चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.६१ || Chandal Choukadichya Karamati full Episode No.61

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • • चांडाळ चौकडीच्या करामत...
    गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १४) एसिड हल्ला भाग.१-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १५) एसिड हल्ला भाग. २-
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १६) आलं बघा दाजी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १७) कोरोना स्पेशल एपिसोड
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १८)खोड काय जाईना
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १९) स्वस्त धान्य
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २०) करवसुली
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २१) कट कारस्थान
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २२) अर्थाचा अनर्थ -भाग १
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २३)अर्थाचा अनर्थ-भाग २
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २४) बायको ती बायकोच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २५) पाहुणचार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २६ ) ढवळाढवळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २७ ) येडपाटबाबा (भाग -१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २८ ) येडपाटबाबा (भाग -२)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २९ ) आखाड पार्टी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३०) गुंठामंत्री (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३१) गुंठामंत्री (भाग-२ )
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३२) भांडण तंटा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३३) चारा घोटाळा (भाग-१)
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३४) चारा घोटाळा ( भाग-२)
    • चांडाळ चौकडी च्या कराम...
    ३५) दुध घ्या दुध
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३६ ) बांध कुणाचा ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३७ ) गुलाल आपलाच
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३८) झळ कशी सोसू ?
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३९) विटी दांडू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४०) धोंडे जेवण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४१)चोराच्या उलट्या बोंबा!
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४२) लग्नात विघ्न
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४३) शिकार
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४४) अफवा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४५) वाडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४६) वाळू
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४७) भिसी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४८) साप
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४९) पाहुणा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५०) सहल
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५१)खेळ
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५२) फेक अकाउंट
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५३) राजकारण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५४)मकर संक्रांत
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५५) पैज
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५६) उकळलेलं पाणी
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५७) फोटो
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५८) चला...
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५९)काकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६०) चुक कुणाची
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

КОМЕНТАРІ • 2,8 тис.

  • @sagarkhaire7140
    @sagarkhaire7140 3 роки тому +173

    रामभाऊ आणि बाळासाहेब साठी मी ही websris बगतो 💯

  • @pratikthite9889
    @pratikthite9889 3 роки тому +32

    चांडाळ चौकडी या कार्यक्रमाला तोडच नाही खरच खुप आमचा खुप खुप आवडता कार्यक्रम आहे हा 💖💖👍👍✌✌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @guttekishan8085
    @guttekishan8085 3 роки тому +36

    अप्रतिम भाग होता सुभाषराव.एका अर्थाने तुम्ही मनोरंजनासोबत सामाजिक कार्यसुध्दा करीत आहात.तुमचे अभिनंदन .

  • @maheshanuse5255
    @maheshanuse5255 3 роки тому +49

    एक नंबर एपिसोड होता हा....खरच तुमच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन... खरच समाजाला अंधश्रधे ला विनाकारण बळी पडू नका हा संदेश दिला.....बाळासाहेब.रामभाऊ खरच तुम्ही सगळेच ग्रेट आहात

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 3 роки тому +2

    अप्रतिम संदेश दिला

  • @navnathbagal5585
    @navnathbagal5585 3 роки тому +65

    बाळासाहेब आणि रामभाऊ साठि एक लाईक.....😁👍😍

  • @amolkate5362
    @amolkate5362 3 роки тому +16

    मस्तच...
    आज बॅकग्राऊंड म्युझिक आणि साऊंड
    रामभाऊ इंटरनॅशनल..... बाळासाहेब...

