घरनिकीच्या राजा हिंदकेसरी झाला परिस्थितीमुळे गावातील लोकांनी काढली बैलाची मिरवणूक निसर्गाची नाळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • घरनिकीच्या राजा हिंदकेसरी झाला परिस्थितीमुळे गावातील लोकांनी काढली बैलाची मिरवणूक निसर्गाची नाळ
    #निसर्गाची_नाळ
    #बैलगाडी_शर्यत
    #nisrgachinal
    #nisrgachinal
    #bullock_cart

КОМЕНТАРІ • 270

  • @nisrgachinal
    @nisrgachinal  9 місяців тому +232

    मंडळी घरनिकी मध्ये आज जाण्याचा योग आला खरं सांगायचं म्हटलं एखाद्या मोठ्या मालकाची मिरवणूक असती तर अनेक बैलगाडी मालक गोळा होतात पण राजाच्या मिरवणुकीला कोण बैलगाडी मालक दिसला नाही
    परंतु असो गावातील लोकांनी वर्गणी काढून मिरवणूक काढली
    आणि हा हा एक क्षण यूट्यूब च्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला
    यामध्ये सागर मधने लेंगरे
    यांचं धन्यवाद ❤️

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 9 місяців тому +5

      सागर मदने राजा माणूस हाय❤🎉

    • @patil615
      @patil615 9 місяців тому +3

      सागर ❤❤❤ दादा

    • @hemantchalke8073
      @hemantchalke8073 9 місяців тому +2

      Hi

    • @rushikesh544
      @rushikesh544 9 місяців тому +2

      मिरवणूक च पोस्टर viral झालं असते किंवा मिरवणूक दोन ते तीन दिवसांनी झाली असती,आणि बैलगाडी मालकांना बोलावले असतील तर नक्कीच आले असते..मोठ्या बैलांच्या मिरवणुकी पूर्वनियोजित असतात व अनेक मोठ्या बैलगाडी मालकांना आमंत्रित करतात म्हणून च ते येतात..

    • @Dkr-wf7yl2g512
      @Dkr-wf7yl2g512 9 місяців тому +5

      डोळ्यातून पाणी येत राव यांच्या मुलाखती ऐकताना...
      मनातली इच्छा होती राजाने मालकांच नाव मोठं करावं न ते केलं सुधा..

  • @jyshreeram5126
    @jyshreeram5126 9 місяців тому +1

    खर तर पूर्ण घरनिकेचे ग्रामस्थ यांनी एक नंदिवर दाखवलेल हा प्रेम आहे ..गरीब घरचा नंदी आज पूर्ण महाराष्ट्र भर प्रसिध्द झाला आहे .पुढील वाटचालीसाठी राजाला आणि पूर्ण ग्रामस्थांना शुभेच्छा

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 9 місяців тому +228

    याला बोलतात ओरिजनल गरिबाचा हिंदकेसरी खुप बरं वाटलं मी कट्टर बकासुर समर्थक आहे पण आता मी राजाचा पण जब्रा फॅन झालो आहे

    • @aniketshingole07
      @aniketshingole07 9 місяців тому +3

      मी पण

    • @BetaRaaj
      @BetaRaaj 9 місяців тому +12

      बकासुर पण आधी असाच होता नंतर तो पण नंतर त्याने गाजवले तसाच राजा पण किंग आहे

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 9 місяців тому

      Tu bakasuar fan aahe m..kal semi 4 made
      Baksusr harla hota tevha roman vr aanyay jhala tevha kute hota tu lavdya

    • @kishanbasargekar4503
      @kishanbasargekar4503 9 місяців тому +5

      Pan mohil la khup maaj alay

    • @aniketshingole07
      @aniketshingole07 9 місяців тому

      @@kishanbasargekar4503 ha

  • @subhashjagdale2089
    @subhashjagdale2089 9 місяців тому +8

    माफ करा मित्रानो ह्या परीवाराला आपण गरीब कसे म्हणू शकतो,परीस्थीती कशी ही असो ज्यांनी ५१ लाखाला बैल मागून दिला नाही ते प्रेम पाहता परीस्थीती जरूर हालाकीची असेल पण ज्या कुटूबांच्या दारात खिल्लार गाय आहे दोन जनावरं आहेत ती माणस् मनाने फार श्रीमंत आहेत,हिच ती खरी आणि शाश्वत श्रीमंती आहे
    त्यांना शुभेच्छा
    जय जवान जय किसान

