घरनिकीचा राजाच्या मालकीनीची मुलाखत/राजा माझा विकायचा नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • घरनिकीचा राजाच्या मालकीची मुलाखत/राजा माझा विकायचा नाही
    rajabailmulakhat
    #vadakibharatkesaribailgadasharyatlive
    #vadaki
    #वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह
    #मथुर
    #मुंबईबिंनजोडशर्यत
    वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात
    #GodLakshyainthefieldofrace #hindkesarilakshyabail #hindkesarilakshyasharyat
    ##GodLakshyainthefieldofrace
    #hindkesarilakshyabail,
    #hindkesarilakshyasharyat,
    #hindkesarilakshyasantoshmankar,
    #hindkesarimothalakshya,
    #hindkesarimotorlakshya,
    #hindkesarichotalakshya,
    #hindkesaribailgadasharyatlakshya,
    #मोठालक्ष्याशर्यत
    #वायदी
    #mogalibailmulakhat
    #मोगलीबैलमुलाखत
    #खरसोंडीमोगळीबैलमुळखत
    #मोगली
    #मोठालक्ष्याछोटालक्ष्या
    #मोठालक्ष्यामुलाखत
    #मोठालक्ष्याशर्यत2022
    #मोठालक्ष्याबैलगाडाशर्यत
    #मोठालक्ष्यापैदास
    #मोठालक्ष्या2022
    #मोठालक्ष्यापुसेगावमैदान
    #मोठालक्ष्याछोटालक्ष्याशर्यत
    #मोठालक्ष्याचीपैदास
    #मोठालक्ष्याबैलगाडीशर्यत
    #मोठालक्ष्याशर्यतपुसेगाव
    #मोठालक्ष्याचीमुलाखत
    हिंदकेसरीमोठालक्ष्या
    सप्तहिंदकेसरीमोठालक्ष्या
    #बैलगाडाशर्यतstatus
    #बैलगाडाशर्यतdjong
    #बैलगाडाशर्यतहाराष्ट्र
    #बैलगाडाशर्यत
    #बैलगाडाशर्यतगाणी
    #बैलगाडाशर्यतव्हिडीओ
    #बैलगाडाशर्यतसातारा
    #बैलगाडाशर्यतdjsongstatus
    #बैलगाडा शर्यतsong
    #बैलगाडाशर्यत2021
    #बैलगाडाशर्यतटेटस
    #बैलगाडाशर्यतwhatsappstatus
    #बैलगाडाशर्यतपुणे
    #बैलगाडाशर्यतstatusdj
    #racingbull
    #racingbullet
    #racingbulletbike
    #racingbulllakshya
    #racingbullsvideos
    #racingbullsforsale
    #racingbullettrain
    #रेसिंगबुलेट
    #racinbulldozer
    #racingbulletgame
    #racingbulldog
    #racingbulltrailer
    #racingbulletmuffler
    #bullockcartace
    #bullockcartraceaccident
    #bullockcartracetelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartraceinmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bullockcartraceiamilnadu
    #bullockcartraceipunjab
    #bullockcartraceinandhrpradesh
    #bullockcarracefunnyaccident
    #bullockcartrace#bailgada
    #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021
    #bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatdakhva
    #bailgadasharyatmaharashtra
    #bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane
    #bailanchisharyat
    #bailanchisharyatdakhva
    #bailanchisharyatlava
    #bailanchisharyatvideo
    #bailanchisharyatdakua
    #bailanchisharyatsong
    #bailanchisharyatpatwa
    #bailanchisharyatlagali
    #bailanchisharyatgane
    #bailanchisharyatkya,
    #bailanchisharyate
    #bailanchisharyatmarathi
    #bailanchisharyatgani
    #bailanchisharyatdjgane
    #chaudharwadibailgadasharyat
    #chaudharwadi
    #chaudharwadimaidan
    #chaudharwadibailgadasharyatlive
    #chaudharwadimaidanlive
    #chaudharwadifinal
    #chaudharwadisharyat
    #chaudharwadilive
    #bullockcartrace
    #bullockcartraceaccident
    #bullockcar raceintelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartracnmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bullockcart raceintamilnadu
    #bullockcartraceinpunjab
    #bullockcartraceinandhrapradesh
    #bullockcartracefunnyaccident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullockcartraceintamil
    #bullockcartracepalahalli
    #bailgadasharyatsong
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo
    #bailgadasharyatdjsong
    #bailgadasharyatringtone
    #बैलगाडाशर्यत
    #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021
    #bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadaharyatdakhva
    #bailgadasharyatmaharashtra
    #bailgadasharyatvideo021
    #bailgadasharyatgane
    #chotalakshyahotalakshya#bailgada
    #motha lakshya,
    chotalakshyabailchotalakshyamulakat,chota lakshyamotorlakshya,chotalakshyaapradhhota ai,छोटा #लक्ष्यबैलगाडाशर्यतछोटालक्ष्याछोटालक्ष्यामलाखतमोठाक्ष्याछोटालक्ष्याशर्यत,
    #mothalakshyassonya
    #bailgadasharyatpakshalakshyabailsong,
    #motorlakshya
    #chhota,lakshya,motha
    #lakshyabailrace,
    #mothalakshachipaidas
    ,#mavalmulshiexpresslakshya,
    #mothalakshyabailmulakhat

