शरद पवारांना सगळेच माहिती होत ! Devendra Fadnvis | Sharad Pawar | Eknath Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 гру 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @DECCANDON
    @DECCANDON 5 днів тому +23

    देवाभाऊ लई भारी. ❤

  • @chandrashekharbhusari7481
    @chandrashekharbhusari7481 5 днів тому +22

    साहेबांना चाणक्य म्हणणार्‍यांनी हे लक्षात ठेवावे की हे चाणक्य नीती नाही तर धूर्त पणा व लबाडी म्हणता येईल
    .😂

    • @nileshgawade8079
      @nileshgawade8079 4 дні тому +2

      Evm ghotala nasta tar saheb cha chankyaa ahe

    • @somnathkhenat6179
      @somnathkhenat6179 3 дні тому

      नाही भाऊ हे वोट जिहाद विरुद्ध हिंदुनि केलेले धर्म युद्ध आहे

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 День тому

      ​@@somnathkhenat6179हा ई व्ही एम घोटाळा आहे तर निवडून आलेल्या दहा आमदारांनी राजीनामा द्यावा आहे मागचीत दम

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 5 днів тому +25

    काका आता उडत उडत कराचीला जाणार दा ऊद कडे

    • @kailasjadhav5705
      @kailasjadhav5705 4 дні тому

      होय तुझ्या घरावरून उडत जाणार जाताना...

    • @pranayingale2634
      @pranayingale2634 3 дні тому +2

      म तुझा पण घरी घेवुन जा काका ना

    • @Prsghujkiiiknbh-i5i
      @Prsghujkiiiknbh-i5i 3 дні тому

      आणि तुझ्या बायकोला उडून घे काकांना

  • @DECCANDON
    @DECCANDON 5 днів тому +19

    वाकडेश्वर.

    • @Prsghujkiiiknbh-i5i
      @Prsghujkiiiknbh-i5i 3 дні тому

      त्यांना वाकडेश्वर बोलल्यावर लगेच लाईक केलं त*************** भटा

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 4 дні тому +11

    पवार साहेबांना काहीच माहिती नसतंय.... फक्त काही घडलं की ते पवारांना हे अगोदरच माहीत होतं असं म्हणायची आपल्याला सवयच लागली आहे

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare 4 дні тому +1

    the great presentation ❤❤❤❤❤

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 4 дні тому +10

    मा.काका कधीच काही करत नाही.ते दुसऱ्यांच्या हाती काठी देतात. आणि बाकिच्यांनी समजाव काय ते.

  • @shridhardeshpande3850
    @shridhardeshpande3850 5 днів тому +2

    Perfect analysis 👍

  • @RJadhav113
    @RJadhav113 4 дні тому +8

    बैल म्हातारा झाला जनतेने बाजार दाखवला

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 2 дні тому

    हे चॅनल सच्या सत्ताधारी चे प्रोयोजीत आहे आसे वाटते कारण सत्ताधारी बद्दल ब्र शब्द नाही😂😂😂😂

  • @RJadhav113
    @RJadhav113 4 дні тому +4

    निवडनुक २०२४ हिच शेवटची निवडनुक जनतेने वचपा काडला संपवला राज्य देश लुटान्यापलिकडे व मराठा अ।रक्षन चोरनारा संपला

  • @A_06j
    @A_06j 4 дні тому +3

    साडे तीन जिल्ह्याचा जिल्हे ईलाही

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 4 дні тому +13

    देवाभाऊंच्या विजयामुळे बऱ्याच लोकांना पोटदुखी सुरू झाली आता ५ वर्षे चालू राहणार

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817 3 дні тому +1

    शरद पवारांनी तुतारी चिन्हं का बदल ले नाही ते तर हुशार आहेत ना?

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 4 дні тому +3

    आता काय बसा 5 वर्षे बडबड करीत काका ना भेटा मनोज jarange पाटील ना पुढे करा सुरू होईल त्याचे उपोषण

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 День тому

      आता मराठ्यांनी चांगल ओळखलय

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 4 дні тому +1

    ह्यां ना खूप आयुष्य मिळू दे , दादा चि प्रगती बघणे साठी

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 4 дні тому +4

    आता तरी कौतुक बास करा. करताकरवीता वर बसलाय उगाच कुणाचीही उठसूठ त्याच्याशी बरोबरी करू नका.

