Zelya (झेल्या ) Marathi Full HD Movie - Makarand Anaspure - Chhaya Kadam - Shashank Shende

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 523

  • @shemaroomarathibana
    @shemaroomarathibana  Рік тому +57

    सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    ua-cam.com/video/mujcHX00QBA/v-deo.html
    ua-cam.com/video/31vmPRYudxw/v-deo.html

  • @DevPatil07
    @DevPatil07 2 роки тому +50

    Hollywood Bollywood Tollywood सगळ्या मूव्ही बघितल्या पण कधी डोळ्यात पाणी नाही आल आज हा मराठी मुव्ही बघून डोळ्यातून पाणी यायचं थांबल नाही....आयुष्यात पाहिलेल्या सर्वात अप्रतिम चित्रपट ...great 👏🔥

    • @utkarsh5505
      @utkarsh5505 Рік тому +1

      South movie tun yet

    • @96ak80
      @96ak80 Рік тому

      Majya pn dholyat pani al😢😢

    • @asmkinake
      @asmkinake Місяць тому +1

      झिंग चिक झिंग movie 🎥 bg chan ah ❤😊

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 11 місяців тому +15

    ❤ थॅन्क्स,,बाबासाहेब,,तुम्ही आम्हाला , दगड्या धोड्या पासून ,सावध करून,,भगवान बुध्दच्य मार्गाला लावलं,आणि, खरा संत गाडगेबाबा,संत तुकाराम महाराज, यांचे अनमोल विचार, घेवून,,आज आम्ही ,सुटा बुटात आहों,,राहायला माडी,,फिरायला गाडी, मिळाली,❤नाहीतरी परिस्थिती ,झेल्या पेक्षा ही, दैनिय होती,,❤ प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते💙जयभीम💙🌼🙏🌼

  • @sps503
    @sps503 3 роки тому +316

    अंधश्रद्धा हा विषय सोडला तर सिनेमा अप्रतिम..... लहानपणीचे दिवस आठवले .. गरिबीतून दिवस काढले आम्ही😭, गरिबीची जाण आहे।।।आता श्रीमंतीचा आम्हाला गर्व नाही, श्री स्वामी समर्थ🙏

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 2 роки тому +16

      अंधश्रध्दा मुद्दामून दाखविली लोकांची अंधश्रध्दा दूर करण्यासाठी

    • @vishalsalunke7350
      @vishalsalunke7350 2 роки тому +5

      बरोबर आहे तुमचं पण गावाकडे आजून पण आंधश्रद्धा पाळली जाते.

    • @bhagyashripatil476
      @bhagyashripatil476 Рік тому +3

      Barobr dada.

    • @निलभाऊगोसावी
      @निलभाऊगोसावी Рік тому +4

      तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय अंधश्रद्धेवर विश्वास ठेवु नका

    • @sushant_mote
      @sushant_mote Рік тому +2

      अंधश्रद्धा विषय सोडून कसा चालेल, तोच तर मुख्य गाभा आहे चित्रपटाचा.

  • @jnsboy
    @jnsboy 2 роки тому +88

    संपूर्ण गावा कड ची आठवण 😭😭 मना तून रडलो, जीवन म्हणजे संघर्ष,छान चित्रपट 🙏🌾🌾

  • @indrajeetsuryawanshi507
    @indrajeetsuryawanshi507 3 роки тому +36

    Asle chan chitrpat lokana awdt nahit yach khup wait watat..
    Marathi movie khup chan ahet

  • @prafulwathore9729
    @prafulwathore9729 Рік тому +10

    मूवी बघताना डोळ्यात अश्रू आले माझ्या खूप सुंदर मूवी आहे अशा परिस्थितीतून आम्हीपण गेलेलो आहे अनासपुरे साहेब द ग्रेट

  • @atishbansode4681
    @atishbansode4681 9 місяців тому +13

    5 वर्ष झाली पायाला काटा टोचला नाही. पण आज मनाला काटा टोचला. गरिबी फार वाईट 😢😢 लहान पनाची आठवण झाली.

