ओढ तुझी लागली ||2021GANPATI SONG||PANKAJ GHANEKAR||CSP||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 517

  • @krishnashevde1186
    @krishnashevde1186 3 роки тому +4

    Sunder Rachana bhava

  • @devendraziman4858
    @devendraziman4858 3 роки тому +2

    माऊली खूप छान मनात बसला गण

  • @jagdishvelonde1176
    @jagdishvelonde1176 3 роки тому +297

    यापुढेही माझ्याकडून येणारा काव्य रूपी अथवा गायनरूपी प्रयत्न तुम्ही आवडीने पहाल ऐकाल हीच आमच्या सारख्या छोट्याशा कलावंतांच्या मेहनतीची पोच पावती. ..... आपणा सर्वांचा कृपाआशीर्वाद असाच अखंडित सावली सारखा सोबत असुदे.......

    • @aishwaryabasankar3815
      @aishwaryabasankar3815 3 роки тому +11

      Nice khup bhariiiiii dada olkhl ka

    • @devgonbare
      @devgonbare 3 роки тому +9

      Kup Chan gayale aahe song💞💞🙏🙏🙏🙏

    • @Aniketchinkatevlog
      @Aniketchinkatevlog 3 роки тому +7

      Super voice..❣️

    • @pravingonbare8323
      @pravingonbare8323 3 роки тому +1

      Hd57kedk

    • @monishdukale8918
      @monishdukale8918 3 роки тому +6

      खुपचं छान गायलं दादा
      अप्रतिम लेखनी गोड आवाजात गायलं मन भरून आले...
      आतुरता बाप्पाच्या आगमनाची🙏🏻

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 3 роки тому +30

    अप्रतिम शाहीर जगदीश बुवा, सुंदर काव्य रचना, सुस्वर गायन त्यात पंकज रेकॉर्डिंग मास्टर लाजवाब शूटींग, मस्तच ,शाहीर तुषार मधुकर पंदेरे चा मानाचा मुजरा

    • @shivajibhovad4114
      @shivajibhovad4114 3 роки тому

      पंदरे बुवा तुमची बारी कुटे आहे आता

    • @kalpeshshitap2075
      @kalpeshshitap2075 3 роки тому

      साहेब आपल्या गाण्यांची प्रतीक्षा आहे आम्हाला

    • @shaktiturakonkancha5369
      @shaktiturakonkancha5369 3 роки тому

      @@shivajibhovad4114 YOUTUE WAR YEIL 2021

    • @jagdishvelonde1176
      @jagdishvelonde1176 3 роки тому +1

      तुमच्या सारख्या थोरांचे आशीर्वाद असल्यावर सर्व श्यक्क्य आहे

  • @kalpeshshitap2075
    @kalpeshshitap2075 3 роки тому +7

    अप्रतिम जगदीश भाई यंदा baari havey

  • @Sagar_Mohane_07
    @Sagar_Mohane_07 5 місяців тому +7

    सुख + समाधान = गणपती 🫶❤️

  • @Tr.Sambhaji.S.S.Dhumak
    @Tr.Sambhaji.S.S.Dhumak 3 роки тому +19

    निशब्द....पहाडी आवाज ❤️👍मनाला भावलं हे गणपती गीत... आपणांस शाहीरी मानाचा मुजरा वेलोंडे साहेब ❤️🙏👍

