Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अति सुंदर माहिती दि्याबद्दल धन्यवाद
Khup Sunder 🚩
Khup chan mahiti Dili Tai Dhanyavad 🙏
एकच नंबर व्हिडिओ जय महाराष्ट्र
सुंदर माहिती दिली, धन्यवाद आभार🙏💐
खुप छान माहिती
खूप छान माहिती दिली आहे
तृप्ती असेच शेतकरी हिता चे . माहीती पुर्ण व्हिडीओ बनवत जा.. मुक्त गोठा व्यवस्थापण यावर सुद्धा व्हिडीओ कर👌👍🏻👍🏻
नक्कीच सर
@@truptifarmer किंमत विचारत जा फायनल किती होईल तेविचारानंबर विचारा ताई
मस्त 💯👍
छान व्हिडिओ बनवला
Tai just Navin videos takal❤❤ tumche video khupach Sunder aahet pan kalwadiche kimtisahit video banwa
छान माहिती दिली ताई
खुप छान 👳🌹🌹🧡
एक नंबर विडियो बनावला ताई
Video khup chan ahe. pn dudh pinary kalvadi dakhava
Tai mi loni che ahe salam tumchya karyala khup chan kam
Khup chan mahiti ahe tai
1नबर ताई
तृप्ती ताई आपण छान व्हिडिओ बनवतात धन्यवाद
Vikhe dr. Namaste 🙏 to you
1 nambhr ताई
अतिशय सुंदर आहे व्हिडिओ अभिनंदन आपले ताई
छान
तुमची ताई आपण छान हिडिंबा बनवता ते धन्य वाद आम्ही बाग तो ता. सिल्लोड
खुपच छान माहितीपूर्ण व्हीडिओ परंतु विक्रेता अथवा व्यापाऱ्यांचे नंबर घ्यावेत म्हणजे आम्हाला त्यांच्याशी संपर्क करणे सोपे होईल
खरच लई भारी माहिती दिली जय महाराष्ट्र
Khup Chan mahati deli aahe Tae
खूप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद 🙏. शेळ्या मेंढ्यांचा बाजारच व्हिडिओ बनवा 🙏
खूप छान ❤
Asech video banvat ja tai calvdiche
Khilari pahayla milel ka?
कोणती लोणी जिल्हा कोणता आहे
Mast
🙏😊
New subscriber ♥️
धन्यवाद दादा
Best video
Nice video
खूप छान माहिती देता पण तुमच्या व्हिडिओ मध्ये गायीचे kalvadiche संपूर्ण व्हिडिओ टाकत जा.
संपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्ही आणि लोक सोडली तर गायी कालवडी दिसतच नाही.
नक्कीच दादा
ताई खूप छान माहिती दिली आणि तुमच अभिनंदन करतो
Tai 15 months complete Jersey only which is price?Video is very best and easy language
tai no bhetl ka vyapari l
Quality breed che kalvadi dakhva
Gm
लोणी कुठे आहे ही जिल्हा तालुका कुठला आहे
विखे पाटील यांचे गाव तालुका राहता जी अहिल्यादेवी नगर
लोनी कुठे आहे
राहता तालुका शिर्डी जवळ
Nice tai
खुप छान
🙏🙏🙏💐👍💯💯💯💯💯💯
राशीन च्या दादांनी घेतलेली 65हा रू ची कालवड खूप छान आहे
Lampi mule bajar chalu ahe ka
👌👌
काष्टी गाय बाजरतील व्हिडिओ बनवा आणि कलवडींचाच व्हिडिओ बनवा ...