КОМЕНТАРІ • 475

  • @surajjaykar3097
    @surajjaykar3097 8 місяців тому +66

    मावशी बकासुर बदल किती प्रेमाने बोलल्या 👑राजा पुसेगाव ला १ नंबर करनार हिंदकेसरी होनार हि सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना.🙏👍👑

  • @kumarvijayjadhav
    @kumarvijayjadhav 8 місяців тому +390

    एकचं नंबर...राजा पुसेगाव हिंदकेसरी होणारं 100 टक्के ❤️💪🏻

    • @Sarthak.906
      @Sarthak.906 8 місяців тому +10

      हो चांगभलं चैनल वाले😊

    • @Badboy-sp2xt
      @Badboy-sp2xt 8 місяців тому +15

      होणार बरोबर आहे दादा पण सर्व UA-cam vale एकत्र या आधी आणि मिटवून ghay sarv

    • @gorakhkhatal5630
      @gorakhkhatal5630 8 місяців тому +4

      100% होणार❤😊

    • @Omkar_16999
      @Omkar_16999 8 місяців тому +9

      Dada Aaj maidanavr tumhi Ranjit saranchya sundar la nahi dakhvala he chukich kel tya nandicha kahi dosh nahi to top la paltoy tr tyala dakhvane he tumche kam aahe

    • @onlyyoutube9152
      @onlyyoutube9152 8 місяців тому +3

      Only बकासुर 🎉🎉🎉

  • @shaileshshinde7241
    @shaileshshinde7241 8 місяців тому +143

    गरीबाचा श्रीमंत बैल म्हणजे घरणीकी चां❤ राजा❤

  • @pravinkhopade4984
    @pravinkhopade4984 8 місяців тому +88

    मन किती साफ आहे भगा की त्यांचे ....बकासूर बद्दल किती प्रेमाने बोल्ल्या मावशी

    • @sachinzhore1716
      @sachinzhore1716 8 місяців тому +6

      जाणीव पाहिजे या मतलबी शहरातल्या माणसांना या mavshinchi

  • @prashantpawar6927
    @prashantpawar6927 8 місяців тому +78

    आज पर्यंतची सर्वात आगळी वेगळी मुलाखत.... लक्षुमी घरात जाऊन एक लक्षुमी ची मुलाखत घेतली 🙏🏻❤️✨

  • @shankarshinde7129
    @shankarshinde7129 8 місяців тому +61

    देवानं माऊलीच ऐकलं..... झाला ना वाघ पुसेगाव हिंदकेसरी ❤

  • @munnaraut4005
    @munnaraut4005 8 місяців тому +70

    काकूचा खूप जिव आहे राजावर , राजा नक्कीच सोन करनार❤❤❤

  • @user-yg2vf9zo6x
    @user-yg2vf9zo6x 8 місяців тому +103

    परिस्थिती बघुन डोळ्यात पाणी आले...आज पासून सर्व बैलांवर प्रेम राहिल पण राजाच्या कट्टर फॅन झालो..... ओन्ली राज्या 🔥🔥

