पोलखोल | महाराव सरांना “संस्कार” सांगणाऱ्याचे खरे रूप काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 496

  • @Ram-pf4ku
    @Ram-pf4ku Місяць тому +18

    निरंजन sir,
    तुम्ही खरचं ग्रेट आहात.. ज्ञानेश महारावाना तुम्ही पाठिम्बा दिलात धन्यवाद ❤

  • @rajeshjadhav2573
    @rajeshjadhav2573 Місяць тому +13

    निरंजन सर आपण नेहमीच परखड आणि सत्य जनतेसमोर मांडत असता.धन्यवाद
    जयभीम

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Місяць тому +12

    🙏🏻तुम्हा सर्वांचे आभार ९८% बहुसंख्यक जनतेने चे जे प्रबोधन करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाची ही परवा न करता आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खुप खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @learnertech2295
    @learnertech2295 Місяць тому +12

    सर, ज्ञानेश महाराव यांच्याविषयी सम्पूर्ण महाराष्ट्रला आदर आणि अभिमान आहे. तुमच्या निर्भीडपनाला आणि तळमळीला सप्रेम जयभीम.

  • @arunalshi1986
    @arunalshi1986 Місяць тому +12

    सलाम आहे आपल्या investigative journalism ला साहेब.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Місяць тому +4

    सर तुमचं नागपूर च भाषण ऐकून खूप वेदणा झाली सर,तुमचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे, तुमच्या पुर्ण टिमच मी मणभरून कौतुक करतो,जय शिवराय जय शंभुराजे,जय संविधान, आपलाच एक हितंचीक,

  • @arunpatil1069
    @arunpatil1069 Місяць тому +14

    या शिरवाडकर ने बरीच इरवड (ग्रामीण वाक् प्रचार इरवड करणे म्हणजे विष्टा खाणे)केली आहे.अस दिसते.तो एका विद्वान माणसास दम देतो.निषेध अशा नीच वृत्तीचा

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 Місяць тому +17

    संभाजी ब्रिगेड जिंदाबाद! उठो जंग लडो

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq Місяць тому

      हिंदू धर्मावर प्रेम करणार्यांनीं टीका करावी दुरुस्ती सुचवावी.. पण हा महाराव हिंदू असेल तर त्याने हिंदू संस्कृती विषयी काय चांगला बोलाला दाखवावं कारण नुसता टीका करायची असेल तर त्याने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा कारण हिंदू धर्म आवडत नसेल म्हंणून नुसतीच टीका करतो.

    • @prashantghorpade5461
      @prashantghorpade5461 Місяць тому

      @@varunvarma-im2lq दादा,मी एक दुरुस्ती सुचवतो. बामण लोकांनी आपल्या मुलींची लग्ने बामण जातीतील मुलांबरोबर लावावीत. कारण बामण लोकांचे बरेच जावई मुस्लीम, बौद्ध धर्मातील लोक आहेत.उदा.अमिर खान - किरण राव, शाहरुख खान - गौरी चिब्बार,ऊर्मिला मातोंडकर - मोहसीन अख्तर मीर, नसरुद्दीन शाह - नम्रता पाठक, सोहेल खान - सीमा सचदेव, फरहान अख्तर - शीबानी दांडेकर, सुहासिनी स्वामी (BJP खासदार सुब्रमण्यम स्वामी ची मुलगी) - नदीम हैदर, मुख्तार अब्बास नक्वी (BJP चे माजी केंद्रीय मंत्री)- सीमा नक्वी , शाहनवाज हुसेन (BJP चे माजी केंद्रीय मंत्री)- रेणू शर्मा , गायक आदर्श शिंदे - नेहा लेले, प्रकाश आंबेडकर - अंजली मायदेव, रामदास आठवले - सीमा आठवले.हे बामण लोकांचे मुस्लिम, बौद्ध धर्मातील जावई आहेत.बामण लोक आपल्याला सांगतात की मुस्लीम लोक देशद्रोही,नीच,हरामखोर असतात.बौद्ध धर्मातील लोक तुच्छ (अचुत) असतात. तर मग एका बामण मुलीने मुस्लीम मुलाबरोबर लग्न केले तर तो अचानक देशप्रेमी , देशभक्त, स्वच्छ कसा काय होतो? बामण मुलीने बौद्ध धर्मातील मुला बरोबर लग्न केलं तर तो एका रात्रीत स्वच्छ,उच्च वर्णीय कसा काय होतो?