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 2 роки тому +91

    अंधश्रध्दा सोडा शिक्षित व्हा संघर्ष करा संघटीत रहा ,, शिक्षणामुळे परिस्थिती बदलते आपल्याकडे बाबासाहेबांन सारखे मोठे उदाहरण आहे जय भीम 😊

  • @Aakashgavali186
    @Aakashgavali186 3 роки тому +13

    हे चित्रपट पाहून मला असं वाटलं की कुठल्याही दगडाच्या देवा वर विश्वास ठेवून आपलं जीवन संपू नका पण देवाने मात्र स्वर्ग निर्माण केला. हे लक्षात ठेवा

    • @sunilrasal3632
      @sunilrasal3632 2 роки тому

      Mi tumchya matashi sahamat aahe pan devani kumbadi bakryansarkhya mukya pranyancha Bali dyayla sangitala nahi shevati zelyasarkhya nishpap mulacha pay kadhun takawa lagla na andhrashradhdhemule devachi bhakti karuya manane phulane agarbattine shradhdhene Bali deun nahi

    • @VitthalKoli-cg5if
      @VitthalKoli-cg5if 5 місяців тому +1

      देवावर विश्वास ठेवणे काय चुकीची गोष्ट नाही
      हा पण लोकांचं ऐकून बोकड किंवा रेडा कापणे चुकीची गोष्ट आहे
      देव काय स्वतः येऊन सांगत नाही मला बोकड कापा म्हणून
      माणसे असुदेत किंवा पशू पक्षी सगळे देवाचीच लेकरे

  • @fitnessclub6619
    @fitnessclub6619 3 роки тому +85

    खूप नशिबवान आहेत आम्ही ज्यांना आई वडिलांनी शाळा शिकवली म्हणून सोन्याचे दिवस बघतोय.दंडवत आई वडिलांस.

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 2 роки тому +1

      ह शाळेत नसेल जात तर बडवुन पाठवायची आई 🥰

    • @sameerambekar1492
      @sameerambekar1492 2 роки тому +1

      सगळ्यात सुंदर मजकूर

  • @Swapnilshelkess
    @Swapnilshelkess 2 роки тому +41

    अप्रतिम काम आहे सगळ्यांचं आणि गाणं तर त्याच्यापेक्षा अप्रतिम आहे💕🥺

  • @MUSIC-BEAT-WORLD
    @MUSIC-BEAT-WORLD 2 роки тому +8

    marathi films do not have big budget they dont even cast big actors they even don't show half nude dances , buuut marathi films have a message and very good actors they tech us a lesson i am very lucky to be born in maharashtra and that i kno my mother tongue very well i cant pronounce it but i understand each and every word this film was veery veery heart touching and reaality mirror thank u so much for providing this film for free on youtube jai maahrshtra

  • @sandipgajbhare6014
    @sandipgajbhare6014 2 роки тому +33

    चित्रपट पाहून डोळयात पाणी आले..😭😭 हा अंधश्रद्धा भाग फक्त इथेच आहे जग कुठ पोहचाल आणि आपण इथेच नावस करण्यात बिझी कधी लोकांच्या लक्षात येईल काय माहित

  • @Justbeyourself2408
    @Justbeyourself2408 2 роки тому +8

    Seriously yar maan ko lag gae story! Very much emotional ❤️💫🥺🥺bhagav Kise ko ese din na dikhyee 🙏

  • @ganeshaatawe8251
    @ganeshaatawe8251 4 роки тому +22

    ग्रामीण भागातील वास्तव अतिशय उत्कृष्टपणे या फिल्म मध्ये दाखवले असून सध्या फारच कमी फिल्म असे आहेत. आता तरी मानसिकता बदलण्याची आणि बदलवण्याची गरज आहे.
    झेल्या अज्ञानापेक्षा आर्थिक दरी चा बळी आहे .
    खूप हृदयस्पर्शी कथा

  • @rameshsable7557
    @rameshsable7557 3 роки тому +7

    अतिशय मार्मिक व छान चित्रपट आहे।
    सम्पूर्ण टीम ला सेल्युट।

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 2 роки тому +11

    काय भहीनेची माया दाखवून दिली आहे .