  • @sandeepjadhao3206
    @sandeepjadhao3206 9 місяців тому +68

    गरिबाच्या बैलाची कोणीच मिरवणूक दाखवली नाही पण तुम्ही दाखवली तुमचे आभार

    • @prakash_0309
      @prakash_0309 9 місяців тому +1

      भाई गरीब कोण असतो माहीत आहे ना ज्याच्या दावविला ७५ लाखाची वस्तू आहे आणि तो गरीब का 🙏🙏 आणि आमचा शेतकरी कधी गरीब झालं नाही 🙏🙏

  • @maheshbhosale5763
    @maheshbhosale5763 9 місяців тому +67

    आज खरे दाखवून दिले कि हा नाद पैसेवाल्याचा नसून फक्त रक्तात नाद असणाऱ्याचा आहे. हिंदकेसरी राजा
    नशीब लागत ओ हा 'किताब कमवायला❤️❤️❤️

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 9 місяців тому +5

    काकू नजर काढून ठेवा आपल्या आणि अखंड महाराष्ट्र ची आत्ता शान असणाऱ्या राज्याची ❤‍🩹...

  • @ramkarche2141
    @ramkarche2141 9 місяців тому +41

    डोळ्यात पाणी आलं अमोल दादा गोरगरिबांच्या बैलाच्या मिरवणुकीत मोठी लोक सहभागी झाले नाहीत.
    असो पण गाव सोबत आहे.
    अमोल दादा तुमचं खूप खूप आभार तुम्ही घरणिकीला जावुन मुलाखत घेतली.❤❤❤

  • @SangramKokate-w9s
    @SangramKokate-w9s 9 місяців тому

    खरंच खरंच डोळ्यात पाणी आलं तुमची मुलाखत पाहून

  • @babapatil6120
    @babapatil6120 9 місяців тому +1

    पांग फेडले राजा भावा मालकाच 💪अशिच कारकिर्द सदा बहरू दे तुला सदैव चांगले आरोग्य लाभो ईश्वर चरणी हिच प्रार्थना🙏

  • @shubhangijadhav3088
    @shubhangijadhav3088 8 місяців тому

    Real hero... घरनिकीचा राजा ❤❤ खुप खुप शुभेच्छा... राजा.. ❤तुझं कौतुक करावं तेवढं कमी च आहे... शब्द अपुरे पडतात तुझ कौतुक करण्यासाठी.. 🙏😘

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 9 місяців тому +28

    चटणी भाकरी वरचा पैलवान हिंदकेसरी झाला. महाराष्ट्राचा 2024 चा हिंदकेसरीचा मानकरी. राजा आणि हरण्या.

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 9 місяців тому

    ❤❤❤❤ ek no garibacha bail ek no vedeo

  • @VijendraBhuvad
    @VijendraBhuvad 9 місяців тому +13

    मुलाखत बघून डोळ्यातून पाणी आल राव त्या आईना माझा सलाम❤🎉😢😢

  • @DeepakDelekar-ez9vd
    @DeepakDelekar-ez9vd 9 місяців тому +30

    काकी तुमच्या गरिबीची जाण राजान. ठेवली . तुमच्या कष्टाचं सोन झालं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 9 місяців тому +42

    राजा.. हारण्या.. हिंद केसरी झाल्या बद्दल. दोनी बैलांचे अभिनंदन... आणि सर्व बैलांचे... ऐक.. सुंदर.. भारत.. प्रेमी... 🥰🥰💞💞💞🙏

