यू ट्यूबर इलो आमका प्रश्न इचारून | Vlog No.181

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 65

  • @shekharparkar
    @shekharparkar 8 місяців тому +17

    जिया आमची अनेकदा आउशीची मदत करताना दिसते किचन मध्ये..कधी चणे सोलताना, कधी लसूण सोलताना, परत आज गाजर सोलताना सुद्धा..!! पण आज भावीला सुद्धा किचन मध्ये मदत करताना पाहून दिल बाग-बाग हो गया !! Evs/Abacus सोबतच पोरी सुगरणी होतील आऊशीच्या छायेत !! जगाला तोंड देण्यासाठी बापसाचो मालवणी बाणो कामी येईल !!
    जिया आमची आउशी सारखी नेटकी-हिशोबी-सोशिक,हळवी गृहिणी होण्याचे गुण आतापासूनच दिसतात !! ,🤗🤗✌🏻✌🏻✨✨💯मोठी असती तर सुन करून घेतली असती आम्ही आमच्या मुलासाठी तिच्या मनी-माऊ बाळा सोबत !!💐🎉✨🐱🐈✌🏻🤗
    वहिनी तिची दृष्ट काढा !!

    • @sweetfamily84
      @sweetfamily84  8 місяців тому +6

      पारकर साहेब तुम्हांला भेटायचं आहे, परफेक्ट कॉमेंट आणि आमच्या घरच्यांचे स्वभाव वैगरे सर्व तुम्हांला माहित आहेत जणू तुम्ही आमच्या फॅमिली मेंबर असल्या सारखे 😊मनापासून आभार तुमचे 🙏🙏🙏असच प्रेम कायम आमच्या स्वीट फॅमिली वरती राहुदेत

    • @shekharparkar
      @shekharparkar 8 місяців тому +1

      ​​@@sweetfamily84मला सुद्धा खूप ईच्छा आहे तुम्हा सगळ्यांना भेटायची..आम्ही सुद्धा मूळचे रत्नागिरी-वरवडे चे, मुंबईत कांदिवली (पश्चिम), चारकोप येथे राहतो.
      गावचा रानमेवा/शाळेतली धमाल- मस्ती ,गंधर्व, हुशार मनीष, गावचे गणपती (both वेंगुर्ला आणि वीरवाडी), खाडीत मोजून 2 कालवा आणि-4 की 7 तिसऱ्या ची धाडशी शिकार करायची जय्यद तयारी 😄🤣, बाय आत्या ने केलेलो आदरातिथ्य,पोरींका नवीन ड्रेस आणि मिठाई सोबत भावाक पंच-पक्वान्न, कायम मदतनीस असणारा विनम्र विनय 😊,त्यांची लाल रंगाची कार,पप्पा/काकाने आणलेलो-बरको फणसाचे सकाळ-संध्याकाळ चे 2 जंगी ढोस, fathers day ला सुद्धा तुला लागलेली दर रविवार ची ड्युटी, दसऱ्याची हार आणि पनीर-श्रीखंडाची धांदल-गडबड, ट्रेन मध्ये जियाने झोपून केलेलो 7 तासांचो वंदे भारत🚄🚈😄, वेंगुर्ल्याचा स्वछ-सुंदर बंदर, तिकडच्या crawford मार्केट मधील समोरच बसणारे महागडे भाजीवाले मामा, तिकडची pure आणि तरी ही स्वस्त मिळणारी आंबा बर्फी/slice पाहून हैसर आम्ही सुद्धा एक-दोन आउंडे गिळलवं 😋😋😜...
      हे सर्व आता आमच्या नसा-नसात भिनलय !! दुपारी आणि रात्री जेवताना आम्ही सुद्धा तुमच्या व्हिडिओस चे 5-6 regular dose घेतोच सोबतच रात्री tv बंद करताना गावचा 1 व्हिडिओ चा तरी overdose घेतल्या शिवाय आमका शांत-निवांत झोप लागत नाही !! ☺️☺️😴😴😴

