सर सर्वप्रथम आपणास मानाचा मुजरा आपण जे व्हिडिओ बनवला ते टू व्हीलर फोर व्हीलर सामान्य ड्रायव्हरच्या मनातलं मत मांडलात त्याबद्दल खूप आभारी आपली जे डेरिंग व्हिडिओ बनवण्याचे काम हाती घेतले आहे ते नक्कीच दिलीप वळसे पाटील पर्यंत आणि उद्धव ठाकरे साहेबा पर्यंत जाणार 🙏🙏🌹🌹
खुप छान भाऊ.सत्य परखड आणि निर्भिडपणे मांडलत.अशा वृत्तीमुळे देशाचा दर्जा घसरला आहे.नालायक शासनकर्ते व असे भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या विरोधी जनतेने उभे राहिले पाहिजे.
इतक्या शांततेने आणि नम्रपणे आपली नाराजगीची बाजू मांडणारा, मनातला राग अशा प्रकारे बोलून दाखवणारा, तसेच कायद्याने कायद्याच्या चौकटीत राहून बोलणारा व्यक्ती मी आज पहिल्यांदा पाहिलाय.. सर तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏
गेल्याच महिन्यात शेवणेरी ला गेलो होतो.. मालशेज घाटउतरतना मलात् याने अड़वल.. मी चुकुनसीट बेल्ट लावल नव्हता .. अणी मग त्यानेमला एक zerox दाखवली .. ज्यावर होता की पहिलनदा पकडले तर ५०० .. अणी nntr १५०० सोबत licence सुद्धा घेतील.. ani mla tyana ek anakhin option dila 300 without receipt.. he sagla kasa thambnar..
खुप सुंदर सर. तुम्ही आवाज उठविल्या बद्द्ल विनाकारण दंड भरून हैराण झालेली मंडळी तुम्हाला दुआ देतील. असा आवाज प्रत्येक जागरूक नागरिकांनी उठवायला हवा. आणि देशाची तिजोरी लुटणाऱ्या या भाडखाऊ पोलीसांना शिक्षा व्हायला हवी. जय महाराष्ट्र
पोखरकर साहेब आपण फार महत्वाच्या मुद्यावर बोललात,तुम्ही खडकी पिंपळगाव,आंबेगाव तालूक्यातील आहात. गृहमंत्री मा.वळसे पाटील यांना भेटा. आणि अशा लोकांना धडा शिकवा. #जुन्नर टाईम्स आपल्याला धन्यवाद!
मुख्यमंत्री फक्त नावाला आहे, त्यांना भारतीय जनता पार्टी विरोधी बोलण्यात रस आहे.त्यांना स्वप्नात सुद्धा अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हेच दिसत असतील.
खूप खूप छान, साहेब सलाम तुम्हाला.... सामान्य लोकांचे अनुभव व भावना तुम्ही नीडर पणे बोलून दाखवल्या... खूप खूप आभार 🙏 अधिकाधिक व्हायरल व्हावा असा हा व्हिडीओ 🙏
साहेब तुम्ही सत्य परिस्थिती समोर आणली पण या लोकांनां वरिष्ट आधीकाऱ्यांनां प्रसाद पाठवायचा असतो यात मंत्री यात सहभागी आहेत इंग्रजी सत्ता गेली पण त्यांच्या औलादी आज पण भारतात आहेत.
भाऊ तुम्ही माळशेज घाटातील पोलिसांकडून समाज्याच्या शोषणाची जी व्यथा मांडली त्यामध्ये ज्यांच्यापर्यंत हा मलिदा पोहोचतो ते यातील सत्य स्विकारणार नाहीत .... तुमच्या या समाजसेवेचा त्रिवार वंदन ... 🌼🙏🙏🙏🌼
श्री. संदीप सर, हा व्हिडिओ बनवून तुम्ही सर्व लोकांची डोळे उघडायला मदत होईल, ही परिस्थिती खरी आहे, यात नेते ,मंत्री व पुलीस याना पैसे खाण्यासाठी हे चालू राहते,
Great job sir ❤️😍 म्हणुन यांच्या बायका पोर अपंग असातात.काही चांगले पोलीस पन आहेत महाराष्ट्रात परंतु काही आयघाले पोलीसांमुळे महाराष्ट्र पोलीस बदनाम आहे.
सर चांगला विषय तुम्ही मांडलात .. अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणं.. जे वास्तव तुम्ही आज सर्वांसमोर आणलत.. त्याला खरंच सलाम.. Great work सर.. Keep it up.. 👌👍
साहेबांचा अभ्यास चांगला आहे हे लक्षात आलं पण उपयोग काय सरकार तिन पक्षाचे आहे जेष्ठ राजकारणी आहेत यांना जनतेला मुर्खा त काढून सरकार वाचवण्यासाठी सदैव प्रयत्न केला जातो आहे खरी पत्रकारितेने हे शक्य आहे धन्यवाद साहेब
सर, तुम्ही केलेलं धाडस खरंच प्रशंसनीय आहे. फक्त माळशेज घाटातच नाही तर सगळीकडे ही लूटमार चालू आहे. जे काही वाहतुकीचे नियम बनवलेले आहेत ते आपल्या काळजीपोटी नाही तर त्यांचे खिसे भरण्यासाठी बनवलेले आहेत.