  • @ashokogale5490
    @ashokogale5490 3 роки тому +17

    अतिशय उत्तम एपिसोड दाखविला त्या बद्दल बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव यांचे जाहीर आभार

  • @rahulvairat2452
    @rahulvairat2452 3 роки тому +1

    खूप छान संदेश देत आहात

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 3 роки тому +7

    माझ्या तुकोबा व ज्ञानोबाचे आशीर्वाद घ्या काही कमी पडत नाही.राम कृष्ण हरि

  • @rohitshekade5739
    @rohitshekade5739 3 роки тому +463

    अहमदनगर जिल्हा चांडाळ चौकडी फॅन असेल तर ठोका लाईक

    • @pramodbhoir5184
      @pramodbhoir5184 3 роки тому +4

      Thumha sarvana mazya subhecha tumhi keleli srav pratr supar hit aahe mi tumaca zebari fhen aahe pan mazhi ak eshca aahe ki kutlla he gostica add karu naka jas aaj tumhi dr. Ci keli karn mala sudha 15 varsh zali aajun kahe nahe mi sudha test to bebby keli aahe pan mala Ithaca kahe upyog zala nahe namast

    • @audumbaraldar3721
      @audumbaraldar3721 3 роки тому +2

      ✌🙏👌👌👌

    • @anand_shinde96965
      @anand_shinde96965 3 роки тому

      Shrigonda...

    • @Marath_008
      @Marath_008 3 роки тому

      Sangamner

    • @vishnurahane4490
      @vishnurahane4490 3 роки тому

      कोपरगाव

  • @kiranpisal4385
    @kiranpisal4385 3 роки тому +72

    "पैशा पाण्याची काळजी करू नको, पाटील अगदी खंबीर आहे". वा पाटील साहेब... जिंकलत.

  • @yashnimbalkar4985
    @yashnimbalkar4985 3 роки тому +78

    बाळासाहेबांचे फॅन्स कोणकोण आहे? ठोका मग लाईक👍

  • @pravinvalkunde9548
    @pravinvalkunde9548 3 роки тому +1

    खरच खुप मणजे खुप छान मालिका सादर केली छान असा संदेश दिला खुप खुप आभारी आहे

  • @pratappawar5004
    @pratappawar5004 3 роки тому +16

    अतिसुंदर एपिसोड आहे आतापर्यंतचा सर्वात सुंदर.ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांना ह्या भागा मार्फत चांगले मार्गदर्शन केले आहे.अशा कारणामुळेच चांडाळ चौकडी लोकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.संपूर्ण टीम चे अभिनंदन ल.समाज प्रबोधनाचे उत्तम काम करत आहात.💐💐💐💐💐💐

  • @hemantphalphale8145
    @hemantphalphale8145 3 роки тому +83

    समाज हा नाव ठेवायला असतो त्यांचं काय ऐकायचं नसतं _सुभाष राव 😘 True Line🥰

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 3 роки тому +72

    "पैशापाण्याची चिंता करू नको,पाटील खंबीर आहे" हे वाक्य खूप भारी वाटलं.आजकाल असा नुसत्या शब्दांचा आधार देणारे सुद्धा भेटत नाहीत.

  • @sauravgarde5401
    @sauravgarde5401 3 роки тому +178

    बाळासाहेब फॅन like ठोका ❤️❤️❤️

  • @shekharraut9030
    @shekharraut9030 3 роки тому +2

    अतिशय सुंदर अशा विषयावर समाज प्रबोधन 👌👌

  • @amitthorat152
    @amitthorat152 3 роки тому +3

    खुप चांगला विषय अगदी योग्य पद्धतीने आपण ह्या एपिसोड मधून सांगून समाज प्रबोधन केले त्याबद्दल आपल्या टीमचं मनापासून धन्यवाद, आभार...
    आणि एक विनंती करतो की आपली बाल कलाकार परी तिला बाळासाहेब ह्यांच्यातर्फे एकदा जेसबी देऊन गौरविण्यात यावं..... लहान मुलांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर खुप आनंद मिळतो....