    • @jagdishvelonde1176
      @jagdishvelonde1176 3 роки тому +1

      मनापासुन आभारी आहे.. संभाजी दादा

    • @loveyoukokan8080
      @loveyoukokan8080 3 роки тому

      ua-cam.com/video/WuuGlU638gI/v-deo.html😍

  • @AaplaManus46
    @AaplaManus46 2 роки тому +1

    Kharach tumcha avajala tod nahi dada🙏🏻🙏🏻

  • @sujitjadhav3570
    @sujitjadhav3570 3 місяці тому +1

    मन प्रसन्न करणार हे गाणं आहे शाहीर जगदीश बुवा ❤

  • @JayJoged
    @JayJoged 3 роки тому +8

    👌👌👌👌👌👌सुंदर

  • @uttamdavade2637
    @uttamdavade2637 3 роки тому +9

    एक नंबर दादा ....वा...मन मधुर आळवणी आगमन गीत लिहिलात आणि अप्रतिम गायलात👌

    • @jagdishvelonde1176
      @jagdishvelonde1176 3 роки тому

      उत्तम भाऊ मनस्वी आभार

  • @sandeepmayangade7529
    @sandeepmayangade7529 3 роки тому +2

    Khup sundar abhinandan

  • @dnyaneshwarsatle5451
    @dnyaneshwarsatle5451 3 роки тому +4

    छान काव्य रचना बाप्पा आले की अशी गाणी ऐकायला खूप मस्त वाटत एक माहोल तयार होतो शाहीर अशीच गाणी आमच्यासाठी घेवून या धन्यवाद 🙏

  • @Sanketgopal11
    @Sanketgopal11 3 роки тому +9

    दादा खरच. तुमचा फॅन झालो आहे 🥰❤❤❤

    • @jagdishvelonde1176
      @jagdishvelonde1176 3 роки тому

      मनापासुन आभारी आहे दादा

  • @manalisutar-lf8sx
    @manalisutar-lf8sx 3 місяці тому +1

    अप्रतिम निखिल खूप छान.. 💐💐👌👌

  • @sunilnirmal9851
    @sunilnirmal9851 3 роки тому +5

    एकदम सुंदर
    हळुवार आवाज सहज कानाला तृप्त करून जातो...
    सर्व कसं छान जमलं....
    ऐकून गावची आठवण झाली.....

  • @sachinsolkar6166
    @sachinsolkar6166 3 роки тому +10

    खुप छान पंकज सर गाण्याचे बोल मस्त आहेत आणि आवाज खुपच छान आहे हे गाण रिलीज झाले त्या दिवशी पासुन मी दररोज ऐकतो हे गाण या गाण्यात सर्व प्रकारच्या संगीत दिलेल्या टीमला माझ्या कडुन शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹

    • @jagdishvelonde1176
      @jagdishvelonde1176 3 роки тому

      आभारी आहे दादा साहेब

  • @sachinvir9592
    @sachinvir9592 2 роки тому +3

    Apratim aani Sundar aawaj 🙏🙏🙏🙏

  • @nileshkalambate6298
    @nileshkalambate6298 3 роки тому +2

    अप्रतिम ,,, खूपच सुंदर

  • @sushantmachivale2658
    @sushantmachivale2658 3 роки тому +2

    अप्रतिम काव्यरचना
    👍👍👍👍🙏

  • @jagdishvelonde1176
    @jagdishvelonde1176 3 роки тому +95

    ...नमस्कार मी कवी/शाहिर जगदीश वेलोंडे.. मायबाप रसिका माझ्या ओढ तुझी लागली या गाण्यासाठी आपण सर्वांनी दिलेल्या सप्रेम शब्द रूपी शुभेच्छांबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो...👍👍👍

    • @dipakbharankar7199
      @dipakbharankar7199 3 роки тому +3

      ❤️

    • @SaurabhRatnagirikar
      @SaurabhRatnagirikar 3 роки тому +1

      तुमचा पत्ता टाका, बारी कराल का

    • @rohantarahate8478
      @rohantarahate8478 2 роки тому +3

      मला खूप आनंद झाला गाना ऐकून मी सारखा ऐकतो

    • @rohantarahate8478
      @rohantarahate8478 2 роки тому +2

      Tumca num taka eikade

    • @shekharsawant9129
      @shekharsawant9129 2 роки тому +2

      खूप छान दादा 👉❤️❤️❤️मी आज दिवस भरात सात आठ वेळा ऐकलं खूप टेन्शन फ्री वाटलं खूप छान दादा असेच बाप्पा वरून गाणी काढत रहा बाप्पा तुमच्या सोबत आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaychogale4781
    @akshaychogale4781 2 роки тому +1