  • @ChandrakantShinde-kk3lv
    @ChandrakantShinde-kk3lv Місяць тому +13

    मोदी,शहा,फडणवीस यांना स्त्तेतून घालवल्या शिवाय हे थांबणार नाही.विधान सभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा लागेल.

  • @anilshirsat174
    @anilshirsat174 Місяць тому +10

    असेच सडेतोड उत्तरच या पिळावलीला हवे. ग्रेट सर 👍👍

  • @hanumantkakade2424
    @hanumantkakade2424 Місяць тому +13

    निरंजन टकले सर आणि ज्ञानेश महाराव सर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 Місяць тому +10

    भाजप, संघ व त्यांच्या इतर संघटना यांच्या बेजबाबदार व बेछूट कार्यकर्त्यांना लोकांनी जशास तसे उत्तर दिले पाहिजे. तरच ते ठिकाणावर येतील.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 Місяць тому +3

      हे संपुर्ण झाडच रेशिमबागेतुन मुळासकट उपटून टाकणे हाच त्यावरील कायमस्वरूपी तोडगा आहे .

  • @nitinpewekar7447
    @nitinpewekar7447 Місяць тому +9

    ज्ञानेश महाराव यांची कोणतीही संघटना नाही किंवा ते कोणत्या मजबूत अश्या संघटनेत नाहीत याचा फटका त्यांना बसला आहे .

  • @satyawanthakur6340
    @satyawanthakur6340 Місяць тому +9

    आत्ता यांचा मज उतरविण्याची वेळ आलेली आहे आम्ही सारे रायगड वाशी आपल्या सोबत आहोत. सत्यवान ठाकूर उरण. रायगड.

  • @dhruvrajpatne5135
    @dhruvrajpatne5135 Місяць тому +12

    निरंजन टकले सर❤❤❤❤ खूप छान विश्लेषण

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 Місяць тому +11

    साधू च्या वेशातील रावण आहेत हे शिरवडकर सारखे लोक ....!

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq Місяць тому

      हिंदू धर्मावर प्रेम करणार्यांनीं टीका करावी दुरुस्ती सुचवावी.. पण हा महाराव हिंदू असेल तर त्याने हिंदू संस्कृती विषयी काय चांगला बोलाला दाखवावं कारण नुसता टीका करायची असेल तर त्याने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा कारण हिंदू धर्म आवडत नसेल म्हंणून नुसतीच टीका करतो.

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 Місяць тому +12

    संभाजी ब्रिगेड चा धाक कमी झाला या समय का इंतजार

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq Місяць тому

      हिंदू धर्मावर प्रेम करणार्यांनीं टीका करावी दुरुस्ती सुचवावी.. पण हा महाराव हिंदू असेल तर त्याने हिंदू संस्कृती विषयी काय चांगला बोलाला दाखवावं कारण नुसता टीका करायची असेल तर त्याने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा कारण हिंदू धर्म आवडत नसेल म्हंणून नुसतीच टीका करतो.

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 Місяць тому +12

    धन्यवाद सर, विकृतीचा पडदा टराटरा फाडल्याबद्दल 👌👍

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq Місяць тому

      हिंदू धर्मावर प्रेम करणार्यांनीं टीका करावी दुरुस्ती सुचवावी.. पण हा महाराव हिंदू असेल तर त्याने हिंदू संस्कृती विषयी काय चांगला बोलाला दाखवावं कारण नुसता टीका करायची असेल तर त्याने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा कारण हिंदू धर्म आवडत नसेल म्हंणून नुसतीच टीका करतो.

  • @shantaramshinde8442
    @shantaramshinde8442 Місяць тому +9

    भाजपाचा खरा चेहरा,
    व भाजपाचाच नगरसेवक,आमदार,खासदार यांचा फंड मॅनेजर असणार,या बाबत शंका नाही.

  • @dipakbangar4600
    @dipakbangar4600 Місяць тому +10

    फारच छान विश्लेषण केले सर.सलाम आपल्या शोध पत्रकारितेला.

  • @aaryaratnakamble5986
    @aaryaratnakamble5986 Місяць тому +8

    निषेध निषेध निषेध 👍

  • @SuryakantMane-qu5qo
    @SuryakantMane-qu5qo Місяць тому +12

    निरंजन टकले साहेब आपण नेहमीच सत्य लोकांसमोर आणता आणि त्याचा आम्ही आदर करतो. धन्यवाद.

