या १० मतदारसंघात Thackeray vs Shinde अशी थेट लढत होईल | Marathi News Today | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • या १० मतदारसंघात Thackeray vs Shinde अशी थेट लढत होईल | Marathi News Today | Vishaych Bhari
    मंडळी मागच्या पाच वर्षांपासून राज्यात सुरू असलेली राजकीय उलथापालथ, बंडखोरी, फोडाफोडीचं राजकारण यामुळं यंदाची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक चुरशीची ठरणारय. कारण आता पक्षफुटी, आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाला कंटाळलेला मतदारराजा त्याचा अंतिम फैसला निवडणुकीच्या निकालामधून सुनावण्याची शक्यता आहे. तसंच विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. जसं की खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची ? नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये १३ ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले होते. मात्र त्यामध्ये ७ ठिकाणी शिंदे गट तर ६ ठिकाणी ठाकरेंना यश मिळालं. त्यामुळे ही लढाई तशी अनिर्णित राहिलीय. मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांमध्ये खरी अटीतटीची आणि निर्णायक लढाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंवर टीका करणारे नेते आणि आमदार हे ठाकरेंचं प्रमख टार्गेट असेल. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता असलेल्या प्रमुख १० मतदारसंघाचा आपण या व्हिडीओतून आढावा घेणारे...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #thackerayvsshinde
    #uddhavthackeray
    #eknathshinde
    #latestmarathinews
    #marathinews
    #marathinewstoday
    #maharashtrapolitics
    #maharashtranews
    #maharashtraassembly
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    marathi news,marathi news latest,marathi latest news,tv9 marathi latest news,marathi news live,marathi breaking news,marathi news updates,marathi news today,marathi news video,marathi live news,tv9 marathi news channel,marathi news live today,marathi,marathi batmya,marathi batmya video,marathi live,saam marathi,tv9 marathi batmya live,saam tv marathi,tv9 marathi live,tv9 marathi batmya live today,maharashtra news,mahafast news,saam tv news

КОМЕНТАРІ • 52

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 місяці тому +16

    गुलाब राव पाटिल जोरात पडणार आहे ✅😄

  • @lalitjadhav3421
    @lalitjadhav3421 2 місяці тому +3

    प्रथमेश दादा तुमचे विडिओ खुप सुंदर आणि खुप माहिती पुर्ण असतात महाराष्ट्रातील महान महापुरुष होऊन गेले कुस्ती,बैलगाडा शर्यत,रस्यम गोष्टी, तसच आमचा उत्तर महाराष्ट्रची कवित्री आईबहिणाबाई चौधरी यांचा जीवन परिचय वर प्रकाश टाका लवखरच 1 विडिओ होऊद्या
    आपला सहकारी मित्र ललित जाधव ता.साक्री जि. धुळे🙏🙏

  • @AtharvDalvi0029
    @AtharvDalvi0029 2 місяці тому +9

    Standing MLA mule ES group varchad tharlay 😂 original tr UBT ch aheee

  • @manojpatil3833
    @manojpatil3833 2 місяці тому +2

    जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटील यांचे जबरदस्त वर्चस्व आहे

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 2 місяці тому

      @@manojpatil3833 कोण सांगत🤣🤣

  • @DnyaneshwarKagade-ul7ob
    @DnyaneshwarKagade-ul7ob 2 місяці тому +2

    परंडा मध्ये फक्त राहुल भैया मोठे 💪🏻

  • @bhushankolpe8924
    @bhushankolpe8924 2 місяці тому +13

    अनाथांचा नाथ only eknath bhai Shinde 🚩

  • @yogeshpatil6398
    @yogeshpatil6398 2 місяці тому +2

    जळगांव ग्रामीण मध्ये गुलाबराव देवकर तुतारी वाजणार

  • @एकदंतम्युझिकलबिट्सदादर

    सदा सरवणकर कर ला आता घरी बसवणार... नवीन हवं आता कोण तरी...

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 2 місяці тому +6

    खरी शिव सेना कोनाची है लोकसभा में पता चला

    • @AatmaramRathod-xj6vn
      @AatmaramRathod-xj6vn 2 місяці тому +3

      खरी शिवसेना एकनाथ शिंदे ची आहे हे सिद्ध झालेल आहे लोकसभेत 21 पैकि 9 आणि 15 पैकि 7 मग खरी कोणाची हे बघ

    • @Graysharker
      @Graysharker 2 місяці тому

      विधानसभा पण बघू final तेव्हा होणार ​@@AatmaramRathod-xj6vn

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 2 місяці тому +2

    महाड मधून 3000 चा लीड नाही 3600 चा लीड आहे भावा तरी पण स्नेहल ताईच जिंकणार🔥

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 місяці тому +5

    शिंदे अजित पवार या दोन्ही गटातील आमदार निवडून देऊ नका

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 2 місяці тому

    नांदगाव ला आहे अजून

  • @thehindu467
    @thehindu467 2 місяці тому +1

    कोण पडेन कोण निवडून येईन हे जाऊ द्या हे निवडून आलेल्या खाजदार ते हिंदू विरोधात भूमिका घेत आहे तो निलेश लंके असो की बाकी असो

  • @vivekgarad5016
    @vivekgarad5016 2 місяці тому +10

    Only एकनाथ शिंदेसाहेब ❤👑 ठाकरेला शरद पवार आणि काँग्रेस हळू हळू संपवणार बंडखोर उमेदवार उभा करून सांगली सारख

  • @ganrajthorat4121
    @ganrajthorat4121 2 місяці тому +4

    उ.खान आता संपणार आहे.

  • @Nikhil_muluk
    @Nikhil_muluk 2 місяці тому +3

    खेड आळंदी विधानसभेच गणित मांडा नाहितर आख्या पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघ चे काय गणित आहे ते सांगा

    • @Graysharker
      @Graysharker 2 місяці тому

      हो आमच्या इकडे युगेंद्र पवार चालू आहे. जोरात....
      जुन्नर मध्ये बेनके

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 2 місяці тому +2

    Shinde 🎉❤

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 Місяць тому +1

    Mahad madhe 4th term Bharatseth gogawale nivdun yenar 🚩🔥 Saglyan sathi available asnare nete ahet te ,tai cha bangla madhe gelo ki khalun ch parat pathvtat ajari ahet tai as sangun.

  • @thehindu467
    @thehindu467 2 місяці тому +2

    खरी शिवसेना सोडा हो जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज कारेगा

  • @Action....6673
    @Action....6673 2 місяці тому +2

    Ekanath Shinde ❤

  • @rohanpatole9338
    @rohanpatole9338 2 місяці тому +3

    Kahi hi aso pan eknath shinde ni keleli kam na viserta yenar aahe aani mul shivsainik ha eknath shinde la sath dili aahe ye matra katu sattya aahe🎉

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 2 місяці тому

    कळमनुरी

  • @majabappamorya16
    @majabappamorya16 2 місяці тому +1

    Kopri Pachpakhadi madhun uddhav thakre tar dur rahile RAHUL GANDHI jari ubhe rahile na tari 75000 lead gheun shinde saheb yetil.....
    ANATHANCHA NATH EKNATH....

  • @vinodkolhe8591
    @vinodkolhe8591 2 місяці тому

    Julab Padanar Ahe

  • @vinodkolhe8591
    @vinodkolhe8591 2 місяці тому

    Mindhe aata Sampanar

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 місяці тому

    😊

  • @Action....6673
    @Action....6673 2 місяці тому +2

    Uddhav khan sampnar