    mastch

  • @krishnakap2880
    @krishnakap2880 2 роки тому +2

    खूपच खूपच सुंदर गायन बुवा खूप आवडलं गाणं

  • @subhashmd9547
    @subhashmd9547 Рік тому +1

    सुंदर गायन खुप छान ❤

  • @mayurigangan2891
    @mayurigangan2891 2 роки тому +1

    खूपच सुंदर 👌🔥

  • @nitirajpachkale3429
    @nitirajpachkale3429 3 роки тому +2

    खूप छान गायन तसेच संगीत 👍👌

  • @roshanibotake6401
    @roshanibotake6401 3 роки тому +1

    Khup chan Pankaj Dada 👍

  • @yogeshgotad6581
    @yogeshgotad6581 3 роки тому +2

    खूप छान आवाज जगदिश बुवा आणि पंकज यार ग्रेट

  • @kunalpawar4487
    @kunalpawar4487 2 роки тому +6

    💐💐बाप्पाचं गाणं ऐकून समाधान झाले शाहीर 💐💐

  • @vivekjoshi5767
    @vivekjoshi5767 3 роки тому +1

    खुप छान शाहीर जगदीश दादा आणि पंकज दादा

  • @priyalmetkar9931
    @priyalmetkar9931 3 роки тому +2

    खूप छान सादरीकरण... ❤️

  • @AmitKatale
    @AmitKatale 3 роки тому +2

    खूप छान रचना 👏👏👌👌👌

  • @Sachin-dhumak
    @Sachin-dhumak 3 роки тому +3

    सतत ऐकावं असच गीत गायन संगीत

  • @prafulphopale72
    @prafulphopale72 2 роки тому +1

    Khup chan aavaj ahe Salam tumcha aavahala😘😘

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 3 роки тому +24

    सद्या अनेक गीते शाहीर, संगीतकार पंकज घाणेकर यांच्याकडून साकार होत आहेत... खूपच छान संगीत...👌👌👌🌹

    • @jagdishvelonde1176
      @jagdishvelonde1176 3 роки тому

      नमस्कार प्रभाकर दादा,,,आशीर्वाद असुदे तुमच्या सारख्या मोठ्या माणसांचा

  • @sajantakle6639
    @sajantakle6639 2 роки тому +7

    दादा.. अप्रतिम गाणं आहे. मनाला पूर्ण बेधुंद करून टाकतो बोलायला काही श्ब्दच उरले नाही. इतकं सुंदर आवाज आहे तुमचा अशीच छान छान गाणी आमचा पर्यंत पोचवा तुम्ही अशी मी.आशा बाळगतो पुढच्या वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा.....🙏🏻💐

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 3 роки тому +2

    सुंदर माऊली आवाज आणि संगीत

  • @vishalghawali2293
    @vishalghawali2293 3 роки тому +17

    खुप सुंदर गायन, अप्रतिम संगीत,छायाचित्रण लाजवाब.. सर्व गोष्टी तंतोतंत जुळून आल्यात.. आणि श्रावण महिन्याच्या पूर्वार्धात हे गाणं रिलीज झालं.. नक्कीचच अवघ्या महाराष्टाची ह्या गाण्याने गणपती बाप्पा ची ओढ नक्कीच वाढली 🥰

  • @deepakdange3309
    @deepakdange3309 2 роки тому +1

    सुंदर आवाज आहे शाहीर दिपक डांगे चा मानाचा मुजरा

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 3 роки тому +1

    खूप छान गायन शाहीर जगदीश वेलोंडे बुवा.... सुरेल... पहाडी... स्पष्ट... शब्दफेक... काव्यरचना...उत्तम... खूप खूप शुभेच्छा....

  • @ashleshgurav4714
    @ashleshgurav4714 2 роки тому +1

    Ek number❤️

  • @pranalimachivale6126
    @pranalimachivale6126 2 роки тому +1

    Jagdish dada tumcha aavaj shan ahe 🙏

  • @yogeshgurav7805
    @yogeshgurav7805 2 роки тому +1

    Khupach chan 👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @vikasbargude4252
    @vikasbargude4252 3 роки тому +1

    एक नंबर बुवा.लयभारी👍👍

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 3 роки тому

    1 no खुप सुंदर काव्यरचना .......मनाला भारावुन टाकणारा गण आहे .......

