दातखिळेवाडी-जुन्नर बस मध्ये काय घडला प्रकार । पोलिसांनी विद्यार्थ्यांना का घेतले ताब्यात...पहा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лип 2022

КОМЕНТАРІ • 187

  • @abhaybhandari3998
    @abhaybhandari3998 Рік тому +78

    माजलेत हे विद्यार्थी , ह्यांना कडक शासन झाले पाहिजे..

  • @satishkalvikatte-traveldia3681
    @satishkalvikatte-traveldia3681 Рік тому +71

    आशा नालायक मुलांना पोलिसानं कडून चांगलाच चोप दिला पाहिजे म्हणजे दुसऱ्याच्या जीवाशी खेळ करणार नाही त्या मुलांसाठी बस प्रवास बंद करा

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 Рік тому +24

    शाळा काॅलेजच्या मुलांना देण्यात आलेली सवलत बंद करण्यात यावी.किंवा दोषींना प्रवेश नाकारण्यात यावा.किंवा पालकांकडून लेखी हमी घ्यावी.

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Рік тому +48

    काहीं नायलक स्टुडंट्स मुळे चांगले स्टुडंट्स हकनाक बदनाम होतात नियमानुसार दंड करा

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 Рік тому +40

    या पोरांना खरंच चांगले संस्कार नसतील

  • @dhirajpohankar5738
    @dhirajpohankar5738 Рік тому +33

    त्यांचा शालेय पास कायमचा बंद करा पोलीस कार्यवाही तर काही होनार नाही हे 100% नक्की आहे म्हूनन हि कार्यवाही महामंडल नी करावी तेव्हाच या आशा विद्यार्था ना धडा शिकायला मीलेल🙏

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 Рік тому +48

    चांगले पोकळ बांबूचे फटके द्या त्यांना

  • @maulidagale461
    @maulidagale461 Рік тому +11

    बरोबर आहे अशा मुलांना जे केलात तेच योग्य आहे पालकानाही कळेल मुले काय करतात जर काही हादसा घडला तर वाहक आणि चालक यांची चुकी दाखवनार या मुलांना समज द्यायला हवा

  • @vishalmagarde9019
    @vishalmagarde9019 Рік тому +21

    सगळ्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना पोलीस स्टेशन बोलवा व जो जास्त शहाणपणा करतं असेल त्यांना दहा हजार दंड करा, बाकी कोर्टात पाहू मना

  • @nanamore3306
    @nanamore3306 Рік тому +25

    मुलांना शिक्षा दिली पाहिजे. पोलिसांनी काना खाना खाली दिली पाहिजे.

  • @hanmantmirajkar6374
    @hanmantmirajkar6374 10 місяців тому +4

    संबंधित मुलांच्या आई-वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतले पाहिजे व त्यांच्या समक्ष मुलांना शिक्षा दिली पाहिजे आणि पालक व विद्यार्थी यांच्याकडून लेखी घेतली पाहिजे

  • @balukapre7521
    @balukapre7521 Рік тому +16

    शिक्षणाचा आदर्श टक्का घसरला आहे मुले बेफान वागत आहेत पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे

  • @udayshinde8082
    @udayshinde8082 Рік тому +14

    त्या मुलांचा या महिन्याचा बसपास रद्द करा. पैसे परत देऊ नका. हिच शिक्षा आहे.

  • @ncgode
    @ncgode Рік тому +92

    1 महिना बस बंद ठेवा म्हणजे यांना बस चे महत्व कळेल

    • @prakashkale801
      @prakashkale801 Рік тому +3

      करेक्ट

    • @user-yi5ld5ut6v
      @user-yi5ld5ut6v Рік тому +5

      फक्त विद्यार्थी 1 महिना बस मध्ये अनुच नका.. म्हणजे सगळ्यांची डोके टिकण्यावर येईल... आणि एका मुळे सगळ्यांना शिक्षा झाल्यावर पुढचे वेळेस बाकीचे विद्यार्थी खरा उद्योगी विद्यार्थी पकडून देतील...