एक नंबर बोललाय साहेब, हा त्रास फक्त आणि फक्त महाराष्ट्रात च जास्त आहे...अहो आमचे MH 09 पासिंग असून पण बाहेरच्या राज्यात त्रास देत नाहीत, पण महाराष्ट्र मध्ये अडवतात हे आम्हाला खूप बाद वाटते🤬🙏
दिवसा लुटमार करणारे दरोडेखोर म्हणजे पांढरी वर्दीतील पोलीस(सर्व असे नाही पण 80% यातलेच), माणसे बघून त्यांची परिस्थिती बघून त्या नुसार दंड वसुल करणे हा यांचा रोजचा धंदाच, बोलावं तेवढे शब्द कमीच पडतील अशी वस्तुस्थिती या महाराष्ट्र मध्ये निर्माण झाली आहे, काका तुमच्या कार्याला सलाम
खूप छान सर.. ट्रॅफिक पोलिसांच्या अशा वर्तणुकीचा परिणाम आपल्या पर्यटन वरती पण होतो... महाराष्ट्र बाहेरून किंवा देशा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ही याचा खूप त्रास होतो हे नक्की....
निर्भीड पत्रकारिता, पत्रकारितेला सलाम... खरं आहे पोलिसांनी एकत्र उभे राहिला नको. त्यांनी अर्धा ते एका किलोमीटरच्या अंतरावर एका एकाने उभे राहायला हवे. आणि आपले काम प्रामाणिकपणे करायला हवे.
अतिशय योग्य वास्तव आपल्या माध्यमातून दाखवले आहे.खरोखर या गोष्टीना आळा बसला पाहिजे.अशा प्रकार चे वृत्तांकन आपल्या माध्यमातून करण्याचे धारिष्ट दाखवलात त्या बद्दल सलाम 🙏
Sir सर्व प्रथम तुमच्या धाडसाला आणि तुम्हाला सलाम जर आपण हा विषय पूर्ण ताकतीने पुढे आणला तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला नक्कीच साथ देईल त्यांच्या मनातलं निर्भीड पणे बोलून दाखवणारा आज खरा पत्रकार या निपचित पणे सहन करत असलेल्या समाजाला मिळाला हे नक्कीच...आपण मुद्दे सूद बोलता आणि ते हीं on camera शूट करून हीं आपल्यातली खरी पत्रकारिता दिसून येते नाही तर चिरी मिरी घेऊन प्रकरण दाबणारे बरेच..स्वार्थी तुमच्या सारखं जनतेच्या हिता चं काम करतांना दिसत नाही.. कोणत्या कर्मचाऱ्याला कोणत्या स्पॉट ला duty दिली आहे हे कोणालाच माहिती नसतं याच्या वर कायदा करावा आपण मांडलेले विषय हे 100%तथ्य आहे ते आपणwakil यांच्या मदतीने वर पर्यंत लिखित स्वरूपात मांडावे जेणे करून... लोक पुढे येतील आणि.. उघड बोलतील हीं....आपण ABp माझा कट्टा वर जर आले तर हवा टाईट होईल आणि 11कोटी जनतेला खरा पत्रकार ...कळेल..जय 🇮🇳हिंद . धन्यवाद 🙏
Sir this is the real video you made regarding common man's daily problems. now days common man like us is really frustrated because of inflation in the market and still facing problem in living because of these un official bahubali's of government. hats of to you for creating this video and I urge everyone to spread it till reaches to CM and Home minister of the Maharashtra. Thanks
सर तुमच्या या विचारांना मी पूर्ण सहमत आहे तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे ट्राफिक पोलीस वाले च नाही तर कुठलाही शासनाचा व सरकारी कर्मचारी असो वा अधिकारी सर्व च जनतेची लूट करतात भला मोठा पगार असताना सुद्धा
अतिशय योग्य प्रकारे चित्रीकरण करून व योग्य त्या शब्दांमध्ये या घटनेचे वर्णन करून आपण अतिशय निर्भीडपणे या समस्येला वाचा फोडली आहे. आपले अभिनंदन. आपण इतक्या तळमळीने ही कैफियत मांडली आहे त्याचा निश्चितच उपयोग होईल ही माझी खात्री आहे.
साहेब खरच...आपण अगदी शांतपणे आपले विचार व्यक्त केले आहेत...आपल्या सारख्या व्यक्ती आहेत म्हणुन काही बाबी शासना पर्यंत जाऊ शकतील आणि त्यावर शासनाच्या संबंधित विभागाने सुधारणा करणे आवश्यक आहे. असो साहेब धन्यवाद
एकदम बरोबर बोललात भाऊ.. हे सर्रास सुरू आहे सर्वच महामार्गावर. आमच्या कोकणात जायला मुंबई गोवा मार्गाचे काम गेले 10 - 12 वर्षे झाली तरी झाले न्हवते.. 6 तासाच्या प्रवासाला 8 ते 10 तास लागत होते. खराब रस्त्या मुळे गाड्यांची हि हालत खराब होत होती. पैसा , वेळ तर वाया जाताच होता त्यात प्रवाशांनां हि शाररीक त्रास होत होता.. कुठलीही पोलिस यंत्रणा त्यावेळी मदतीसाठी येत नसे. आता कूठे रस्ते सुधारत आहेत आणि आम्ही जरा कूठे वेग पकडायचा प्रयत्न केला तर ह्या पोलिसांची यंत्रणा लगेच स्पीड गन घेऊन स्वागत करायला असते आणि दंड ठोठावते. बर ह्या जमा केलेल्या दंडाच्या वापर ते अपघात ग्रस्त प्रवाशांसाठी करतात का ? .. गडकरी करी साहेब तिकडुन मोठ्या मोठ्या वल्गना करुन फक्त आपल्या सामान्य माणसाचे खिसे कापत आहेत, मग ते टोल असो वा दंड असो.. त्यात आपल्या राज्य सरकारी आणि पोलीस यंत्रणा पण हात धुवून घेत आहेत.. त्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री याकडे अपेक्षा करुन उपयोग नाही.