  • @Kokancha_Suputra_Abhi
    @Kokancha_Suputra_Abhi Рік тому

    खरंच ये ना लवकरी भूवरी लाडक्या गणा❤❤❤

  • @shaileshghanekar3313
    @shaileshghanekar3313 3 роки тому +1

    अप्रतिम लेखन. पंकज. घाणेकर . भावा
    👍👍👍👍👍👍👍

  • @vaibhavshinde5676
    @vaibhavshinde5676 Рік тому

    निशब्द माझं मन भारावून गेलं आणि बाप्पा ची आठवण आली खुप सुंदर आवाज आहे तुमचा मी नेहमी हेच गाणं लावतो हेच ऐकावस वाटत 🤝❣️👌🙏✨

  • @akshaypednekar3810
    @akshaypednekar3810 3 роки тому +12

    pankaj Bhai ek number.. arrangement khup bhari, composition khup bhari, Vocals Khup bhari, Mixing Mastering Khup Bhari, team work Khup Bhari...keep going..

    • @jagdishvelonde1176
      @jagdishvelonde1176 3 роки тому +1

      आभारी आहे दादा साहेब

  • @sushantkadam1349
    @sushantkadam1349 Рік тому +1

    लय भारी ❤ सर्व टीम ना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @nareshkule2541
    @nareshkule2541 2 роки тому +1

    खरंच आवाजात तुमच्या गणपती आहे. ❤❤❤❤❤❤❤❤❤ वा खूप छान

  • @pramodbhatade8818
    @pramodbhatade8818 3 роки тому +2

    Khup sundar .....

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 2 роки тому

    Wow so sweet ganesh ji song 🙏

  • @kedarkhetale6527
    @kedarkhetale6527 3 роки тому +1

    गण खूप छान सादर केला बुवांनी.....संगीत आणि शूट पण छान केलंय❣️👌🙏

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 2 роки тому

    Khup chan ❤️🥰

  • @alpeshbaraskar9288
    @alpeshbaraskar9288 3 роки тому +3

    जबरदस्त 🔥🔥 या वर्षातील सर्वोत्तम गीत...!! आवडलं ,♥️

  • @pn1293
    @pn1293 2 роки тому +1

    खूप छान गायन आणि ओवी आहेत गाण्याच्या

  • @jagdishvelonde1176
    @jagdishvelonde1176 3 роки тому +16

    नमस्कार माझ्या तमाम मित्रांनो आज खूप खूप आनंद होतो आहे कारण माझं ओढ तुझी लागली हे माझं गाणं 50k हून अधिक लोकांनी ऐकल /पाहील आहे..आपणा सर्वांचे आमच्या वरील प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच सोबत असुदे. खुप खुप आभारी आहे मी आपल्या सर्व रसिक मित्रांचा......$$$$$$$$$$$$$ @@@ @@धन्यवाद 💎👍👍👍👍👍👍

    • @parthdaple8017
      @parthdaple8017 Рік тому

      मी हे गाणं रोजच ऐकतो...
      काय गायलंय राव... आवाज तर सुंदरच.. संगीत सुद्धा त्याचं ताकती च...
      नितळ निर्मल पाण्यामधूनी... पंकज फुलले सुंदर... हेदेवा..
      तवचरणावारी लिन होण्या झालोय अधीर....
      आळवितो मी जगदीशा तव चरणां....Wow... काय लिहिलंय सर...

