l तुझे दर्शन झाले आता🎤🎤 l गोड आवाजातील उत्कृष्ट भैरवी l भास्कर खिलारे यांच्या आवाजात l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2022
  • कार्यक्रमाची सांगता करणारी जुनी आणि पारंपरिक भैरवी l
    गायक भास्कर खिलारे
    ढोलकी प्रभाकर खिलारे
    हार्मोनियम दिनकर खिलारे
    कोरस व टाळ शालन व शांताबाई खिलारे
    कृपया आर्थिक मदत करा.8879902887 फोन पे गूगल पे व संपर्क क्रमांक
  • Розваги

КОМЕНТАРІ • 761

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 Рік тому +60

    छान गायिले. तमाशातील चाली कानाला व मनाला भावल्या. आभार🙏💕

    • @Jjjj-ms3rg
      @Jjjj-ms3rg Рік тому

      भाव भावनांनी भरलेल्या अश्रू नयनांनी वारकऱ्यांच्या मनातील खंत यातून मांडलेली आहे. आपल्या ,विठ्ठल रखुमाई यांचा विरह सहन होत नाही. पण संसार बोलावत आहे अशा क्षणी ही रचना वारकरी बोलून दाखवत आहे. भास्कर खिलारे कुटुंबीयांनी तमाशातील शेवटी वगाच्या समारोप सादर केली आहे. सध्या ह्या गोष्टी सध्याच्या पिढीला माहिती नाही. पण ह्या कलेला जिवंत ठेवण्याचे कार्य ठेवले आहे . देव आपले भले करो.

    • @grijaramjadhav4117
      @grijaramjadhav4117 Рік тому +4

      q

    • @satyawankothawale2802
      @satyawankothawale2802 11 місяців тому +2

      My.m

    • @mayurtupe6238
      @mayurtupe6238 11 місяців тому +3

      😮

    • @shravanpatil731
      @shravanpatil731 11 місяців тому +2

      दादा सरवांना मानाचा मुजरा शिंदे सरकार तुमचा विचार करेन

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 Рік тому +16

    खूप सुंदर भैरवी
    गाणारे.हार्मोनियम वादक.ढोलकी वादक आ णि
    कोरास म्हणणाऱ्या भगिनी या सर्वांचे कौतुक

  • @machhindranathyenare6409
    @machhindranathyenare6409 Рік тому +16

    खूप दिवसांनी तमाशा कलावंत आणि त्यांनी गायलेले गायन वादन ऐकण्याचा दुर्मिळ योग जुळून आला.. खिलारे कलाकार वृंदाचे अभिनंदन ..

  • @onlyramkrushnaharidattatra4934
    @onlyramkrushnaharidattatra4934 Рік тому +14

    उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली धन्य धन्य झालो माउली प्रणाम😢माउली😢

  • @shaileshchavan5193
    @shaileshchavan5193 Рік тому +27

    खुपच छान दादा, भैरवी अप्रतिम गायली आहे, तुम्हा सर्व कुटुंबाचे मनपूर्वक आभार

  • @eknathpopalghat1996
    @eknathpopalghat1996 Місяць тому +2

    खूप छान वा क्या बात है. असेच राग रागिणी सुद्धा असतील तर सादर करावे भाऊ आवाज हि ईश्वराची देणगी आहे. तुमच्या गायनाने मन भारावून गेले देव करो तुमच्या सर्व कुटुंबांना आनंदी उत्साही दीर्घायुष्य ठेवो हेच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @ashokkaranje2221
    @ashokkaranje2221 Рік тому +11

    अप्रतिम भैरवी गायली आहे,छान आलाप आहे. ढोलकी व कोरस पण छान आहे. सर्व टीमचे धन्यवाद🙏👍

  • @prakashsable7953
    @prakashsable7953 2 роки тому +23

    सकाळी सकाळी तमाशा कलावंताची भैरवी ऐकली. मन प्रसन्न झाले. खूप सुंदर आवाज, तशीच त्यांच्या सहका-याची त्यांना साथ. परमेश्वर त्यांचे दिवस चांगले आणोत. हिच परमेश्वराकडे हात जोडून विनंती करतो.
    श्री.प्रकाश कारभारी साबळे.
    मु.पो. सोनांबे.

