पुसेगाव चा एक नंबरचा हिंदकेसरी मानकरी घरनिकीचा राजा मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • घरनिकीचा राजाच्या मालकीची मुलाखत/राजा माझा नाही
    rajabailmulakhat
    #vadakibharatkesaribailgadasharyatlive
    #vadaki
    #वडकीभारतकेसरीबैलगाड्याशर्यतलाईव्ह
    #मथुर
    #मुंबईबिंनजोडशर्यत
    वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात
    #GodLakshyainthefieldofrace #hindkesarilakshyabail #hindkesarilakshyasharyat
    ##GodLakshyainthefieldofrace
    #hindkesarilakshyabail,
    #hindkesarilakshyasharyat,
    #hindkesarilakshyasantoshmankar,
    #hindkesarimothalakshya,
    #hindkesarimotorlakshya,
    #hindkesarichotalakshya,
    #hindkesaribailgadasharyatlakshya,
    #मोठालक्ष्याशर्यत
    #वायदी
    #mogalibailmulakhat
    #मोगलीबैलमुलाखत
    #खरसोंडीमोगळीबैलमुळखत
    #मोगली
    #मोठालक्ष्याछोटालक्ष्या
    #मोठालक्ष्यामुलाखत
    #मोठालक्ष्याशर्यत2022
    #मोठालक्ष्याबैलगाडाशर्यत
    #मोठालक्ष्यापैदास
    #मोठालक्ष्या2022
    #मोठालक्ष्यापुसेगावमैदान
    #मोठालक्ष्याछोटालक्ष्याशर्यत
    #मोठालक्ष्याचीपैदास
    #मोठालक्ष्याबैलगाडीशर्यत
    #मोठालक्ष्याशर्यतपुसेगाव
    #मोठालक्ष्याचीमुलाखत
    हिंदकेसरीमोठालक्ष्या
    सप्तहिंदकेसरीमोठालक्ष्या
    #बैलगाडाशर्यतstatus
    #बैलगाडाशर्यतdjong
    #बैलगाडाशर्यतहाराष्ट्र
    #बैलगाडाशर्यत
    #बैलगाडाशर्यतगाणी
    #बैलगाडाशर्यतव्हिडीओ
    #बैलगाडाशर्यतसातारा
    #बैलगाडाशर्यतdjsongstatus
    #बैलगाडा शर्यतsong
    #बैलगाडाशर्यत2021
    #बैलगाडाशर्यतटेटस
    #बैलगाडाशर्यतwhatsappstatus
    #बैलगाडाशर्यतपुणे
    #बैलगाडाशर्यतstatusdj
    #racingbull
    #racingbullet
    #racingbulletbike
    #racingbulllakshya
    #racingbullsvideos
    #racingbullsforsale
    #racingbullettrain
    #रेसिंगबुलेट
    #racinbulldozer
    #racingbulletgame
    #racingbulldog
    #racingbulltrailer
    #racingbulletmuffler
    #bullockcartace
    #bullockcartraceaccident
    #bullockcartracetelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartraceinmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bullockcartraceiamilnadu
    #bullockcartraceipunjab
    #bullockcartraceinandhrpradesh
    #bullockcarracefunnyaccident
    #bullockcartrace#bailgada
    #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021
    #bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatdakhva
    #bailgadasharyatmaharashtra
    #bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane
    #bailanchisharyat
    #bailanchisharyatdakhva
    #bailanchisharyatlava
    #bailanchisharyatvideo
    #bailanchisharyatdakua
    #bailanchisharyatsong
    #bailanchisharyatpatwa
    #bailanchisharyatlagali
    #bailanchisharyatgane
    #bailanchisharyatkya,
    #bailanchisharyate
    #bailanchisharyatmarathi
    #bailanchisharyatgani
    #bailanchisharyatdjgane
    #chaudharwadibailgadasharyat
    #chaudharwadi
    #chaudharwadimaidan
    #chaudharwadibailgadasharyatlive
    #chaudharwadimaidanlive
    #chaudharwadifinal
    #chaudharwadisharyat
    #chaudharwadilive
    #bullockcartrace
    #bullockcartraceaccident
    #bullockcar raceintelugu
    #bullockcartraceinkannada
    #bullockcartracnmaharashtra
    #bullockcartracevideo
    #bullockcartrace2021
    #bullockcart raceintamilnadu
    #bullockcartraceinpunjab
    #bullockcartraceinandhrapradesh
    #bullockcartracefunnyaccident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullockcartraceintamil
    #bullockcartracepalahalli
    #bailgadasharyatsong
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo
    #bailgadasharyatdjsong
    #bailgadasharyatringtone
    #बैलगाडाशर्यत
    #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021
    #bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadaharyatdakhva
    #bailgadasharyatmaharashtra
    #bailgadasharyatvideo021
    #bailgadasharyatgane
    #chotalakshyahotalakshya#bailgada
    #motha lakshya,
    chotalakshyabailchotalakshyamulakat,chota lakshyamotorlakshya,chotalakshyaapradhhota ai,छोटा #लक्ष्यबैलगाडाशर्यतछोटालक्ष्याछोटालक्ष्यामलाखतमोठाक्ष्याछोटालक्ष्याशर्यत,
    #mothalakshyassonya
    #bailgadasharyatpakshalakshyabailsong,
    #motorlakshya
    #chhota,lakshya,motha
    #lakshyabailrace,
    #mothalakshachipaidas
    ,#mavalmulshiexpresslakshya,
    #mothalakshyabailmulakhat