  • @kkmandalepnvel9568
    @kkmandalepnvel9568 3 роки тому +28

    महाराष्ट्रभर धुमाकुळ घालनारी वेब सिरीज

  • @imrankazi1387
    @imrankazi1387 3 роки тому +12

    खरंच खूपछान एपिसोड आहे आजचा ❤️
    आशी माहीती कोनती वेबसिरीज देत नाही
    ❤️👍🙏🙏

  • @ashokdudhal7751
    @ashokdudhal7751 3 роки тому +902

    कोणाला वाटतं ही वेब सिरीजी टीव्हीवर यावी

    • @mm45454
      @mm45454 3 роки тому +1

      @@balashebcomedyvoide4809 🤣🤣

    • @bhagyashreegaikwad7120
      @bhagyashreegaikwad7120 3 роки тому +2

      Mla vatt

    • @yodhha
      @yodhha 3 роки тому +9

      आम्ही tv पाहत नाही .
      जेव्हा सवड होईल तेव्हा youtube चालु करतो .
      शिवाय आजुन 10वर्ष पण या video चे view येत राहतील दर महीन्याला हे video पैशे देतच राहील .

    • @nandinigondole1074
      @nandinigondole1074 3 роки тому +2

      Ha sir, aani chahye hame bhe lagta hai।🙂

    • @m.vgraphics4377
      @m.vgraphics4377 3 роки тому

      Ka

  • @kurshaningle1109
    @kurshaningle1109 3 роки тому +2

    राम भाउ पाटिल बाळु एक च नंबर

  • @ganeshgade8743
    @ganeshgade8743 3 роки тому +12

    बाळासाहेब आणि रामभाऊ एक नंबर आहेत राव तंटामुक्त अध्यक्ष पण खूपच भारी आहेत

  • @_saurabhmore_1955
    @_saurabhmore_1955 3 роки тому +45

    बाळासाहेब आणि रामभाऊ 1 नंबर ❤❤

  • @MrAk-li2cn
    @MrAk-li2cn 3 роки тому +223

    गणा भाई साठी एक लाईक।। 50 घोड पुढं आणं 50 घोड माघ 😂😂😂😂

  • @rohandidwal173
    @rohandidwal173 3 роки тому +47

    Background music uga ch add kela ahe....jasa ahe tasa ch rahudya...old is gold..
    Tumcha best performance ha ch amcha..real entertainment ahe...all the best..👌👍

    • @gauravpatil556
      @gauravpatil556 3 роки тому +2

      Brobr

    • @vivekchavan8712
      @vivekchavan8712 3 роки тому

      आगदी बरोबर तुमची डायलाँग डिलीव्हरी चा टाईमिंग म समजत नाही बँगराऊंड म्युझीक बंद करावी ही विनंती कारण त्यामुळं लक्ष विचलीत होत

  • @avinashdalal1075
    @avinashdalal1075 3 роки тому

    प्रबोधन पर कार्यक्रम धन्यवाद

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl 3 роки тому +2

    मनोरंजन ... प्रबोधन ..याचा उत्तम संगम आहात आपण ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍love u

  • @marathapower2009
    @marathapower2009 3 роки тому +131

    Watching from Sydney Australia 🇦🇺🚀🚀🇦🇺🇦🇺🙏🏻🙏🏻

    • @foodiepiyu7401
      @foodiepiyu7401 3 роки тому +13

      इकडं range नव्हती काय..... तिकडं जाऊन बगताय ते 😂😂😂
      मस्करी करतोय मनावर घेऊ नका 🙏🌹🌹🌹