हे अगदी बरोबर आहे....मी पण या लूटमारीच्या बळी आहे...हे लवकरात लवकर बंद करावे...वरून आधार आणि PAN card घेऊन कोर्ट मध्ये खेचण्याची धमकी देतात...आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्या बद्दल जुन्नर टाइम्स चे आभार
साहेब तुम्ही सत्य परिस्थिती समोर आणली पण या लोकांनां वरिष्ट आधीकाऱ्यांनां प्रसाद पाठवायचा असतो यात मंत्री यात सहभागी आहेत इंग्रजी सत्ता गेली पण त्यांच्या औलादी आज पण भारतात आहेत.
प्रथम अभिनंदन जुन्नर टाईम चे ... 🙏🏻सर्वसामान्य लोकांना या पोलिसांचा खूप त्रास होत आहे... माळशेज घाट मध्ये ... त्या ठिकाणी थांबणाऱ्या पोलिसांच्या मालमत्तेची चौकशी केली पाहिजे... वाहतूक नियमाना धरून त्यांची कार्यवाही नाही... बॅरिकेट नाही स्थानिक पोलीस स्टेशन च पोलीस नाही जे आहेत ते फक्त्त वाहतूक पोलीस आहेत...
अगदी मनातलं बोललात दादा! 👍🙏महाराष्ट्र सरकारनेच जर वसुली करायला सांगितले असेल तर दाद कुणाकडे मागणार? कुंपणच शेत खातंय दादा! हेच आपलं दुर्दैव आहे. म्हणूनच मतदान करताना जागरुक राहून मतदान करायला हवं.
साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद आमच्या सारख्या मानसं घाबरूनच पैसे देऊन टाकतात मला वाटतं नाही की यावर विलाज होईल तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील जय महाराष्ट्र जय भारत
हे खरच आहे! पोलीस लोणावळा खंडाळा घाटात सुध्दा अशाच प्रकारे लुटमार करतात. एका बाजूला रायगड पोलीस तर पुढे वाघजई मंदिराजवळ पुणे पोलीस. कमीत कमी 100/- रू .घेतातच.
यांची झुंड पाहिली कि मला मेलेल्या मढ्यावर घिरट्या घालणारे कावळेच आठवतात. हे समोर दिसल्यास कायद्याचे रक्षक म्हणून अभिमान वाटण्या ऐवजी जाळ्यात अडकवून लूटण्याची भिती जास्त वाटते. 🤦
खरोखरच या ठिकाणी पोलीस हप्ता वसुली करतात माझ्याकडून पण 200 घेतले होते मोटारसायकल चे कारण puc संपली होती पावती पाहिजे 1000 आणि बिना पावती मी पण 200 दिले
हो हे खरं आहे मलाही हा वाईट अनुभव दोनदा आलेला आहे. इतके पोलीस आणि ते ही एकाच वेळेस🤔🤔🤔🤔🤔🤔 म्हणजे कळत नाही की कसं काय इतक्या जणांची ड्युटी एकाच वेळेस एकाच स्पॉट वर लागू शकते. तुम्ही चांगल कामं केलंत सर धन्यवाद
अगदी लोकांच्या मनातील वास्तव सत्य मांडले आहे सलाम भाऊ.
🇮🇳
बरोबर आहे भाऊ ही लूट मारी कधी थांबणार
@@sarikapatil5649 ,👌
अगदी बरोबर सर पन हे थांबलच पाहिजे.
वाहरे खकीवर्दी वाले🙄💼👇
@@sarikapatil5649 hi
सर सर्वप्रथम आपणास मानाचा मुजरा आपण जे व्हिडिओ बनवला ते टू व्हीलर फोर व्हीलर सामान्य ड्रायव्हरच्या मनातलं मत मांडलात त्याबद्दल खूप आभारी आपली जे डेरिंग व्हिडिओ बनवण्याचे काम हाती घेतले आहे ते नक्कीच दिलीप वळसे पाटील पर्यंत आणि उद्धव ठाकरे साहेबा पर्यंत जाणार 🙏🙏🌹🌹
👍🙏
🙏🙏
सर तुम्ही खूप चांगले करतात पण त्याचं काही उत्तर तुम्हाला मिळणार नाही कारण हे सगळे चोर आहे
जो पर्यंत हे सगळं करप्शन कमी होणार नाही तोपर्यंत काही होणार नाही सगळ्यात सर्वसामान्यांची खूप हाल होत आहे
No benefit ye maha vasuli sarkar ahe he tanchaj order asel
तुमच्या सारखे नागरिक आहेत म्हणून देश टिकून आहे. तुमच्या धैर्याला सलाम. 🙏🏼
Right
सर आमच्या कडे पण जोरात चालू आहे सर हॉटस्पॉट उमरखेड
ह्याला म्हणतात खरी पत्रकारिता....... खूप छान सादरीकरण.... Keep it up sirji.....👌🏻👌🏻👌🏻
दुःखाची गोष्ट म्हणजे हे असले प्रकार सगळीकडेच चालू आहेत.....