  • @bharatpatil4411
    @bharatpatil4411 Рік тому +1

    माझ्याकडे शब्दच नाही ...तुमचे आभार नक्की कसे मानायचे ते ह्या गाण्यासाठी...खूपच छान आवाज आहे दादा ...खर तर हे गाणं मी गणपती बाप्पाच्या आगमन होण्याच्या अगोदर पासून ऐकतोय ....गावी पण गणेश चतुर्थी मध्ये पण होमथिएटरवर खूप वेळ ऐकलं...आता कामावरून घरी गेलो की पण रोज ऐकतो कितीही वेळा ऐकलं तरी सारख ऐकवस वाटतेय ...हे गाणं ऐकलं की दिवसभरच थकवा निघून जातो ....खूप छान आवाज आहे तुमचा ...प्रत्यक्षात भेट होईल न होईल पण utube मार्फत खूप खूप आभार❤

  • @rupeshsawant8458
    @rupeshsawant8458 3 роки тому +1

    खुपच छान...... अप्रतिम
    कोकणात जन्म घेतला याचा खुप अभिमान आहे.याची पुन्हा एकदा जाणीव करून दिलीत.अशीच सुंदर गीते आमच्यापर्यंत पोहोचवत रहा अशी आपणांस विनंती 🙏

  • @abhijeetpadnekar6098
    @abhijeetpadnekar6098 3 роки тому +1

    कडक भाऊ

  • @हरीचंदृपाटील

    🙏🙏🙏 ganpati bappa morya

  • @ymproductionyashwantmanke5685
    @ymproductionyashwantmanke5685 3 роки тому +14

    खूप सुंदर गीत रचना, गायन आणि अप्रतिम संगीत.... जाताना चाकरमनी आपल्या गाडीतून ऐकत जाणार एव्हढे नक्की. खूप खूप शुभेच्छा पंकज आणि टीम

  • @SantoshJadhav-de9bw
    @SantoshJadhav-de9bw 2 роки тому +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @abhishekgovalkar7346
    @abhishekgovalkar7346 3 роки тому +2

    🙏अप्रतिम 🙏

  • @RAHEE2401
    @RAHEE2401 3 роки тому +1

    2021 my fav ganpati song...... Ganpati bappa moraya ll 🙏🙏🙏🙏🙏🙏 tuzach aashirvad rahu de Deva Ganraya ll🙏🙏🙏

    • @jagdishvelonde1176
      @jagdishvelonde1176 3 роки тому

      मनस्वी आभार

    • @RAHEE2401
      @RAHEE2401 3 роки тому +1

      @@jagdishvelonde1176 sir Amhi he song daily sakal sandhyakal aikto . Ya ganyache Bol aiktana sakshat ganpati bappacha smor aslyacha bhas hoto... Ashich gani banvt ja tumchya aavajat ga hich apeksha aahe.... 🙏🙏🙏

  • @surajpadye7032
    @surajpadye7032 3 роки тому

    खूपच सुंदर ....खूप मस्त वाटतं ऐकायला

  • @sunilambekar5381
    @sunilambekar5381 3 роки тому +2

    Nice voice Jagadish Buva

  • @amolsutar4224
    @amolsutar4224 Рік тому +7

    पुणे ते चिपळूण प्रवास संपेपर्यंत हा गण आम्ही आमच्या कार मध्ये ऐकत होतो. लेखणी एवढी सुंदर आहे आणि त्याबरोबर गाण्याची चाल..
    आणि पूर्ण गणपती दिवसामध्ये सुध्धा हा गण आम्ही आवडीने लावायचो.आम्ही फॅमिली नी या गाण्यावर बाल्या डान्स सुद्धा केला आहे.
    शहीरणा मानाचा मुजरा.
    पुढच्या वर्षी खूप अपेक्षा आहेत.
    धन्यवाद सर.

  • @mukeshgawade7176
    @mukeshgawade7176 Рік тому +2

    छान आवाज आहे साहेब, मन प्रसन्न झालं... 👌👌

  • @sachinvir9592
    @sachinvir9592 2 роки тому +1

    Khup Chan dada .dada mala gan khup mana pasun aavadl .tumcha aavaj khup god aahe .