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 2 роки тому +10

    अंधश्रद्धेला मुळासकट उपटून काढणारा , आणि हेकेखोर माणसाला धडा शिकवणारा चित्रपट आहे 👌👌 👍

  • @ishwargade2334
    @ishwargade2334 Рік тому +10

    हा चित्रपट बघून... डोळ्यात पाणी आले 😭😭
    अप्रतिम स्टोरी...आहे

  • @ashwinivharakat7590
    @ashwinivharakat7590 3 роки тому +17

    अप्रतिम कथानक .. अक्षरशः रडू येत होत.. टीप गळत होती फ़िल्म बघताना.. श्रद्धा असावी.. पण श्रद्धा ज्यावेळी आंधळी होते.. त्यावेळी कसा घात होतो याच ज्वलंत उदाहरण.. कलाकारांच काम तर अत्यंत भावूक... गरिबीच दर्शन पदोपदी जाणवत होत.. खुप छान स्टोरी.. शेवट अप्रतिम...

  • @sudhirvanveofficial3482
    @sudhirvanveofficial3482 2 місяці тому

    काही सारांश बघता सिनेमा हा खूप छान वाटतो.जिद्द आणि प्रयत्नाची वाट धरायला लावणारा आणि मनाला पुन्हा एकदा नव्याने उभारी देणारा चित्रपट आहे.❤❤❤

  • @Bodke99
    @Bodke99 7 місяців тому +1

    अशीच परिस्थिती आमच्यावर होती. खूप वाईट असते पण त्यातच खरे सुख असते

  • @chandramhdk1982
    @chandramhdk1982 3 роки тому +29

    आम्हाला प्राथमिक शाळेत "झेल्या" नावाचा धडा होता,आता आठवण काढून डोळे भरून येत राव,आमचे बाबा मला झेळ्या म्हणून मुद्दामून चिडवत असायचे पण त्यांच्या मनात मी त्यांपासून दूर जाऊ नये या प्रेमापायी...हे स्पष्ठ आता जाणवतंय🙏🙏

    • @latahumane1838
      @latahumane1838 3 роки тому +1

      चौथ्या वर्गात होता झेल्या धडा

    • @anjalik9387
      @anjalik9387 2 роки тому +1

      Maze papa pn sangitle ahmala shalet astana zelya navach dhada hota, ani mazya bhavala pn zelya manun chidavtat..

    • @manoharpatil1694
      @manoharpatil1694 Рік тому

      Ho ka

  • @mahadevtilak7267
    @mahadevtilak7267 4 роки тому +37

    मानलं राव या कलाकारांनी केलेल्या अभिनयाला ❤️❤️ गरिबी काय असते हे लक्षात आले ❤️❤️

  • @vinaypatil5280
    @vinaypatil5280 Рік тому +2

    खूप अप्रतिम चित्रपट🎉🎉🎉🎉🎉🎉डोळ्यातून अश्रू आलेत नकळत लहान पण आठवलं ते दिवस नकळतपणे तरळले त 🎉🎉🎉

  • @manikkale1097
    @manikkale1097 10 місяців тому +1

    छान सादरीकरण, आम्ही अश्याच परिस्थितीतून दिवस काढले, आज सीमेवर बसून हा पिक्चर पाहिला, खूप रडलो, अश्या गुरुवर्य यांना आजही विसरलो नाही 😢

  • @sourabhgadgil8566
    @sourabhgadgil8566 Місяць тому

    अप्रतिम सिनेमा, चिमणी पाखरू नंतर चा पहिला हृदयस्पर्शी सिनेमा. शूटिंग पण आमच्या भागात झाल, खुप भारी ❤️😊

