जरांगे Patil यांची लढाई मराठा आरक्षणाची की महाविकास आघाडीसाठी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 59

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 5 місяців тому +25

    जरांगे पा आभार त्यांच्यामुळे धनगर, OBC मतसाक्षर झाले एकत्र आले, राजकिय जागृती झाली
    जय मल्हार जय शिवराय जय भीम जय OBC

    • @bhimraobache6484
      @bhimraobache6484 5 місяців тому

      मराठ्यांचे आंदोलन योग्य ओ. बी. सी.
      साठी .बरोबर तसेच धनगरांचे आंदोलन
      S.t.साठी का नाही ? हाच दोन मोठ्या लोकसंख्या असलेल्या समाजाचा प्रश्न आहे ?आपण एकात्र लढा याला पाडा त्याला पाडा करू नका येणाऱ्या निवडणुकीत (आमदार) समान उभे करा
      ऐक दुसऱ्याच्या विरोधात उभे राहू नका ? ही वचने देउन अविरोध आणा
      निकाल वेगळा असेल ☝️☝️🙏🙏😊जय मल्हार जय शिवराय

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 5 місяців тому +20

    सर्व ठिकाणी आम्हीच पाहिजे ही मानसिकता प्रस्तपितची आहे आम्ही श्रेष्ठ आहे सत्तेत आम्हीच पाहिजे

  • @shankarkale5351
    @shankarkale5351 5 місяців тому +21

    जरांगेना वाटते की,महाराष्ट्रात मराठा जाती शिवाय दुसऱ्या समाजातील नेता होऊ नये अशी इच्छा आहे

  • @vitthalgingine8349
    @vitthalgingine8349 5 місяців тому +4

    खूप छान व वास्तववादी विश्लेषण. धन्यवाद सर

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 5 місяців тому +2

    जय मल्हार

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 місяців тому +4

    धन्यवाद साहेब आपण समाजाला जागृत करा आपले काम चालू राहु द्या लोकांमध्ये जनजागृती होतं आहे

  • @dilipmundhe6499
    @dilipmundhe6499 5 місяців тому +10

    शरद पवार आणि जरांगे यांची भुमिका आम्ही मनिल तिच पूर्व असी आहे त्यामुळे ओबीसीने सावध होने महत्त्वाचे आहे

  • @babasahebsurvase3144
    @babasahebsurvase3144 5 місяців тому +13

    फक्त ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे

  • @upsc10129
    @upsc10129 5 місяців тому +5

    Ekdam correct explaination....continuee.....

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 5 місяців тому +3

    जरांगे पाटलांचे आंदोलन आरक्षणासाठी च आहे परंतु चारशे जाती भाजपचे
    नेतृत्वाखाली ऐलगार सभा घेऊन मराठा मुक्त महाराष्ट्र करायला निघाले तेंव्हा तुझ्या सारखे विचारवंत कोठे होते
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @gujabakeskar5461
      @gujabakeskar5461 5 місяців тому +1

      आम्ही कोणत्याही प्रस्थापित नेत्यांना किंवा पक्षाला पाठिंबा देत नाही अगोदर प्रश्न्न निट समजावुन घ्या

    • @gansbachate
      @gansbachate 5 місяців тому +1

      Maratha chya virodhat koytychi bhasha pn zaliy. Tevha zopit hote

  • @yogeshgite2993
    @yogeshgite2993 5 місяців тому +1

    जय जय ओबीसी

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 4 місяці тому

    जय भगवान जय मल्हार जय संविधान

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 5 місяців тому +10

    जरांगे ने जातीवादी केला आहे

  • @SanjaykumarWaghmode-zu5is
    @SanjaykumarWaghmode-zu5is 5 місяців тому +7

    पवारांचा चेला

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 5 місяців тому +2

    जरांगे पाटलांच्या मनात एक आणि पोटात एक 😢

  • @Userxyzzzzz
    @Userxyzzzzz 5 місяців тому +9

    ही पवार साहेब ची चाल आहे

  • @mallikarjunbirajdar1125
    @mallikarjunbirajdar1125 5 місяців тому +7

    पण गुरु शिष् दोघही 0 होणार आहेत हे सत्य आहे

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 5 місяців тому +2

    जरागे जितका मराठा करत राहिल्यास ओबीसी धनगर दलित मुस्लिम ईतर समाज काही दिवसांनी यक होतील हे

  • @anandkharat
    @anandkharat 5 місяців тому +4

    3:10 बरोबर आहे तुमचे

  • @santoshkayande2527
    @santoshkayande2527 5 місяців тому +4

    ❤❤❤

  • @anantwaghmare6680
    @anantwaghmare6680 5 місяців тому +2

    Nice टायटल !

