कोंबड्या पासुन पिल्ले वेगळी करावी का ? मुक्त संचार फार्म / kombdi palan / dwit farm

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • कोंबड्या पासुन पिल्ले वेगळी करावी का ? मुक्त संचार फार्म / kombdi palan / dwit farm
    गावरान कोंबडी पालन, देसी मुर्गी पालन, cock farming, गावरान कोंबडी, अस्सल गावरान कोंबडी
    कोंबडी, kombadi palan marathi, kombadi palan udyog, kombadi palan gavran, gavran kombdi palan, kombadi, organic farming, गावरान, गावरान कोंबडी, गावरान कोंबडी पालन, कोंबडी पालन
    #गावरानपोल्ट्रीफार्म
    #गावरानपोल्ट्री
    #गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म

КОМЕНТАРІ • 87

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 Рік тому +3

    माझे नशीब खूपच चांगले आहे की माला तुमच्यासारखा मित्र, सखा, गुरुजी, मार्गदर्शक मिळाला, आता माझे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहे.

  • @sanjaybangar6220
    @sanjaybangar6220 Рік тому +1

    Nice

  • @radhikpawar
    @radhikpawar Рік тому +1

    Mastach sir.

  • @ajay9922484224
    @ajay9922484224 7 місяців тому +1

    हा प्रयोग फारच यशस्वी आहे माहिती बद्दल धन्यवाद

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  7 місяців тому

      धन्यवाद सर🙏

  • @akshaymane8962
    @akshaymane8962 Рік тому +1

    प्रेग्नेंट ससा मादीला काय देऊ खायला

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      नार्मल जे रेग्युलर देतात तेच🙏

    • @akshaymane8962
      @akshaymane8962 Рік тому

      मी भाजीपाला .. गहु मका चना खायला देतो

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 Рік тому +1

    तुमच्याकडे शेडमध्ये विद्युत मिटर, कमर्शियल आहे की घरघुती आहे.

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      घरगुती मीटर आपली पोल्ट्री छोटी आहे😀😀🙏🙏

  • @yashwantkonde5149
    @yashwantkonde5149 Рік тому +1

    पिल्लांची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल खुप छान माहिती दिली सर
    धन्यवाद सर

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर तुमच्या पिल्लांचा प्रॉब्लेम सुटला ला कॉक्सी चा🙏🙏

  • @satishshinde8700
    @satishshinde8700 Рік тому +1

    किती येरिया मध्ये आहे आपला फार्म. शेडची साज किती आहे

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      २३ गुंठे आणि शेड १५x४५

  • @user-jx9ic7ik7e
    @user-jx9ic7ik7e Рік тому +1

    सुरवातीला पिल्लाना खाद्य काय द्यायचे

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  11 місяців тому

      मक्का त्या नंतर प्री स्टार्टर

  • @BHAGYASHRITHAKUR-o1l
    @BHAGYASHRITHAKUR-o1l Рік тому +1

    सर इंक्ल मधले पिल्ले जर काढले तर ते अपंग का निघतात

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      तुम्ही अंडी दिवसातून ३ ते ४ वेळा हलवली नसतील तर असा प्रॉबेल होत असतो,पिल्लू अंड्यामध्येच अटकते आणि त्याचं पोझिशन ला अटकते आणि मग असा प्रॉब्लेम होतो🙏

  • @ajay9922484224
    @ajay9922484224 Рік тому +1

    मलाही हा प्रश्न होता कारण कोंबडी पिल्ले काढते पण सगळी वाढत नाहीत चांगली माहिती मिळाली

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 Рік тому +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली
    मी 6 कोंबडी बसवली 20 पीले काढली प्रत्येक कोंबडी ने मी कुठल्याही प्रकारची औषधे देत नाही फक्त 8 दिवस गुळ पाणी देतो पहिलं पुर्ण जगतात

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      मस्त छान सर किती कोंबड्या आहेत तुमच्या कडे 🙏🙏

  • @prathmeshrane6556
    @prathmeshrane6556 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे 🙏🏼

  • @sanjaytaware4641
    @sanjaytaware4641 Рік тому +1

    खूपच महत्वाची माहिती दिलीत

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @vilaskannake9744
    @vilaskannake9744 Рік тому +1

    Chan mahiti saheb, saglyanana kaamat yenari mahiti aahe hi.