  • @user-bs8wk6cy2b
    @user-bs8wk6cy2b 5 місяців тому +3

    कला हि अमर आहे आणि ती तुमचा प्राण आहे सलाम त्या गायकीला.

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 Рік тому +18

    किती आर्तता आहे स्वरात ... आणि आवाजाची range अफाट
    उत्कट भाव प्रकटलेत
    सुंदर लयकारी..नुसत्या ढोलकीच्या साथीने अभंग ऐकायला मिळणे दुर्मिळ
    🙏🙏

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 9 місяців тому +7

    खिलारे बंधू भगिनी असेच छान छान गात महाराष्ट्राची लोककला जपा . अंतिम श्वासापर्यंत असेच गात राहा . समाजाला आनंद द्या . ईश्वरांचा तुम्हाला आर्शीवाद आहे🌹🌹

  • @somnathsirsath9558
    @somnathsirsath9558 Рік тому +31

    हि कला जिने महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवले पण आज ही कला लोप पावत चालली आहे. धन्य तुम्ही कलाकार जे आजही तमाशा जिवंत ठेवत आहात. माझा तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा.

  • @haidarkengar6740
    @haidarkengar6740 11 місяців тому +7

    खिलारे साहेब अतिशय गोड आवाजात तुम्ही जातो माघारी पंढरीनाथा हे गीत गायलेल , आहे अशीच असेच गीत गात जा तुम्हाला पंढरीनाथ आशीर्वाद देईल.धन्यवाद

  • @rupeshmore8791
    @rupeshmore8791 10 місяців тому +10

    शतशः प्रणाम तुम्हा सर्वांना.काळजाला भिडणारी तुमची गायन, वादन कला..👌👌🙏🙏

  • @AshokSonwane-pe8vj
    @AshokSonwane-pe8vj Рік тому +13

    धन्यवाद तूम्हा सर्व कलाकारांना खूप गोड गायलात अगदी काळजाला भिडला

  • @aaplavijaykumar1482
    @aaplavijaykumar1482 2 роки тому +38

    सर्व कलावंत खिल्लारे बंधू भगिनींना धन्यवाद ,दुर्मिळ झालेली तमाशातील जुन्या चालीतील जुन्या प्रकारातील जुने गाणी सादर करावे ,भास्कर भाऊंचे ढोलकी वादन अप्रतिम !रसिकांच्या सेवेशी अनमोल खजिना रिता करीत आहात त्याबद्दल धन्यवाद ,,,विजयकुमार कर्डक बेलगाव तर्हाळे ता,इगतपुरी जि, नासिक

    • @krushnajamdhade8023
      @krushnajamdhade8023 Рік тому +2

      भावा मनातल बोलला

    • @krushnajamdhade8023
      @krushnajamdhade8023 Рік тому +2

      रा,आवळी ता,ईगतपुरी एक तमाशा रसिक

    • @user-iw1ny5wf4s
      @user-iw1ny5wf4s Рік тому +1

      Mast gayile chan aambewadi ta- Igatpuri ji- Nashik

  • @shankarchikhale7987
    @shankarchikhale7987 10 місяців тому +10

    अगदी ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज आहे, महाराज. दररोज सकाळी उठल्यावर ऐकावा असा. पुढील दिवस खूप आनंदात जातो. आवाजात एक दर्द जाणवतो. त्रिवार वंदन.