  • @AryvirKanganejalana
    @AryvirKanganejalana 5 місяців тому +4

    Jay obc

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 5 місяців тому +4

    जरांगे ची लढाई शरद पवाराला सत्तेत जिवंत राहण्यासाठी

  • @SubhashSawale-wr9te
    @SubhashSawale-wr9te 5 місяців тому +6

    Jaenge rang badlu girgit

  • @onlybg2247
    @onlybg2247 5 місяців тому +9

    पवार साहेब 😂दुसरे जातीवादी

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 місяців тому +2

    सत्ता फकत मराठा समाजाकडे पाहिजे मगं गावपातळीपासुन उपसरपंच सरपंच चेअरमन आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सहकार क्षेत्र शिक्षण संस्था दुग्ध संस्था सगळीकडे आथिर्क दॄषटया सधन असलेला मराठा समाज सर्व काही आम्हालाच पाहिजे साखर कारखान्याचे हेच मालक म्हणजे सत्तावीस टक्के मराठा समाज हा बाकी ओबीसी एस टी मुस्लिम आणि आठरआपगड जाती गोरगरीब जनता हे महाराष्ट्रात तेसषट टक्के यांच्यावर राज्य करतं आहेत आणि इंग्रज गेले आणि हे सत्तेत आले आणि सर्व ओबीसी बाकी समाज यांचे ऐंशी टक्के वाटा हेच घेतात आणि बाकी ओबीसी समाज एवढा आसुन यांच्या वाट्याला फकत वीस टक्के पण वाटणी पण येतं नाही तेव्हा महाराष्ट्रात सर्व एकजुट होऊन फकत ओबीसी मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @shrirangkharat879
    @shrirangkharat879 5 місяців тому +5

    For Maha vikas aghadi and sharad Pawar

  • @santoshtalde9627
    @santoshtalde9627 5 місяців тому +4

    धनगर आरक्षणाची आदिवासी ST

  • @anandmundheudgir1738
    @anandmundheudgir1738 5 місяців тому +4

    Jarange patil he sharad pawar sahebanchi second team ahe

  • @india.9977
    @india.9977 5 місяців тому +1

    ओबीसी एकहुन आपल्याला काय मिळनार

  • @india.9977
    @india.9977 5 місяців тому

    आपल्याला sT मध्ये आरक्षण मिळाले OBC एक झाल्या मुले हे नाक्ररता नाही

  • @JayashreeBhure
    @JayashreeBhure 5 місяців тому +1

    Jarange & s pawar. Jativadi ahet.

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 5 місяців тому +2

    hi chal शरद pawarchi ahe

  • @gansbachate
    @gansbachate 5 місяців тому

    Jarange patallachya maghe sagla maratha samaj ahe sir ...maratha samajata aata netya peksha patlachya shabala mann ahe .... Ani marathala saral saral bjp ni fasavl ahe so bjp chya virdhat je astil thyna support kela ahe ...

  • @JayashreeBhure
    @JayashreeBhure 5 місяців тому

    S pawar jarange adun rajkaran karat ahet.

  • @ravindraamale6261
    @ravindraamale6261 5 місяців тому

    tumhi dhangar arakshnasathi ladha nahitr bhavishyat na ghar ka na ghat ka ...sandhya je nt d mdde reervation ahe dhangar samjyasathi te khup kami ahe

  • @obcking2174
    @obcking2174 5 місяців тому +5

    Bevada ch

  • @vikramjaybhaye8851
    @vikramjaybhaye8851 5 місяців тому +4

    जय मल्हार

  • @dhulappalavate8129
    @dhulappalavate8129 5 місяців тому +11

    जय मल्हार

  • @radhakisanpote4028
    @radhakisanpote4028 5 місяців тому +6

    जय मल्हार