विद्रभातील फेमस हिरवे तुरीच्या दाणेची पोहे रेसिपी || तुरीच्या दाणे पोहे रेसिपी👌शोले पोहे
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- विद्रभातील फेमस सोलाळ हिरवे तुरीच्या दाणेची पोहे रेसिपी || तुरीच्या दाणे पोहे रेसिपी👌
साहित्य:-
दोन वाटी पोहे
एक वाटी तुरीचे दाणे
आर्धी वाटी शेगादाने
हिरवे मिरची
एक कांद
कोथबारी
एक चमचा साखर
जीर
हळद
मीठ
गंजर
आलू
तेल