    • @GadeVishal3232
      @GadeVishal3232 Рік тому +3

      शेठ काही फरक पडणार नाही पोर नालायक सारखी वागणारच

    • @om1252
      @om1252 Рік тому

      @@GadeVishal3232 😅😂😂

  • @user-ud1bf4jr9n
    @user-ud1bf4jr9n Рік тому +5

    Good👍
    पालकांना सांगा आपल्या दिवट्यानी लावलेले दिवे🚥💡

  • @vitthalbendre1445
    @vitthalbendre1445 Рік тому +11

    नागडे करुन चोपले पाहिजे पोरी पाहुन तर यांना लय किडा येतो

  • @fakkadpanchras8829
    @fakkadpanchras8829 Рік тому +18

    आपल्या वडिलां सारखे आहेत आणि अशी टिंगल टवाळी मुलांनी करू नये एखाद्याच्या जीवावर बेतले तर त्याला जबाबदार कोण

  • @maintenanceoffice8858
    @maintenanceoffice8858 Рік тому +18

    फाटकविले पाहिजे यांना पोलिसांच्या ऐवजी
    बाकीच्या विध्यार्थीनि का असे करता म्हणून
    125 मुलांमध्ये 5 नालायक आहे, त्यांना 120 जणानी पुडे असे झाले तर चोप द्या
    ही विनंती बाकी मुलांना 🙏🙏

  • @jagnathaalitwad3214
    @jagnathaalitwad3214 3 місяці тому +2

    अशा विद्यार्थीन जन्मभर पास देऊ नये .कारवाई झालय झाली पाहिजे.

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 2 місяці тому

    नमस्कार मी कर्नाटक राज्यपरीवहनात चालक होतो आजच्याला घरी बसुन अठरा वर्षे झाली असले अनुभव एकुण प्रवाश्या कडुन आलेले आहेत बरे असो आपला एक हितचिंतक भारतियनागरिक

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 Рік тому +2

    मस्त हे विध्यार्थी गाडीत मुली असलेल्या वर जास्त हुशारी करतात बापाच्या वयाचे मानसाची टिगर करतात आणी पोरी देखिल हसतात आणी मुलींना पाहुन पोर माजतात चागली कारवाई करा
    त्यात मुली देखिल असतात

  • @tukarambhalekar4950
    @tukarambhalekar4950 Рік тому +3

    Palkanch lad ahet sarv. Maza baba mazh babdya..........

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 Рік тому +3

    शाळेत " नागरिक शास्त्र " शिकवले जाते! ज्या ज्या शाळेत सदर विद्यार्थी शिकत आहेत त्या त्या शाळेला सदर विद्यार्थ्यांच्या नावाची यादी पाठवुन पोलीसांनी यांना सहजासहजी सोडु नये.! नाहीतर यांचे मुलीवर इंप्रेशन मारण्याची थेर वाढतच जातील.!

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 Рік тому +3

    विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेत शिक्षेविना शिक्षण असल्याने ना परिक्षा ना नापास होण्याची भीती त्यामुळे शिक्षणाची आस नाही,ना कशाचा धाक राहिलेला परिणामी उन्मत्त पणा वाढला आहे याला राज्य व्यवस्था जबाबदार आहे

  • @ashokpokale5302
    @ashokpokale5302 Рік тому +1

    आजकाल शाळेच्या मुलांना खूपच माज आलेला आहे . वेळीच शासन होण गरजेचं आहे

  • @vijaykumarsuryawanshi2008
    @vijaykumarsuryawanshi2008 Рік тому +3

    मी पणं एसटी कर्मचारी गेली चौदा वर्षे झाली एसटी मध्ये नौकरी करतो एसटी कर्मचाऱ्यांना ही मुलं बाळं आहेत आम्ही आमच्या एसटी मध्ये ५५ प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी आहे पणं आम्ही कर्मचारी या शाळेच्या मुलांची एक बसं सुटली तर संपूर्ण शाळा बुडते व इतर वाहनांने गेले तर अधिक पैसे खर्च होतात गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होते म्हणून आम्ही एकही विद्यार्थी बस प्रवास करताना तो खाली राहु नये म्हणून खुपचं कष्ट घेतो आम्ही वाईट दिवस होते आम्ही शाळेत होतो तेव्हा आता ची परिस्थिती मध्ये खूप बदल झाला बसस्टँड वर एका मार्गावर जाणाऱ्या दोन बसेस उपलब्ध असतात पणं मुले ज्या बसं मध्ये मुली आहेत त्या बस मध्ये प्रवास करतात व वेगवेगळ्या प्रकारचे नाटक प्रवासात करतात व इतर प्रवाशांना व एसटी कर्मचारी यांना विनाकारण त्रास देतात हे चुकीचे वर्तन मुलं मुली कडुन होते हे अशोभनीय आहे.....