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 Місяць тому +11

    सर, आपले video एकदम सत्य माहिती देणारे असतात.त्यामुळे लोकांच्यात जनजागृती होते.

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 Місяць тому +6

    तरुणांनो आता आपण शांत बसुन चालणारं नाही......
    आपणास
    छत्रपती शिवाजी महाराज
    छत्रपती संभाजी महाराज
    छत्रपती शाहू महाराज
    महात्मा ज्योतिबा फुले
    डॉ बाबासाहेब आंबेडकर
    या सर्व महापुरुषांचे आपण वारस आहोत म्हणून आपण आता महापुरुषांचे विचार तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवत आहेत म्हणून आपण आता या सर्व प्रचाराच्यां संरक्षणासाठी उभे राहिले पाहिजे....
    आता यानंतर मी उभा रहाणार.... तूम्ही पण रहाणार....

  • @udayrokde8403
    @udayrokde8403 Місяць тому +14

    दादर येतील स्वामी मठाच्या अर्थकारणात याची मोठी भागीदारी असावी.याला असा सोडता कामा नये.

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq Місяць тому

      हिंदू धर्मावर प्रेम करणार्यांनीं टीका करावी दुरुस्ती सुचवावी.. पण हा महाराव हिंदू असेल तर त्याने हिंदू संस्कृती विषयी काय चांगला बोलाला दाखवावं कारण नुसता टीका करायची असेल तर त्याने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा कारण हिंदू धर्म आवडत नसेल म्हंणून नुसतीच टीका करतो.

    • @uja6874
      @uja6874 Місяць тому

      सगळ्या धर्मात हीच घाण आहे. आपला धर्म चांगला असावा असेच हिंदू म्हणून वाटणे साहजिकच आहे.

  • @drsanjayaparanti8163
    @drsanjayaparanti8163 Місяць тому +9

    संभाजी ब्रिगेड ने राजेश ला धडा शिकवावा.

  • @ratanshinde1215
    @ratanshinde1215 Місяць тому +6

    सनसनीत चपराक निरंजन सर❤

  • @ranjeetdapkekar3250
    @ranjeetdapkekar3250 Місяць тому +9

    सरांनी एक नंबर नागडा केला याला 😂😂

  • @javedshaikh-pc2fz
    @javedshaikh-pc2fz Місяць тому +5

    खुप छान निरंजन टकले सर, चांगलं पर्दाफाश केला.

  • @milindpatil9886
    @milindpatil9886 Місяць тому +6

    साहेब तुमच काम भारीच.अशीच स्त्री लंपट माणसे बिजेपी मध्ये आहेत.

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 Місяць тому +7

    Great, Respected,SIR,MR.MAHARAO,MR.NIRANJAN,JAI SANVIDHAN,🙏👍👌👊💚💐

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 Місяць тому +12

    हिंदू धर्म नाही तर एक आचरण पद्धती आहे असा सुप्रीम कोर्टाने दिला आहे हिंदू म्हणण्यापेक्षा भाजपा ब्राह्मण म्हणणे योग्य आहे राजेश शिरवडकर याला

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 Місяць тому +3

      उच्चारण्यात येत असलेल्या प्रत्येक ' हिन्दू ' शब्दाच्या ठिकाणी ' ब्राम्हण ' हा शब्द ठेऊन पहा , सगळी मेख आपल्या लक्षात येईल .

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq Місяць тому

      हिंदू धर्मावर प्रेम करणार्यांनीं टीका करावी दुरुस्ती सुचवावी.. पण हा महाराव हिंदू असेल तर त्याने हिंदू संस्कृती विषयी काय चांगला बोलाला दाखवावं कारण नुसता टीका करायची असेल तर त्याने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा कारण हिंदू धर्म आवडत नसेल म्हंणून नुसतीच टीका करतो.

    • @Rationalhuman100
      @Rationalhuman100 Місяць тому

      ​@@RaviArankar1240Good suggestion.