    • @shekharparkar
      @shekharparkar 8 місяців тому

      @@sweetfamily84 तुमची फॅमिली आमचे जीवनक्रम झाले असात, रोजच्या रोज दुपारच्या आणि रात्रीच्या प्रत्येक जेवणात आम्हाला स्वीट फॅमिली 84 च्या 4-5 व्हिडिओस चो खमंग आणि चटपटीत रस्सा लागताच !! रात्री झोपताना tv बंद करण्याआधी तुमच्या गावच्या कुठल्याही एका व्हिडिओ ची एक sleeping pill घेतल्याशिवाय आमका झोप लागत नाही ( खासकरून :-सड्या वरचो रानमेवा-शाळेतील धमाल मस्ती,मनीष,गंधर्व; वेंगुर्ला/उभादांडा केपादेवी ची जत्रा ; वीरवाडी/वेंगुर्ला घरचे गणपती ; बायआत्या ने केलेलो heavy पाहुणचार+gift ;तिकडचो crawford मार्केट, मार्केट च्या समोरच बसलेलो महाग फणस विकणारे भाजीवाले मामा, आईंनी केलेलो मोरी मटान 🐋आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी केलेली चिंगळा रस्सा🦐😋, ब्रिटिशांनी बांधलेलो 😄🤣सुंदर -स्वच्छ वेंगुर्ला बंदर 👌🏻👌🏻✨, ; light house ची सफर, zipline चो थरार + तारांबळ 😄😄)

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 8 місяців тому +8

    आता काय बाबा स्वीट फॅमिली सेलिब्रेटिंच्या पण दहा पावलं पुढे गेली आहे 😄 चक्क कॉम्पिटिटर पण भेटायला येऊ लागले. मस्तं लयं भारी 👌 प्रथमेश तुझ्या उत्साह आणि धैर्याला दाद दयावी लागेल. ऑल द बेस्ट 👍 ♥️

  • @workbook_sk
    @workbook_sk 8 місяців тому +11

    विडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं, मराठी आणि मालवणी माणसाचे प्रेम, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे

  • @jayakandalkar8812
    @jayakandalkar8812 8 місяців тому +6

    रत्नागिरी चो आसा तो त्याका मालवणी कसा येत तो मालवणी नाय हा कोकणी आसा आणि जरा पोटभरून नाश्ता देवक व्हया होता नुसता हलव्यावरच भागवलात आपण मालवणी आसव पावनयांका पोटफुटासर खावक घालूक हव्या होता बाकी व्हिडिओ खूपच छान झालो प्रथमेश ला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 8 місяців тому +9

    प्रथमेश ला खूप सेलुट खूप छान आहे तो आणि आजचा छान विडीओ मस्त च

  • @pravinpalav9800
    @pravinpalav9800 7 місяців тому +1

    खुप सुंदर व्हिडिओ

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 8 місяців тому +2

    प्रथमेशला बघुन खुप खुप छान वाटलं🥰 खूपच सुंदर मनमिळाऊ वाटला प्रथमेश.....आणि दिपालीने दिलेले उत्तर 💯👍

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt 8 місяців тому +10

    Uran Karanjikar ज्या वेळी channel चालू जाला त्या वेळी UA-camr ची संख्या खूप कमी होती. पण आता UA-camr ची संख्या खूप वाढली आहे आणि येवढ्या competition मध्ये व कमी वेळात जास्त Subscribers गाटने खूप कठीण आहे. आणि तुमची family पण sweet आहे.

