गण || ओढ तुझी लागे मनी गणराया || Shahir Tushar Pandere ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • गण || ओढ तुझी लागे मनी गणराया || Shahir Tushar Pandere || #shaktiturakonkancha
    कोरस सागर नावले आणि सुरेश राऊत
    ध्वनीमुद्रक -: स्वराधीश रेकॉर्डिंग स्टुडिओ, संदीप पाळेकर
    व्हिडीओ एडिटर -: अर्णव पांडुरंग साळूंखे -लांजा
    घननिळं अंबरी आले भरुनी - इंद्र धनुष्याची कमानी दिसते शोभूनी = सुगंधली धरणी -ss
    ओढ तुझी लागे मनी बाप्पा येणार कधी सदनी / धृ /
    भाद्रपद चतुर्थी चा सण वर्षाचा - कोकणकरांच्या जीवाचा दिन हर्षाचा -
    काळ जरी संघर्षा चा, तोडक्या धनाचा - काढ ओढ करून पुजू सण गणपतीचा -
    दिव्याचा थाट, मखर सजऊनी -ढोल ताशाच्या गजरात,गुलाल उधळूनी -
    सुगंधली धरणी -ss
    ओढ तुझी लागे मनी बाप्पा येणार कधी सदनी/1/
    वक्रतुंड गजमुण्ड, चार भुजा धारी -पिवळा पितांबर शोभे, लंबोदरा विघ्नहारी -
    जय घोष नामाचा हा, घुमे दिशा चारी -भजन कीर्तनात रंगली, भक्तजन सारी -
    गणास आळवी अनंत, सप्त स्वरानी- गुण वर्णिले कवी तुषार शाहिरानी -
    सुगंधली धरणी -ss
    ओढ तुझी लागे मनी बाप्पा येणार कधी सदनी/1/
    shakti tura 2024
    shakti tura new song 2024
    Ramchandra Ghanekar
    #vijaypaykoli
    #shaktitura
    #shaktiturakonkancha
    #ganpatisong
    #tusharpandere
    #sachinkadam
    #sandipmore
    #rajeshnikam
    new shakti tura song 2024
    #sachindhumk
    @dhurvmusic
    ‪@MIKOKANINIKHIL‬
    ‪@Kokanisaaj‬
    ‪@AapliLokdhara‬
    ‪@KokanchiLokdhara‬
    ‪@tseries‬
    ‪@KrunalMusic‬
    ‪@DhruvCineMagix‬
    ‪@MVMUSICVOICE‬

КОМЕНТАРІ • 20

  • @swagatmusic6393
    @swagatmusic6393 Місяць тому +1

    खुप सुंदर तुषार माऊली 👌👌

  • @आम्हीकोकणीकलाकार

    अप्रतिम 👌🏻

  • @damodargorivale5194
    @damodargorivale5194 2 місяці тому

    अप्रतिम गीत आहे आणि सुंदर आवाजात गायले आहे बुवा🌹❤

  • @sharadkadam04
    @sharadkadam04 2 місяці тому

    अप्रतिम गीत आहे बुवा👌👌👍

  • @bappalovervishu2484
    @bappalovervishu2484 2 місяці тому

    खूप छान अप्रतिम गीत ❤❤❤❤❤❤❤

  • @rupeshkhale9166
    @rupeshkhale9166 Місяць тому

    ❤ अप्रतिम ❤❤

  • @anushvimusic
    @anushvimusic 2 місяці тому

    मस्त झालाय गीत माऊली आवडलं ❤

  • @vilasdabholkar2594
    @vilasdabholkar2594 2 місяці тому

    खुप छान❤❤

  • @RupeshSakpal-x4c
    @RupeshSakpal-x4c 2 місяці тому

    खूप छान

  • @rajeshzepale7311
    @rajeshzepale7311 2 місяці тому

    खूप सुंदर गीत आणि आवाज ❤❤

  • @laxmanjadhav114
    @laxmanjadhav114 2 місяці тому

    खुप सुंदर 🎉

  • @ramchandrakalambate...8057
    @ramchandrakalambate...8057 2 місяці тому

    ❤❤ lai bhari ❤❤

  • @dipeshkhale3890
    @dipeshkhale3890 Місяць тому

    Khup Chan buva shabd Rachana pn khup Chan aahe

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 2 місяці тому +1

    ❤❤ गोड आवाज ❤❤

  • @Sachin-dhumak
    @Sachin-dhumak 2 місяці тому

    ❤❤ सुंदर गीत गायन

  • @deepakkalmbate7530
    @deepakkalmbate7530 2 місяці тому

    Madhur avaj buva❤

  • @RiteshMore-qw7lv
    @RiteshMore-qw7lv Місяць тому +1

    खुप छान ❤😅😊

  • @Piush7432
    @Piush7432 2 місяці тому

    आवाज छान लागला बुवा.🌹❤गीत मस्त झालंय 👍👌👌👌👌🙏

  • @rupeshmandavkar1208
    @rupeshmandavkar1208 2 місяці тому

    पहाडी आवाजचे शाहीर...... #
    आमच्या लांजा तालुक्याची शान शाहीर तुषारजी पंदेरे बुवा यांचा.... 2024 चा हा सुपरहिट गण 🎤👌👌❤️❤️

  • @subhash01942
    @subhash01942 2 місяці тому

    ❤🙏🌹🙏👌🏼👍