    • @bibhishansarangkar7939
      @bibhishansarangkar7939 Місяць тому +1

      ​@@RaviArankar1240परफेक्ट सर जी

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र साहेब 🎉
    केंद्रात रंगा बील्ला असे पर्यंत हे असेच चालणार 😮😮😮😮

  • @santoshchavan8762
    @santoshchavan8762 Місяць тому +6

    You are great sir
    अज्ञानी अंधाराच्या महा काळोखातून स्वतः स्वयंप्रकाशित होऊन इतर अज्ञानी जनतेला प्रकाशाकडे वाट दाखवणाऱ्या टकले सरांना माझा सलाम 🙏🙏

  • @pawanchavan2545
    @pawanchavan2545 Місяць тому +9

    Maharav sir right

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 Місяць тому +8

    त्या शिरवढकरच नंबर मिळत असेल त्याला... त्याची लायकी दाखवून देऊ

  • @anilvadane338
    @anilvadane338 Місяць тому +3

    ज्या स्टेज वरुन महाराव बोलले त्याच स्टेज वर बसलेल्या एकानेही तोंड उघडले नाही हे विषेश.

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 Місяць тому +5

    जातीयवादी संघटना ज्या प्रमाणे एक होतात तसेच पुरोगामी विचारांच्या लोकांनी ही एक होणे गरजेचे आहे . निरंजन सर आपण हा व्हिडिओ बनवून खूप मोलाचं योगदान दिले आहे .तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे.

  • @jeevanbodake9384
    @jeevanbodake9384 Місяць тому +8

    टकले सर आणि महाराव सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत!

  • @NirashNagrik_since_2014
    @NirashNagrik_since_2014 Місяць тому +6

    माननीय निरंजन सर, अशा निडर, बेधडक पत्रकारितेबद्दल आपले त्रिवार अभिनंदन! हरियाणाच्या निवडणुकीत भाजपने आधीपासूनच सर्वांना गाफील ठेवून जे छुपे खेळ खेळले तेच महाराष्ट्रातही होईल असे मला वाटते. आपण जनता यांना कितीही धडा शिकवायचा प्रयत्न केला तरी निवडणूक आयोग त्यांना सामील असल्यामुळे भाजपचे कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही.

  • @Dipakmane-n9z
    @Dipakmane-n9z 24 дні тому +2

    Good job sar

  • @ganpatgavali5584
    @ganpatgavali5584 Місяць тому +6

    राजेश शिरवाडकरचे हे असे हिंदुत्व असेल म्हणूनच तो मा. महाराव यांचेशी हलकटपणाने वागला.

  • @AtulKshirsagar-k6p
    @AtulKshirsagar-k6p Місяць тому +8

    सर खूप छान माहिती, आपण ग्रेट आहात.

  • @nitinchavan6858
    @nitinchavan6858 Місяць тому +3

    सुंदर पंचनामा करण्यात आला आहे

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 Місяць тому +6

    या मानसाला कुणाचा आशिर्वाद आहे. ते शोधल पाहिजे. हा भाजप चां कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्यावर कारवाई होणार नाही. जनता यांना जागा दाखवेल. टकले साहेब तुम्ही भाजपची लक्तर वेशीवर टाकले त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 Місяць тому +4

    त्याची लायकी काढली साहेब त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

  • @shivramsuki1969
    @shivramsuki1969 Місяць тому +18

    राजेश शिरवाडकरला अटक झाली पाहिजे

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq Місяць тому +1

      हिंदू धर्मावर प्रेम करणार्यांनीं टीका करावी दुरुस्ती सुचवावी.. पण हा महाराव हिंदू असेल तर त्याने हिंदू संस्कृती विषयी काय चांगला बोलाला दाखवावं कारण नुसता टीका करायची असेल तर त्याने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा कारण हिंदू धर्म आवडत नसेल म्हंणून नुसतीच टीका करतो.