  • @borgevishal3436
    @borgevishal3436 Рік тому +21

    वा . खूप छान आवाज आहे काका तुमचा . माझ्या आवडीची भैरवी आहे....🙏

  • @rautnp1238
    @rautnp1238 4 місяці тому +3

    अतिशय सुरेल व गोड आवाजात भैरवी गायली अशा कलाकारांना शासनाने मदत करण्याची गरज आहे. ही कलाकार मंडळी आपली परंपरा जोपासत आहेत याची जाणीव शासनाने ठेवून मदत करावी

  • @gopaldeshmukh2676
    @gopaldeshmukh2676 11 місяців тому +18

    खीलारे परिवार तूम्हाला विनंती आहे की आपले गाने बंद करू नका 🙏🙏🤲💐💐

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 Рік тому +9

    खरोखरच जुनी तमाशातील गीत आपण गात आहात खऱ्या अर्थानं जुन्या तमाशाची कला आपण जीवन ठेवण्याचे काम करतात आपणा सर्वांना आमच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर यांच्याकडून लाख लाख धन्यवाद

  • @prakashkhochade3580
    @prakashkhochade3580 5 днів тому

    मन प्रसन्न झाले.... उत्तम भैरवी गायन..... सर्वांगसुंदर सादरीकरण.... हार्मोनियम, ढोलकी,कोरसआणि मुख्य गायक महाशयांची गायन शैली अप्रतिम...

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 27 днів тому +1

    खरच खूप सुंदर गायन केल. भास्कर खिल्लारे महाराज. तुमचा आवाज खूप छान आहे.आलाप घेतला तो तर अप्रतिम. धन्यवाद. नक्कीच आपल्या पाठीशी विठू माऊली सदैव उभे आहेत

  • @s.lthube7479
    @s.lthube7479 Рік тому +17

    अप्रतिमच गायली भैरवी दादा तुम्ही तुमच्या कुटुंबाचे हार्दिक आभार

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 13 днів тому

    अतिशय शास्त्रशुद्ध आवाजातील आवाजाची मांडणी काय गोड आवाजात भैरवी गायली आहे खिलारे बंधू-भगिनी चे मनःपूर्वक❤❤❤ अभिनंदन

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 День тому

    वा काय आवाज आहे धन्यवाद माऊली

  • @rameshpitthalwad1726
    @rameshpitthalwad1726 9 місяців тому +2

    कुठलाच मेकअप नाही. कुठलीच वेशभूषा नाही .Sound system नाही. तरीही एवढे छान... असे गायक आणि संच पाहिले की खुप खूप आनंद वाटतो.
    अभिनंदन 💐🌷🌷🌹

  • @nanahole4305
    @nanahole4305 Рік тому +5

    खूप छान चाल गायली आहे असे कलाकार लाखात शोधून भेटत नाही माऊली त्यांना भरभराटी देव

  • @santoshbhosale6284
    @santoshbhosale6284 2 роки тому +26

    खूप छान खूप छान भैरवी अशी भैरवी संपूर्ण तमाशा मध्ये कधी ऐकली नव्हती आसेच छान छान अभंग ऐकवत जावा तिसंगी तमाशा मंडळाचे अभिनंदन

    • @pandurangpawar3255
      @pandurangpawar3255 2 роки тому +1

      Good

    • @rameshpatange9854
      @rameshpatange9854 2 роки тому

      Good

    • @sharadmangrulkar600
      @sharadmangrulkar600 Рік тому +1

      खिल्लारे बंधु भगीनींना सस्नेह नमस्कार आपन तमाशा सोबत वारकरी भक्तीची सुध्दा सुंदर जोपासना केली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद.

    • @dattatraychavan5138
      @dattatraychavan5138 Рік тому

      श्रवणीय गोड, अविट सादरीकरण,

  • @Sagarreshma6767
    @Sagarreshma6767  2 роки тому +29

    सर्व तमाम तमाशा प्रेमी साठी एक विनंती आहे,खरतर हे कलाकार एका गरीब कुटुंबातून आहेत.यांची परिस्तिथी सध्या बिकट आहे.आपण दाद देतात त्या बद्दल धन्यवाद.परंतु जर आपल्यातील च दानशूर व्यक्तींनी जर थोडा पुढाकार घेतला तर आणि यांना थोडी मदत म्हणून जर आपण थोड आर्थिक सहाय्य केलं तर फार मोठं योगदान राहील आपले.सर्वांना विनंती आहे.जे इच्छुक असतील त्यांनी कृपया या सर्व कलाकारांना सढळ हाताने मदत करा🙏🙏 जे इच्छुक आहेत त्यांनी कृपया कॉमेंट मद्ये आपले उत्तर द्यावे🙏🙏
    तुमची एक मदत या कलाकारांना खूप मोठा आधार देऊ शकतात 🙏🙏

    • @rangnathdaphal9275
      @rangnathdaphal9275 Рік тому

      फारच सुंदर .गाव कोणते?