КОМЕНТАРІ • 302

  • @kiranmane3187
    @kiranmane3187 9 місяців тому +177

    गरीबांचा मान ठेवला आणि हिंद केसरी झाला, घरच्या गाईच्या खोंडाने अजून एकदा मान मिळवला अभिनंद सर्वांचे 🎊💐🎊👍

  • @abhijitkumbhar5290
    @abhijitkumbhar5290 9 місяців тому +173

    गरिबाचा राजा आज हिंदकेसरी झाला
    10 kg जीलिबी वाटली आज
    लय आनंद झाला
    फायनल बगुण डोळ्यातून नकळत पाणी आले ❤❤

  • @BkBittu12345
    @BkBittu12345 9 місяців тому +161

    माऊली च्या आश्रू चा मान ठेवला राजा ने❣️❣️

    • @kartikbhosale2867
      @kartikbhosale2867 9 місяців тому +4

      Khra ahe bhava aai cha man tevla rajana

    • @RameshJadhav-z6l
      @RameshJadhav-z6l 9 місяців тому +2

      होय दादा, माऊली च्या आश्रूचा मान ठेवला राजाने,अभिनंदन राजा🎉🎉

    • @VK-qs2we
      @VK-qs2we 9 місяців тому +3

      नक्कीच माऊली च्या शब्दचा मान ठेवला राजा ने ❤️❤️❤️❤️

  • @dipaksul8606
    @dipaksul8606 9 місяців тому +106

    माझी सुध्दा ईच्छा पुर्ण झाली.....चटणी भाकरी वराचा पैलवान...आजच दिवाळी .अगणित आनंद...आज पूर्ण महाराष्ट्रात ऐवढा गरीब बैल मालक कोण नसेल..साधी सरळ माणसं ....ना गोठा .ना दावण .ना फॅन ना Ac...शुन्य सुविद्या असणारा बैल...राज्याच्या कर्तृत्वाला.आणी माने परिवाराला सलाम....भविष्यसाठी खुप खुप शुभेच्छा🎉🎉🎉

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 9 місяців тому +1

      👌👌👌👌

    • @VijendraBhuvad
      @VijendraBhuvad 9 місяців тому +2

      हो दादा खर आहे हे ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आल 😢😢😢

    • @RameshJadhav-z6l
      @RameshJadhav-z6l 9 місяців тому +3

      मी काय म्हणतोय भावानो आपण राजाला गोठा बांधण्यासाठी मदत करूया प्रत्येक बैलाच्या फॅन्स जे लोक आहेत प्रत्येकानी शंभर रूपये पासून राजाला मदत करूया, लय वाईट वाटत राजाचा गोठा बघून