  • @RajGondhali-nw1xw
    @RajGondhali-nw1xw 9 місяців тому +8

    मी बकासुर समर्थक, पन राजा जिंकल्याचा खुप आनंद आहे मला🎉

  • @ajitbadak7624
    @ajitbadak7624 9 місяців тому

    अभिनंदन राजा

  • @vikranttaware4950
    @vikranttaware4950 9 місяців тому

    महाराष्ट्रत सगळ्यात जास्त अन्याय ह्या बैलांवर झाला आहे

  • @seemakamle
    @seemakamle 9 місяців тому +1

    राजा खरंच तू जगाला दाखवून दिलास . राजा हा राजाचं असतो.तुला पुढच्या मैदानासाठी खुप खुप शुभेच्छा. तुझ्या गावातील लोकांचे खूप खूप आभार.जे आज तुझ्या सोबत आहे.

  • @KayraMhankale
    @KayraMhankale 9 місяців тому

    Khup khup chan Raja garibacha pang phedlas mana pasun tuje abhinandan 🎉

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 9 місяців тому +5

    धन्यवाद अमोल दादा 🎉🎉❤❤❤ या मुलाखतीची आतुरता होती....पहिली मुलाखत तुम्हीच घेऊन याल याची खात्री होती....
    राजा ( KING)❤❤🎉🎉🎉
    खुप अभिनंदन 🎉🎉

  • @ramdassolaskar7249
    @ramdassolaskar7249 9 місяців тому +1

    पैसे वाल्याची मुलाखत कोन पण घेत हो पण गरिबाची मुलाखत एक सामान्य माणूस घेतो तेही घरी जाऊन खुप खुप धन्यावाद दादा🎉🎉🎉

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk 9 місяців тому +23

    दादा तुमचे खूप खूप अभिनंदन🎉🎉 अत्यंत गरीब परिस्तिथी असा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक कोहिनूर हिरा💎 राज्या बैल घडविला. राज्या वर बऱ्याच मैदानावर अन्याय होत होता. पण अखेर देव तारी त्याला कोण मारी !!
    हिंदकेसरी 🏆 राज्या 🏆

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 9 місяців тому

    धन्य तो बैल... मालक आणी समस्त गावकरी मंडळी यांना मानाचा मुजरा... याला म्हणतात मराठी संस्कृती...

  • @santoshyamgar1010
    @santoshyamgar1010 9 місяців тому +11

    जे बोलत होते ना हा नाद गरीबांचा राहिला नाही त्याच्यासाठी राजा न जबरदस्त झटका दिला

  • @Swapnil-d6c
    @Swapnil-d6c 9 місяців тому +1

    माझ्या मनातला बैल घरनीकीचा राजा पुसेगाव हिंदकेसरी झाला

  • @sachinmadane425
    @sachinmadane425 9 місяців тому +11

    राजाने पूर्ण महाराष्ट्राला दखूनदिले गरीबाचा बैल पुन हिंदकेसरी होऊ शकतो. तुम्ही खूप नशीबवान आहात राजमुळे तुमची पूर्णमहाराष्ट्रभर चर्चा आहे.अभिनंदन...

  • @rajeshjadhav7985
    @rajeshjadhav7985 9 місяців тому +12

    छान वाटलं.... दादा तुम्ही मुलखात घेतली.... original हिंदकेसरी... राजा 👑👑👑👑 King ❤❤❤❤

  • @djrushikeshghadge745
    @djrushikeshghadge745 9 місяців тому +15

    congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰🎉❤

  • @indrajitlavand4238
    @indrajitlavand4238 9 місяців тому

    Raja aani rajachya malkinisathi ❤

  • @sainathshinde2063
    @sainathshinde2063 9 місяців тому +3

    या अशा जुन्या माणसांमुळे देशी गोवंश टिकला आहे, राजाने मालकाचे पाग फेडले

  • @dipakgawade525
    @dipakgawade525 9 місяців тому

    Ek no dkaun dil sarvana
    ❤❤❤❤

  • @shrikantshedge1007
    @shrikantshedge1007 9 місяців тому

    यालाच म्हणतात खरा बैलगाडा मालक.......