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  Рік тому

      कवठेमहांकाळ

    • @ashokshirdhonkar9076
      @ashokshirdhonkar9076 Рік тому +1

      या कलाकारांचा ब्यँक अकौंट नं.कळवावा.

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  Рік тому

      @@ashokshirdhonkar9076 8879902887 संपर्क करा

  • @supeshpatole2276
    @supeshpatole2276 16 днів тому

    अतीशय गोड गाण आहे आपले.. ढोलकी वादन अतीशय सुंदर प्रस्तुति वाह छान 👌👌

  • @sushantpatil5411
    @sushantpatil5411 Рік тому +16

    मन आणि कान दोन्ही तृप्त झाले... व्वा व्वा ... शब्द कमी आहेत... 🙏🙏🙏

  • @user-uf3wb2fm4p
    @user-uf3wb2fm4p Рік тому +18

    वारा काय आवाज आहे भावा सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा 💐

  • @tulshirambhalke8917
    @tulshirambhalke8917 16 днів тому

    खिलारे कुटुंब अतिशय गोड गळ्यातून गाऊन तुम्ही आम्हाला उपक्रुत केले

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 роки тому +8

    इतका गुणवान कलाकार तमाशात आहे याचे विशेष वाटते हो.
    खूप चांगला गाणारा कला कर मी अजून तमाशात नाही पाहिला
    पहिल्यांदाच बघतोय
    छान छान

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 Рік тому +11

    हे गीत गातांना इतका भक्तीभाव हृदयात दाटून येतो की पुन्हा पंढरीनाथच दर्शन होणार नाही 😭😭😭😭

  • @babupawar7236
    @babupawar7236 23 дні тому

    खुप खुप छान माऊली ❤❤

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u 12 днів тому

    खुपच सुंदर माऊली ...

  • @shrikarjoshi5573
    @shrikarjoshi5573 Рік тому +4

    भास्करराव खिलारे तुम्हाला भगवंत परमेश्वर पावल्या शिवाय राहणार नाही बरेच दिवस झाले आपण मनावर ताबा ठेवल्यामुळे आपणास हे दिवस बघावयास मिळाले आहेत.माझ्याकढुनकायचुकझालीअसेलतरक्षमाकरावी

  • @chandrakantgurav9237
    @chandrakantgurav9237 Рік тому +4

    भास्कर, शालन मावशी,राजू,शांता मावशी, मस्त भजन होते, आज आपल्या तमाषयची आठवण झाली.

  • @dhanpalkamble8059
    @dhanpalkamble8059 2 місяці тому

    खूप छान गायलं आहे. किती ऐकले तरी मन भरत नाही. सर्वांची साथ देखील तेवढ्याच ताकदीची आहे. लोक कला विशेष करून तमाशा टिकविण्यामध्ये आपले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन ही कला कशी टिकवता येईल या साठी शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना मानाचा मुजरा.

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 Рік тому +3

    मराठी पारंपरिक रंगभूमी कलाकारांना आपण उत्तम व्यासपीठावर संधी दिली आहे असेच भजन भारुड लावणी तमाशा जागरण गोंधळ कलाकारांचे कार्यक्रम प्रक्षेपित व्हावे धन्यवाद

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Рік тому +5

    सर्व कलाकारांना सलाम अगदी मस्त गायण

  • @santoshsolase3650
    @santoshsolase3650 Рік тому +4

    तुम्ही बंधु भगिनींनी ही दुर्मिळ भैरवी गायिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो, अशीच कला सादर करण्यात यावी अशी मागणी करतो