  • @royalsp7882
    @royalsp7882 Рік тому +13

    Beautiful message, movie khup Kahi sangun jato🙏.thank u for this masterpiece.
    Ase vatale ki aapla past screen madhe disat ahe 🥺

  • @25gajanankale93
    @25gajanankale93 2 роки тому +3

    आपली मराठी चित्रपट अप्रतिम असतात

  • @Sushantdate
    @Sushantdate 3 роки тому +5

    मकरंद अनासपुरे चे प्रत्येक फिल्म रडू आल्याशिवाय राहत नाही.😢😢😢

  • @rajdon28054
    @rajdon28054 3 місяці тому

    खूप छान डोळ्यातून पाणी आले खूप संदेश दिला आहे

  • @ashu9213
    @ashu9213 Рік тому +5

    Thank you for this masterpiece tay pan aajchy date madha ... Thanks alot .. Movie khup chaan aahai... Each n very person should watch..

  • @ketansavra1812
    @ketansavra1812 3 роки тому

    Khup छान aata andhasradha lokanni sodhun dyayla paije praise the Lord

  • @khandugaikwad7407
    @khandugaikwad7407 2 роки тому +2

    खरंच खुप छान आहे हा सिनेमा
    मकरंद अनासपुरे सर तुम्ही
    मकरंद सर हा सिनेमा मी बघत बघत चार ते पाच वेळा रडलो मी
    आता जर मी कितीही काय बोलो तर कमीच आहे सर 👍👍👍💐💐💐🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢

  • @सागरभुसनर-ध1च
    @सागरभुसनर-ध1च 4 роки тому +46

    खरे सातवीपर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती नंतर शाळा सोडली शेती करायला लागलो आज अनेक परिवारा असे आहे की त्यांच्या चप्पल घेण्याची अवकात नाही दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचा अशा लोकांसाठी सरकार काही करत नाही ह्या गोष्टीचा मला लय दुःख वाटतंय

    • @prasannahonnavar8994
      @prasannahonnavar8994 3 роки тому

      Je kryla chalu hoti tyana tumhi ghri bsvl .. parat ale lal pusat

    • @arjunchirmade251
      @arjunchirmade251 3 роки тому

      .. .

    • @जयमहाराष्ट्र-व1र
      @जयमहाराष्ट्र-व1र 3 роки тому

      @@prasannahonnavar8994 टरबुज विषयी बोलतो काय तो परत कधीच येणार नाही

    • @prasannahonnavar8994
      @prasannahonnavar8994 3 роки тому

      @@जयमहाराष्ट्र-व1र gair samajh chngli nhve 😂

    • @yogendra2778
      @yogendra2778 3 роки тому

      भाऊ मला होती पण कुणाची जुनी आणि ती पण वेगवेगळी घालायचो लई हसायचे सगळे पण खूप परिस्थिती वाईट होती अजूनही आठवण yete rao

  • @ajaybhosale3834
    @ajaybhosale3834 Рік тому +1

    अप्रतीम.. movie खूप काही सांगून जाते,खूप छान❤😢

  • @RohitAute-r9j
    @RohitAute-r9j 17 днів тому

    खूप छान मराठी चित्रपट आहे❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @indians3286
    @indians3286 Рік тому +11

    I am from Marathi medium and I had Lassen of this in 4 standard at Jalgaon ...Zelya..