  • @aniketchavan7020
    @aniketchavan7020 8 місяців тому +20

    दाद्या मानलं राऊ तुझ्या कार्याला..... आज त्या माऊली च बैला वरची माया ते प्रेम पाहून आमच्या डोळ्यात पाणी आल...... आपण सर्व सामान्य माणसं आहोत आणि आपली पण माणस पुढे गेली पाहिजे.... जायलाच हवी आणि हेच तू कार्य करतोय खरच Salute Yarr ❤

  • @abhijeetsalve4162
    @abhijeetsalve4162 8 місяців тому +24

    जेवडे पन राजा चे फ़ैन आहेत मला अस वाटत आपण सर्वान नी आपल्या kadun होइल तशी मदत करुण आपण राजा ला चांगला गोठा बांधला पहिजे राजा घर्णिकिचा नशून पूर्ण Maharashtra चा आहे❤

  • @prashant__1997
    @prashant__1997 8 місяців тому +36

    राज्या जर लोकांपर्यंत पोहचला असेल तर तो फक्त तुमच्यामुळे भाऊ एक नंबर भावा ♥️♥️♥️

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm 8 місяців тому +15

    माऊलीच्या कष्टाचं सोनं केलं राजा नी....झाला ना वाघ पुसेगाव हींदकेसरी❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @djrushikeshghadge745
    @djrushikeshghadge745 8 місяців тому +21

    मुलाकात बघून डोळ्यात पाणी आले राव, मोठा सोन्या 5050 व बक्या भाऊ 6300चा कट्टर समर्थक होतोच आहे आणि राहील पण आता घरणिकीच्या राजा ला पण मनापासून सपोर्ट असेल,😢🎉❤ अगदी पोटच्या पोरा गत जीव लावलाय या माऊलीने ,, खुप छान मुलाखत घेतली दादा तु

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 7 місяців тому +5

    साधी सरळ माणसे....मावशीच्या कष्टाचे चीज केले राजाने...सर्व बैलांच्या वर प्रेम आहे हे आवडले....

  • @restlessbeast
    @restlessbeast 8 місяців тому +32

    खरी श्रीमंती माऊलीच्या डोळ्यातील पाणी ते पण एका मुक्या प्राण्या साठी

  • @SairamPawar-lo3ty
    @SairamPawar-lo3ty 8 місяців тому +22

    ह्याला म्हणतात आईचं प्रेम.....मोठा लक्षा नंतर नाव करणार घरणिकीचा राजा❤❤❤❤❤

  • @Nishu12334
    @Nishu12334 8 місяців тому +67

    राजा ची माऊली डोळ्यात पाणी आलं ❤❤❤❤

  • @shahajinimade-je1oi
    @shahajinimade-je1oi 8 місяців тому +16

    घरनिकीचा राजा एक नंबर नंदी आहे. आणि खरच जर एवढं जीव नंदीला लावला आहे तर ती माऊली कशी विकून देणार . खूप भारी वाटलं राव❤❤

  • @vaibhavgore0785
    @vaibhavgore0785 8 місяців тому +11

    घरनिकी चा राजा आता टॉप चा विषय झालाय. आणि त्याला न्याय द्यायचं खरं काम या चॅनेल नं केलेलं आहे. धनाजी पिसाळ शेठ खूप छान काम करताय तुम्ही ☺️😍. तुमचं खूप खूप अभिनंदन 👍🏻. किंग राजा 🤟🏻😎🔥.