  • @digambarkhengre5973
    @digambarkhengre5973 5 місяців тому

    खिल्लारे परीवार.खरच खुप छान. असं वाटतं की पुन्हा पुन्हा ऐकतच रहावं. ❤❤

  • @shahajimali289
    @shahajimali289 4 місяці тому

    खिलारे बंधू भगिनी असेच गात रहा.
    नवीन पिढीकडे ही कला संक्रमित करा.
    लोककला जतन केल्याबद्दल खूप आभार.
    शाहीर शहाजी माळी, कोल्हापूर.❤❤❤❤❤

  • @user-rz8mm3rv1w
    @user-rz8mm3rv1w Рік тому +3

    अशी भैरवी भक्ती वीरह आलाप प्रळय भाव प्रगटुन गायन केली आहे , तुला माझा आशिर्वाद दिला आहे

  • @user-vo3lr1cw2c
    @user-vo3lr1cw2c 25 днів тому +1

    जय हरी माऊली❤❤ अतिसुंदर❤

  • @harshdaroadlines3173
    @harshdaroadlines3173 2 місяці тому

    खूपच छान भैरवी तुमची भैरवी ऐकून मन तन पूर्ण धुंद झाला आहे

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Рік тому +3

    बुवा खूप भारी गायलात. कोरस देणाऱ्या माऊली तुमचा आवाज सुध्दा जबरदस्त...! खूप छान.

  • @ramakant6304
    @ramakant6304 Рік тому +5

    खूप खूप सुंदर गायले आहे, आवाज अप्रतिम आहे.

  • @bhausahebraut5201
    @bhausahebraut5201 Місяць тому

    दादा खूप सुंदर गायन केले.. अप्रतिम .. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन ..

  • @user-vo3lr1cw2c
    @user-vo3lr1cw2c 25 днів тому

    एकच नंबर भैरवी फारच गोड आवाजात❤ अभिनंदन❤ जालना❤

  • @dnyandevdevakar1467
    @dnyandevdevakar1467 10 місяців тому +1

    खूपच छान चाल गायली, तमाशा म्हणले की तमाशा आसतो परंतु तुम्ही सांप्रदायिक पध्दतीने उत्कृष्ट अशी भैरवी सादर केली खुप खुप छान वाटले, श्री खिलारे,व हार्मोनियम वादक ढोलकी वादक व कोरस, अशा सर्व कलाकारांना माझ्याकडुन शुभेच्छा, राम कृष्ण हरी,,व असेच अभंग गौळणी व भैरवी चाली चे व्हिडिओ बनवून युट्यूब वर पाठवा, पुन्हा एकदा, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी,

  • @ravindrazambare9621
    @ravindrazambare9621 5 місяців тому +1

    अप्रतिम ढोलकी अप्रतिम गायन आणि अप्रतिम साथ... सुरेख मेळ... अतिशय अवघड भैरवी लिलया गायलात भास्करराव 💐💐💐🌹🌹🌹👌👌👌

  • @hanmantkhude4531
    @hanmantkhude4531 9 місяців тому

    खिलारे कुटुंबीय अत्यंत छान आवाज वादन आणि भक्ती गीत छान गायले

  • @gajupatilkolhe30
    @gajupatilkolhe30 Рік тому +1

    त्रिवार मुजरा तुम्हाला तुम्ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपून ठेवली.मायबाप सरकारने यांच्या सारख्या कलाकारांन साठी आर्थिक मदत केली पाहिजे. आता बस झालं तुमचं खाण.असे लोक आहेत म्हणून आपली संस्कृती आजवर शाबूत आहे..

  • @pravinbagul2329
    @pravinbagul2329 Рік тому +2

    सुंदर आवाज. 👌👌

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Рік тому +5

    खरंच मंत्रमुग्ध करणारे गायन वादन , अप्रतिम खूपच आवडलं मला, मनापासून शुभेच्छा 💐💐

  • @madhavkhatavkar6793
    @madhavkhatavkar6793 Місяць тому

    खूप छान गायला आहात मन प्रसन्न खुश झाले आपला आवाजही खूप छान आहे व संगीत व साथ ही खूप छान

  • @kantaramgaikwad2295
    @kantaramgaikwad2295 10 місяців тому

    माऊली ,राम कृष्ण हरी.