साहेब ही तक्रार गडकरी साहेब यांचे कडे करा महाराष्ट्रात फार च मुजोरी वाढलेली आहे
चुकीच्या गोष्टीला अतिशय सौम्य भाषेत खूप छान विश्लेषण पोखरकर सर..नक्कीच नागरिकांना लुटण्याचा हा प्रकार थांबायला हवा
खुप छान भाऊ.सत्य परखड आणि निर्भिडपणे मांडलत.अशा वृत्तीमुळे देशाचा दर्जा घसरला आहे.नालायक शासनकर्ते व असे भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या विरोधी जनतेने उभे राहिले पाहिजे.
इतक्या शांततेने आणि नम्रपणे आपली नाराजगीची बाजू मांडणारा, मनातला राग अशा प्रकारे बोलून दाखवणारा, तसेच कायद्याने कायद्याच्या चौकटीत राहून बोलणारा व्यक्ती मी आज पहिल्यांदा पाहिलाय.. सर तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏
Right
अगदी बरोबर आहे साहेब.. ही लूटमार सगळीकडेच सुरु आहे.. याकडे सरकारने लक्ष द्यावे.. हिच विंनती 🙏
Sarkar paryent paise pochvle jata he servana mahit aahe sarkar kai karnar nai
हे सगळीकडे चालू आहे जाणून बुजून त्रास देतात हे खरे आहे यावर आवाज उठ्वलाच पाहिजे
गेल्याच महिन्यात शेवणेरी ला गेलो होतो.. मालशेज घाटउतरतना मलात् याने अड़वल.. मी चुकुनसीट बेल्ट लावल नव्हता .. अणी मग त्यानेमला एक zerox दाखवली .. ज्यावर होता की पहिलनदा पकडले तर ५०० .. अणी nntr १५०० सोबत licence सुद्धा घेतील.. ani mla tyana ek anakhin option dila 300 without receipt.. he sagla kasa thambnar..
खुप सुंदर सर. तुम्ही आवाज उठविल्या बद्द्ल विनाकारण दंड भरून हैराण झालेली मंडळी तुम्हाला दुआ देतील. असा आवाज प्रत्येक जागरूक नागरिकांनी उठवायला हवा. आणि देशाची तिजोरी लुटणाऱ्या या भाडखाऊ पोलीसांना शिक्षा व्हायला हवी.
जय महाराष्ट्र
पोखरकर साहेब , पोलिसांकडून होणाऱ्या लूटमारीच्या विरोधात उघडलेली ही मोहीम अत्यंत आवश्यक आणि कौतुकास्पद आहे. आपल्या प्रयत्नांना यश मिळो ही प्रार्थना !
संदीप भाऊ तुमच्या डेरिंग का सलाम 🤝
फक्त एकच राजकीय पक्षाच्या बातम्या नका करू 🙏एवढं चुकीच आहे नाहीतर तुमच्या पत्रकारीला तोडच नाही👍👍👍👍
सर आपण खूप छान कामगिरी दाखवली आहे आणि खरंच ह्यांच्यावर्ती लक्ष देऊन हे लूटमारी बंद झाली पाहिजे 👊👊👊
काय कोणाकडून अपेक्षा करतात साहेब सरकारचे मंत्रीच त्यासाठी जेल मध्ये बसले आहेत.
सर आपण फार चांगले काम करत असून आपण सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला अती उत्तम असेच कार्य चालू ठेवा धन्यवाद
पोखरकर साहेब आपण फार महत्वाच्या मुद्यावर बोललात,तुम्ही खडकी पिंपळगाव,आंबेगाव तालूक्यातील आहात.
गृहमंत्री मा.वळसे पाटील यांना भेटा.
आणि अशा लोकांना धडा शिकवा.
#जुन्नर टाईम्स आपल्याला धन्यवाद!
Kashala haftyacha aakda vicharayla ?
खरच काका तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या मनातील विचार सांगितले. दिवसभर काम करून येतानाच हे गाडी अडवून. वसुली.करतात किरकोळ कारणावरून. जीव तळमळतो.
मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे काय बोगस कारभार चाललय हा सर खरोखर सलाम करतो तुमच्या या धाडसाला
बरोबर बोललात
मुख्यमंत्री फक्त नावाला आहे, त्यांना भारतीय जनता पार्टी विरोधी बोलण्यात रस आहे.त्यांना स्वप्नात सुद्धा अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हेच दिसत असतील.
संदिप साहेब
आपण अगदी योग्य, पण संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार आहे.या साठी आपल्या या व्हिडिओ पासून समाजाने आवाज उठवणे गरजेचे आहे.
खूप खूप छान, साहेब सलाम तुम्हाला.... सामान्य लोकांचे अनुभव व भावना तुम्ही नीडर पणे बोलून दाखवल्या... खूप खूप आभार 🙏 अधिकाधिक व्हायरल व्हावा असा हा व्हिडीओ 🙏
Kup can sar
फक्त माळशेज नाही तर खुप ठिकाणी अशी लुटणार चालते...target पूर्ण करण्यासाठी लोकांना त्रास देतात...
All over maharastra madhe DHUMAKUL aahe .Lootaru no -1
हे टार्गेट कोण देतं यांना हा तपासाचा किंवा आकलन करण्याचा विषय आहे...
साहेब तुम्ही सत्य परिस्थिती समोर आणली पण या लोकांनां वरिष्ट आधीकाऱ्यांनां प्रसाद पाठवायचा असतो यात मंत्री यात सहभागी आहेत इंग्रजी सत्ता गेली पण त्यांच्या औलादी आज पण भारतात आहेत.