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 9 місяців тому +16

    किती प्रेम करते ही माऊली आपल्या मुक्या जनावरांवर. हे खरे बैल प्रेमी आहेत. महादेवाचे नंदी म्हणून प्रेम करणारे बेगडी आहेत, ह्या यादीत खुप दिग्गज आहेत पैसे वाले आहेत, कोण भाई आहे, कोण सर आहेत, कोण सोन्यात पिवळा धमक आहे, गौतम भैया मला आवडतात खुप व्यवहारी आहेत.
    पण ह्या माऊली प्रमाणे बैलावर प्रेम करणारी नक्कीच नाही.
    पैसा बोलता हैं.
    आणि ह्या पैशाला भारी पडणार बकासुर, राजा, रोमन,
    आणि शेतकऱ्यांचा घरचा बैल काय करु शकतो हे बकासुर ने दाखऊन दिले.
    मुक्या जनावरांना प्रेम द्या तुमचे पांग फेडले जाणार.
    पैश्याचे जोरावर दुसऱ्याला वापरून मोठे नाव करणारे खुप वाढले आहेत.

  • @AsawariDate-c6w
    @AsawariDate-c6w 9 місяців тому

    Dolyat Pani ale Raja kahi n khata ,Pani pita,sharyatit Gela,ani khara Raja hindakesari jhala,proud of you,king,love you,❤❤❤❤ 2:10

  • @indrajitlavand4238
    @indrajitlavand4238 9 місяців тому

    Naaad Ch pura kela🔥🔥💪💪💪

  • @pandurangkharade5632
    @pandurangkharade5632 9 місяців тому

    Congratulations raja

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 9 місяців тому +2

    राजा आता सर्वांचा राजा झाला❤❤❤❤❤❤❤बकासुर नंतर आता राजा धुमाकूळ💥💥 घालणार.. ..... ❤❤❤❤❤अभिनंदन सर्वांचे❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 9 місяців тому +28

    घरनीकीची एक वेगळ नाव तयार केल ह्या बैलाने आणि मालकाने .❤

  • @RajeshJagtap-d1d
    @RajeshJagtap-d1d 9 місяців тому

    खुप खुप अभिनंदन

  • @Rohan-007
    @Rohan-007 9 місяців тому +4

    काल अखंड महाराष्ट्राला वेड लावलं राजा नी ❤️❤️💥

  • @pravinpatil7678
    @pravinpatil7678 9 місяців тому

    ❤खुप आनंद झाला
    कारण गरीबाच्या घरचा बैल हिंदकेसरी
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @prakashladge6528
    @prakashladge6528 9 місяців тому

    तुमची मुलाखत पाहून डोळ्यातून पाणी आलं

  • @pradipbotre5172
    @pradipbotre5172 9 місяців тому +7

    खुप खुप शुभेच्छा राजाला आणि माने कुटुंबातील सर्व सदस्यांना

  • @anvaykarande5385
    @anvaykarande5385 9 місяців тому +2

    खरोखरचा हिंदकेसरी, सलाम राजा.

  • @amulshedge9295
    @amulshedge9295 9 місяців тому

    Raja ek nr

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 9 місяців тому +10

    अप्रतिम पळाली नंदी राजा व हरण्या पण बकासुरचे ही अभिनंदन

  • @PrashantThakur-yc5mx
    @PrashantThakur-yc5mx 9 місяців тому

    हिंदकेसरी राजा.. असच प्रत्येक गरिबाच्या घराचा बैल. असच उजेडात यावं❤

  • @deshmukhrohit204
    @deshmukhrohit204 9 місяців тому +19

    घरणिकीचा राजा 💓

  • @dhananjaychavan2909
    @dhananjaychavan2909 9 місяців тому +14

    दादा 💐वाळवा तालुक्यांची शान अच्युत ड्रायव्हर यांची मुलाखत घ्या ONLY SANGLIKAR MH-10

  • @Amar.Fauji.Vishay.Kaljacha
    @Amar.Fauji.Vishay.Kaljacha 9 місяців тому +15

    गरीबाच विषय काळजाचा... ❤

  • @sachinpukale66
    @sachinpukale66 9 місяців тому

    राजा.. हारण्या.. हिंद केसरी झाल्या बद्दल. दोनी बैलांचे अभिनंदन... ऐक MOTA SONYA प्रेमी 5050