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 8 місяців тому

      🙏 धन्यवाद.. आपण ख-या अर्थाने आपली व्यथा आणि रोजचा अनुभव वाचकांच्या समोर मांडला आहे. या मुलांच्या पालकांना समज द्यावी. कदाचित काही पालक आपल्या मुलांच्या कृत्याचे समर्थन करतील आणि म्हणतील की फक्त बेल तर वाजवली आहे ना.!

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 2 місяці тому

    शिक्षेचा मेसज जायला पाहिजे विद्यार्थ्यांमधे..... चालक वाहक योग्य निर्णय 👍👍

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 2 місяці тому +1

    या अशा मुलांना चांगला धडा शिकवा पुढील कृत्य असं कोणीही करणार नाही याची दक्षता घ्या

  • @onerule3874
    @onerule3874 Рік тому +2

    या विद्यार्थ्याना सवलतीच्या दारातून मिळणार एसटी पास रद्द करून टाकावे। एसटी विभाग जुन्नर यांनी त्या माजुरड्या, शेपरलेल्या विद्यार्थ्यांना एसटी प्रवासी म्हणून ब्लॅकलिस्ट करावे। पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यांची ओळक परेड करून त्यांचा पालकांना समज द्यावी।

  • @rambangar
    @rambangar Рік тому +7

    त्या रोड ची सर्व पास बंद करा आणि गाडी सुधा बंद करा 1 महिना मग कळेल त्यांना

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Рік тому +7

    अशा मुलांना शासन हे घडलं पाहिजे

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 3 місяці тому +1

    त्यांना कडक शासन झाले पाहिजे .माझा मुलगा असेल तरि गया करू नये .यांना काय बापाची वाटली का बस

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Рік тому +2

    विद्यार्थी सवलतीच्या पासवर अकारण प्रवास करणे ,मुलींना छेडणे,सीट आडवून प्रवाशाना त्रास देणे,कंडक्टरशी उर्मट वर्तन करणे असे प्रकार विद्यार्थी सर्रास करतात यावर पायबंद घालणे आवश्यक आहे

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 Рік тому +1

    योग्य केलेत साहेब खूप मोठं धाडस

  • @sachingiri3700
    @sachingiri3700 9 місяців тому +1

    त्या सर्व विद्यार्थी यांचे शालेय पास असतिल तर त्यांचे पास १ महिन्यासाठी जप्त करण्यात यावेत कारण त्याना हि आपण केलेली बस मधिल टवाळकि एखाद्या प्रवासी बंधुच्या जिवावर बेतू शकते हे त्यांना समजेल व पुढे ते असे बेल वाजवने किंवा आरडा ओरडा करणे हे प्रकार करनार नाहीत

  • @nanduchavhan4434
    @nanduchavhan4434 Рік тому +4

    नालायक बापाची अवलाद आहे असे करणारे मूल.
    तेल लाऊन हानले पाहिजे.

  • @maharudragiri3472
    @maharudragiri3472 Рік тому +7

    साहेब तुम्ही तुमच काम केल आहे

  • @sandipwagh6655
    @sandipwagh6655 Рік тому +1

    खरोखरच कारवाई झाली पाहिजे

  • @user-gu6wj5rl3l
    @user-gu6wj5rl3l 10 місяців тому +1

    ह्या मुलांना शिस्त हि नाहीच मुलात पण.. शिस्त हि काय आहे ते त्यांना दाखवून द्या..तरच ती सुधारली तर सुधारतील,...

  • @abhishekdapse5942
    @abhishekdapse5942 2 місяці тому

    सदर मुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले पाहिजे, काय कारवाई करायची त्यांच्या आई वडिलांना विचारले पाहिजे.योग्य तो दंड वसूल केला पाहिजे.परत असे करणार नाही.

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 Рік тому +5

    काय गावाचं नाव आहे दातखिळवाडी वा खुप छान गाव

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Рік тому +3

    अतिशय निंदनीय

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 3 місяці тому +2

    मुलाचे...वय..
    पाहुन..शिक्षा...करावी
    ......पण.नुसती.ताकीद....दे.ऊन....सोडु...नये....

