#HFगाय
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- तर चला मग मंडळी लोणीचा बाजार फिरायला
#HFगाय बाजार #लोणी ता राहाता जि अहमदनगर HF cow market Loni
#HFcowmarketLoni
#Lonimarket
#एचएफगाईंचाबाजार
#लोणीबैलबाजार
#तृप्तीडेअरीफार्म
#Truptidairyfarm
#cowmarket
#गायांचाबाजार
Support my new channel
Pooja Dengale Vlog
ua-cam.com/channels/PDwi_c8zjYQ_ooyTuRo-yg.html
ताई तुम्ही शेतकरयांना चांगले माहीती व योगदान दिले आभारी आहोत ताई धन्यवाद
आता पर्यंत फक्त पुरुष अँकरच हे अश्या प्रकारचे जनावरांच्या बाजाराचे कव्हरेज करत होते. पण एका स्त्री ला पहिल्यांदाच पाहिले असे लोकांना बाजार दर्शन घडविताना..... खूप छान👌चांगली मेहनत करताय..... अशीच यशस्वी वाटचाल होवुदे.👍🙏🏻
खूप खूप धन्यवाद दादा 🙏
ताई तुम्ही जे वेळातवेळ काढून लोकांना मार्गदर्शन करता ते खूप फायदेशीर आहे
धन्यवाद दादा 🙏
ताईखुपचछानमाहितीदिलीशेतकरीराजाखुपचागलीदिली
🙏🙏🙏🙏लोणीचा बाजार म्हणजे एकमेव चांगल्या प्रथिच्या गायी व कालवडी मिळण्याचे एकमेव ठिकाण🙏🙏🙏🙏 ताई अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏🙏
ताईसाहेब.. लोणी बाजार गाय खरेदी साठी एक नंबर आहे 🥳🌹
हो
ताई खूप चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद
khup chan mahiti dili tai tumhi khup khup danyavad
खुप छान माहिती दिली ताईसाहेब👌
Nice information mam
Khup chyan mahiti dili didi tumhi
Nice👍
ताई खूप छान महिती दिली 😊😊
खूपच छान माहिती दिली आहे thanks संभाजीनगर
Very good enforneshan
ताई खरच तु खूप सुंदर आणि सुसंस्कृत आहेत खूपच छान व्हिडिओ बनवला आहे आणि महिती पण पिव्वर शेतकरी भाषेत दिली त्या बद्दल धन्य वाद.👌👌👍
धन्यवाद दादा 🙏
खूप खूप धन्यवाद ताई खुप छान video बनवता
खुप छान विडियो बनला अशिच माहिती देत रहा ताई🙏
नक्की दादा 🙏
खूप छान माहिती दिली ताई
ताई खूप छान बोलल्या पण विषय बाजूला च राहतोय.गाय,दूध देण्याची क्षमता,वेत,किंमत यांचा समावेश असावा.धन्यवाद....🙏🏻
नेक्स्ट टाईम नक्कीच सध्या फक्त बाजार दाखवायचा होता
👌🏻👌🏻👌🏻👍🙏
खुप छान हिडीवो दाखवला धन्यवाद ताई 🙏👌👏👍
दादा अजून मेन व्हिडिओ यायचा आहे बॅग भरायचा
खूप छान माहिती मँडम ,👌👌💐💐
एक नंबर आजार
बाजार
ताई तू लोणी मधल्या गाईंचा बाजारात जाऊन शेतकऱ्यांकडून जि माहीती सांगितल्याबद्दल धन्यवाद
परत लोणी चा बाजार चालू झाल्यानंतर लवकरच आपला व्हिडिओ येईल
धन्यवाद दादा 🙏
मॅडम तुमचा आवाज फार चांगला आहे
खूपच छान व्हिडिओ ताई , तुमच्या व्हिडिओ मुळे मला लोणी चा बाजार बघायला मिळाला, असेच व्हिडिओ टाकत जा. तुमचे गाव जाळी निमगाव तर तिथं आमचे जोंधळे मावशी काका आहेत , आम्ही कोपरगाव तालुक्यातील .
शेतकऱ्यासाठी खूप छान व्हिडिओ केला ताई
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
खुप छान लेक्चर देत आहे ताई एकच नंबर
धन्यवाद दादा 🙏
छान
Nice market 🐄
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏽🙏🏽
Thank you dada
खुपच छान mam
Wo wo chan
Chhan kam taie muli ata khub tallent zalya
Good work
Super 👌 ताई
very nice
Very good👍
अभिनंदन ताई
खुप छान विडियो बनवला ताई तुम्ही
खूप छान आहे बाजार
खुप छान अप्रतिम
Mast Kam karat aahat madam...