  • @akshaypatil9711
    @akshaypatil9711 9 місяців тому +2

    मन भरून आले व्हिडिओ पाहून🥺

  • @vaibhavpatil5989
    @vaibhavpatil5989 9 місяців тому +18

    ह्यांनी १००% सांगा की अयुषात राजा विकणार नाही ह्याची हमी द्या पुर्ण जनता तुम्हाला एक चांगला गोठा बांधायला मदत करू

    • @kohinoor5150
      @kohinoor5150 9 місяців тому

      Nkii

    • @patil615
      @patil615 9 місяців тому +1

      विकणारे दादा आता पर्यंत 55 लाखांची मागणी आलती तरी विकला नाही

    • @vaibhavpatil5989
      @vaibhavpatil5989 9 місяців тому

      @@patil615 तुझ्या पर्यंत चुकीची माहिती अली आहे ७५ लाखाची मागणी आहे

    • @SAGARk1212
      @SAGARk1212 9 місяців тому

      बैल विकणे त्यांच्या कुटुंबासाठी खूप गरजेचे आहे जसे गौतम भैया ने 61 लाखाला सर्जा विकला तसं या राज्याला विकून ते प्रपंच त्यांचा चालू शकतात आणि नादही पूर्ण करू शकतात. बैल त्यांनी विकला नाही पाहिजे पण परिस्थिती त्यांना विकण्यासाठी भाग पडेल 😢

    • @kisantambe8953
      @kisantambe8953 9 місяців тому

      गरिब बैल विकत नाही

  • @sameershirke2654
    @sameershirke2654 9 місяців тому

    अभिनंदन मालक

  • @maheshchavan7660
    @maheshchavan7660 9 місяців тому +14

    हा आनंद घरनिकीच्या राजाचा 🎉🎉🎉🙏🙏

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 9 місяців тому

    अक्षरश बघून डोळ्यातून पानी आले राव

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 9 місяців тому +34

    मला खरंतर या लोकांचे अभिमान आहे पण त्यांनी चांगल्या किमतीत देउन नवीन वासर तयार करावेत

    • @YogeshShelar-w1w
      @YogeshShelar-w1w 9 місяців тому

      Brobr aahe bhau pn ha raja बैल त्यांची गरिबी htven बग तू मोठी मोठी मैदान मारेन तो एतून पुढे त्या काकूंना करमनार नाही राव विकला तर राजा

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 9 місяців тому +1

      नंतर तुम्हीच बोलणार हा गरीबच खेळ नाही म्हणून😂
      एकदाच एक रकमी पैसा आला की उडवतील राजा कमावतोयय रोज तर 4 पैसे येतील घरी.

    • @kisantambe8953
      @kisantambe8953 9 місяців тому

      बैलांवर मालकाचं जीव आहे पैशांवर नाही

  • @omhande8978
    @omhande8978 9 місяців тому

    मी बकासुर प्रेमी आहे पण राजाने मनात घर केल गरीबांचा बैल वाळलेली वैरण खाऊन हिंदकेसरी झाला सलाम राजा तुला