  • @VijendraBhuvad
    @VijendraBhuvad 8 місяців тому +28

    आई आपला राजा आज हिंदकेसरी झाला खूप छान वातंय ❤😊😊😊

  • @vishwanathrakshe1807
    @vishwanathrakshe1807 8 місяців тому +17

    आज घरणिकीच्या राजाने या माऊलीच्या सेवेचे सर्व पांग फेडले 🎉🎉🎉 खरंच या माऊलीचे सेवेला त्रिवार मुजरा 🎉

  • @surajbhandalkar9910
    @surajbhandalkar9910 8 місяців тому +15

    आख्या महाराष्ट्राचं मन जिंका ल
    आपल्या वाघाने आज
    घरनिकीच। भारत भर केले.
    ❤राजा ❤

  • @amrutpatole7018
    @amrutpatole7018 8 місяців тому +10

    आईची मुलाखत एकूण डोळ्या पाणी आल😢सादी सरळ माणसं ❤️❤️❤️❤️❤️

  • @rakesh20074
    @rakesh20074 8 місяців тому +35

    खूप सुंदर मुलाखत घेतली घरणिकीचा राजा ❤✌️💯🔥🔥

  • @dadasopatil909
    @dadasopatil909 8 місяців тому +50

    सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा राजा ❤

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 8 місяців тому +24

    माऊली आपण केलेल्या नंदी च्या पुजेला यश आले ❤️ पुसेगाव हिंद केसरी ❤️ राजा 🤴

  • @user-wr8dl8ri2s
    @user-wr8dl8ri2s 8 місяців тому +19

    आई ती आईच असते
    तीची माया सगळ्यावर आभाळा गत असते ❤❤❤ खूप भाऊक झाल

  • @sushantkhot3715
    @sushantkhot3715 8 місяців тому +12

    सगळ्यात भावनिक मुलाखत .❤ खरच डोळ्यातून पाणी आलं .

  • @sujaypatil9711
    @sujaypatil9711 8 місяців тому +15

    गरीबाचा नंदी डोळ्यात पाणी येणाती मुलाखत त्या माई माऊली च आभार तिच्यामुळे राजा आहे 😢

  • @swapnildabholkar1597
    @swapnildabholkar1597 8 місяців тому +9

    पुसेगावच्या मैदानामध्ये राजा एक नंबर करणार राज्या साठी हार्दिक शुभेच्छा पुसेगाव मैदान

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 8 місяців тому +25

    आपण मथुर❤ फॅन आहे पण जेव्हा जेव्हा राजा ❤फाइनल मधे असतो तेव्हा नेहमी हीच इच्छा असते की राजा १ नंबर करावा

  • @AabaMane-dl1bp
    @AabaMane-dl1bp 8 місяців тому +16

    सलाम तुझ्या कार्याला भावा खूप सुंदर मुलाखत घेतली खरंच मानपासून धन्यवाद तुला 🙏🏻❤️❤️❤️❤️

  • @vinayaksuryavanshi5170
    @vinayaksuryavanshi5170 8 місяців тому +11

    अप्रतिम मुलाखत दादा अक्षरशः एक नंदी असलेलं प्रेम

  • @user-bj6wn4hs6y
    @user-bj6wn4hs6y 8 місяців тому +7

    एक नंबर मुलाखत घेतली भाऊ राज्यामुळे घरनिकीच नांव देशभर झाले आहे श्री सेवागिरी महाराज हिंदकेसरी किताब पटकावला आहे महाराजांचा आशिर्वाद कायम सोबत राहील

  • @user-no1qm9cx6z
    @user-no1qm9cx6z 8 місяців тому +7

    राजा हा राजाचं असतो घरणिकि च नाव अखंड महाराष्ट्र भर केल आम्हाला त्याचा अभिमान आहे धनाजी शेट तुमचं खूप खूप धन्यवाद मुलाकात घेतल्या बद्दल अशीच शाथ असूद्या ❤❤

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 8 місяців тому +44

    हारण्यासोबतच पळवा चांगली गाडी पळती😊❤

  • @rohidaspatil3182
    @rohidaspatil3182 8 місяців тому +18

    समजून न समजणारा विषय म्हणजे राजा....❤❤❤

  • @sandeepp3026
    @sandeepp3026 8 місяців тому +6

    आजपर्यंत च्या मुलाखतीतील सर्वोत्कृष्ट मुलाखत... पुसेगाव मैदानासाठी खुप शुभेच्छा💐💐

  • @itagam8818
    @itagam8818 8 місяців тому +23

    राजानं पुसेगांवचं मैदान प्रथम क्रमांकाने जिंकून हिंदकेसरी किताब मिळवावा. आणि घरच्यांच्या कष्टाचे चीज करावं. तो नक्कीच हिंदकेसरी होणार आणि सर्वांची मन जिंकणार...