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      हो सर नक्कीच ह्याचा फायदा सर्व कुकुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे🙏

  • @yogeshsutar649
    @yogeshsutar649 Рік тому +1

    छान धन्यवाद दादासाहेब ❤

  • @opprany8512
    @opprany8512 Рік тому +1

    Sir majha kade pn kombda ahet tumch farm kuthe ahe

  • @gajanankapate2036
    @gajanankapate2036 Рік тому +1

    खुप कामाच विडीयो आहे हा❤

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 Рік тому +1

    Khup chan mahiti sir

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 Рік тому +1

    खुप छान माहिती

  • @sanjayshedge6087
    @sanjayshedge6087 Рік тому +1

    फारच छान फार्म आहे

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @opprany8512
    @opprany8512 Рік тому +1

    Khup chan aahe tumch kukut palan

  • @dhirajbari9157
    @dhirajbari9157 Рік тому +1

    मस्त मार्गदर्शन सर 👌

  • @SantoshRasal-hz3kd
    @SantoshRasal-hz3kd Рік тому

    सर .. कोंबडी ची विष्टl.... ही नेहमी कशी रंगाची असावी......

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      ६०% काळसरभुरकट आणि ४०% च्या आसपास फुल व्हाइट ही नार्मल बीट मानली जाते 🙏

  • @झुंज-त8स
    @झुंज-त8स 7 місяців тому

    खुप महत्वाची माहिती देताह्यात सर thank you

  • @surajdavari875
    @surajdavari875 Рік тому +1

    Thanks

  • @abhijeetopvlogs9048
    @abhijeetopvlogs9048 Рік тому +1

    Sheri che पिल दाखवा 😢

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      नेक्स्ट व्हिडिओ मध्ये🙏🙏

  • @tulshidasphand2600
    @tulshidasphand2600 Рік тому +1

    दादासाहेब नमस्कार 🙏 अतिशय उपयुक्त व सर्वोच्च मार्गदर्शन केले.

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      धन्यवाद सर, सर्व तुमच्या सर्वांच्या सपोर्ट म्यूल शक्य होतंय🙏🙏

  • @sangramkarande8086
    @sangramkarande8086 Рік тому

    Dada गाव कोणत आहे तुमचं

  • @lalitjadhav3421
    @lalitjadhav3421 Рік тому +3

    कुकुटपालनातील खुप महत्वाचा मुद्दा घेतला आज

  • @bhaskarathavale9892
    @bhaskarathavale9892 Рік тому +1

    Good information.

  • @ramdasgadekar7602
    @ramdasgadekar7602 Рік тому +1

    अतिशय महत्वाची माहिती दिली सर..धन्यवाद

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola Рік тому +1

    Nice इन्फॉर्मेशन❤

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      धन्यवाद सर सध्या खूप कामात दिसता ग्रुप वर तुम्ही ऐक्टिव नसता 😔😔

  • @ramdasshirose2706
    @ramdasshirose2706 Рік тому +1

    खूपच महत्वाचे मुद्दे घेतले। सर.

  • @premaswar6814
    @premaswar6814 Рік тому +1

    मस्त मस्त

  • @tiku1326
    @tiku1326 Рік тому +1

    अतिशय उपयुक्त अशी माहिती, बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे🙏🏻 शेतकऱ्याच नुकसान होऊ नये ह्या साठी तुम्ही खूप चांगला उपक्रम राबवताय👍🏻 मानावे तेवढे आभार कमीच 👌🏻प्रत्येक विडिओ मध्ये काही ना काही नावीन्य पूर्ण माहिती आहेच, ज्याच्यातून खूप काही शिकण्या सारखं आहे ✌️✌️

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर 🎉असाच सपोर्ट कायम ठेवा🙏🙏

  • @siddheshparab5425
    @siddheshparab5425 Рік тому +1

    खूप महत्वाची माहिती 😊

  • @Patilpoultryfarm
    @Patilpoultryfarm Рік тому +1

    आपला प्रतेक व्हिडिओ मधून खूप काही नवीन नवीन माहिती शिकायला मिळत आहे ,आणि आपल्या नेहमी च्या सहकार्यातून खूप सारे शेतकरी या मधे यशस्वी होत आहेत , आपल सहकार्य नवीन कोंबडी पालन उद्योजकांना खूप मोलाचं ठरत आहे नवीन फार्मर आपल्या मार्फत प्रशिक्षण घेऊन पुढे जात आहे ...मनापासून आभार.❤😊

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      खूप खूप धन्यवाद🙏

  • @milindtare3113
    @milindtare3113 Рік тому +1

    अगदी मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात तुमच्या विडिओ च्या माध्यमातून अशीच माहिती देऊन सहकार्य करत जावा 🙏

  • @Pratik0027
    @Pratik0027 Рік тому +1

    Nice information!!!

  • @aniketkonde7018
    @aniketkonde7018 Рік тому +2

    Dada ❤

  • @nareshhembade3862
    @nareshhembade3862 Рік тому +1

    खूप महत्त्वाची माहिती दिली तुम्ही दादा...👍👍👍👌👌

    • @dwit-farm_38.
      @dwit-farm_38.  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सर🙏🙏

  • @arunkadav6641
    @arunkadav6641 Рік тому +1

    खूपच महत्वाची माहिती मिळाली👍👌 🙏

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 Рік тому +1

    पुन्हा पुन्हा , परत परत पाहावे वाटते. ❤