Are pan kasle target. Zero crime changla aahe na ki janun bujun crime dakhavaycha aani loot karaychi he barobar nahi na . . . Lutaru mansa
अगदी बरोबर
भाऊ तुम्ही माळशेज घाटातील पोलिसांकडून समाज्याच्या शोषणाची जी व्यथा मांडली त्यामध्ये ज्यांच्यापर्यंत हा मलिदा पोहोचतो ते यातील सत्य स्विकारणार नाहीत .... तुमच्या या समाजसेवेचा त्रिवार वंदन ...
🌼🙏🙏🙏🌼
खोटे पोलीस असतील ❓ कारण खरे पोलीस असचं करतात म्हणून हे कायदेशीर दरोडेखोर असतात
मलिदा 😁😂 हे मात्र खर आहे👍💯
बरोबर आहे मलिदा जातो.... म्हणूनच सामान्यांची लूट होते
HE LOK COHR HAY
MALSEJ GHAT MADLE CHOR
अगदी योग्य बोललात भाऊ. नाशिक पुणे रस्त्यावर ही स्पीड गन द्वारे अशीच लूटमार चालू आहे
बरोबर आहे ! हे नेहमीचे झाले आहे ,योग्य कारवाई झाली पाहिजे !
श्री. संदीप सर, हा व्हिडिओ बनवून तुम्ही सर्व लोकांची डोळे उघडायला मदत होईल, ही परिस्थिती खरी आहे, यात नेते ,मंत्री व पुलीस याना पैसे खाण्यासाठी हे चालू राहते,
एक नंबर व्हिडीओ बनवला आहे गृह मंत्री वळसे पाटील patlanpryt पोहोचला पाहिजे नक्की कारवाई करतील
या चोरांचा हफ्तेखोर गृहमंत्रीच जेलमध्ये आहे .. हे तरी काय वेगळे दिवे लावणार आहेत मग!
तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम
Ekdam barobar
Great job sir ❤️😍
म्हणुन यांच्या बायका पोर अपंग असातात.काही चांगले पोलीस पन आहेत महाराष्ट्रात परंतु काही आयघाले पोलीसांमुळे महाराष्ट्र पोलीस बदनाम आहे.
अगदी बरोबर बोललात
Por apang astat manje kay. Ha apang lokancha apman ahe. Delete your comment.
Right
अगदी योग्य बोललात साहेब तुम्ही;
सलाम आपल्या पत्रकारीतेला !
🙏तुम्ही साहेब योग्य पाऊल उचलले त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏 हि लूटमार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे .गृहमंत्री साहेब लक्ष असू द्या 🙏
gruh mantri yanche target purn karanyasathich he challay
अगदीं सर्व सामांन्य माणसांच्या मनातील व्यथा मांडली भाऊ तुम्ही,सलाम तुम्हास
खूप खूप धन्यवाद सर आपण दाखवलेल्या साहसावर.... 💐👏💐👏🙏🙏 Sir is a Real Journalist... Hat's off you 🙏🙏🙏👏👏👏👍
सर चांगला विषय तुम्ही मांडलात .. अगदी बरोबर आहे तुमचे म्हणणं.. जे वास्तव तुम्ही आज सर्वांसमोर आणलत.. त्याला खरंच सलाम.. Great work सर.. Keep it up.. 👌👍
👍
साहेबांचा अभ्यास चांगला आहे हे लक्षात आलं पण उपयोग काय सरकार तिन पक्षाचे आहे जेष्ठ राजकारणी आहेत यांना जनतेला मुर्खा त काढून सरकार वाचवण्यासाठी सदैव प्रयत्न केला जातो आहे खरी पत्रकारितेने हे शक्य आहे धन्यवाद साहेब
सर, तुम्ही केलेलं धाडस खरंच प्रशंसनीय आहे. फक्त माळशेज घाटातच नाही तर सगळीकडे ही लूटमार चालू आहे. जे काही वाहतुकीचे नियम बनवलेले आहेत ते आपल्या काळजीपोटी नाही तर त्यांचे खिसे भरण्यासाठी बनवलेले आहेत.
बरोबर साहेब,खरोखर लूटमार चालू आहे, आम्ही स्वतः अनुभव घेतला आहे,दंड भरून ...मस्त लोकांच्या मनातील भावना आहेत ह्या
कोणती गाडी होती तुमच्याकडे...
मला हि असे अनुभव आले आहेत, आपणं सत्य जगासमोर आनले आहे, धन्यवाद.
सर आपल्या या कार्याला salute
आजची मीडिया हे काम विसरले आहेत
एकदम रास्त स्टोरी केली तुम्ही ।खुप खुप आभार ।यालाच पत्रकारिता म्हणतात
भाऊसाहेब गुंड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना अध्यक्ष
एक नंबर बोललाय साहेब,
हा त्रास फक्त आणि फक्त महाराष्ट्रात च जास्त आहे...अहो आमचे MH 09 पासिंग असून पण बाहेरच्या राज्यात त्रास देत नाहीत,
पण महाराष्ट्र मध्ये अडवतात हे आम्हाला खूप बाद वाटते🤬🙏
दिवसा लुटमार करणारे दरोडेखोर म्हणजे पांढरी वर्दीतील पोलीस(सर्व असे नाही पण 80% यातलेच), माणसे बघून त्यांची परिस्थिती बघून त्या नुसार दंड वसुल करणे हा यांचा रोजचा धंदाच, बोलावं तेवढे शब्द कमीच पडतील अशी वस्तुस्थिती या महाराष्ट्र मध्ये निर्माण झाली आहे, काका तुमच्या कार्याला सलाम
छान विचार मांडलेत साहेब तुम्ही,
हा जीवघेणा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे..