    • @prashantghorpade5461
      @prashantghorpade5461 Місяць тому

      @@varunvarma-im2lq दादा ,मी एक दुरुस्ती सुचवितो की बामण लोकांनी आपल्या मुलींची लग्ने आपल्याच बामण जातीतील मुलांबरोबर लावावीत.कारण बामण लोकांचे बरेच जावई मुस्लीम, बौद्ध धर्मातील मुले आहेत.उदा. अमिर खान - किरण राव, शाहरुख खान - गौरि चिब्बर, नसरुद्दीन शाह - नम्रता पाठक, सोहेल खान - सिमा सचदेव, फरहान अख्तर - शिबाणी दांडेकर, ऊर्मिला मातोंडकर - मोहसीन अख्तर मीर, शाहनवाज हुसेन (BJP चे माजी केंद्रीय मंत्री)- रेणू शर्मा, मुख्तार अब्बास नक्वी (BJP चे माजी केंद्रीय मंत्री)- सीमा नक्वी, रामदास आठवले - सीमा आठवले, प्रकाश आंबेडकर - अंजली मायदेव, गायक आदर्श शिंदे - नेहा लेले.बामण आपल्याला सांगतात की मुस्लीम लोक देशद्रोही , नीच, हरामखोर आहेत.बौद्ध लोक तुच्छ (अचूत) असतात .मग बामण मुलीने जर मुस्लीम, बौद्ध धर्मातील मुलाबरोबर लग्न केल्यावर ते अचानक एका रात्रीत देशप्रेमी,देशभक्त , स्वच्छ,उच्च कसे काय होतात ? मग मुस्लीम, बौद्ध धर्मातील मुलापासून झालेल्या आपल्या नातू / नात यांच्या गालाचे मुके कसे काय घेतात?

    • @prashantghorpade5461
      @prashantghorpade5461 Місяць тому

      @@varunvarma-im2lq मी एक दुरुस्ती सुचवतो.बामण लोकांनी आपले जावई मुस्लीम, बौद्ध धर्मातील मुलांना करू नये. बामनानी आपल्या मुलींची लग्ने बामण मुलांबरोबरच लावावीत.बामण लोकांचे बरेच जावई मुस्लीम, बौद्ध धर्मातील लोक आहेत.उदा. अमिर खान - किरण राव, शाहरुख खान - गौरी चीबबर,ऊर्मिला मातोंडकर - मोहसीन अख्तर मीर, नसरुद्दीन शाह - नम्रता पाठक, सोहेल खान - सीमा सचदेव, फरहान अख्तर - शीबाणी दांडेकर, सुहासिनी स्वामी (BJP खासदार सुब्रमण्यम स्वामी ची मुलगी)- नदीम हैदर, मुख्तार अब्बास नक्वी - सीमा नक्वी, शाहनवाज हुसेन (BJP चे माजी केंद्रीय मंत्री)- रेणू शर्मा, गायक आदर्श शिंदे - नेहा लेले, प्रकाश आंबेडकर - अंजली मायदेव, रामदास आठवले - सीमा आठवले.हे बामण लोकांचे मुस्लिम, बौद्ध धर्मातील जावई आहेत.

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh Місяць тому +5

    धन्यवाद सरजी
    वस्तुस्थीती समोर आणली
    या व्हिडीओ शक्य तेवढा प्रसार करणार

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 Місяць тому +4

    फक्त राजकारण, महारावाचा अपमान गंभीर आहे.

  • @prashiplayingpiano1425
    @prashiplayingpiano1425 25 днів тому +2

    जबरदस्त सर 👍

  • @jagdishbadre6958
    @jagdishbadre6958 Місяць тому +11

    निरंजन टकले साहेबांनी,ज्ञानेश महाराव सराचा अपमान करणारे जे बायकांना घेऊन गेले होते त्यांचा भंडाफोड़ केला.

  • @Sandymorvekar
    @Sandymorvekar Місяць тому +5

    झक्कास, धन्यवाद साहेब

  • @ashokthakare3488
    @ashokthakare3488 Місяць тому +5

    टकले सर मनापासून तुमचं आभार सत्य सांगायला अजीबात घाबरायच कारण नाही आम्ही तुमच्या स्मरणार्थ खंबीर पणे उभे आहोत , बांडगुळ लोकां मुळे च भारत वेळोवेळी गुलाम झाल्या चा इतिहासात नोंद आहे धन्यवाद.

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 Місяць тому

      स्मरणार्थ ❌
      समर्थनार्थ ☑
      😂

  • @lakshmandharme1039
    @lakshmandharme1039 Місяць тому +5

    वास्तव स्थिती मांडली आहे ...

  • @sachinawale9073
    @sachinawale9073 Місяць тому +3

    09:28 sapla vishay ..
    Sir I love you ❤❤

  • @yogeshgogawekar5284
    @yogeshgogawekar5284 Місяць тому +5

    चांगले विश्लेषण. धन्यवाद

  • @pankajdalvi2464
    @pankajdalvi2464 Місяць тому +15

    शिरवाडकर ची बायको ने छ. शिवाजी महाराजांच्या खांद्यावर फोटो काढला तेंव्हा हाणायला पाहिजे होत

  • @hanumantbansode1566
    @hanumantbansode1566 Місяць тому +6

    जय मूलनिवासी साथियौं...