    • @AshokNevde
      @AshokNevde Рік тому

      मी सुद्धा नाव ऐकूनच मला भी हा चौथीला धडा होता बीडला इसवीसन 93 94 मध्ये

  • @dattatraylimbhohre1704
    @dattatraylimbhohre1704 3 роки тому +7

    Khup chaan movie superb
    Zelya character superb acting

  • @bhupen809-
    @bhupen809- Рік тому

    Movie la konta shabdh urla nahi.....life madhe first time movie pahili tyat fakt emotions...great great great
    Story writer la manacha SALAM...
    GREAT WORK

  • @rupalimusale8485
    @rupalimusale8485 4 роки тому +8

    Reality आहे
    खरंच खूप छान movie 👌👌

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc Рік тому

    Ha khara marathi movie!!!! Thanks for makarand sir & team

  • @bhagyashriadveadve2646
    @bhagyashriadveadve2646 2 роки тому

    अप्रतिम चित्रपट "खरंच भावल मनाला , संघर्ष म्हणजे आयुष्य" दुःख सगळ्यांना असतात पण सगळ्यांचे सारखे नसतात . जीवनात संघर्ष केल्याशिवाय कोणाला यशस्वी होता येत नाही जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही दगडाला देत होता येत नाही😢

    • @Patil93Raj
      @Patil93Raj 3 місяці тому

      खूप छान ताई 👌🙏🚩💯

    • @Patil93Raj
      @Patil93Raj 3 місяці тому

      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @chandrakantsonkamble253
    @chandrakantsonkamble253 4 роки тому +38

    मला हे चित्रपट पाहून वाटत आंध्रश्रद्धा मूळ खूप अशिक्षित लोकांच नुकसान होत त्यामुळे आंध्रश्रद्धा न बाळगता लवकरात लवकर दवाखाना दाखवावा....,👏👏👏

  • @santoshkhope3447
    @santoshkhope3447 Рік тому +2

    झेल्या हा पाठ चौथीत होता...खूप छान

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 2 роки тому

    Makrand dada . . Ekameva . . Addvitiya . . Naam foundation cha kaam ek number sir . . Dev bhala karo tunmcha . . Shubhechcha . .

  • @satishbade8977
    @satishbade8977 7 місяців тому +2

    बहिणीची किती माया असते

  • @sureshshinde5230
    @sureshshinde5230 4 роки тому +5

    खूप खूप चांगला सिनेमा व कलाकार अभिनय

  • @AjitGotam18
    @AjitGotam18 Рік тому +1

    Bhava aamchya yethe shooting zalay 🤩🤩

  • @balajimogare4288
    @balajimogare4288 4 роки тому +6

    मला काही कळत नाही सध्या हा चित्रपट पाहून मी माझं रडणं थांबु शकत नाही खरोखर जगणं काय असत हे दाखुन दिलं आहे अशी बरीच माणसं आहेत की ज्यांची अशी गरीब परिस्तिथी आहे त्यामध्ये मी पण आहे माझं लहानपण असेच झालेलं देवा कोणाचं नसीबला असे नको येऊ देत 😢😢🙏🙏

  • @kajalpatil2895
    @kajalpatil2895 2 роки тому +1

    फिरिंगे सरांच्या स्टोरी सगळ्या अशाच छान असतात 👌 🥳

  • @sachindadakhamkar6009
    @sachindadakhamkar6009 Рік тому

    खुप मस्त स्टोरी व ते सादरीकर खऱ्या अर्थानी आजच्या काळात अश्याच movie ची गरज आहे आपल्या देशाला सर अजून अश्या movie घेऊन या....🙏👌🏻

  • @NiketanKalve7626
    @NiketanKalve7626 6 днів тому

    मानलं राव या कलाकारांनी केलेल्या अभिनयाला गरीबी काय असते हे लक्षात आले 😢😢

  • @gorakhnathshelke2818
    @gorakhnathshelke2818 2 місяці тому

    खूप सुंदर स्टोरी आहे ,या पिक्चरची प्रत्येक गावाकडे अशी परिस्थिती आहे.अंधश्रद्धा आणि आर्थिक गरिबी...यामध्ये अंधश्रद्धा, शेतकऱ्यांच्या अडचणी असे मुद्दे धरलेला आहे... ❤❤❤❤

  • @balirammhaske8617
    @balirammhaske8617 Рік тому +1

    आजही ग्रामीण भागातील काही ठिकाणी अशी अवस्था बघायला मिळते...