  • @prashant__1997
    @prashant__1997 8 місяців тому +11

    मुलाखत 🔝 भावा आईच प्रेम दुसरा पोटचा पोरगाच ♥️♥️

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 8 місяців тому +18

    हे U Tuber कसे कुठे जातात आणि असे संपूर्ण महाराष्ट्रतील बैलगाडा शर्यत प्रेमींना दाखवतात याचा बैल प्रेमी आम्हा सर्वांना आनंद आहे.
    हे खरे बैल प्रेमी U Tuber आहेत.
    आज पैसे वाले रोज रोज live येणारे आणि शर्यत क्षेत्र बिघडवणारी मंडळी यांना हे कधी समजणार.

  • @harshnatale2672
    @harshnatale2672 8 місяців тому +10

    तुजासारखी आई राजा च्या पाठीमागे आहे म्हणल्यावर राजा मोठा होणार आणी आज पासून मी पण राजाचा फॅन आहे

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 8 місяців тому +20

    छान मुलाखत. राजा पुसेगाव ला गुलाल घेणार

  • @tushargurav9710
    @tushargurav9710 8 місяців тому +18

    राजा तुमची सर्व स्वप्न एक दिवस नक्की पूर्ण करील

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 8 місяців тому +15

    दादा खरा बैलगाडी क्षेत्राचा अवाज आहात❤😊

  • @dineshsalave8355
    @dineshsalave8355 8 місяців тому +10

    झाला ना गरीबाचा बैल हिंदकेशरी ❤❤❤❤

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog 8 місяців тому +4

    धनाजी ला खरच सलाम आहे अशी मुलाखत अक्षरक्षहा डोळ्यातुन पाणी आलं

  • @56kyvjj
    @56kyvjj 8 місяців тому +17

    कष्टाचं आणी प्रेमाचं चीज केल वाघाने 08/01/2024 आज राजा हिंदकेसरी झाला

  • @somnathshewale7170
    @somnathshewale7170 8 місяців тому +11

    आता सगळ्यात 🔝 टॉप बैल राजा आहे मोठ्या लक्ष्या गत नाव करणार मालकच.❤

  • @maharashtramazha3168
    @maharashtramazha3168 8 місяців тому +14

    तुम्हीच राजाला दाखवलाय आधीपासुन धनाभाऊ......उजेडात आणला तुम्ही...तुम्हाला सलाम

  • @kiransul4629
    @kiransul4629 8 місяців тому +9

    राजा 1 नंबर करावा ही सेवागिरी चरणी प्राथॆना ❤❤

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 8 місяців тому +11

    ❤️🔥👑❤️नादच करायचा नाय भावा सगळ्यात टॉप ची मुलाकात झाली ही ❤️❤️👑🔥

  • @pramodbodhe5623
    @pramodbodhe5623 8 місяців тому +16

    पुसेगांव करिता राजा ला हिंदकेसरी सेवगिरी महाराज या आशीवार्द लाभा अशी मनपूर्वेक शुभेच्छा💐🚩

  • @छंदमाझावेगळा
    @छंदमाझावेगळा 8 місяців тому +23

    राजा देवाने दिलेली भेट आहे ❤

  • @ranjitnimbalkarsir
    @ranjitnimbalkarsir 8 місяців тому +15

    खूपच छान हृदयस्पर्शी मुलाखत

    • @Sangram_Khalate_9853
      @Sangram_Khalate_9853 8 місяців тому

      रणजित सर please एकदा राजा आणि तुमचा सर्जा पळवा 1 नंबर गाडी पळेल

    • @Nad-yekach-bailgada-shariyat
      @Nad-yekach-bailgada-shariyat 8 місяців тому +2

