मोडवे गावात आल्याआल्याच सुरज ने दिली आपल्या शाळेला भेट | Suraj Chavan | Big Boss Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 73

  • @kadambarimatkar.8600
    @kadambarimatkar.8600 16 днів тому +168

    कोणाकोणाला त्याच्या गावात होणारे एंट्री बघण्यात उत्सुकता होती

  • @Punestory
    @Punestory 16 днів тому +69

    चांगभलं न्यूज वाले दादा एक नंबर हुशार आहेत तुम्ही .. सर्वांत लवकर व्हिडिओ टाकता 😊

  • @Aakash8739
    @Aakash8739 16 днів тому +16

    कोणातच माणूस कधीही अयशस्वी असत नाही फक्त मिळालेल्या संधीच सोन करता आलं पाहिजे.💯💯👍👍

  • @maratha_15
    @maratha_15 16 днів тому +19

    आयुष्यात सूरज सारखं मोठ व्हायचं आहे ज्यांनी त्याला हिनवल आज तेच लोक त्याच्यासोबत सेल्फी काढायला पुढं आहेत
    मित्रा खूप मोठा हो आणि आता कोणाकडून फसू नको
    अभिनंदन #गोलिगत🎉❤

  • @Punestory
    @Punestory 16 днів тому +34

    ही सर्व माणसे सुरज नी कमावली आहेत.. खूप अभिमान आहे #सुरज संपूर्ण महाराष्ट्रला #अभिनंदन

    • @sonalghumatkar5286
      @sonalghumatkar5286 16 днів тому +3

      कोंबडं खत भरत होता सुरज तेव्हा कुठं होती ही 🙄

    • @user-bj9ph
      @user-bj9ph 15 днів тому

      Paishyan cha power ahe bhava Jithe vajan tithe Bhajan

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 16 днів тому +2

    चार भितीतली शाळाच खरी शाळा नसते जीवनाची शाळा हीच खरी शाळा असते भावांनो !

  • @lovewithinyou993
    @lovewithinyou993 16 днів тому +18

    भावांनो थेटर मध्ये फक्त मराठी Film बघा बाकी online free मध्ये कोणतीही Film बघा आणि नेहमी मराठी माणूस, भाषा, संस्कृती ला पाठींबा द्या.( कृपया एकमेकांचे पाय खेचने बंद करा ) उघडा डोळे बघा निट .अमराठी लोकांनी सगळ्या महाराष्ट्रात धुमाकुळ घालून ठेवलाय.

  • @shubhangikulkarni7418
    @shubhangikulkarni7418 16 днів тому +7

    सुरज सारखा माणुस पुन्हा बीग बॉस मध्ये होणे नाही न भुतो न भविष्य ती

  • @गोरखजाधव-ष5छ
    @गोरखजाधव-ष5छ 16 днів тому +11

    आता फक्त सुरज चव्हाण,ची, हवा 🎉🎉🎉

  • @AnkitaSonawale-ke9on
    @AnkitaSonawale-ke9on 16 днів тому +11

    आता फक्त सूरज ची हवा ❤❤

  • @AshuFamilyvlog7055
    @AshuFamilyvlog7055 16 днів тому +3

    गोपिगत भावा 👑👑🏆🏆🎉🎉♥️♥️♥️

  • @Topori_Gangsta
    @Topori_Gangsta 16 днів тому +3

    Bhawa great

  • @dnyad8756
    @dnyad8756 16 днів тому +25

    काही दिवसांपूर्वी हेच लोक तो रिल बनवताना येडं रिल बनवतय मनले असतील

    • @akashthorat383
      @akashthorat383 16 днів тому +3

      तशीच आसते दुनिया भाऊ लोक फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करत आसत मावळत्या नाही❤

    • @vivekdeshmukh2257
      @vivekdeshmukh2257 16 днів тому

      Aare yed mhannaranich matdan kel aahe....

  • @AbhayPrincePriyankaVlog
    @AbhayPrincePriyankaVlog 16 днів тому +6

    भावा खरंच जिकलंस ❤❤❤❤❤

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 16 днів тому +1

    एक मात्र नक्की की सुरज मोठ्या समोर झुकतोच संस्कार खूप चांगले माय बाप हयात नाहीत तरी

  • @प्रा.प्रविणमुसळेसर

    जय लहुजी.....💛

  • @NishaPednekar-x5t
    @NishaPednekar-x5t 16 днів тому +2

    वाह ❤️👍👍❤️❤️

  • @ujwaltumane1847
    @ujwaltumane1847 16 днів тому +3

    Khoob khoob dhanyvad Dada

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 13 днів тому

    सर्व पैस्यांची कमाल आहे

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 16 днів тому +2

    लय भारी

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 16 днів тому

    शेर आया शेर बाकी सब ढेर !