    • @marathapower2009
      @marathapower2009 3 роки тому +5

      @@foodiepiyu7401 मी इकडेच असतो .. १६ वर्ष झाली आता ☺️

    • @foodiepiyu7401
      @foodiepiyu7401 3 роки тому +1

      @@marathapower2009 very nyc sir❤
      Jay maharashtra🌹🌹🌹

    • @akashkhilare5049
      @akashkhilare5049 3 роки тому

      @@foodiepiyu7401 🤣🤣🤣🤣

    • @shriramkharmate3081
      @shriramkharmate3081 3 роки тому

      @@foodiepiyu7401 mmmmml km m

  • @ajitpatil864
    @ajitpatil864 3 роки тому +17

    बाळासाहेब आणि रामभाऊ फॅन्स ठोका like❤️✌🏻

  • @user-fb6gx7my9t
    @user-fb6gx7my9t 3 роки тому +27

    आज एक लाईक सुभाषराव व पाटीलांसाठी ...😊

  • @रानमळाबाम्हंदा

    अतिशय सुंदर असा एपिसोड आहे

  • @pranavborate2431
    @pranavborate2431 3 роки тому +1

    सुपर एपीसोड

  • @md8975
    @md8975 3 роки тому +23

    ""!! जय महाराष्ट्र !!""
    बाळासाहेब 🙏🌹❤️
    ठोका लाईक

  • @chandrakantghodekar3369
    @chandrakantghodekar3369 3 роки тому +164

    म्यूज़िक टाकू नका आणि साउंड क्लियर एडिट करा...रेकॉर्ड व्यवस्थित नाही झाल आवाज नीट येत नही ...कृपया ह्याची नोंद घ्या...बाकी सगळं एकदमच भारी आहे...🙏🙏😘😘✌✌

  • @ashishchavan6093
    @ashishchavan6093 3 роки тому +7

    Rambhau international......kaddak music....👌👌🤟🤟

  • @mangeshjadhav6317
    @mangeshjadhav6317 3 роки тому +72

    चांगल्या एपिसोड चा म्युसिक मुळे बघण्याचा आनंद जातो.. जमलं तर त्याच्या शिवाय एपिसोड बनवा चांगला वाटेल..

  • @munjabhauchavan9898
    @munjabhauchavan9898 3 роки тому +1

    छान संदेश आहे खुप आभारी आहोत

  • @pranavlande658
    @pranavlande658 3 роки тому +45

    अजिबात टाकू नका background music चव जाती अख्ख्या एपिसोड ची

  • @kakasahebbidve5846
    @kakasahebbidve5846 3 роки тому +15

    रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव आणि पाटील साहेब एकच नंबर सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 3 роки тому +8

    कुणाच्या पोटचा बिस्कूट बाबा एक नंबर बाळासाहेब जबरदस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @amolpachgavkar1471
    @amolpachgavkar1471 3 роки тому +2

    बाळासाहेब आहेत म्हनुन तुमची सिरयल 1 no वाटते 1000 तोफांची सलाम बाळासाहेबांना

    • @vilasbeli2360
      @vilasbeli2360 3 роки тому

      बाळासाहेब आहेत म्हणून तुमची सिरीयल एक नंबर वाटते हजार तोफांची सलामी बाळासाहेबांना

  • @vishalkhandagale3040
    @vishalkhandagale3040 3 роки тому

    पाठी मागे वाजणारे संगीत ने संपूर्ण भागाचे वाटूळे झाले आहे असे प्रामाणिक पने सांगू इच्छतो

  • @akshay925
    @akshay925 3 роки тому +88

    भाग ४५ मिनिटे चाच पाहिजे ठोका लाइक

  • @maheshgawade2485
    @maheshgawade2485 3 роки тому +31

    Dr. झलक सरां ना सहभाग करून घेतले खूप च चांगले संदेश समाजात दिला धन्यवाद

  • @swapnildhage139
    @swapnildhage139 3 роки тому +41

    नेवसे सरपंच- ओ बाळासाहेब लय गप गप
    बाळासाहेब - आता असा थया थया थया नाचु का तुमच्या पुढ🤣🤣🤣😅😅😅🤣🤣😅

  • @ajitchoramale2674
    @ajitchoramale2674 3 роки тому +3

    अतीशय सवेदनशिल.....आणि सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा हा एपिसोड् आहे.....
    आपल्या विचारांना अन् कार्याला ......सलाम... Thank you 😊❤️ team chandal chokdicya karamati

  • @aniketjadhavsrklover3981
    @aniketjadhavsrklover3981 3 роки тому +79

    छान एपिसोड होता ,पण बॅकग्राउंड साउंड नकोय ।।।।🙏 Plz।

  • @firojshaikh6920
    @firojshaikh6920 3 роки тому +57

    दुखन काय हायं ऐकुन घ्या, की का लागलावं मलम पट्या लावायंला,
    रामभाऊ international मंच ठोका लाईक👍

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 3 роки тому +7

    सर्व टिम ने हसवन्या पलिकडचे काम केलेय आज...
    गमती जमती मधून नसमजणारा विषय समजवून सांगितला त्याबद्दल सर्व टिमचे खूप खूप धन्यवाद...