  • @user-bm7wr8ph1f
    @user-bm7wr8ph1f 9 місяців тому +1

    डोळ्यात पाणी आलं पाहून 😢😢

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 9 місяців тому

    अभिनंदन घरनिकीचा राजा

  • @randhirsawant3161
    @randhirsawant3161 9 місяців тому +10

    गावकरांचे खुप खूप आभार 🔥

  • @NitinMarale
    @NitinMarale 9 місяців тому

    1 no

  • @maheshmandavkar5989
    @maheshmandavkar5989 9 місяців тому

    वाळक्या वैरणी वरचा पैलवान 👌❤️

  • @ramchandratanpure2052
    @ramchandratanpure2052 9 місяців тому +6

    मि निसर्गाची नाळ चॅनल चा फॅन आहे

  • @sandeepgangawane4768
    @sandeepgangawane4768 9 місяців тому

    हिंदकेसरी राजा

  • @BapuPisal-g5r
    @BapuPisal-g5r 9 місяців тому

    ज्या बैल मालकाने रक्कम दान मनुन दिली ती रक्कम द्यायला पाहिजे राज्याला

  • @DattaTilekar-j7n
    @DattaTilekar-j7n 9 місяців тому

    Abhinandan Raja hindkesri ❤❤

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 9 місяців тому +4

    अभिनंदन राजा ❤❤
    शुभेच्छा भावी वाटचालीसाठी ❤❤❤

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 9 місяців тому +3

    आपन सगळ्यानी मिळून काहितरी मतद केली पाहिजे हिंदकेसरी राजाला एक चांगला गोठाची सोय केली पाहिजे.

  • @deepakjadhav642
    @deepakjadhav642 9 місяців тому +18

    पुसेगांव हिंद केसरी राजा हरण्या अभिनंदन ❤

  • @amolkhatmode8873
    @amolkhatmode8873 9 місяців тому +1

    अमोल शेट आभारी आहे एक गरीब शेतकरीच मुलाखत घेतली

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ

    सगळ्यात पहिल्यांदा अमोल दादा तुझे मना पासून आभार घरी जाऊन मुलाखत घेतली राजाला खर उजेडात आणले ते म्हणजे आमचे लाडके धनाजी दादा पिसाळ यांनी राजा ला उजेडात आणले

  • @yogeshpatil7307
    @yogeshpatil7307 9 місяців тому

    Congratulations🎊🎉राज्या

  • @digambarbhosale6528
    @digambarbhosale6528 9 місяців тому +1

    Bhau salute 🙌❤

  • @vishalpisal6908
    @vishalpisal6908 9 місяців тому +1

    ही खरी लक्ष्मी.अशी लक्ष्मी सारखी होत नसते हिला खूप जपा 🎉

  • @indrajitlavand4238
    @indrajitlavand4238 9 місяців тому

    Tumhi Gava ch naav Sabandh Maharshtraat nav kel gavach pn kartvy gaavan paar paadle😢❤❤❤

  • @appag5252
    @appag5252 9 місяців тому

    Raja rajach ahe❤

  • @pritambarge6821
    @pritambarge6821 9 місяців тому +1

    नंबर घेतला आहे तर त्या गाई ला पण जरा रतीब चालू करा

  • @ashokkarche2906
    @ashokkarche2906 9 місяців тому +8

    अमोल शेठ गरीबाचा बैल आहे राजाला गोटा बांधण्यासाठी मदत केली पाहिजे

    • @prakash_0309
      @prakash_0309 9 місяців тому

      दादा आम्ही पण राजाचे फॅन आहोत आम्ही पण फुल नाही फुलाची पाकळी देऊ पण MJ ज्वेलर कोण आहे जो नाव लावतो त्याने द्यावा ही आपेक्षा आहे बस कारण राजा त्यांचं पण राजा नाव मोठ करतोय ...🙏🙏

    • @maheshmistri6590
      @maheshmistri6590 9 місяців тому

      Prakash tumhi ek number comment keli jwellers wala abhal heplat asanar ahe nusate

    • @maheshmistri6590
      @maheshmistri6590 9 місяців тому

      MJ jwellers kashala sheth mhanun gheta nusate swatala .....bandhun dya gotha ajun 4/5 diwas zale ki tumcha mudda upastit rahil lokanchya manat tumchyabaddal gairsamj hotil

  • @bakasurlover....
    @bakasurlover.... 9 місяців тому +5

    अमोल दादा पुसेगाव च्या राहुल बापू च्या पक्षा ची मुलाघत घ्या.. खुप speed लागलेल गाडीला खुप मोठा Fan झालो पक्षाचा
    आणी बापू चे अभिनंदन पक्षा हिंदकेसरी झाल्या बदल.. 💐💐💐💐

  • @krishnapadwal-oe2ro
    @krishnapadwal-oe2ro 9 місяців тому

    राजा ✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @pandujadhav9509
    @pandujadhav9509 9 місяців тому +11