Tai sakur ka bakri bazar dakhva
दादा साकूर चा बाजार कधी भरतो
@@truptifarmer Budhwar
तालुका कोणता जिल्हा कोणता ताई प्लीज सांगा ना
बाजारचा तालुका जिल्हा लोणी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर
लोणी गाव कुठे आहे आणि बाजार कुठे भरतो हे जरा सविस्तर सांगाल का जिल्हा तालुका
लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगरशिर्डी पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे लोणी
ahemadnag tal.Rahta
काष्टी चा विडिओ बनवा
Hi
जिल्ला कोणत आहे लातूर का
लोणी कोणत्या ठिकाणी आहे ताई
नगर मध्ये आहे
Ye kunsa areya main hai Mandi
Loni taluka Rahata jila Ahmednagar
Very nice 👍👍
ताई माहिती खूप छान आहे परंतु तुम्ही तारीख शेतकऱ्यांना सांगत जा म्हणजे अंदाज यतो मार्केट चा
Ok
गाबन गाईंचे रेट किती आहेत
आमच्याकडे गीर गाई आहे विकायला
कुठे आहेत आणि किती आहेत
Ahamadnagar
ताई डॉक्टर म्हणण्या पेक्षा डॉक्टर साहेब म्हणली असती तर चांगलं वाटल असत बाकी व्हिडिओ छान
😂
लोणी पुणे का
👍
लोणी बाजारातील व्यापारीपारशी भाषेत व्हिडिओ बनवा
दादा मला तर पारशी भाषा येत नाही तुम्ही जर कधी लोणी बाजारात आला तर सांगा आपण पारशी भाषेत व्हिडिओ बनवू
Jersey gayi miltat ka ?
ताई मांडवे श्रीरामपूर रेड नेपियर भेटलका
हो भेटल
बाळू सायकर स्वतः व्यापारी बहुतेक 65000 रु घेतो म्हणजे काय
लोणी मंदे कुंड आहे हे बाजार ताई
लोणी नांदूर शिंगोटे रोड वरती आहे लोणी पासून तीन चार किलोमीटर अंतरावर
गीर गाय व गावराण कधी कधी येतात
Didi
👍👍
कुठे आहे लोणी
Madam plz show live loni market
दादा लोणी मार्केटमध्ये लाईव्ह व्हिडिओ करण्यासाठी नेटवर्कचा इशू असतो त्यामुळे लाईव्ह करता येत नाही खूप वेळा प्रयत्न केला होता
लोनीचा बजार कोणत्या जि्ह्यामध्ये आहे व तालुक्यात आहे
लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर
लोणी बुद्रुक येथील शेळी मेंढी बाजारची माहिती सांगा
लोणी बाजार कोणत्या jihlyat आहे. सांगा जरा
लोणी तालुका राहता जिल्हा अ.नगर
Jila Kaun sa hai apna
कोणवारी भरतो बाजार हा
लोनी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथील जनावरे बाजार प्रत्येक बुधवारी भरतो
Trupati Go to House and shiping Go
कोणत्या जिल्ह्यात आहे लोणी
@@truptifarmer आभारी आहे
मला पाहिजेत 4 ..कालवडी 1 वर्ष वयाच्या
ताई चाकणला पनया
MadamCow vikri karnar Dalal che number dya
कालवड विकतात व्यापारी त्याचे नंबर पण द्या...
Tumacha kade asal tar dya
तीन ते चार महिन्यांत गाभण कालवडी आणि त्यांच्या किमत किती आहे
दादा सध्या आम्ही बाजारात गेलो नाही गेलो तर चौकशी करून नक्की व्हिडिओ टाकू
खूप छान ताई 👌
आपला लोणी बाजार कुठे आहे मला फोन नंबर मिळेल का
आमच्याकडे फोन नंबर नाही आम्ही फक्त लोणीचा बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलाय लोणी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर
@@truptifarmer राहता तालुका चालेल धन्यवाद
एच एफ वळु आहेत का बाजारात.