  • @rameshpitthalwad1726
    @rameshpitthalwad1726 9 місяців тому +1

    अतिशय सुंदर सुंदर गायन...आणि त्यातील भावार्थ अति मनाला रुजवून जातो.. त्या माऊलीच्या साथ ही तेवढीच उत्तम आहे..
    काय उपमा द्यावी सुचत नाही...
    असे गायक आता दुर्मीळ झाले.

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Рік тому +1

    अवीट गोडी लागली मनाला.अभंग आयकुन. खुप खुप धन्यवाद.

  • @r.pshinde330
    @r.pshinde330 11 місяців тому +1

    छान भास्कर मानलं बरे वाटले

  • @swarajtayade7282
    @swarajtayade7282 9 місяців тому +1

    Khillre Dada chan bhajan Gayle aapan. Khup aavadle.

  • @dattatraypatil4987
    @dattatraypatil4987 10 місяців тому

    खुपच छाण महाराज कोरस किबोर्ड ढोलकी अप्रतिम आलाप तर खुपच छाण

  • @rameshpitthalwad1726
    @rameshpitthalwad1726 Місяць тому

    भास्कर दादा
    खुप छान गायीले आहे... आपण अस्सल गायक आहात....

  • @YadavGangurde
    @YadavGangurde Місяць тому

    आजच्या. पीढीला आशा कलाकारांची. गरज आहे शाहीर आती वय सुंदर गायन

  • @vijaysutar8430
    @vijaysutar8430 10 місяців тому +1

    अतिशय सुंदर ,,

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 Рік тому +1

    माणसा माणसा कधी होशील माणुस हे गीत सादर करा माऊली

  • @sds1999
    @sds1999 2 місяці тому

    भास्करराव तूम्ही खूपच छान गात आहात तुमचा संपुर्ण परिवार गुणी कलावंत आहेत
    मी आवडीने तुमचे कार्यक्रम यू ट्यूब वर नेहमी ऐकतो खूपच छान अभिनंदन तुम्हा सर्वांचे असेच गात रहा शुभेच्छा तुम्हा सर्वांना
    सुनिल शिंदे मुंबई

  • @shivajidalvi3767
    @shivajidalvi3767 Рік тому +1

    ❤अप्रतिम भैरवी...छानच कोरस अभिनंदन आणि शुभेच्छा......

  • @dilipzinjurde8827
    @dilipzinjurde8827 9 місяців тому +3

    ताई दादांचे मनपुर्वक आभार 🙏

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q Рік тому

    एका कुटूंबातील असावेत.खुप छान आम्ही असेच गायचो नाटकात. 1975 ला आम्हाला लेडीज नव्हती.

  • @chandrakantpawar-mh5iv
    @chandrakantpawar-mh5iv 21 день тому

    खुप छान आणि सुंदर गायले आपले अंभिनंदन धन्यवाद,

  • @krsangle1366
    @krsangle1366 Рік тому

    खुपच छान पणे भैरवी गायली आपल्याला वस
    सर्व कलाकारांना खुप धन्यवाद

  • @shravanpatil731
    @shravanpatil731 Місяць тому

    सरवांना मोठी सलामी या आबाची

  • @luckymobile7269
    @luckymobile7269 10 місяців тому +1

    धन्यवाद भाऊ आपल्या सारख्या कलावंता मुळेच आज पर्यंत उभे महाराष्ट्र त कला जिवंत आहे

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  10 місяців тому

      आर्थिक मदत करा.8879902887 संपर्क व फोन पे गूगल पे

  • @kundlikchavan864
    @kundlikchavan864 Рік тому +1

    खुप सुंदर मी कोल्हापूरकर❤

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 11 місяців тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-xl6ij8of4l
    @user-xl6ij8of4l Рік тому +4