      ❤love u sir u r great

    • @बकासुरमथुरफेनक्लबखालापूररायगड
      @बकासुरमथुरफेनक्लबखालापूररायगड 8 місяців тому +1

      Nimbalkar sir mi tumcha fan aahe सत्य बाजू मांडता तुमी मी खालापूर रायगड मधून बोलतोय तुमचा व्हाट्स up no dya

    • @advaitd3248
      @advaitd3248 8 місяців тому +1

      Porana raja chya jiva var dhabyavar jevayla ghalnya aivaji tyala gotha kara...
      Laaj vatali phije lokana je dhabyavar jevtayet tyachya ch jiva var..
      Kashta tya maauliche aani raja che...
      Malak nusta garibi dakhvto pn rajala khi milat nhi.. gele kitek naidan raja gulalat asto ..tyacha paisa 50% ha tyachya khnyvr n rahnyavrch kharch zala pahije ...

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 8 місяців тому

      सर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुम्ही कुठे ही अन्याय झालं ना की मैदानात तुमचं यूट्यूब लाईव्ह करा. किंवा मैदानातल्या व्हिडिओ काढून टाका यूट्यूब ला. म्हंजे सगळ्यांना कळेल की अन्याय नक्की कसा होतोय❤🎉😢

  • @mr.Mali4004
    @mr.Mali4004 8 місяців тому +2

    समाधान हीच खरी श्रीमंती❤❤❤

  • @user-em4nl3es9c
    @user-em4nl3es9c 8 місяців тому +8

    आज माझी ईच्छा पुर्ण झाली. राजा हिंदकेसरी झाला 🎉😊💐💐

  • @user-td9vh9rk8h
    @user-td9vh9rk8h 8 місяців тому +2

    मावशींना नमस्कार फार कष्ट आहे फार भोळ्या स्वभावाच्या मावशी आहेत नमस्कार🎉

  • @amolgaikwad2604
    @amolgaikwad2604 8 місяців тому +4

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन यु ट्यूब चॅनल खरोखरच एका सामान्य माऊली ची मुलाखत घेतली सत्य शेतकरी मालकाची परिस्थिती मांडली धन्यवाद ❤❤❤

  • @rajjambhale4168
    @rajjambhale4168 8 місяців тому +11

    सर्व काही पैशांने होत नसत शेठ , त्यांचं येवढ प्रेम आहे , मुला पेक्षा जास्त आहे तर त्यांना पैसे आले काय आणि गेले काय काय वाटत नाही , पण , जो त्यांचा राजा वर जीव आहे , तो पैशाने नाही विकत घेता येणार ❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 8 місяців тому +9

    मस्त मुलाखत.. ऐक नंबर बैल आहे.. राजा.. 🥰🥰👑👑😘😘

  • @vivekgaikwad5638
    @vivekgaikwad5638 8 місяців тому +10

    एक नंबर मित्रा राज्या बैल आपला आवडता आहे आणि बकासुर (पुसेगाव ) पळवा ❤

  • @pritamyadav12
    @pritamyadav12 8 місяців тому +2

    राजावर आमचं पण प्रेम बसलं राव माऊली ची मुलाखत बगून❤❤❤

  • @amolkadam7444
    @amolkadam7444 8 місяців тому +5

    सलाम तूमच्या कार्याला ❤ परिस्थिती एवढी विकट असुन तुम्ही वायदी घेत नाय❤

  • @DeepakDelekar-ez9vd
    @DeepakDelekar-ez9vd 8 місяців тому +19

    काकी तुमच्या कष्टाचं चिज करणार राजा 100

  • @VilasKarvande-ep2zn
    @VilasKarvande-ep2zn 8 місяців тому +4

    दादा एक नंबर मुलाखत.
    खरच डोळ्यात पाणी येतं राजा बैलाबद्दल.
    तुमच्या सहकार्याने कळुद्यात राजा बैल महाराष्ट्राला.

  • @chandrakantshendkar7755
    @chandrakantshendkar7755 8 місяців тому +5

    दादा व ताई, आपणास मानाचा मुजरा. किती राजावर जीव.