दिदुमाई तुझ हार्दिक अभिनंदन!!!!
धन्यवाद दादा 🙏
खुपच धाडसी खुप छान चिंचपूर
धन्यवाद दादा 🙏
Bhari kam jadhavrav
Khup Chan Tai
छान बेटा खुप छान माहिती सांगितली
धन्यवाद दादा 🙏
@@truptifarmerok आभारी आहोत
Nice video
मस्त👌👌
खूपच सुंदर ताई
खूप सुंदर 🙏🙋
Nice video all de best
खुप छान वीडवो बनवला ताई
धन्यवाद दादा 🙏
Chhan tai
Hi
khup chaan
खूप छान मॅडम
आमचे मित्र Gnesh jadhav 👍 ओके ओके
🎉cgc🇮🇳
Thankyu sister
धन्यवाद
1nambar👍
खुप छान व्हिडिओ बनविला ताई
धन्यवाद दादा 🙏
ताई मी चिंचपूरकर आहे तांबे
👍 👌
ताई जास्तीत जास्त गाई व रेट दाखवा
उत्तरोत्तर प्रगती होवो .
धन्यवाद दादा 🙏
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
धन्यवाद दादा 🙏
लई बारी मार्केट आहे ताई
Market kas aahe
11 8 2022 ca vodio patava madam
Tai prathi gai varti video banva
खिल्लार गाईच्या विडिओ बनवा
कालवडी रेट आणि कालवडी व्हिडिओ कडून पाठवा
Mast
मी लोणी बाजारातून गाई खरेदी करतो .नाशिक
Tai Loni che gai market kashe ahe
💞
साडेतेरा हजाराच्या कालवाडी खूप होत्या पण किती महिन्याच्या होत्या हे हे विचारणं फार गरजेचे होते
एंकरींग खुप छान आहे न्युज चॅनलवर रीपोरटींग खुप छान कराल प्रयत्न करा यशस्वी होणार नक्की
धन्यवाद दादा 🙏
पण आपली शेती व दुग्ध व्यवसाय खूप छान आहे
Tai mala gae pahejay ahe ta tar changalay ashaa weparaycha nambar melauna day
Chan tai
खुप जान ताई
Thank you. I would like to ask for goat market with reasonable price.
छान माहिती दिली
Best👍
धन्यवाद दादा 🙏
व्हिडिओ खूप छान बनवला पन समोरच्या व्यक्तीचा आवाज कमी येत होता आणि गाय कितव्या वेताची, दुध कीतीदेते, शेतकरी बाजारात कोठून आलात व शेकरी मोबाईल नंबर विचारा एक एक गाय पेशल कवर करा. तुमचे मनापासुन अभिनंदन अशीच प्रगती करत रहा धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद दादा 🙏
🖐🌹👍🌹
mast video ahe
Which day market held ??
चांगला उद्येग करा
Madam
गीर जातीच्या गाई वर व्हिडिओ बनवा
दादा भेटल्यावर नक्की बनवायचा आहे आमच्या आजूबाजूला गीर गाईंचा गोठा नाहीये
ताई.ऐकच.नंबर.आहे.बाजार
Very nice👍
JH GG
कोल्हापूर ते लोणी किती किलोमीटर अंतरावर आहे
दादा मॅप वर सर्च करून बघा ना
Trupti dairy farm जरी टाकलं तरी सर्च होईल
Pratyek Gayinche rate dudh average yachyavarti video banva
मस्त
दोन वर्षां चय गायी किती ला भेटेल
दादा गायांची किंमत जी आहे ती गाई वरती अवलंबून असते
Tai namaskar.
Feeding war vedio
Kimmat vichrt java
अन्करिंग करताना शक्योत्यो कोड मिक्सिंग langauge वापरु नये पूर्ण मराठी भाषेत बोलत जा छान व्हिडिओ 👍
आमची फसवणूक झाली आहे याच बाजारात झाली आहे ...बाकी तुमचा video खुप चांगला बनवला.
लोणी बाजार रोख स्वरूपात असल्याने फसवणूक 90%होतेच
फोन,करना,भाऊ
दादा आम्ही बाजारचा व्हिडिओ बनवला आहे
ताई आम्ही गोगलगाव चे आहे
हो का मग आम्ही का गोगलगाव मधुनच गेलतो