  • @ajinkyachande8483
    @ajinkyachande8483 2 роки тому +1

    Good morning. गणपती बाप्पा मोरया

  • @Pravi935
    @Pravi935 2 роки тому

    वा काय गान आहे तेवढा अप्रतिम आवाज

  • @MrDips2011
    @MrDips2011 3 роки тому +3

    खुप सुंदर गाणे शाहीर...आणि खुप सुंदर संगीत पंकज... छान एडीटींग👌🏻👌🏻🌺🌺💐💐💐

  • @sanketambre561
    @sanketambre561 2 роки тому

    Khup chhan zalay. ..mast vatat aikayla

  • @amitkalambate3271
    @amitkalambate3271 3 роки тому +1

    Khup chan Pankaj bhai 👌❤️

  • @saiprasadbhuvad9078
    @saiprasadbhuvad9078 2 роки тому

    कडक एकदम जबरदस्त जबरदस्त एक कोकणी 🥰🤘🏻

  • @vaibhavhorambe9979
    @vaibhavhorambe9979 2 роки тому

    खुपच सुंदर आणि खूप छान काव्य रचना...

  • @prathameshgonbare442
    @prathameshgonbare442 3 роки тому +1

    Ek no mama❤❤💥💥💥💥💥💫💫💫💫💘💘💘💘💘💘💘💘

  • @anantdhopat9928
    @anantdhopat9928 3 роки тому

    खूपच सुंदर गीतरचना, संगीत, गायन.

  • @mangeshbaing3813
    @mangeshbaing3813 4 місяці тому

    Ekdam kadak गीत ❤❤

  • @UmeshDike-co2ep
    @UmeshDike-co2ep 3 роки тому +3

    अप्रतिम आवाज आणि उत्तम संगीत 👍❤️

  • @yogeshmain1819
    @yogeshmain1819 3 роки тому +1

    अप्रतिम गाणं....खूप छान स्वर..👌👌👌👌

  • @suyogkadam3589
    @suyogkadam3589 2 роки тому

    खूप छान झालं आहे गाणं पंकज दादा खूप भारी

  • @sushantmachivale2658
    @sushantmachivale2658 3 роки тому +1

    एक नंबर आवाज आणि संगीत. लाजवाब बुवा

  • @parshyashedge8044
    @parshyashedge8044 Рік тому

    गाना कीती वेला ही आईकल तरी मन भरत नाही दादा खूप छान ❤🙏🤩

  • @samirmalap7652
    @samirmalap7652 3 роки тому +1

    खुप छान... संगीत खूप सुंदर पंकज दादा..... 👌👌

  • @nileshbhuvad9409
    @nileshbhuvad9409 3 роки тому +2

    खूप सुंदर काव्य रचना ,म्युझिक अप्रतिम आवाज खूप सुंदर ,असेच गात राहा ,पुढे जात रहा , माझ्याकडून खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा

  • @kunalmundekar8207
    @kunalmundekar8207 2 роки тому +2

    🙏🏻🥰 बाप्पा 🥰🙏🏻

  • @arunshirke1036
    @arunshirke1036 4 місяці тому

    Jabardasttt 1no song ❤❤

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan 3 роки тому +2

    खूप छान आवाज आणि गीत बुवा👌🎧

  • @AkashSawantsinger
    @AkashSawantsinger 3 роки тому +1

    Khup chhan gaan aahe sir 😌😌🥰🥰💐💐💐🙏🙏🙏

  • @sanjaypalkar7416
    @sanjaypalkar7416 2 роки тому

    खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @SamirSawant-e3r
    @SamirSawant-e3r 4 місяці тому +1

    Sundar gayn kaelat tumhi buaa 🎉🎉

  • @arunshevde8742
    @arunshevde8742 Рік тому

    Ek no song bhau 👍👌

  • @Sachinbhogale27
    @Sachinbhogale27 3 роки тому +1

    1 no , super song ,

  • @rohitghanekar8738
    @rohitghanekar8738 3 роки тому +1

    Pankaj bhai nice song

  • @priyankashindepiyu533
    @priyankashindepiyu533 3 роки тому +1

    अप्रतिम 👌👌

  • @siddheshwarorpe6447
    @siddheshwarorpe6447 3 роки тому

    खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @nileshtankar932
    @nileshtankar932 3 роки тому +1

    खुप सुंदर आवाज 👌👌👌😍😍😍