लावन गाईचा विडिओ बनवा ताई
Kimmat
कालवडी विक्रेत्या चे contact नंबर घेत जा ताई साहेब जेणे करून आम्हाला कालवडी घेण्यासाठी मदत होईल
Tai konte jilla mady loni ahe
गायी म्हणा ताई. हरिओम
गीर गाई धुळे मार्केट भेटतात
शेळ्याचा बाजार यावर विडिओ बनवा ताई छान
अति सुंदर माहिती दि्याबद्दल धन्यवाद
Khup Sunder 🚩
Khup chan mahiti Dili Tai Dhanyavad 🙏
एकच नंबर व्हिडिओ जय महाराष्ट्र
सुंदर माहिती दिली, धन्यवाद आभार🙏💐
खुप छान माहिती
खूप छान माहिती दिली आहे
तृप्ती असेच शेतकरी हिता चे . माहीती पुर्ण व्हिडीओ बनवत जा
.. मुक्त गोठा व्यवस्थापण यावर सुद्धा व्हिडीओ कर👌👍🏻👍🏻
नक्कीच सर
@@truptifarmer
किंमत विचारत जा
फायनल किती होईल तेविचारा
नंबर विचारा ताई
मस्त 💯👍
छान व्हिडिओ बनवला
Tai just Navin videos takal❤❤ tumche video khupach Sunder aahet pan kalwadiche kimtisahit video banwa
छान माहिती दिली ताई
खुप छान 👳🌹🌹🧡
एक नंबर विडियो बनावला ताई
Video khup chan ahe. pn dudh pinary kalvadi dakhava
Tai mi loni che ahe salam tumchya karyala khup chan kam
Khup chan mahiti ahe tai
1नबर ताई
तृप्ती ताई आपण छान व्हिडिओ बनवतात धन्यवाद
Vikhe dr. Namaste 🙏 to you
1 nambhr ताई
अतिशय सुंदर आहे व्हिडिओ अभिनंदन आपले ताई
छान
तुमची ताई आपण छान हिडिंबा बनवता ते धन्य वाद आम्ही बाग तो ता. सिल्लोड
खुपच छान माहितीपूर्ण व्हीडिओ परंतु विक्रेता अथवा व्यापाऱ्यांचे नंबर घ्यावेत म्हणजे आम्हाला त्यांच्याशी संपर्क करणे सोपे होईल
खरच लई भारी माहिती दिली जय महाराष्ट्र
Khup Chan mahati deli aahe Tae
खूप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद 🙏. शेळ्या मेंढ्यांचा बाजारच व्हिडिओ बनवा 🙏
खूप छान ❤
Asech video banvat ja tai calvdiche
Khilari pahayla milel ka?
कोणती लोणी जिल्हा कोणता आहे
Mast
🙏😊
New subscriber ♥️
धन्यवाद दादा
Best video
Nice video
खूप छान माहिती देता पण तुमच्या व्हिडिओ मध्ये गायीचे kalvadiche संपूर्ण व्हिडिओ टाकत जा.
संपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्ही आणि लोक सोडली तर गायी कालवडी दिसतच नाही.
नक्कीच दादा
ताई खूप छान माहिती दिली आणि तुमच अभिनंदन करतो
Tai 15 months complete Jersey only which is price?
Video is very best and easy language
tai no bhetl ka vyapari l
Quality breed che kalvadi dakhva
Gm
लोणी कुठे आहे ही जिल्हा तालुका कुठला आहे
विखे पाटील यांचे गाव तालुका राहता जी अहिल्यादेवी नगर
लोनी कुठे आहे
राहता तालुका शिर्डी जवळ
Nice tai
खुप छान
🙏🙏🙏💐👍💯💯💯💯💯💯
राशीन च्या दादांनी घेतलेली 65हा रू ची कालवड खूप छान आहे
Lampi mule bajar chalu ahe ka
👌👌
काष्टी गाय बाजरतील व्हिडिओ बनवा आणि कलवडींचाच व्हिडिओ बनवा ...