    राज्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे,जेवढे वायदीला दिले त्याच पांग फेडल रे बाळा,खूप शुभेच्छा तुला ❤काळीज राजा ❤अन राज्याला राहायला गोठा नाही राजा आपला थंडीत असतो त्याला गोठा बांधून देण्याची व्यवस्था केली पाहिजे विशेष म्हणजे निंबाळकर सर आपण पुढाकार घ्या थोडा ❤आम्ही बकासुर प्रेमी❤

    • @rushikesh544
      @rushikesh544 9 місяців тому +4

      Mj ज्वेलर्स‌ म्हैसूर या नावाने राजा पळतो खरतर त्यांनी च गोठा बांधून द्यायला पाहिजे...त्यांचं नाव ज्या राजा मुळे होत आहे त्या राजाची पण सोय त्यांनी च करावी...

  • @BapuPisal-g5r
    @BapuPisal-g5r 9 місяців тому

    ट्रस्टने अजून बक्षीस द्यायला पाहिजे

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ

    लाख लाख रुपये किंमतीची बैला घेऊन कोणी पण मोठं नाव‌ करतात पण जो माणूस घरच्या गाईचा खोंड तयार करून एवढा मोठा नाव‌ करणे सोपं नाही खरच माऊलींच्या कष्टाचे फळ राजानें दिलं

  • @samratnikam3043
    @samratnikam3043 9 місяців тому

    एक नंबर मुलाखत❤

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 9 місяців тому

    हिंदकेसरी राजा🔥💝

  • @pintya1194
    @pintya1194 9 місяців тому +1

    तूम्ही घेतलेल्या जवळपास सर्वच मुलाखती मी पाहिल्या आहेत पण आजची मुलाखत गरीबाच सोन एकच नंबर आवडली आणि ते गाणं तर काय दरवेळी एकच नंबर रंग चढवत व्हीडीओला
    आसाच बैल पळत राहो
    आणि आसच नवीन व्हिडिओ बनवायला तूम्हाला बळ मिळत राहो 🎉🎊👑

  • @mangeshnimbalkar3849
    @mangeshnimbalkar3849 9 місяців тому +6

    राजा आणि हरण्या यांचे अभिनंदन 💐💐💐

  • @sagarjadhav3267
    @sagarjadhav3267 9 місяців тому

    खुप खुप अभिनंदन राजा गरीबीतुन नाव मोटे केले..🎉🎉🎉

  • @ramdasshinde4146
    @ramdasshinde4146 9 місяців тому

    Nad kela rajane ❤...baksur premi

  • @SunderFAN
    @SunderFAN 9 місяців тому

    अभिनंदन राजा 🎉❤❤

  • @shreekarpatil-di8mn
    @shreekarpatil-di8mn 9 місяців тому +3

    Nisargachi nal tumcha khup abhar❤

  • @Bhushannn_Yt
    @Bhushannn_Yt 9 місяців тому

    Aaj garibacha vijay jhala🎉

  • @sharadchavan9028
    @sharadchavan9028 9 місяців тому +4

    गरिबाला न्याय दिला सेवागिरी महाराज याणी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshchavan5815
    @maheshchavan5815 9 місяців тому +22

    Congratulations raja ❤❤❤

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 9 місяців тому

    मालकिनीच्या कष्टाचं चीज आहे

  • @kantilalmotefarmersolution3652
    @kantilalmotefarmersolution3652 9 місяців тому

    राजा ला पुढे अन्यात बकासुरचा मोठा वाटा आहे. कारण राजा ने बरेच दिवस गुलालात न्हवता सेमीला मार खात होता पण बकासुर बरोबर पैरा केला आणि त्या मैदानात फायनल मारला तिथून राजाने परत वळून बघितलंच नाही परत गुलाल सोडलाच नाही. बकासुर बरोबर फायनल मारल्यामुळं तिथून राजा पळतच गेला. आणि आज ओरिजिनल हिंदकेशरी झाला. खरंच बकासुर लकी ठरला राजाला. सलाम बकासुर

  • @shyamrohane3323
    @shyamrohane3323 9 місяців тому +1

    एक नंबर राजा बैलाच हार्दिक हार्दिक अभिनंदन