  • @shankarmeher5688
    @shankarmeher5688 9 місяців тому +1

    चार दोन वाईट मुलान मुळे बाकीचे विद्यार्थी बदनाम होतात यांना पकडून यांच्यावर कारवाई करण्यात यावी

  • @ramdaskshirsagar7478
    @ramdaskshirsagar7478 3 місяці тому +1

    बेल ही कोणी वाजवली मुलांना माहिती चौकशी करून त्याला बस मध्ये येऊ देऊ म्हणजे घरच्यांना समजेल की आपला मुलगा काय करायला जातो शाळेत

  • @vikramraje6788
    @vikramraje6788 Рік тому +4

    चांगलेच चोपून काढा त्यांना

  • @prasadkulkarni1335
    @prasadkulkarni1335 Рік тому +6

    Changle zodun kadha ya poranna

  • @anilmane9813
    @anilmane9813 Рік тому +1

    Sagle darun chopa

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 2 місяці тому

    जुन्नर येथून चढणारे विध्यार्थी वयस्कर व्यक्तींना खूप त्रास देतात,एक विध्यार्थी चढला की अनेक शीट अडवतात व मुली उभ्या असतील तर मस्ती चालू होते या साठी ऍक्शन घेतलीच पाहिजे

  • @adinathzende3782
    @adinathzende3782 Рік тому +1

    हजार रूपये दंड सात दिवस जेल झाली पाहिजे ,मजाक बनाके रखा है गटर छापो ने.

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 10 місяців тому +4

    संस्कार कमी पडतात आईबापांचे कालांतराने अशी टगी मुले वालंटर होतात.

  • @vithalchohan8174
    @vithalchohan8174 Рік тому +1

    Gatar.... Vichar....
    Tapori......fashan.....
    Targat......Vartanuk....
    Jasa.... Aachar...... Tasa..... Vichar.
    Jasa.... Aahar......Tasa..... Vihar.......

  • @hanmantmirajkar6374
    @hanmantmirajkar6374 Рік тому +1

    अशा या टवाळखोर मुलांना पालकाचे संस्कार कमी पडलेले आहेत पहिले पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले पाहिजे व त्यांच्या समक्ष विद्यार्थ्यांना समज दिली पाहिजे

  • @monujejurkar6107
    @monujejurkar6107 Рік тому +13

    कॉलेज च्या विद्यार्थ्यांच्या चुका असतील मी मान्य करतो. पण हा कंडक्टर खूप आघाव आहे प्रत्येक फेरीला भांडण असते प्रवाशांसोबत ,मी पाच वर्षे प्रवास करत होतो ह्या बस ने तेंव्हापासून पाहतोय ह्यांना दररोज काहींना काही असतंय च 🙏🙏🙏
    कॉलेज च्या विद्यार्थ्यांना पण विनंती आहे की विनाकारण त्रास नका देऊ 🙏🙏🙏

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c Рік тому

      अरे भोसडीच्या तू प्रायव्हेट गाडी चालू कर ना कशाला दुसऱ्यांना त्रास तुझ्या आई वडिलांनी तुला असेच सौंस्कर डिलेत का मग

    • @rj952
      @rj952 Рік тому +2

      पोलिसांनी दोन्ही कडून चूक बघून कारवाई करावी माझेही व्हिडिओ आहेत प्लीज बघा

    • @yogeshgambhire756
      @yogeshgambhire756 Рік тому

      मुळात त्या कंडक्टर ने 44 प्रवाशी पेक्ष्या जास्त प्रवाशी घेतलेत हेच आपल्यासाठी उपकाराची गोष्ट आहे.. आपल्याला लालपरीचे महत्त्व समजुन घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्या कामगारांना सुद्धा काही नियम आहेत.एसटी कामगारांच्या सहानुभूती मुळे आपल्याला शिकायला भेटले हे खूप महत्त्वाचे आहे. मुलांनी आपल्याला असलेल्या सोयीचा चांगला उपयोग करावा, आज ह्या बातमी मुळे कदाचित त्या ड्राइवर कंडक्टर वर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी घेतले म्हणून एसटी प्रशासन त्यांचेवर कारवाई करते आणि तसे झाले तर ऊद्या पासुन त्या दुटीवर काम करणारे कामगार उभे प्रवाशी घेणार नाही मग तुम्हीं आमदारांना भेटणार अधिच एसटी त आमदारांच्या खाजगी गाड्या असल्यामुळे ते त्यांच्या पावर चा उपयोग करत तुम्हाला मदत केल्याचे दाखवतील पण तो तुमचा गोड गैर समज असेल भविष्यातील लालपरी संपुष्टात आणून खाजगीगाड्या आणायला आपण जबाबदार ठरून आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे नुकसान करत आहोत हे लक्ष्यात घ्या... ह्या पोरांना आवरा...
      एक एसटी प्रेमी