    • @avc_travellerofsahyadriavc998
      @avc_travellerofsahyadriavc998 8 місяців тому

      हा त्या फालतू S for Satish सारखे फुकट खादाडीचे व्हिडिओ टाकतो. ह्याला समजावा,. चॅनल kadhi tyachya सारखा डब्ब्यात जाईल समजणार पण naahi

  • @vanitasawant7790
    @vanitasawant7790 8 місяців тому +7

    Khu chan all the best prathmesh ❤❤tuze pan video aamhi baghanar❤❤

  • @samtanevarekar5008
    @samtanevarekar5008 8 місяців тому +2

    खूप मस्त विडिओ प्रथमेश आमचा गावचा आहे पाहून बर वाटलं असेच मोढे व्हा आमाला पण भेटायचाय tumala👍🏻

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 8 місяців тому +5

    वा तुमची कीर्ती दूर वर पोहोचली. तुम्ही मालवणी फार गोड बोलता. 👍

  • @NilamRane-u5m
    @NilamRane-u5m 8 місяців тому +3

    दीपा तू मालवणी भाषा खूप छान बोलतेस मला पण ही भाषा खूप आवडते टाळ आणि चिपळी ही नावं सुद्धा छान आहेत

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 8 місяців тому +4

    Aapli malvani bhasha Chan aahe eikayala

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 7 місяців тому

    Excellent.
    Brave man
    Really proud of him and you.

  • @brauliosilveira9321
    @brauliosilveira9321 8 місяців тому +2

    Kharach a big salute to Prathamesh and Sweet family for having him over. 👌🙏🏻

  • @aparnalimaye3546
    @aparnalimaye3546 6 місяців тому

    Khup chhan vlog atta paryant silver button ala asel UA-camr cha interview Masta ahe❤

  • @premnathpatil480
    @premnathpatil480 8 місяців тому +4

    परबिनीचा. घर. दाखवा

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 8 місяців тому +1

    Prathamesh la Best Wishes for his future life sweet family I salute both of you tumchi asich pragati hovo hich rameshwara charni prarthana taal chipli kiti chaan maddat kartat gazar halvi banvuk god bless you beta ❤

  • @saipingulkar7871
    @saipingulkar7871 8 місяців тому +3

    First like from konkon(kudal)

  • @ushamistry602
    @ushamistry602 7 місяців тому

    तुमचा सिटी फोरेस्ट चा वलॉग बघुन आज आम्ही पण सिटी फॉरेस्ट मध्ये शिकारीन वर ताव मारून अलोय...,😄😄 पण खरंच खूपच भारी आहे तिथल food. ..थँक्स to you....आणि खूप प्रेम तुमच्या टाळ चिपळीला ....❤❤❤❤

  • @sandeshlad3694
    @sandeshlad3694 8 місяців тому +5

    Very good

  • @Nanis_Life0
    @Nanis_Life0 8 місяців тому +2

    Hi dada me prathamesh khup chan zala aahe video.
    Khup chan vattel tumha saglyana bhetun.

  • @sharayuzende7991
    @sharayuzende7991 8 місяців тому +1

    Khup mast zala aahe video 😢

  • @Jivanshaily
    @Jivanshaily 8 місяців тому +2

    मस्तच 😊 मला पण यायचं आहे तुमच्या घरी पण कसं येणार मी कांजुरमार्ग राहाते येवढ्या लांबून आली तर तुम्ही घरी नसलात तर असा विचार करते

  • @manojgawadevlogs7213
    @manojgawadevlogs7213 8 місяців тому +4

    Namaskar 🙏

  • @shalinikale-k3y
    @shalinikale-k3y 7 місяців тому

    मालवणी माणसे प्रेमाने ओतप्रोत भरलेली असतात

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 8 місяців тому +1

    Khup khup sundar

  • @laxmanlondhe9134
    @laxmanlondhe9134 8 місяців тому +2

    Sir apan tya utuber la ji treatment dili ti koni hakacha manus pan denar nahi apli aschi pragati ho hi Swami smarth Ani bhradi Devi charani prathna

  • @shivrajmorajkar9527
    @shivrajmorajkar9527 8 місяців тому

    Hi good evening sweet family 84 God bless u all

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 8 місяців тому +1

    छान👏✊👍

  • @rajughadigaonkar2601
    @rajughadigaonkar2601 8 місяців тому

    Saglyat bhari video ❤

  • @saylinandoskar668
    @saylinandoskar668 8 місяців тому +2

    नुसत गाजराचा हलवा का दिला दुसर पण काई तरी दयाच होत

  • @jayeshmanjare12
    @jayeshmanjare12 7 місяців тому

    गाववाले तुमचा आडनाव काय.... आणि तुमचा गाव देवगडात खय हा.