भयानक डेअरिंग केलत राव. एक salute तो banata है.
खूप छान सर..
ट्रॅफिक पोलिसांच्या अशा वर्तणुकीचा परिणाम आपल्या पर्यटन वरती पण होतो...
महाराष्ट्र बाहेरून किंवा देशा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ही याचा खूप त्रास होतो हे नक्की....
साहेब ही सत्य परिस्थिती आहे आपण ज्या तळमळीने हे सगळं लोकांसमोर आणल्या बद्दल धन्यवाद ह्यांची इतकी लुटमार चालू आहे की सामान्य माणसाचं जगणं कठीण केलं आहे
निर्भीड पत्रकारिता,
पत्रकारितेला सलाम...
खरं आहे पोलिसांनी एकत्र उभे राहिला नको. त्यांनी अर्धा ते एका किलोमीटरच्या अंतरावर एका एकाने उभे राहायला हवे. आणि आपले काम प्रामाणिकपणे करायला हवे.
सर खरंच तुम्ही भारी बोलले तुम्ही आमच्या सामान्य माणसांसाठी देव माणूस आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खूप खुप धन्यवाद आणि हा व्हिडीओ सगळयांनी पाहावा
हे सरास चालु आहे कूठेही हेच आहै कसा भारतदेश पुढे जानार
अगदी बरोबर आहे हे सर्व... sir अचूक विश्लेषण केल असल्या पोलीस काही कामाचे नाही यांचे धंदे बंद झाले पाहिले..tweet करा cm वळसे पाटील यांना...
अतिशय योग्य वास्तव आपल्या माध्यमातून दाखवले आहे.खरोखर या गोष्टीना आळा बसला पाहिजे.अशा प्रकार चे वृत्तांकन आपल्या माध्यमातून करण्याचे धारिष्ट दाखवलात त्या बद्दल सलाम 🙏
Sir सर्व प्रथम तुमच्या धाडसाला आणि तुम्हाला सलाम जर आपण हा विषय पूर्ण ताकतीने पुढे आणला तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला नक्कीच साथ देईल त्यांच्या मनातलं निर्भीड पणे बोलून दाखवणारा आज खरा पत्रकार या निपचित पणे सहन करत असलेल्या समाजाला मिळाला हे नक्कीच...आपण मुद्दे सूद बोलता आणि ते हीं on camera शूट करून हीं आपल्यातली खरी पत्रकारिता दिसून येते नाही तर चिरी मिरी घेऊन प्रकरण दाबणारे बरेच..स्वार्थी तुमच्या सारखं जनतेच्या हिता चं काम करतांना दिसत नाही.. कोणत्या कर्मचाऱ्याला कोणत्या स्पॉट ला duty दिली आहे हे कोणालाच माहिती नसतं याच्या वर कायदा करावा आपण मांडलेले विषय हे 100%तथ्य आहे ते आपणwakil यांच्या मदतीने वर पर्यंत लिखित स्वरूपात मांडावे जेणे करून... लोक पुढे येतील आणि.. उघड बोलतील हीं....आपण ABp माझा कट्टा वर जर आले तर हवा टाईट होईल आणि 11कोटी जनतेला खरा पत्रकार ...कळेल..जय 🇮🇳हिंद . धन्यवाद 🙏
साहेब एकच नंबर अभ्यासपूर्वक विश्लेषण.. खरी वास्तवता मांडली तुम्ही
खूप छान साहेब हा प्रकार उघडकीस आणला आपण यांच्यावर गृहमंत्र्यांकडून कारवाई झाली पाहिजे.
Sir this is the real video you made regarding common man's daily problems. now days common man like us is really frustrated because of inflation in the market and still facing problem in living because of these un official bahubali's of government. hats of to you for creating this video and I urge everyone to spread it till reaches to CM and Home minister of the Maharashtra. Thanks
सर तुमच्या या विचारांना मी पूर्ण सहमत आहे तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे ट्राफिक पोलीस वाले च नाही तर कुठलाही शासनाचा व सरकारी कर्मचारी असो वा अधिकारी सर्व
च जनतेची लूट करतात भला मोठा पगार असताना सुद्धा
साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे. जय महाराष्ट्र
अतिशय योग्य प्रकारे चित्रीकरण करून व योग्य त्या शब्दांमध्ये या घटनेचे वर्णन करून आपण अतिशय निर्भीडपणे या समस्येला वाचा फोडली आहे.
आपले अभिनंदन.
आपण इतक्या तळमळीने ही कैफियत मांडली आहे त्याचा निश्चितच उपयोग होईल ही माझी खात्री आहे.
बरोबर आहे लूटमार सुरू आहे मी स्वता अनुभव घेतला आहे खूप वेळा ओव्हर सीट भरून वाहतुक चालते हप्ता घरून. धन्यवाद हा विषय काढल्या बदल.
साहेब खरच...आपण अगदी शांतपणे आपले विचार व्यक्त केले आहेत...आपल्या सारख्या व्यक्ती आहेत म्हणुन काही बाबी शासना पर्यंत जाऊ शकतील आणि त्यावर शासनाच्या संबंधित विभागाने सुधारणा करणे आवश्यक आहे. असो साहेब धन्यवाद
साहेब 25000 मधले 5000 तरी मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील त्यामुळे त्यांनाही सांगून काही उपयोग होणार नाही
This is real journalism...other news channel should learn something from this...hats off to you sir
खरंच तुमची बातमी एकदम खरी आहे.