  • @sushant_mote
    @sushant_mote Рік тому

    खरंच मराठी चित्रपट लय भारी आहेत.

  • @chandudange546
    @chandudange546 7 місяців тому +1

    आशी बहीण सर्वांना मिळो 🫶💖

  • @gajananuikedhamandasjamgao3431
    @gajananuikedhamandasjamgao3431 3 роки тому +5

    मला खूप रडू येत आहे चित्रपट पाहून.खरंच त्या लहान पोराचं दुःख पाहून खूप दया येत आहे .

  • @dishawaghmare4254
    @dishawaghmare4254 2 роки тому +4

    😭😭😭😭😭khup radle mi ha film bghun😭😭😭😭😭deva mla pudhchya janmi manushya janm nko deu re😭😭😭nahi sahan hot dusryanchi ashi avstha pahun🥺🥺🥺

  • @santoshdeshmukh4613
    @santoshdeshmukh4613 4 роки тому +2

    येवढ्या वाईट वाटलं की काय आहे ही परीस्थिती इतकी वाईट वेळ कुणावर येऊ नये 😢😢😢😢

  • @SamsungS-pd1zf
    @SamsungS-pd1zf Рік тому +1

    हे मवी पाहुन मला आमचया लहान पनाची आठवन आली । काय लिहावे काही सूचत नाही। हिच परिस्थिती ई,स,1965चया दशकात होती।,आज मुलानचे नशीब फार चागले,।चपला बुट आजचया मुलाना सहज मिलतात तरी शिक्षना चया नावाने भोभाबोम ,,,फकत मोबाईल,, मोबाईल,

  • @ajaylohar1839
    @ajaylohar1839 Рік тому

    khoop great movie.sarv artist ne sarvottam abhinay kela aahe.

  • @yashavantchhapchhade4183
    @yashavantchhapchhade4183 5 місяців тому

    माझे लहान पनीचे दिवस आठवले 😢😢मित्रानो अस कोण दिसलं तर मदत करत जवा

  • @RT_GAMERS-h1e
    @RT_GAMERS-h1e 2 роки тому +15

    Heart touching story ❤️🥺

  • @pawansunat6541
    @pawansunat6541 3 роки тому

    असे झेलू आजही आहेत...गुरुजी👌👌

  • @rafikmanur6509
    @rafikmanur6509 4 роки тому +18

    Life changing movie

  • @haribhurke9000
    @haribhurke9000 4 роки тому +1

    मकरंद अनासपुरे 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @chetanpatil-md1ey
    @chetanpatil-md1ey 4 роки тому +1

    आम्ही इयत्ता आठवीत असताना आम्हाला " झेल्या" हा मराठी धडा होता.
    खुप छान फिल्म आहे
    धन्यवाद 🙏🏻

  • @shubhampawar8442
    @shubhampawar8442 2 роки тому +3

    Heart touching movie very nice ☺️☺️☺️

  • @ganeshparaskar9734
    @ganeshparaskar9734 2 роки тому

    गावाकडची रीयल गोष्ट आहे वेळ गेल्यावर सर्व गोष्टी करतात

  • @Ramchavhan1x
    @Ramchavhan1x 5 місяців тому

    गरीबी ची जाणीव पाहिजे आपल्या हातात आहे ते बदलायची घरच्यांना अंधश्रद्धा जे आहेत ते दुर करायचे आहेत आपल्या जे वाटतं ते केलं पाहिजे जेणे करुन आपन आयुष्यात यश प्राप्त करू शकेल
    हे सिनेमा पाहून डोळ्यात अश्रू मात्र नक्की आलंय 😭

  • @sonaligangurde7590
    @sonaligangurde7590 4 роки тому +6

    khup chhaan chitrapat khup Radu aal ,gramin bhaagatil Satya Paris stiti aahe .from chandwad (dugaon)