  • @slover-me2te
    @slover-me2te 3 місяці тому

    Right

  • @bappasahebbansode2539
    @bappasahebbansode2539 Рік тому

    अशा मुलांना मागुन चोप देण्याची गरज आहे

  • @sukhdevsagar2000
    @sukhdevsagar2000 Рік тому

    ह्या असल्या नालायक कारट्याना पुन्हा बसमध्ये प्रवेश देवू नये. मग समजेल की, लालपरी काय नी किती उपयोगी आहे.

  • @madanpowale5738
    @madanpowale5738 2 місяці тому

    बस मध्ये एका पोलिसाची नेमणूक करा. आणि टवाळकी करणाऱ्या मुलाचा पास 1 महिन्या साठी बंद करा.

  • @slover-me2te
    @slover-me2te 3 місяці тому

    Maharashtra st jindabad

  • @slover-me2te
    @slover-me2te 3 місяці тому

    Lal pari jindabad

  • @dbzlover7659
    @dbzlover7659 Рік тому

    मास्तर एवढी टोकाची भूमिका नाही घ्यायला पाहिजे होत
    तुमच म्हणण बरोबर आहे त्रास झालाय तुम्हाला पण मुलांच्या भवितव्या चा प्रश्न आहे

  • @striker6152
    @striker6152 Рік тому

    Nuskan ka Nuksan??? Kay conductor

  • @user-xn2no2rk4n
    @user-xn2no2rk4n Рік тому +2

    लाल बहादुर शास्त्री यांनी रोज नदी ओलांडुन शिक्षण घेऊन भारताचे प्रधानमंत्री झाले आणि हि आपली विध्यार्थी सेना बघा.. आणि आपण यंना देशाचं भविष्य समझतोय..??

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 Рік тому +1

    त्याचे चांगले सुजवा

  • @hambirraoulape575
    @hambirraoulape575 3 місяці тому

    त्यांना परत गाडी मध्ये कालेज मध्ये घेवू नये गावाची गाडी बंद करा

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 Рік тому +2

    आई वडिलांच्या कमाई वर माज आलाय स्वता कमवत असते तर कदाचित असे केले नसते आपल्याआई वडीलांचे नाव खराब करू नये

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 2 місяці тому

    बस पास सेवा बंद करा. फक्त मुलांना मोफत प्रवास उपलब्ध करा

  • @bhaskarbadgujar9415
    @bhaskarbadgujar9415 27 днів тому

    ढुंगन चार पाच दिवसापर्यंत लाल करा

  • @SanjayBansode-tx3nx
    @SanjayBansode-tx3nx 2 місяці тому

    एक दिवस रात्र पोलिस स्टेशन मध्ये थांबून ठेवा

  • @srsolkar5496
    @srsolkar5496 Рік тому

    Good very good discipline should be. Only solution police. No Taporigiri. Jaihind.

  • @user-yh2qz3uc7v
    @user-yh2qz3uc7v Рік тому +1

  • @nirmalabhagwat5776
    @nirmalabhagwat5776 2 місяці тому

    यांचे पास बंद करा म्हणजे पालकांना कळेल .

  • @sanjaykedari371
    @sanjaykedari371 Рік тому

    या काट्यांना पाई पाई पाठवणे चांगले मग ऊना ताना चा काय त्रास होतो हे कळेल या मुलांच्या पालक वर्गांनी मुलांना समज द्यावी

  • @ranjanaratne9716
    @ranjanaratne9716 Рік тому +2

    कामात अडथळा निर्माण करणारी व्यक्ती दोषी ठरवून त्या व्यक्ती लापोलीस कारवाई केली पाहिजे.परत असे प्रकार घडणार नाही.