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 8 місяців тому +2

    खरच भावनिक मुलाखत डोळ्यात पाणी आलं

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 8 місяців тому +11

    एक प्रामाणिक राजाची मालकीण घर्निकीचा राजा ❤️❤️❤️

  • @ganeshshivgan1832
    @ganeshshivgan1832 8 місяців тому +9

    राजा एक नंबर करणार अशी मी सेवागिरी महाराजाना प्रार्थना करतो
    एक नंबर राजाचं करणार अशी मी आशा ठेवतो..

  • @pandujadhav9509
    @pandujadhav9509 8 місяців тому +5

    राजा हा आता घरनिकीचा नाय राहिला राजा हा आता महाराष्ट्र चा आवडता बैल झालाय ,राजा कायम गुलालात राहो हीच ईच्छा

  • @ravirajgurav7963
    @ravirajgurav7963 8 місяців тому +9

    राजा हे नावच टॉप आहे ❤

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 8 місяців тому +15

    तुमचं काम चांगलं आहे पण असे करू सगळं जण एकत्र या आणि मिटवून ghay plzz dada 😊Be positive ❤❤ सर आणि सर्व UA-cam vale एकत्र या yek metting ghayy plzz dada

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 8 місяців тому +24

    राजा साठी गोठा कारा पहिला बक्षीस रक्कम पोरांना 40 50 पोरांना जेवायला 1 2 मैदान गा लू नका पोर समजून घेतील पण अलेयाल्या पैशातून गोठा कारा ...आणि नसेल जमत तर you tube वाले एकत्र येऊन एक फोन पे किंवा गूगल पे नंबर देय जयला जमेल असे मदत करतील पण चांगला गोठा कारा

    • @kee9622
      @kee9622 8 місяців тому +2

      छान आईड्या आहे हे नक्की करू आपण जमेल तशी मदत करू❤❤

  • @vishalpate5862
    @vishalpate5862 6 місяців тому

    मी पाहिलेल्या नंदीच्या मालकांची मुलाखत पहिली सर्व स्वतःचा रुबाब दाखवतात .पण ही मुलाखत खूप छान झाली डोळ्यात पाणी आल. ही मुलाखत आठवणीत राहणार कायम माझ्या.❤❤❤ या आईच मन खूप प्रेमळ आहे..❤❤

  • @SagarMandale-lh5yz
    @SagarMandale-lh5yz 8 місяців тому +10

    गरीबाचा श्रीमंत बैल म्हणजे घरणीकी चा 😊राजा ❤

  • @mr_rishiii_0333
    @mr_rishiii_0333 8 місяців тому +2

    पैसा येईल पण आणि जाईल पण,
    माणसाने आपला स्वभाव आणि माणुसकी विसरली नाय पाहिजे ❤❤❤ हे माऊलीने सांगून दिले

  • @ramthombare9313
    @ramthombare9313 8 місяців тому +3

    धना भाउ यूट्यूब जेव्हा पासून पहात आहे त्यातील 1 नंबर मुलाखत काय त्या माउसी चे बोल सलाम धना भाऊ मुलाखतीला तोड नाय या राजा च्या पुण्याईने धना भाऊ यूट्यूब इंडस्ट्री मध्ये नाद आमचा साद महाराष्ट्राची हा चॅनल टॉप चा असणार आणी धनु भाऊ राजा जो आहे तो तुमच्या मुळे कारण तुम्ही त्याला उजेडात आणला याची पुण्याई मालक कधीच विसरणार नाही सलाम धनु भाऊ

  • @rajaramgalande8912
    @rajaramgalande8912 8 місяців тому +5

    गरीबांचा श्रीमंत बैल राजा ❤ खुप यश मिळु दे🙏

  • @lordkeprovachan924
    @lordkeprovachan924 8 місяців тому +10

    Gharnikicha Raja❤ chan mulakhat.