  • @vaishnavikadam2385
    @vaishnavikadam2385 Рік тому

    खूप छान सिनेमा आहे👌👌👌

  • @bansodepandharisopanrao1119

    खूपच सुंदर चित्रपट अप्रतिम

  • @ramrajeshelke9300
    @ramrajeshelke9300 4 роки тому +8

    या मोवी साठी माझ्या कडे शब्दच नाहीत 😭😭

  • @arunasalunke6689
    @arunasalunke6689 4 роки тому +1

    खुप छान जिवाला चटका लावणारा सिनेमा

  • @ramtikhe5617
    @ramtikhe5617 4 роки тому +3

    संर सोटीग दाखवलि गर लय छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐

  • @RavsahebSurashe
    @RavsahebSurashe 3 місяці тому

    खूप इमोशनल मूव्ही आहे 😢😢

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 3 роки тому

    खूप चांगली स्टोरी आहे या चित्रपटाची

  • @raghunathwakchaure5984
    @raghunathwakchaure5984 3 роки тому +2

    खूप छान विषय हाताळल

  • @Minnielove111
    @Minnielove111 4 роки тому +15

    Loved this movie love from Bangalore!!!

  • @bhushanwankhede9933
    @bhushanwankhede9933 6 місяців тому

    Apratim picher ahe devavar vishwas theva pan andhshrada padu naka 🙏🙏❤❤ har har mahadev❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @Vishal-bd8re
    @Vishal-bd8re 2 роки тому +2

    What a theme 👍👍👍Best Movie

  • @ravindrakhawas940
    @ravindrakhawas940 2 роки тому

    Khup chhann story aahe. Garib tond deun parishtitila maat kara. Prayatnnati parmeshwar.

  • @anilpatil6026
    @anilpatil6026 3 роки тому +7

    हा चित्रपट पाहिला. आणि लहान पणाची आठवण झाली. मी पण लहान पणी शेळी गुर अडाणी पायी जायायचो.. .

  • @rudrakshdigital2362
    @rudrakshdigital2362 3 роки тому

    ek no. ahe dada kharach kiti andhshrdha ahe aaplya deshat , he aapan dakhaun dil, asach ajun hi kitek lok ashikshit aani magas ahet ki je andha shrdhach aaplya mathi lavatat

  • @santoshnivale5769
    @santoshnivale5769 Рік тому

    Apratim........nice story

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 7 місяців тому

    खूपच छान आहे ❤

  • @jeetpawar6490
    @jeetpawar6490 2 роки тому +1

    सत्य जीवनाचा दर्शन 👍

  • @anillambore3418
    @anillambore3418 4 роки тому +5

    डोळ्यातून पाणी आलं

  • @jasminderkaur7953
    @jasminderkaur7953 Рік тому

    सर्व श्रेष्ठ मराठी चित्रपट आहे।नक्की पहा।😊

  • @indians3286
    @indians3286 Рік тому +1

    Now I am really happy to saw this today.....

  • @karandabhade7132
    @karandabhade7132 3 роки тому +2

    Mast move aahe krch bgun dolyat pani aal .🥺

  • @surajgawande4259
    @surajgawande4259 Рік тому

    सर्वच अप्रतिम अ‍ॅक्टर

  • @AiknaABHI11
    @AiknaABHI11 Рік тому

    "झेल्या"हा बालभारती मराठीत धडा पण होता काही़ना आठवत असेल

  • @54padalkarvivek61
    @54padalkarvivek61 2 роки тому

    kaljala bhidnara abhinay ani arogya sampatich mahtva kiti asav yach anmol udaharan ,
    Zhelya ani makarand sirancha abhinay khup utkrust

  • @MUSIC-BEAT-WORLD
    @MUSIC-BEAT-WORLD 2 роки тому

    bohot he badiya film hai bohot jada badiya

  • @shitalkhandelwal2895
    @shitalkhandelwal2895 4 роки тому +1

    १ नंबर आहे👍👏👏👏🙏

  • @dipakyadav9996
    @dipakyadav9996 Рік тому

    Khup Chan chitrapat 👌👌