एकदम बरोबर बोललात भाऊ.. हे सर्रास सुरू आहे सर्वच महामार्गावर. आमच्या कोकणात जायला मुंबई गोवा मार्गाचे काम गेले 10 - 12 वर्षे झाली तरी झाले न्हवते.. 6 तासाच्या प्रवासाला 8 ते 10 तास लागत होते. खराब रस्त्या मुळे गाड्यांची हि हालत खराब होत होती. पैसा , वेळ तर वाया जाताच होता त्यात प्रवाशांनां हि शाररीक त्रास होत होता.. कुठलीही पोलिस यंत्रणा त्यावेळी मदतीसाठी येत नसे. आता कूठे रस्ते सुधारत आहेत आणि आम्ही जरा कूठे वेग पकडायचा प्रयत्न केला तर ह्या पोलिसांची यंत्रणा लगेच स्पीड गन घेऊन स्वागत करायला असते आणि दंड ठोठावते. बर ह्या जमा केलेल्या दंडाच्या वापर ते अपघात ग्रस्त प्रवाशांसाठी करतात का ? .. गडकरी करी साहेब तिकडुन मोठ्या मोठ्या वल्गना करुन फक्त आपल्या सामान्य माणसाचे खिसे कापत आहेत, मग ते टोल असो वा दंड असो.. त्यात आपल्या राज्य सरकारी आणि पोलीस यंत्रणा पण हात धुवून घेत आहेत.. त्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री याकडे अपेक्षा करुन उपयोग नाही.
अगदी खरोखर आहे. 20रु. सुदा घेतात.
सरकारनी यांचा पगार वाड वावा.
पगार वाढवलेला आहे पोलीसांचा.
संदिप भाऊ आपणांस सलाम आहे,भाऊ या लुटमारीला आला बसला पाहिजे हे खुप दिवसांपासुन चाललय
खर आहे हे या अशा लोकांनमुळे सामान्य लोकांना खूप गोष्टी सहन कराव्या लागतात काका तुम्ही हा विडीओ मधून खूप छान संदेश दिला आहे
हे अगदी बरोबर आहे....मी पण या लूटमारीच्या बळी आहे...हे लवकरात लवकर बंद करावे...वरून आधार आणि PAN card घेऊन कोर्ट मध्ये खेचण्याची धमकी देतात...आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्या बद्दल जुन्नर टाइम्स चे आभार
साहेब तुम्ही सत्य परिस्थिती समोर आणली पण या लोकांनां वरिष्ट आधीकाऱ्यांनां प्रसाद पाठवायचा असतो यात मंत्री यात सहभागी आहेत इंग्रजी सत्ता गेली पण त्यांच्या औलादी आज पण भारतात आहेत.
Very nice Sir
True
बरोबर आहे सर
'Videshi British ingraji' satta geli aani 'Videshi Yamniyan Bramhani' stta aali, bass baki kahi nahi, to videshi kay aani ha videshi kay, doghehi lutnarach!
खुपच छान साहेब, छान बोललात आणि छान आपला मुद्दा मांडला.
माळशेज घाटामध्ये या पोलिसांच्या प्रकाराला कंटाळून मी माळशेज घाटात सहलीला जात नाही.
प्रथम अभिनंदन जुन्नर टाईम चे ... 🙏🏻सर्वसामान्य लोकांना या पोलिसांचा खूप त्रास होत आहे... माळशेज घाट मध्ये ... त्या ठिकाणी थांबणाऱ्या पोलिसांच्या मालमत्तेची चौकशी केली पाहिजे... वाहतूक नियमाना धरून त्यांची कार्यवाही नाही... बॅरिकेट नाही स्थानिक पोलीस स्टेशन च पोलीस नाही जे आहेत ते फक्त्त वाहतूक पोलीस आहेत...
Right 👍
अगोदर तुमचं कौतुक की तुम्ही हे खरं ते दाखवण्याचं धाडस केलं, धन्यवाद.
खूप छान करत आहे, तुम्हाला सलाम.ही गोष्ट सर्व ठिकाणी चालू आहे कोणी याची दखल घेत नाही ,आणि हे मोठमोठे टीव्ही नुज चेनल ची हिंमत होणार नाही🙏
एकदम खरी वास्तविकता मांडली साहेब
This is the journalism we need.. more power to you sir
अगदी मनातलं बोललात दादा! 👍🙏महाराष्ट्र सरकारनेच जर वसुली करायला सांगितले असेल तर दाद कुणाकडे मागणार? कुंपणच शेत खातंय दादा! हेच आपलं दुर्दैव आहे. म्हणूनच मतदान करताना जागरुक राहून मतदान करायला हवं.
मतदान जागरूक राहून करू जोक सर्व पक्ष सारखे आहेत आता बस या देशात फक्त आता सेनिक शासन पाहिजे
बरोबर आहे साहेब 🙏 मी तुमच्या मताशी सहमत आहे जय महाराष्ट्र आणि जेवढी लूट महाराष्ट्र मध्ये चालते तेवढी कुठे नी चालत बंद झाली पाहिजे ही लूट मार 🙏
मी तरुण युवकांना आव्हान करतो की अशा लोकांच्या सोबत उभे रहा.
