चुलीवर चे 🔥 काळं मटण सुक्क कसा बनतो ते पाहा तोंडाला नुसता पाणीच सुटले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2024
  • चुलीवर चे 🔥 काळं मटण सुक्क कसा बनतो ते पाहा तोंडाला नुसता पाणीच सुटले
    .
    To order Mauli kala Masala
    whatsapp- 9637734003
    .
    माऊली काळा मसाला...
    हा मसाला मराठवाड्यातील लातूर मधला आहे...
    हा मसाला पूर्णपणे नॅचरली बनवला जातो विदाऊट कलर केमिकल...
    पूर्ण मसाला डंका मशीन वर बनवलेला जातो सगळे खडे मसाले चुलीवरती बाजून बनवला जातो... पूर्णपणे हँडमेड मसाला आहे...
    यामध्ये 22 प्रकारचे खडे मसाले असतात...
    जसे की विलायची भेंडी इलायची धने जिरे शहाजीरा लवंग मिरे जावित्री कर्णफुल दगडफूल खोबरं
    २ प्रकारच्या मिरच्या असतात एक तेजा मिरची आणि गुंटूर मिरची
    हा मसाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी मिळून जाईल...

КОМЕНТАРІ • 11