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 3 роки тому +16

    😍😍😍
    बाळासाहेब आणि रामभाऊ 😎
    कोणाच्या पोटचा इस्कुट बाबा 😆😆🤣

  • @sumitabhangrav9417
    @sumitabhangrav9417 3 роки тому +4

    तो मध्ये मध्ये बॅकग्राऊंड music ...
    रामभाऊ इंटरनॅशनल....
    आहो पाटील......
    अध्यक्ष..... व
    संभळ मस्त वाजवला आहे .....👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @krishnaharale9640
    @krishnaharale9640 3 роки тому +56

    आपली वेबसिरीज टीव्ही वर यावी असे आम्हाला वाटते....👌👌😇🤝

    • @shadowpirncegamer
      @shadowpirncegamer 3 роки тому

      No

    • @eknathangne119
      @eknathangne119 2 роки тому

      @@shadowpirncegamer टीव्ही वर सिरीयल चालणारच नाही त्यापेक्षा युट्युब वर खुप चांगली चालते 🙏🙏🙏

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 3 роки тому +22

    आरे आखा महाराष्ट्र फॅन आहे चांडाळ चौकडीचा, खूप छान 👌👌, असेच समाज प्रभोधन करणे गरजेचे आहे

  • @dinkarpatil6987
    @dinkarpatil6987 3 роки тому +8

    सुपर.भाग्य.अंधश्रध्द. विषय. असेच. भागप्रसारीतकरावेत.आम्ही. रविवारची.नेहमी. वाटपाहातो

  • @spkangudeofficial4533
    @spkangudeofficial4533 3 роки тому +78

    आर ह्यो कोणाच्या पोटचा biscut बाबा 😂😂😂😂👍 बाळासाहेबांसाठी एक Like 😀

  • @navnathdhavan9129
    @navnathdhavan9129 3 роки тому +1

    छान संदेश दिला या कायॅक्रमातून 👌👌

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 3 роки тому +3

    आजचा भाग छान संदेश देणारा आहे तसेच अपत्य प्राप्ती साठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी
    मार्गदर्शक आहे दादाची भुमिका छान जमली

  • @tejaskhulape4325
    @tejaskhulape4325 3 роки тому +72

    बाळासाहेब आपल्या टीम ला श्री विठ्ठल रु्मिणी देवांची मुर्ती भेट द्यावयाची आहे तरी आपली कोठे भेट हईल मी एक पंढरपूर कर🙏🙏🙏

  • @vishalkhatal6749
    @vishalkhatal6749 3 роки тому +17

    फक्त रामभाऊ बाळासाहेब फँन क्लब 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @बबनपोखरकर-ज5ध
    @बबनपोखरकर-ज5ध 3 роки тому +17

    अहो रविवार म्हटले की आम्ही तुमची सेकंदाला वाट

  • @Yuvakisanagriculture
    @Yuvakisanagriculture 2 роки тому

    वा साहेब तुमी सगळे असा विचार तुमी मांडला ahai खरंच चांडाळ चौकडी सर्व सद्यसे यांची abhinadan

  • @SG-vg3hh
    @SG-vg3hh 3 роки тому +4

    माजा सगळ्यात आवडता episode, माझे आवडते कलाकार, रामभाऊ सुभाष राव , बाळासाहेब 😇😇

  • @samarthghodake4386
    @samarthghodake4386 2 роки тому +8

    मधे रेमिक्स नका घालू. पहीला जसा आहे तसाच राहुद्या सिरीज 🙏🙏👑💯
    पुढील वाटचालीस शुभेच्छा ✨💐💐