की जे आपले प्रश्न धडाडीने मांडतात.
खरं आहे साहेब
खरे आहे सर हे थांबायला हवे शहरात पण असेच सुरू आहे. राज्य सरकार केंद्र सरकार यांची च भांडण संपत नाही खुप वाईट आहे
साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद आमच्या सारख्या मानसं घाबरूनच पैसे देऊन टाकतात मला वाटतं नाही की यावर विलाज होईल तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील जय महाराष्ट्र जय भारत
सर मानलं तुम्हाला खरंच गोर गरिबांची लूटमार करणारे हे कधी थांबतील हे प्रकरण वरिष्ठांकडे गेले पाहिजे 🙏🙏
हे सगळं वरिष्ठांच्या मर्जीने चालते
असा असावा जनतेचा आवाज. मुद्दा उचलला बाबत खूप धन्यवाद........
खुप छान तुमच्या सारखे लोकांचे आज गरच आहे अपल्या महाराष्ट्र मध्य असे खूप प्रकार चालू आहे . सैल्यूट सर
हे खरच आहे! पोलीस लोणावळा खंडाळा घाटात सुध्दा अशाच प्रकारे लुटमार करतात. एका बाजूला रायगड पोलीस तर पुढे वाघजई मंदिराजवळ पुणे पोलीस. कमीत कमी 100/- रू .घेतातच.
🙏
खूप छान ...तुम्ही अश्या लोकांना उघड करत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार .
यांची झुंड पाहिली कि मला मेलेल्या मढ्यावर घिरट्या घालणारे कावळेच आठवतात. हे समोर दिसल्यास कायद्याचे रक्षक म्हणून अभिमान वाटण्या ऐवजी जाळ्यात अडकवून लूटण्याची भिती जास्त वाटते. 🤦
बरोबर
100%agree
अगदी बरोबर
मी सहमत आहे 😒😞
Hahahhahah
Good job sir.. ही बातमी दाखवली तुम्ही... सरकार पर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे.. आम्ही तुमच्या सोबत आहोत..keep it up 👍
Very good Sir मनमानी कारभाराला वचक बसला पाहिजे
1 ch no kel saheb. Hya lachkhorana hyanchi patali dakhvun dilyabaddal🙏
अगदी बरोबर आहे सर, भरपूर घाटाच्या ठिकाणी असेच प्रकार घडत असतात. आपण या गोष्टीला वाचा फोडली धन्यवाद सर 🙏
खरोखरच या ठिकाणी पोलीस हप्ता वसुली करतात
माझ्याकडून पण 200 घेतले होते मोटारसायकल चे
कारण puc संपली होती
पावती पाहिजे 1000
आणि बिना पावती मी पण 200 दिले
bhau 35 rupees chi puc padli na 200 la 15 repes deu ka vicharach na ek da 50%
हो हे खरं आहे
मलाही हा वाईट अनुभव दोनदा आलेला आहे.
इतके पोलीस आणि ते ही एकाच वेळेस🤔🤔🤔🤔🤔🤔
म्हणजे कळत नाही की कसं काय इतक्या जणांची ड्युटी एकाच वेळेस एकाच स्पॉट वर लागू शकते.
तुम्ही चांगल कामं केलंत सर
धन्यवाद
साहेब तुम्ही बोलताय ते अगदी खर आहे पोलीसांचे सगळी कडेच लुटायचे काम चालू आहे अश्या पोलिसांनवर कारवाई केली पाहिजे
खूप छान विषय मांडलाय..वस्तू स्थिती आहे ही तिथली..मी सुद्धा पाहिलंय हे सगळं..
Mag tumhi kahi action ka nahi ghetla ?
पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा लोकांना रोजगार मिळावा या साठी सरकार काही करत नाही...महाराष्ट्रात जेवढी पर्यटनस्थळे आहेत तिकडची शोकांतिका आहे हिच...
मी पण अनेक वेळा घाटात दंड भरला आहे... ही वसुली बंद झाली पाहिजे. ड्रायवर लोकांना दररोज २००-३०० द्यावे लागतात
Khar aahe he
Brobr
सर तुमच्या अम्हाला . अभिमान आहे . खूप छान काम करत आहे .
खुप छान माहिती दिली सर आपण असच जनतेच्या हिताची माहिती तुम्ही देत रहा 🙏
अतिशय महत्वाचा विषय मांडल्या बद्दल धन्यवाद
पाठीमागे सर्व प्रकार व्यवस्थित रेकॉर्ड केलयं आपण, धन्यवाद आपले🙏
अगदी सविस्तर तक्रार केलीय मी नक्कीच याचा पाठलाग करेल आणि आपली तक्रार योग्य त्या मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील...👌🏻🚓🚓
खरंच तुम्ही खरं बोलले साहेब आम्ही कायम जातो आम्हाला कायम त्रास देतात
साहेब खर आहे दरोडेखोर एकदा लुटतात हे रोज लुटतात
नियम माहिती करून घ्या. द्या दणका.
खूप छान विषय मांडला सर अतिशय उत्तम सादरीकरण. अनेक सर्वसामान्य जनतेच्या मनातला सल मांडलाय. धन्यवाद सर....
खूप छान सर, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे...
साहेब तुम्ही बोललात हे अगदी खरे आहे माझ्या गाडी वर २००० चा ओव्हर स्पिडचा फाईन आहे RTO ला ई-मेल केला ,कॉल केला पण कोणीही उत्तर देत नाही .