मी घरात जिंकण्यासाठी आलोय, घरातल्या लोकांच्या वतीने कोणाच्या opposite खेळायला नाही.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • मी घरात जिंकण्यासाठी आलोय, घरातल्या लोकांच्या वतीने कोणाच्या opposite खेळायला नाही. काल मी टास्क खेळलो, त्यात मला लागलं तेव्हा पण टीम चा स्वार्थं बघण्याच्या नादात माणुसकी विसरून माझ्याशी बोललं गेलं! Team चा टास्क म्हंटलं की मी माझं १००% देतो…पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पूर्ण पणे माझावर अवलंबून रहाल.
    पहात राहा Bigg Boss Marathi दररात्री ९ वाजता... फक्त कलर्स मराठी आणि Jio Cinema वर!
    #SangramChougule #AtaSangramHoude
    #KingofIndianBodyBuilding #WorldChampion #FitnessFreak #IndianHulk #FitnessCoach #BBMSangram #MrUniverse #BiggBossMarathi

КОМЕНТАРІ • 12