Bogus Crop Insurance : राज्यभरात पसरले बोगस पीक विमा भरण्याचे लोन; कृषी विभागाचीही कारवाई | Pik Vima

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024
  • #Agrowon #cropinsurance #farmernews
    बोगस पीकविम्याचा विषय राज्यात खूपच गाजत आहे. नुकतेच विधानसभेत परळी पॅटर्न खूपच गाजला. पण बोगस पीकविम्याचा विषय राज्यभर गंभीर बनला आहे. खरिप, रब्बी आणि फळपिकाचेही बोगस अर्ज भरले जात आहेत. कृषी विभागही बोगस पीकविम्याला आळा घालण्यासाठी काम करताना दिसत आहे. कृषी विभागाने तब्बस सव्वातीन लाख संशयास्पद प्रस्ताव थेट रद्द केले आहेत.
    The issue of bogus crop insurance is very popular in the state. Recently, the Parli pattern became very popular in the Legislative Assembly. But the issue of bogus crop insurance has become serious across the state. Bogus applications are being filled for Kharip, Rabi and fruit crops. The Agriculture Department is also seen working to curb bogus crop insurance. The Agriculture Department has directly canceled 23.5 lakh suspicious proposals.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 40

  • @mas55555
    @mas55555 День тому +30

    बोगस रद्द केले नसतील मात्र खरे शेतकरी यांचेच रद्द झाले असतील

  • @MaheshIkhar
    @MaheshIkhar День тому +10

    सर रासायनिक खताचे भाव सरकारने वाढवले या बदल माहीती दया

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 День тому +12

    पिक विमा कंपनी घोटाळे बाज आहे आमच्या भागात जास्त क्षेत्र कमी पैसे कमी क्षेत्र जास्त पैसे 😂

  • @chhatrapatisuryawanshi5646
    @chhatrapatisuryawanshi5646 День тому +5

    बोगस पिक पेरा लावुन पिक विमा भरतात ते पण चौकशी करावी, पिक ऊसाच पेरा सोयाबीन कापूस हे पहावे

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 11 годин тому +1

    बीड जिल्ह्यात खूप बोगस झाले आहेत

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j 10 годин тому

    पिक विमा,आवास योजना, पिक कर्ज अश्या सर्वच स्तरातून भ्रष्टाचार होतोय, मात्र खरे लाभार्थी वंचित राहत आहेत,

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 День тому +1

    बोगस विमा अर्ज रद्द करून भागणार नाही.ज्यांनी बोगस अर्ज भरले, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 14 годин тому

    2024 वर्षा ची अतिवृष्टी ची नुकसान भरपाई कधी मिळणार साहेब

  • @jaysingrathod3131
    @jaysingrathod3131 17 годин тому +1

    2023 रब्बी अजून मिळाला नाही

  • @madangutthe5022
    @madangutthe5022 12 годин тому

    बोगस पिक विमा सांगली शासनाने खतावर 300 रुपये वाढवले त्याच्याबद्दल बोला

  • @Rameshpawal99gmailRameshpawal9
    @Rameshpawal99gmailRameshpawal9 День тому +3

    परळी पॅटर्न कुणाच्या कृपेने होतो

  • @Mang00707
    @Mang00707 Годину тому

    माझा झाला IC REJECT केले नुकसान होवून तरी फायदा मिळाला नाही

  • @rameshtangal5212
    @rameshtangal5212 18 годин тому +1

    Yogana band Kara .direct shekteri la transfer Kara.

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 День тому +3

    Vatap kadhi honar ahe shabe pik vima 😂😂

  • @shrikantbhalerao6169
    @shrikantbhalerao6169 День тому +1

    परभणी जिल्हा 25 टक्के विमा काय झालं ते सांगा बातमी लावा

  • @chikkiwoo3296
    @chikkiwoo3296 День тому +3

    Peek vima company ch fraud aahe

  • @AtulKolarkar
    @AtulKolarkar День тому +1

    2024विमा कधी देणार आहे

  • @jagadevraodhondabaraonirma1886
    @jagadevraodhondabaraonirma1886 День тому +3

    Talathi. Pik pera pahije. Yala Talathi jimedar theva. Bogas kahich hot nahi

  • @dnyaneshwartavade394
    @dnyaneshwartavade394 13 годин тому

    😅😅. आमच्या गावात आहेत बोगस जमीन खातेदार

  • @ajagarshah5829
    @ajagarshah5829 День тому +1

    रब्बी पिक विमा 2023 post harvest बुलडाणा केव्हा येणार मालक

  • @dharmendranavkar9257
    @dharmendranavkar9257 15 годин тому

    पिक कर्ज माफ होणार आहे का नाही शेतकऱ्याला

  • @vilaslokhande4568
    @vilaslokhande4568 15 годин тому

    आमच्या गावात दोघांनी विमा भरलेला आहे फळ पिकाचा पण त्यांच्याकडे फळबाग नाही

    • @shivajiwagh1450
      @shivajiwagh1450 5 годин тому

      तु का नाही भरला लोक पाच वर्षांनी भरतात तु श्रिंमत झाला असता तशे भि शेतकरी अडचणीतच असतात तिकडे आमदार करोडो घोटाळे करतात त्यांच काय

  • @priyabhuse8800
    @priyabhuse8800 День тому

    रब्बीचा वीमा मिळत नाही म्हणून अर्ज कमी आले आहे otp मुळे नाही सरकार मूर्खा सारखे विचार करते अजून खरीप विमा दिला नाही आहे यांच्या १₹ पेक्षा आम्ही पैसै भरून खुश होतो किमान दिवाळी ला विमा मिळत तरी होता न

  • @jatinpatil6277
    @jatinpatil6277 День тому

    40 नाय इकडे आमच्याकडे अंबाडी (भिवंडी ) कडे फॉर्म भरण्यासाठी 200 ते 300 रुपये घेतात. नाईलाजास्तव शेतकरी पैसे देतो

  • @EpicGamingzone-c5j
    @EpicGamingzone-c5j День тому

    जाधव सर रब्बी चा पिक विमा हा भरला गेला नाही फक्त मंदाना तालुका शहादा जिल्हा नंदुरबार याची दखल कुणी घेत नाही विमा कंपनी यांनी आमची दखल घेतलेली नाही आम्ही काय करायचं

  • @hareshbagde1971
    @hareshbagde1971 День тому +2

    Oriantal insurance company frod aahe

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 День тому +1

    Cronicapitalism 😂. Corruption 😂

  • @vaynkateshmunde7429
    @vaynkateshmunde7429 День тому

    Original pan reject kele ahet

  • @ValmikMohanPardeshi
    @ValmikMohanPardeshi 15 годин тому

    KCC karj mafi 2024 video banva

  • @ZaReeF996_maharshtra_kombli
    @ZaReeF996_maharshtra_kombli 19 годин тому

    Namo shetkari cha hfta 3000 krnar hoty ani pm kisan 2000 evj 4000 hfta kadhi mirnar ahe?

  • @thinkbiggamer3217
    @thinkbiggamer3217 День тому

    Anil sir I rakesh.omprakssh bagade
    Request you to kindly read our comment about nafed soyabeen risod taluka washim district risod bag 1 and other some village soyabeen not purchase by nafed for their software problem invalid village maping this is not our problem,but farmer goods not purchase by said society.

  • @gajananchaudhari3810
    @gajananchaudhari3810 День тому

    आम्ही विमा च काढला नाही राणीचा