  • @nageshhatagle6628
    @nageshhatagle6628 3 роки тому +18

    म्युझिक जास्त लाऊड असल्यामुळे डायलॉग नीट ऐकता येत नाही म्हणून जेवढे जमेल तेवढे बॅक ग्राउंड. म्युझिक सायलेंट ठेवा प्रोग्राम खूप छान होता तुमच्या या प्रोग्राम मागचा उद्देश खूप छान होता 👌👌

  • @shambhugaikwad5519
    @shambhugaikwad5519 3 роки тому +152

    आजचा भाग खुप भारी होता पण जे बोलताना संगीत वाजत होत ते आवडलं नाही

  • @gendevdhekale7254
    @gendevdhekale7254 3 роки тому +2

    अरं कुणाच्या पोटचा हाय बिस्कुट बाबा 😂😂😂👍👍👍🙏🏻 एक नंबर बाळासाहेब 😂👍🙏🏻🙏🏻

  • @rupchandakare2852
    @rupchandakare2852 3 роки тому +1

    खूप चांगला संदेश,समाज प्रभोदनात्मक माहीती.

  • @chandrakantmali183
    @chandrakantmali183 3 роки тому +4

    रामभाऊ बाळासाहेब फॅन्स
    सर्व टिमला शुभेच्छा

  • @ganeshpatil_official9671
    @ganeshpatil_official9671 3 роки тому +19

    Sagal ek number ahe...🔥🔥❤️
    Pn background music barobr nahi...pahil ahe tsch asudya..🙏🏻

  • @prajsarode8769
    @prajsarode8769 3 роки тому +6

    अशा जनजागृती ची गरज आहे महाराष्ट्र ला मस्त एपिसोड

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 3 роки тому +2

    अप्रतिम ..संदेश दिलात आपण खूप खूप अभिनंदन आणि आभार....समाजातील वाईट प्रवृत्तींना बोलतांना थोडा जरब नक्कीच बसेल हा एपिसोड पाहून

  • @malharirodage1596
    @malharirodage1596 3 роки тому

    खूप छान समाजप्रबोधन करता आपण..

  • @nitinkendre6529
    @nitinkendre6529 3 роки тому +12

    भाऊ आज हा एपिसोड बघितल्यावर खूप छान वाटलं 👍🙏🙏❤️❤️
    तुम्ही या Web Series मधुन खूप काही चांगले निरोप देतात ❤️❤️

  • @djsirtech
    @djsirtech 3 роки тому +32

    आज लवकर आलो तरी पण 25 vive झाले होते ❤️❤️😘😘😘

  • @santoshmandave2345
    @santoshmandave2345 3 роки тому +5

    अत्यंत सुंदर आशी विषयाची मांडणी केलीय टीमने ग्रामीण भागात चालेल्या अघोरी अंधश्रध्दाळु प्रथांवर आपण अचुक प्रहार केलाय. खेडुत जनतेच्या डाेळ्यात आपण जळजळीत अंजन घातलेत.मनाेरंजनातून समाजप्रबोधनाचा आपला प्रयत्न अतिशय अभिनंदनीय आहे.आचकट,विचकट,पांचट विनोद करणारे भरपुर पाहीलेत,पण आपण या गंभीर विषयाचे खुपच छान सादरीकरन केलेत.आपल्याकडुन अशाच सुंदर कामाची अपेक्षा करत सर्व कलाकारांना माझ्या हार्दीक शुभेच्छा...

  • @vaibhavsalve1106
    @vaibhavsalve1106 3 роки тому +1

    ऐक च नंबर एपिसोड

  • @pramodjagtap7954
    @pramodjagtap7954 3 роки тому +1

    मस्त संदेश दिला टीमने

  • @rajeshyewale3302
    @rajeshyewale3302 3 роки тому +71

    Plz Do not play background music ..it's seeking all attention towards it

    • @rameshkumbhar813
      @rameshkumbhar813 3 роки тому

      Yes.. Remove all background music as well as new tones like.. Adhyakshya.. Je original aahe tech mast aahe.. I don't think more creativity required now for you people.. Already you all super duper.. Kalakar..