  • @officialrayba9595
    @officialrayba9595 8 місяців тому +9

    😢😢 गरीबाचा बैल त्याचं नाव राजा पुसेगाव मैदान मध्ये एक नंबर होणार बैल छानच आहे 🙏🚩🚩

  • @manojk4319
    @manojk4319 8 місяців тому +3

    भाव निर्मल आहे राजा च्या माऊलीचा👏🏻👏🏻👍🏻👍🏻 hindkesari झाला

  • @sahilshaikh-rn6vp
    @sahilshaikh-rn6vp 8 місяців тому +6

    Ata parntchi saglyt Best Mulakht❤ Ahe hi hechya Adhi Asli Mulakht Zali nahi Yevdi Chan Mulakht ghetli ahe❤

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 8 місяців тому +3

    माऊली तुमच्या राजाने तुमच्या कष्टाचं चीज केलं खूप खूप तुम्ही प्रेम करता तुमच्या राजावर व व राजानं आज तुमच्या कष्टाच पांग फेडला हजार गाडीत राजा आज प्रथम ला आहे

  • @anantaher535
    @anantaher535 8 місяців тому +16

    मनाणी खूप श्रिंमत आहेत हे माणस

  • @Bailgadaparampara
    @Bailgadaparampara 8 місяців тому +12

    राजा पुसेगाव हिंदकेसरी होणार❤️❤️

  • @nisarjakate3418
    @nisarjakate3418 8 місяців тому +2

    आज खूप छान वाटतंय गरीबीची मुलाखत घेताय धनाजी भाऊ तुमचा मुळे राजा उजेडात आला मी पण एक खोट घेताला

  • @RamGaikwad6092
    @RamGaikwad6092 8 місяців тому +7

    खरच ताक आणि भाकरीवरचा पैलवान मनजे राजा विकु नका तयला तो तुमचे पुरन उपकार फेडनार

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 8 місяців тому +2

    छान मुलाखत घेतली...❤🎉
    सर्व साधारण मन मोकळ्या मनानं मुलाखत...
    राजा साठी पुढील वाटचालीस शुभेच्छा...🎉🎉🎉
    एक सुंदर प्रेमी ❤🎉

  • @Prathya03
    @Prathya03 8 місяців тому +6

    Zala hindkesri ❤

  • @amolgothad5535
    @amolgothad5535 8 місяців тому +4

    ❤❤❤ आई तुमच्या प्रेमाला सलाम

  • @user-ng5vx9gu8v
    @user-ng5vx9gu8v 8 місяців тому +5

    भावी पुसेगाव हिंदकेसरी चा मानकरी राजा ❤

  • @harshnatale2672
    @harshnatale2672 8 місяців тому +4

    *ह्या माउलीला माजा मानाचा मुजरा*❤❤❤

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t 8 місяців тому +2

    माझी पण मना पासून इच्छा होती कि या वर्षी राजा ने पुसेगाव चा एक नंबर चा मानकरी होउदे देवानी आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने एक नंबर केला जसा बकासुर पहिल्या वर्षी पुसेगाव ला जाऊन हिंद केसरी झाला तसा राजा पण हिंदकेसरी झाला लय बरा वाटला

  • @khandeshimati6766
    @khandeshimati6766 8 місяців тому +4

    जे बोल्लात ते झाल.. #हिंदकेसरी ✨👑

  • @sunnyjadhav6927
    @sunnyjadhav6927 8 місяців тому +1

    निशब्द..❤

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 8 місяців тому +12

    हया माऊलीचे बैला साठी मैदान मारल्यावर डोळ्यात येणारे पाणी, आणि त्याने मैदानात मिळवलेला गुलाल,आणि रुपये खर्च करून घेतलेल्या बैलाचा गुलाल गालाला लावून व्हिडिओ काढणारे मालक ह्यातला फरक .

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 8 місяців тому +5

    खरी शेतकरी माऊली बघा आईनी लगेच चहा दीला किती साधी माय आहे

  • @akashshendge4556
    @akashshendge4556 8 місяців тому +5

    निस्वार्थ प्रेम ❤

  • @akshaygound4435
    @akshaygound4435 8 місяців тому +2

    दादा तुम्ही बोललात ते आज खरं झाले आहे