    खुप खुप सुंदर एकच नंबर गोडच् गायन.अश्या या कलाकारांच्या कडे सरकारने जातीने लक्ष्य घालायला हवे

  • @prakashminde7968
    @prakashminde7968 2 роки тому +4

    फारच छान खिलारे बंधू भगिनी आणि कुटुंब सभासद् , गायन, वादन . खूप सुंदर ,
    आपण सेप्रेट अभंग, गौळण, लावणी ची गाणी बनवावित, खूप साऱ्या लोकांचा प्रतिसाद मिळेल.🙏🙏👌👌

  • @user-vo3lr1cw2c
    @user-vo3lr1cw2c 25 днів тому

    कलाकाराची किंमत कलाकाराचा करू शकतो❤ अभिनंदन धन्यवाद❤

  • @user-xs6kg9ly3l
    @user-xs6kg9ly3l Рік тому +2

    कोहीनूर हिरा आवाज ईश्वराचे देणगी आहे आपल्याला 👏👏🌹🌹🌹

  • @madhavraosavant5514
    @madhavraosavant5514 5 місяців тому

    सर्वांना नमस्कार
    खुप छान ही कला फार अवघड आहे पण ती जपली आहे परिस्थिती न बघता ही जोपासना केली आहे खूप नावलौकिक कमावला आहे परमेश्वर व जनता नेहमी आपल्या बाजूने आहे

  • @kushobvanjare-wq4fw
    @kushobvanjare-wq4fw Рік тому

    एकदम खूप खूप छान गायलं साहेब तुम्ही धन्यवा

  • @bhausahebsolat279
    @bhausahebsolat279 Рік тому +2

    गोड आवाज आहे.असे गायक आवाजाने वेड लावतात. वादक अप्रतिम. कोरस खणखणीत.हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐👌👌👍👍

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 10 місяців тому +1

    पुन्हा पुन्हा ऐकावी अशी भैरवी गायली खिलारे महाराजांनी

  • @balirampatil4189
    @balirampatil4189 6 місяців тому

    आपणास आवाजाची दैवी देणगी लाभली आहे.👍👍

  • @vishnugarud6686
    @vishnugarud6686 Рік тому +1

    खुप छान गायले आहे.

  • @rajendrabhandvalkar9646
    @rajendrabhandvalkar9646 Рік тому

    छान खूप छान. तमाशा तील चाली कानाला व मनाला
    भावल्या. आभार

  • @pravinwani7220
    @pravinwani7220 Рік тому

    या थोर कलाकाराच्या बिकट परिस्थितीत सर्वांनी जमेल तशी मदत करावी... ही विनंती,...

  • @bhatupatil8514
    @bhatupatil8514 11 місяців тому

    1नंबर दादा

  • @pravinsawarkar1578
    @pravinsawarkar1578 Рік тому

    सुंदर आवाज भाऊ 1no भैरवी

  • @ravindraturukmare2292
    @ravindraturukmare2292 Рік тому +3

    अप्रतिम सादरीकरण धन्य कलावंत 🙏🙏🙏

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 6 місяців тому

    अतिशय सुंदर व गोड आवाज
    राम कृष्ण हरी माउली

  • @tryambakpable4445
    @tryambakpable4445 10 місяців тому

    अप्रतिम गोड आवाजात गाईले बद्दल धन्यवाद

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 2 роки тому +2

    धन्यवाद दादा तुमच्या सुमधुर गोड आवाजाने भंगवताच दर्शन घड़वुन दिल ,संगीतपण खुप छान मस्त आहे तुमचे ,असे व्हीडीओ टाकतजा ,देवाने लय कला अनमोल दिली तुम्हाला

  • @parasaramnavale6463
    @parasaramnavale6463 Рік тому

    खुप छान भैरवी गायली.धन्य वाद.

  • @vijaytate6364
    @vijaytate6364 Рік тому

    फार सुंदर भैरवी 👌👌🙏🏻🙏🏻