  • @prachirokade8683
    @prachirokade8683 8 місяців тому +1

    एक नंबर दादा ❤

  • @YogitaSagvekar-yg5yc
    @YogitaSagvekar-yg5yc 7 місяців тому

    मस्त व्हिडिओ

  • @VrushaliKadam-h6c
    @VrushaliKadam-h6c 8 місяців тому

    Very nice good post

  • @priyapatil5570
    @priyapatil5570 8 місяців тому

    दादा तो एवढा लांबून आला प्रथमेश तुम्ही फक्त त्याला गाजरचा हलवा दिला जेवून का नाही पाठवलं किंवा दुसरं काहीतरी पोटभर द्यायला पाहिजे होतं तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे राग धरू नका दादा तुझा स्वभाव मन मेळावा आहे😊❤❤❤❤

    • @sweetfamily84
      @sweetfamily84  8 місяців тому +2

      त्यांना जेवायलाच बोलावलं होत पण ते नाही बोललेत आणि ते जेवून आलेत, आणि गाजरचा हलवा पण नको बोलत होते त्यांना सांगितलं टाळ चिपळीनी हलव्या साठी गाजर किसलेत तुम्हांला खावं लागेल तेव्हा त्यांनी तो खाल्ला

    • @priyapatil5570
      @priyapatil5570 7 місяців тому

      ओके दादा

  • @vinitadhuri6459
    @vinitadhuri6459 7 місяців тому +1

    Sher ko kabi kabi billee bhi bana padta hai😅😅😅.

  • @sachinsalaskar6056
    @sachinsalaskar6056 7 місяців тому

    Pls share his channel

  • @santoshvayangawdekar7721
    @santoshvayangawdekar7721 7 місяців тому +1

    भाऊ मी में मध्ये येतंय आफ्रिकेत सून मी डोंबिवलीत रवतय कोपरला पण सध्या नोकरी निमित्त गिनी conakry वेस्ट आफ्रिका मध्ये असतो मला तुमचा मला व्हाट्स अँप नो.द्या मी परिवारा सोबत आपल्याला भेटू इच्छितो.

  • @vitthalmestry330
    @vitthalmestry330 8 місяців тому

    nice

  • @sanjayraut7063
    @sanjayraut7063 8 місяців тому

    खुप सुंदर खुप छान🎉

  • @कोकणआणिमी
    @कोकणआणिमी 6 місяців тому

    मालवणी भाषेची कमाल आसा...

  • @nehavengurlekar1299
    @nehavengurlekar1299 8 місяців тому

    Jiya and Bhavi❤

  • @premnathpatil480
    @premnathpatil480 8 місяців тому

    आय.

  • @yuvrajvengurlekar6035
    @yuvrajvengurlekar6035 8 місяців тому +1

    Job la kuthe ahat

  • @smitajadhav5900
    @smitajadhav5900 8 місяців тому

    भारी आसा👌👌

  • @premnathpatil480
    @premnathpatil480 8 місяців тому

    परबिनीचा. माड व ति. ची

  • @poojamore2594
    @poojamore2594 8 місяців тому

    Khap mst dada

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 8 місяців тому

    भारी आसा

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 8 місяців тому +3

    प्रथमेश चे चायनलचे नाव काय आहे 👍👌

  • @ellis7016
    @ellis7016 7 місяців тому

    😴 Promo-SM

  • @ankushkudav7244
    @ankushkudav7244 7 місяців тому

    तुम्ही फक्त आणी फक्त मालवणी भाषेत र्रील बनाया आणी काय नको आमका
    आईयकाक पण बरा वाटता

  • @kishorpawar3589
    @kishorpawar3589 8 місяців тому +3

    Chan video