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 День тому

      बरोबरी करण्याची याची लायकी आहे का

  • @jokerbatman1162
    @jokerbatman1162 3 дні тому +1

    बापरे साहेबांची उर्झा आहे कि काय?

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 3 дні тому +1

    खोटा इतिहास तयार करायचा समर्थ रामदास स्वामी वर चुकिचा उद्धार करणे कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उल्लेख केला नाही सर्व सामान्य जनतेला दिशाहीन मार्गदर्शन केले

  • @hemantkhade9079
    @hemantkhade9079 2 дні тому

    साहेब ते राजकारण सोडा व भरती विषय बोला कधी निघल देवा भाऊ किती जागा काढतील

  • @dipakshinde9694
    @dipakshinde9694 3 дні тому

    नोट बंदी चा पैसा

  • @aniket_OTTian2030
    @aniket_OTTian2030 3 дні тому +1

    तू जे बोलतोय ते तुला तरी कळतंय का 😂😂

  • @marutianant7723
    @marutianant7723 4 дні тому +2

    काका चाणक्य नाहीत काका लबाड आहेत
    राजकारणातील लबाड

  • @sachinelephantgod
    @sachinelephantgod 3 дні тому

    Wrong explanation about Sharad Pawar and the Maharashtra politics.

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 5 днів тому +2

    बरोबरतेपवारहेपवारफक्तविधानभवनालाभारहोऊनाकावभाजपानेहीहोऊदेऊनका

  • @anagh3223
    @anagh3223 4 дні тому +3

    सामान्य जनतेने 2019 ला दिलेले बहुमत नाकारणाऱ्यांना योग्य सांदेश दिला 😅😂

  • @namdeo2127
    @namdeo2127 3 дні тому

    शरदपवारआजितपवारएकचआहेतनावालावेगळे

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817 3 дні тому

    Devendra fadanvees and BJP won elections with heavy money distribution. Money distribution is main cause of results.heavy money 🤑🤑🤑🤑🤑

    • @rajendrajadhav7454
      @rajendrajadhav7454 День тому

      सिद्ध करून दाखवता का

    • @najirdeshmukh2817
      @najirdeshmukh2817 День тому

      @rajendrajadhav7454 all maharashtra citizens and watched and experienced distribution of cash for Vote. Where it prove? Ask jalgaon, jalna, sambhaji nagar, in all assembly constituency. 🤑🤑🤑

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 3 дні тому

    Ha.thherada.mhatara.bail.zalla.aahe.aani.aasa..bail.shetakari.naangarala.dha
    Nahit..tyala...waaryawar.sodatat...kivs.kasayachya.kattal.khanyat.vikats

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 4 дні тому

    शरद पवार 😂😂

  • @tejvelkar2389
    @tejvelkar2389 4 дні тому

    are ma pavsat ole ka zale.

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 3 дні тому

    Hya.pawarana...kadhich..kahich.kalat.nahi.media.wallye.fukatache.shrey.tyana.dettat.khare.saangayache.mhanje.tyanchi.budhi.bhrusht
    Zalli.aahe.

  • @angadchaudhari7376
    @angadchaudhari7376 5 днів тому +1

    बरोबर आओळखल देवाभाऊ नकोआहेत

    • @angadchaudhari7376
      @angadchaudhari7376 5 днів тому

      अकेला देवेंद्र क्या करेगा

  • @MangeshKamble-dl6ku
    @MangeshKamble-dl6ku 3 дні тому

    Ajit pawar la set kele Congress ani shivsenela la sampvale ki Kaka ni

  • @PrashantNikam-ob6fj
    @PrashantNikam-ob6fj 4 дні тому +2

    बरोबर आहे शरद पवार हेच खरे सुत्र तर आहे अजित पवार आणि शरद पवार हे एक आहे उध्दव ठाकरे यांना सांगा संजय. राऊतने उध्दव ठाकरे यांचें कान भरले होते आता तर डोळे उघडा नाही तर बसा घरात

    • @Prsghujkiiiknbh-i5i
      @Prsghujkiiiknbh-i5i 3 дні тому

      शरद पवारांनी तुमच्या बायका लय झ***** का रे