻🤍🤍🙏🏻🙏🏻🥺WE ALL APPEAL TO ALL' POLICE' FORCE' AND CID OFFICER'S PLEASE GIVE JUSTICE TO SANTOSH BHAI 😥🙏🏻🙏🏻🤍🤍🙏🏻🙏🏻

  • @nil_aghao
    @nil_aghao 3 дні тому +3

    Bappa tu maru nko lai gappa

  • @vinodbhujbal9927
    @vinodbhujbal9927 2 дні тому

    तुझ पण पाहिले पाहिजे 2 कारखाने कसे झाले

  • @Desigamer11009
    @Desigamer11009 День тому

    Gas ch celender ka bappa 😂

  • @nameetakhule5868
    @nameetakhule5868 2 дні тому

    Tapasaanti sagle ughad hoil parantu rajkaran karu naka

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 День тому

    Malmikila Gharche Anna deu Nahe

  • @ParashramAbhale-rr1jh
    @ParashramAbhale-rr1jh День тому

    Valmik

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 2 дні тому

    BAPPA. SARV. MANEJ. ZALEL. AHE. NYAY. MILANAR. NAHI.

  • @yuvrajtodmal7614
    @yuvrajtodmal7614 3 дні тому +5

    राजकारण करू नका

  • @साबा-ज9स
    @साबा-ज9स 2 дні тому

    Tyalahi तसेच मारा

  • @rameshmorale-n9z
    @rameshmorale-n9z 2 дні тому

    गप रे बाबा तू काय भाषण करतो आठव जरा

  • @sureshtathe3114
    @sureshtathe3114 День тому

    Ek kanakhali vajli tari sudharla nahi ajun

  • @Satish-p5u
    @Satish-p5u 3 дні тому +1

    2 karkhaneche malak shetkari putra ami pan shetkari ahet pan pitachi dirni ghen hoyana

  • @gd-dc5ob
    @gd-dc5ob День тому +1

    धन्या..हानला.पाहिजे..मंञीमंडळात.नको.

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 День тому

    Ek ghrkam karnate Valmik Karad ke pas Rs.20000.carod kutun aala???

  • @shitalandhale1325
    @shitalandhale1325 3 дні тому +2

    Tumch pan kaludya na 😂

  • @sunitagutte5349
    @sunitagutte5349 День тому

    Jatiwadi bajrang

  • @shivlingmarwade6348
    @shivlingmarwade6348 3 дні тому +2

    Baeit detana pn hast hast deto laj asu deya ky rajkarn karu nko jo gunegar ahe tyala saja milali pahije pn ky bhi bolun lokanchi dishabul hot ahe

  • @jalindarmohite3826
    @jalindarmohite3826 День тому

    K Sunil Sunil lp

  • @shivlingmarwade6348
    @shivlingmarwade6348 3 дні тому +1

    Tu ky dhande karto te mahiti ahe sharvana bapa ru goddit bus jaun

  • @abhayandhale6353
    @abhayandhale6353 3 дні тому +20

    लय बडबड करू नको तू शांत रहा जरा बीड जिल्ह्यासाठी काय काम केले निवडून आल्यापासून ते दाखवा मोकार बडबड करू नको विकासाचा बघ तू खासदार आहे बीडचा

    • @shubhamshekhar-patil2684
      @shubhamshekhar-patil2684 3 дні тому +29

      तर मुंडे घरण्याने बीड च लय विकास केला म्हण 😂

    • @virajviraj-hh6kg
      @virajviraj-hh6kg 3 дні тому +4

      रेल्वे तूझ्या बापा नि highspeed चाचणी केली का

    • @shwetamarkad4502
      @shwetamarkad4502 3 дні тому +3

      Kashya ijacha kadto babhu swatachi

    • @aniketmunde1466
      @aniketmunde1466 3 дні тому

      😂

    • @shubhamshekhar-patil2684
      @shubhamshekhar-patil2684 3 дні тому

      @@virajviraj-hh6kg नुसती रेल्वे आणून तुझी आय त्या हाय स्पीड पुढे बांधून आमच्या इकडे ऊस तोडायला आणायची काय झाट्या उसातली पैदास

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 2 дні тому +1

    तू पण चंदन तस्कर आहे मग याचेही गुन्हे काढा उकरून.

    • @RajeshMungal-p9j
      @RajeshMungal-p9j 2 дні тому

      😂😂😂😂

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 2 дні тому

      Tu साथीदार आहेस वाटतं...

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk День тому +1

      गप रे ऊस तोड्या बाप्पा च्या कारखान्यावर ऊस तोडायला जा 😂😂😂😂😂

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 3 дні тому +14

    सध्या बजरंग लय शाहणा समजत आहे.

    • @GovidKasule-ci3lj
      @GovidKasule-ci3lj 3 дні тому

      तुझा आईचा 😂😂😂😂😂😂

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 2 дні тому

      तुझ्यासारखा वेडा तर नाही......
      तो शहणाच आहे.

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 2 дні тому +1

    संतोष देशमुख ने जे पैसे खाल्ले ते कुठे आहेत...

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 2 дні тому

      सोबत तू होतास वाटतं....

  • @BhaushebNagare
    @BhaushebNagare 3 дні тому +12

    तुला काय शेटट कळतं का

  • @राणाविश्वप्रतापसिंग

    बीड जिल्ह्यात सरेंडर ला सिलेंडर म्हणतात वाटत 😂😂😂

  • @rushikekan7324
    @rushikekan7324 День тому

    आपन चंदन चोरून किती पैसे कमावले हे बिड जील्याला माहीत आहे

  • @MrShreehari-h5g
    @MrShreehari-h5g День тому +1

    छक्का 😂😂😂😂

  • @amolchoure3765
    @amolchoure3765 3 дні тому +3

    साहेब तुम्हाला तर नव्हता ना