Tai sakur ka bakri bazar dakhva
दादा साकूर चा बाजार कधी भरतो
@@truptifarmer Budhwar
तालुका कोणता जिल्हा कोणता ताई प्लीज सांगा ना
बाजारचा
तालुका जिल्हा
लोणी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर
लोणी गाव कुठे आहे आणि बाजार कुठे भरतो हे जरा सविस्तर सांगाल का जिल्हा तालुका
लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर
शिर्डी पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे लोणी
ahemadnag tal.Rahta
काष्टी चा विडिओ बनवा
Hi
जिल्ला कोणत आहे लातूर का
लोणी कोणत्या ठिकाणी आहे ताई
नगर मध्ये आहे
Ye kunsa areya main hai Mandi
Loni taluka Rahata jila Ahmednagar
Very nice 👍👍
ताई माहिती खूप छान आहे परंतु तुम्ही तारीख शेतकऱ्यांना सांगत जा म्हणजे अंदाज यतो मार्केट चा
Ok
गाबन गाईंचे रेट किती आहेत
आमच्याकडे गीर गाई आहे विकायला
कुठे आहेत आणि किती आहेत
Ahamadnagar
ताई डॉक्टर म्हणण्या पेक्षा डॉक्टर साहेब म्हणली असती तर चांगलं वाटल असत बाकी व्हिडिओ छान
😂
लोणी पुणे का
लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर
शिर्डी पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे लोणी
👍
लोणी बाजारातील व्यापारीपारशी भाषेत व्हिडिओ बनवा
दादा मला तर पारशी भाषा येत नाही
तुम्ही जर कधी लोणी बाजारात आला तर सांगा आपण पारशी भाषेत व्हिडिओ बनवू
Jersey gayi miltat ka ?
ताई मांडवे श्रीरामपूर रेड नेपियर भेटलका
हो भेटल
बाळू सायकर स्वतः व्यापारी बहुतेक 65000 रु घेतो म्हणजे काय
लोणी मंदे कुंड आहे हे बाजार ताई
लोणी नांदूर शिंगोटे रोड वरती आहे लोणी पासून तीन चार किलोमीटर अंतरावर
गीर गाय व गावराण कधी कधी येतात
Didi
👍👍
खुप छान
कुठे आहे लोणी
Madam plz show live loni market
दादा लोणी मार्केटमध्ये लाईव्ह व्हिडिओ करण्यासाठी नेटवर्कचा इशू असतो
त्यामुळे लाईव्ह करता येत नाही खूप वेळा प्रयत्न केला होता
लोनीचा बजार कोणत्या जि्ह्यामध्ये आहे व तालुक्यात आहे
लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर
लोणी बुद्रुक येथील शेळी मेंढी बाजारची माहिती सांगा
लोणी बाजार कोणत्या jihlyat आहे. सांगा जरा
लोणी तालुका राहता जिल्हा अ.नगर
Jila Kaun sa hai apna
कोणवारी भरतो बाजार हा
लोनी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथील जनावरे बाजार प्रत्येक बुधवारी भरतो
Trupati Go to House and shiping Go
कोणत्या जिल्ह्यात आहे लोणी
लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर
@@truptifarmer आभारी आहे
मला पाहिजेत 4 ..कालवडी 1 वर्ष वयाच्या
ताई चाकणला पनया
Madam
Cow vikri karnar Dalal che number dya
कालवड विकतात व्यापारी त्याचे नंबर पण द्या...
Tumacha kade asal tar dya
तीन ते चार महिन्यांत गाभण कालवडी आणि त्यांच्या किमत किती आहे
दादा सध्या आम्ही बाजारात गेलो नाही गेलो तर चौकशी करून नक्की व्हिडिओ टाकू
खूप छान ताई 👌
आपला लोणी बाजार कुठे आहे मला फोन नंबर मिळेल का
आमच्याकडे फोन नंबर नाही आम्ही फक्त लोणीचा बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलाय
लोणी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर
@@truptifarmer
राहता तालुका चालेल धन्यवाद