  • @vishwasmandave2500
    @vishwasmandave2500 Рік тому +7

    चांगले चोपा साहेब चांगले सुजले पाहिजे

  • @tejashreepawar2916
    @tejashreepawar2916 Рік тому

    हल्ली शिक्षणापेक्षा बाकी उद्योगजास्त चालू आहेत

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 Рік тому +2

    त्या st मध्ये cct कॅमेरा बसवा आणि कुणाला ही माहिती नाही असे सांगा खरा चोर सापडेल

  • @pandumadke3533
    @pandumadke3533 Рік тому +1

    जेलमध्ये टाका

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Рік тому

    योग्य कारवाई करण्यात यावी.

  • @nileshsonawane2245
    @nileshsonawane2245 Рік тому

    सरळ कॉलेज चे विद्यार्थी बंद केले पाहिजे
    मग त्यांना कळेल बसचे महत्त्व

  • @jivangumfalwar3576
    @jivangumfalwar3576 Рік тому

    Mala vatay tya bus madhlya mulanshi vicharpus karun, kharya mullana sodnyat yavatamala ani bakichyana pulisacha tabyat dyave . Ani je bus band kele pahije ase manat astil tyana ka mahiti tya aka vidhyarata mule kiti ayushya kharab huvu sakate.( Amchya kade matra Ashi paristhiti nahi ahe gadchiroli District)

  • @anisshaikh8493
    @anisshaikh8493 9 місяців тому

    Tya vidyathyana policani ugde Karun hanave

  • @sdvar854
    @sdvar854 Рік тому

    ही असली पैधा काय कामाची ?

  • @ravindragaikwad583
    @ravindragaikwad583 Рік тому

    घ्या विद्यार्थी ना चांगला चोप दिला पाहीजे आणी माज चांगलाच जिरवा मुली असल्यामुळे असे प्रकार करतात हे टुकार आहे मुले

  • @ravindranalawade3415
    @ravindranalawade3415 Рік тому

    मी कायम प्रवाकरीत बसने येतो मुलांना अजिबात शिस्त नाही एखाद्या प्रवाशांची टिंगल टवाळी हे
    विद्यार्थी करत असतात सर्वात जास्त मुलीना जास्त त्रास होतो परंतु समवयस्क असल्याने ते सहन करतात तक्रार करण्यास धजावत नाहीमलावाटते एकदा सिवहील मध्ये येऊन प्रत्यक्ष अनुभव घेता येईल

  • @user-fb1ts7lu2v
    @user-fb1ts7lu2v Рік тому +1

    My mohit

  • @sandipkadale5878
    @sandipkadale5878 Рік тому

    माजलेत

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Рік тому

    पालक व हास्कूल च्या प्राचार्याना पन रिपोर्ट धा

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Рік тому

    मुळात मुलाचा आईबापानी त्यांना समज दिली पाहीजे

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar8300 Рік тому

    Bus madhe CC camera lava & tya student la policachya tabyat dya,& punha asa prakar ghadtakanaye.tyala panishment dili pahije.9 th ,10 th che student astil.swatala jasta shane samjatat.

  • @lokeshbhandekar9218
    @lokeshbhandekar9218 Рік тому +1

    माजले आहेत हे

  • @user-rs1nb9rq9h
    @user-rs1nb9rq9h 3 місяці тому

    आई वडील यांची चुकी संस्कार बरोबर नाही

  • @vijaynikam6254
    @vijaynikam6254 Рік тому

    मला वेळ नाही मी कमेंट करणार नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣दोघे पण आगाऊ आहेत 🙏

  • @dattamunde435
    @dattamunde435 Рік тому

    नालायक कुठले की बापानं एक महिन्याच्या पास कडला हा साईनिग करतायंत

  • @aamchamaharastra881
    @aamchamaharastra881 Рік тому +1

    एक दोन असतात माजलेले

  • @nobitanobie4580
    @nobitanobie4580 Рік тому

    जन्मठेपेची शिक्षा द्या म्हणजे यापुढे असे घडणार नाही 😁

  • @mayurisonawane2815
    @mayurisonawane2815 Рік тому

    Amachya clg madhe tarvkhup ghadle asel ase prakar..

  • @madhurihadal5465
    @madhurihadal5465 Рік тому

    hyana shiksha

  • @ovaisshaikh7038
    @ovaisshaikh7038 Рік тому +2

    Those students should be punishe??

  • @nitasartandvlog3689
    @nitasartandvlog3689 Рік тому +1

    Polisani yanchi ata datkhili basavli asel,,