  • @gauravpadale9488
    @gauravpadale9488 Місяць тому +6

    Salute niranjan sir
    Khup chaan aani mudde sudh uttar dilaat tumhi.

  • @sahebraochitte4147
    @sahebraochitte4147 Місяць тому +5

    धन्यवाद निरंजन जी ।

  • @vikasovhal545
    @vikasovhal545 Місяць тому +7

    सर आम्ही आपल्या सोबत आहोत.

  • @shripadpunekar392
    @shripadpunekar392 Місяць тому +6

    सडेतोड! धन्यवाद.

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 Місяць тому +3

    महाराष्ट्रातील तमाम सर्व नागरिकांना जागृत करत आहात खुप खुप धन्यवाद सर 💐💐
    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @RajaramDPatil
    @RajaramDPatil Місяць тому +5

    महाराव सरांना जीथे त्यांनी विचार मांडले ते संभाजी ब्रिगेड चे अधिवेशन होते . मला वाटतं तेथील सर्व सभासद व संभाजी ब्रिगेड यांनी अंशा घात प्रवृत्तींचा बिमोड करणे आवश्यक आहे

  • @arunasabane476
    @arunasabane476 Місяць тому +6

    जबरदस्त.याला जबर शिक्षा झालीच पाहिजे.

  • @dnyaneshwarchunarkar9660
    @dnyaneshwarchunarkar9660 Місяць тому +2

    You are absolutely right niranjan

  • @user-zr5cp1gw6q
    @user-zr5cp1gw6q Місяць тому +8

    भाजप मधे जायचे असल्यास minimum qualification म्हणजे to रेपिस्ट असावा, क्रिमिनल बकग्राऊंड असावे, अश्लीलतेचा भक्त असावा, लेडीस चा शोक असावा etc etc. जितके jast अश्लील आरोप तेव्हढे भाजप् त उच्च पद 😂😅

  • @anandanavale-gm4te
    @anandanavale-gm4te Місяць тому +5

    धन्यवाद सर

  • @balajighogre4745
    @balajighogre4745 Місяць тому +8

    एक नंबर सर 🎉🎉

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr Місяць тому +4

    सर अप्रतिम नागडा केला आपण याला

  • @pradeepingale9395
    @pradeepingale9395 Місяць тому +4

    सलाम सर तुम्हाला I am with you

  • @bhimraorangari-fj1vz
    @bhimraorangari-fj1vz Місяць тому +7

    I always Salut u NIRANJAN TAKALE SAHEB. PLEASE KEEP IT UP. I LOVE UR ALL VIDEOS.

  • @sanjaybagul669
    @sanjaybagul669 Місяць тому +7

    गवत नाही उपटलं. मस्त 😂

  • @GNSHRAUT1
    @GNSHRAUT1 Місяць тому +6

    ग्रेट सर 🙏

  • @shantaramgaikwad3799
    @shantaramgaikwad3799 Місяць тому +4

    खरं म्हणजे खरच टिनपाट, गृहमंत्र्यांनी सांगीतलं असलं पाहिजे कर मी आहे तो पर्यंत

  • @manojshelar6095
    @manojshelar6095 Місяць тому +4

    We are with you Sir

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 Місяць тому +9

    या स्वामी भक्तांचा त्यांच्या महाराजावर विश्वास नाही,, ते स्वामी जर खरोखर समर्थ असतील तर शिक्षा करतील... या भक्तांना सुद्धा आपल्या देवावर विश्वास नाही

    • @kiransonje150
      @kiransonje150 Місяць тому

      कसले कपाळ करंटे लोक आहात आपण

  • @arunjogdand5607
    @arunjogdand5607 Місяць тому +5

    Very Very TRUE sir 👍🏻 🙏

  • @baburaoshirsat4904
    @baburaoshirsat4904 Місяць тому +2

    आपल्या परखड पत्रकारांतेला सलाम

  • @ShabbirShaikh-gf4em
    @ShabbirShaikh-gf4em Місяць тому +5

    शिरवाडकर चे संस्कार उघटकिस आले ..नागडा झाला 😂😂😂

  • @GovindIngale-wz2jv
    @GovindIngale-wz2jv Місяць тому +4

    आपले मनःपूर्वक आभार सर

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Місяць тому +9

    याची पाळ मूळ खोदून काढा. संस्कारी ?