  • @akashkumbhar487
    @akashkumbhar487 3 роки тому +70

    माझ आस मत आहे background music नाही पाहिजे
    त्यामुळे real comedy वाटत नाही

  • @channeprashant5787
    @channeprashant5787 3 роки тому +3

    ह्या एपिसोड मधून खूप चांगली जनजागृति होतेय..

  • @Narayan_dandwate
    @Narayan_dandwate 3 роки тому

    आता पर्यंत सगळं ठिक चाललं होतं.किती आवडीने सहकुटुंब आम्ही बघतोय.
    परंतु आज काय नविन‌ डिझे वाजवता खुप इरीटेड होतंय.

  • @sureshjagtap9734
    @sureshjagtap9734 3 роки тому

    एकच नंबर पिसोड अाहे ...बाळासाहेब मस्त काम केले अाहे

  • @Save.Indian.Constitution
    @Save.Indian.Constitution 3 роки тому +54

    Background music नका ठेऊ, गावरान भाषेची मजा लुटता येत नाही.
    आधी ज्या प्रकारे दाखवत होता त्याच पध्दतीने व्हिडिओ बनवा. हा प्रयोग केल्यानं मजा निघून गेली.

  • @rushiraut2791
    @rushiraut2791 3 роки тому +65

    ऑनलाइन अभ्यासावर ति कॉमेडी भाग काढा ना प्लीज

  • @amolcreation4101
    @amolcreation4101 3 роки тому +6

    8 लाख 28 हजार subscribers झाल्या बद्दल चांडाळ चौकडी करामती ला शुभेछा लवकरच मराठी मधील एक नंबरची वेब सिरीज होवो

  • @sushantsutar2653
    @sushantsutar2653 3 роки тому

    या भागातून खूप छान प्रबोधन केले

  • @vasantagavhane8131
    @vasantagavhane8131 2 роки тому

    सुभाष राव दादा तुम्ही खूपच ग्रेट आहे तुमचा सल्ला एकच नंबर

  • @mads4241
    @mads4241 3 роки тому +24

    सुभाषराव तुमच्यासारखे तंटामुक्ती गावचे अध्यक्ष प्रत्येक गावात असावेत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ajeetmohite1589
    @ajeetmohite1589 3 роки тому +7

    खूपच छान माहिती...सर्व टीम चे अभिनंदन 💥🔥💫💯

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t 3 роки тому +3

    छान संदेश दिला आहे ❤️🙏

  • @fijgtdgdghhhffvv8975
    @fijgtdgdghhhffvv8975 3 роки тому

    तुमच्यामुळे ना खरच समाज प्रबोधन होतच
    पण खूप आनंद होतो
    शिकण्यासारखे खूप आहे

  • @somnathhon7411
    @somnathhon7411 3 роки тому

    एक नंबर एपिसोड. काळाची गरज आहे👌👌👌

  • @manojkanse6799
    @manojkanse6799 3 роки тому +4

    एक नम्बर एपिसोड सर्, समाजात ज्याना मूल नाही त्यानी हा एपिसोड पाहवा, तुम्ही समाजा समोर एक छान आदर्श ठेवला सर् ,मि तुमचा आणि पूर्ण कलाकार यांचा आभारी आहो, समोरची वाटचाल तुमची यशश्वी होवो अशी ईश्वर चरनी पार्थना करतो ध्यन्यवाद

  • @rajeshyewale3302
    @rajeshyewale3302 3 роки тому +43

    Background music mule dialogue delivery nit hot ny

  • @Kathavidarbhachi
    @Kathavidarbhachi 3 роки тому +32

    Are te baground nka lau yar khup disturb hote...aaadhichich quality best aaahe...

  • @akshay........3558
    @akshay........3558 3 роки тому

    पाटील ह्यांचे काम उत्कृष्ट आहे, ह्या वया मध्ये सुद्धा कलाकारी उत्कृष्ट

  • @SHIVAJI.1986
    @SHIVAJI.1986 3 роки тому +1

    समाजासाठी खूप छान संदेश आहे.
    आपल्या कडून असेच समाज प्रबोधन होत राहो हीच अपेक्षा.