  • @DileepWayal
    @DileepWayal 16 днів тому +3

    Please dada live karna❤❤❤❤❤

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 16 днів тому +6

    हा आनंद सोहळा पाहताना अश्रू थांबतच नाहीत भाऊ आनंद अश्रू अनावर झाले

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 16 днів тому

    Deserving winner suraj chavan 🏆

  • @satishnetke9520
    @satishnetke9520 16 днів тому

    सुरज भाऊ तूझ्या घरी येऊन तुझा सोबत सेफी घेणार गोलीगत ❤

  • @santosh.masugade5
    @santosh.masugade5 16 днів тому +2

    Yashala...sakshidaar aanek...🎉abhinanadan...

  • @nileshdhimdhime
    @nileshdhimdhime 16 днів тому

    ❤❤❤❤❤❤

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 16 днів тому

    हो हे खर आहे सुरज ने बिग बॉस टीमला तब्बल 4 वेळा नकार दिला होता

  • @vrushaligalande3027
    @vrushaligalande3027 16 днів тому +5

    Live kara subscribe वाढतील views pan येतील

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 16 днів тому +3

    सूरजला security dya

  • @UshaShelke-c5i
    @UshaShelke-c5i 16 днів тому

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @P-v9n
    @P-v9n 16 днів тому +2

    आज शिक्षकालाच‌ त्याच्या‌ कडुन‌ शिकायची‌ बारी‌ आली‌ भो‌ आज

  • @SBKalyanMilanking7200
    @SBKalyanMilanking7200 16 днів тому +3

    व्हिडिओ च्या मधी इतकं मोठं चॅनल च नाव द्यायची गरज आहे का... काढुन टाका ते

  • @VijaySwami-i9n
    @VijaySwami-i9n 16 днів тому +1

    Law of Attraction

  • @vrushaligalande3027
    @vrushaligalande3027 16 днів тому +1

    Live

  • @Kartikisworld-e8d
    @Kartikisworld-e8d 16 днів тому +1

    लाईव्ह दाखवाना दादा

  • @vivekkhode7543
    @vivekkhode7543 16 днів тому

    Live कोन आहे त्यांची इन्स्टाग्राम ID सांगा

  • @ajaydarwatkar4798
    @ajaydarwatkar4798 16 днів тому +9

    Live dakhav na bhai

  • @MeenaKokare-nf1pz
    @MeenaKokare-nf1pz 16 днів тому +1

    Live dakhva na

  • @nilamj1453
    @nilamj1453 16 днів тому +1

    लाईव्ह व्हिडिओ दाखवा दादा

  • @yogeshgorkhe9
    @yogeshgorkhe9 16 днів тому

    live

  • @vaishaligaikwad9411
    @vaishaligaikwad9411 16 днів тому

    लाईव दाखवा दादा 🙏🏻

  • @Ratna-t7c
    @Ratna-t7c 16 днів тому

    Live dakhavana dada

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 16 днів тому

    खूप खूप शुभेच्छा सुरज भाऊ ❤❤❤

  • @mr_akki6923
    @mr_akki6923 16 днів тому +5

    UA-cam live soda na dada

  • @ashwinisatle5440
    @ashwinisatle5440 16 днів тому

    Live dakhva

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 16 днів тому +4

    तो शाळेत गेला च नाही,मग कोणत्या शाळेला भेट दिली😅😅😅

    • @Meahethokya
      @Meahethokya 16 днів тому

      8 वी पर्यंत गेला आहे

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 16 днів тому

      @@Meahethokya 8वी चां मग त्याला वाचता येऊ नये😅😅😅😅😅
      आता nursery वाले फास्ट वाचतात

    • @Meahethokya
      @Meahethokya 16 днів тому +1

      @@tanujagaikar4093 नर्सरी आणि गावची शाळा फरक आहे आणि तेवा त्याला एवेढी समाज नव्हते उगाच तोंड दिले आहे म्हणून काय पण बोलू नये

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 16 днів тому

      @@Meahethokya माझं तोंड काढू नका,तुमचं तोंड बघा,माझ्या comment वर लब, लाब करायला तुम्ही आलात,आणि मी पण गावच्या शाळेत शिकून cless one officer झाली,उगाच बुक्कीत टेंगुळ करत नाही बसली

    • @Meahethokya
      @Meahethokya 16 днів тому

      @@tanujagaikar4093 मग तुम्ही काय बोलता विचार करून बोला त्याचा तेवडी बुद्धी नवती विकसित त्यावेळी तो शाळेत फक्त नावाला जायचा

  • @GovindKendre-c1q
    @GovindKendre-c1q 16 днів тому +2

    Live javan sir

  • @rajurathod4864
    @rajurathod4864 16 днів тому

    मला

  • @pramodbhopi7068
    @pramodbhopi7068 16 днів тому +2

    गरिबांचा सनी देवल 😄

  • @KiranPatil-sy4nv
    @KiranPatil-sy4nv 16 днів тому +1

    Hich manase Adhi yala waiiit bolayachi.

  • @vivekkhode7543
    @vivekkhode7543 16 днів тому +1

    Live kon ahe mobile number taka