  • @MrTanajimane
    @MrTanajimane Місяць тому +4

    निरंजन सर,
    आपण जसे सडेतोड बोलता अगदी तसेच बाकीचे पत्रकार ही बोलायला हवे होते असे मला वाटते
    पण प्रत्येक पत्रकार एवढा निर्भीड नाही

  • @surajdhage8669
    @surajdhage8669 Місяць тому +3

    खरंच निर्भय आहात सर आपण. सलाम आहे आपल्या पत्रकारितेला. जबरदस्त

  • @sandeepmore2752
    @sandeepmore2752 Місяць тому +4

    खुप छान आपल्याला धन्यवाद

  • @samdaniraiter9423
    @samdaniraiter9423 Місяць тому +5

    Salute sar

  • @vilasgawali1856
    @vilasgawali1856 Місяць тому +6

    भाजपाचा पदाधिकारी होण्याचे सारे गुण यां शिरवाडकर मध्ये आहेत की!

  • @samirkoli2646
    @samirkoli2646 Місяць тому +6

    सडेतोड उत्तर

  • @vikaskadam8670
    @vikaskadam8670 Місяць тому +5

    माहितीपूर्ण.... रोखठोक 🙏🙏

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 Місяць тому +6

    😢Takale Saheb
    True reporting.
    True journalism.
    True Analysis.
    Honest Reporter.
    Thanks for sharing such
    A nice information.
    Our best wishes prayers
    Are always with

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Місяць тому +3

    निर्भीड नसेल तर त्याने पत्रकारितेमध्ये येऊच नये.

  • @sajidpeerzada6612
    @sajidpeerzada6612 Місяць тому +6

    This is important message for all the people

  • @nitinchavan6858
    @nitinchavan6858 Місяць тому +3

    हिंदू धर्मातील पुराणे व साहित्य यांची चिकित्सा करण्याचा हिंदू म्हणून प्रत्येक हिंदूला अधिकार असणे व अभिव्यक्त होणे हा अधिकार अबाधित असायला हवा.जे आहे ते स्विकारण्याची जबरदस्ती कशासाठी? धर्म व धर्मशास्त्र यातील तत्वं काळानुरूप परिवर्तनशील असायला हवी.धर्म शास्त्राला विज्ञानाची जोड हवी.त्यालाअंधश्रद्धेची जोड मिळाली तर समाजाची अधोगती ठरलेली आहे.आपल्या वैयक्तिक श्रद्धा ज्या पुढे अंधश्रद्धेत रूपांतर होतात या अंधश्रद्धा इतरांवर लागू नका.इतकेच.

  • @bandubhauingole9300
    @bandubhauingole9300 Місяць тому +2

    आपले मनःपूर्वक आभार...

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 Місяць тому +4

    शिरवाडकर यांचें वंशज काय दिवे लावतात....
    याचे दर्शन
    राम तेरी गंगा मैली चित्रपटात आहे

  • @RP125
    @RP125 Місяць тому +5

    सत्य सांगा आणि सैतानाला नंगा करा

  • @sanjaybabalsure1340
    @sanjaybabalsure1340 Місяць тому +5

    आम्ही सगळे महाराव सोबत

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Місяць тому +6

    भाजप मध्ये सगळेच असे कसे?

  • @anisattar4848
    @anisattar4848 Місяць тому +7

    एक नबंर टकले साहेब ❤❤❤❤❤

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Місяць тому +8

    ह्या आशा फालतु लोकांना त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे ते विचारल पाहिजे

    • @nilkanthdange2615
      @nilkanthdange2615 Місяць тому +1

      हिन्दू धर्म आहे का? संस्थापक कोन, ग्रंथ कोणता, स्थापन कधी झाला, समानतेचा अभाव असणारा नविन धर्म म्हनजे हिन्दू धर्म. हिन्दू चा अर्थ सत्यार्थ प्रकाश या पुस्तकात निच, छली, कपटी, मूर्ख, गुलाम असा लिहलेला आहे. आपन यूट्युबवर (Rational world 400) हे सर्च करा व ऐका. पहील्या 7 मीनिटात कळेल. दुसरे मोदीच सांगतात की हिन्दु कोई धर्म नही है. मग हिन्दू अशा शब्दांचा वापर करून राजकारण का करता.