    • @dhanajiraskar280
      @dhanajiraskar280 9 місяців тому

      ​@@RameshJadhav-z6l बाबू माने घरणिकी kranacha Google नंबर ग्या लगेच करू मदत

    • @dhanajiraskar280
      @dhanajiraskar280 9 місяців тому

      आमचा सांगली जिल्याचे नाव करतोय राजा

  • @yuvrajshinde6244
    @yuvrajshinde6244 9 місяців тому +53

    नक्कीच राजा राजा आहे....आज पण हा खेळ गरीबाचा आहे हे राजाने सिद्ध केले....खरा हिंद केसरी राजा....मन जिंकले आज महादेवाच्या नंदीने....

  • @kedarnathmalsane123
    @kedarnathmalsane123 9 місяців тому +76

    मी बकासुर प्रेमी आहे पण बकासुर चा 3 नंबर झाला तरी आनंद झाला पण राजांनी 1 नंबर केला आणी आमच्या सारख्या गरीबाचा बैल आहे तो

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 9 місяців тому +37

    राजा त्याच्या पलाच्या जोरावर हित्पर्यांत आला आहे पण त्याला उजेडात आणण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर ..नाद आमचा साद महाराष्ट्राची ..या चायनाल न केलं असच गरीबाची बैल उजेडात आणा नंदीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की भेटणार❤❤❤

  • @VijendraBhuvad
    @VijendraBhuvad 9 місяців тому +17

    आईची मुलाखत पाहून डोळ्यातून पाणी आल होत बैल आपल्या मालकावरच प्रेम कधीच विसरू शकत नाही त्या आईना आजच बघून किती आनंद झाला असेल ते सांगू शकत नाही...❤😊

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 9 місяців тому +37

    वाळका कडबा खावून गरीबांना राजा झालाना ओरिजिनल हिंदकेसरी किताब मानकरी...आणी साहिलच्या पुण्याईने हेमंत फुलोरेंचा हरण्या... 🔥✌️💪

  • @BailgadaSharyatOfficial04
    @BailgadaSharyatOfficial04 9 місяців тому +25

    अभिनंदन राज्या आणि हरण्या 👑
    आणि आमचं काळीज बकासुर आणि सुंदर ❤ परत एकत्र पुसेगाव मैदान चा मानकरी 💯

  • @yogeshpol8293
    @yogeshpol8293 9 місяців тому

    तुमची गोष्ट खूप अभिमानास्पद तुम्हचा प्रवास खुप कठीण होता तरी देखील तुम्ही सर्व अडचणीवर मात करून खूप चांगलं यश संपादक केलंय खरंच तुमचा सर्व बैलगाडा प्रेमिना अभिमान वाटतो

  • @hemantbhosale3171
    @hemantbhosale3171 9 місяців тому +16

    खरच राजा जिंकला खूप बरे वाटले आमचा कल्याण चा हरण्या आणि राजा ही जोडी सगळ्यात जास्त स्पीड होता आज.अभिनंदन ❤

  • @SohamBudhavale
    @SohamBudhavale 9 місяців тому +14

    मी रात्रीचं स्टेटस ठेवले होते उद्या चा हिंदकेसरी घरनिकीचा राजा होणार आणि ते खरंच ठरले ❤❤

  • @shubhangijadhav3088
    @shubhangijadhav3088 9 місяців тому +20

    घरनिकीचा राजा... ❤❤❤बैलगाडा क्षेत्रातील आज ख-या अर्थांने राजा झाला... ❤👍

  • @AmarSitape
    @AmarSitape 9 місяців тому +18

    आज खऱ्या अर्थाने सगळं मिळालं..... आज राजा ने राजा ची जागा मिळवली. आयुष्यात सर्वोच्च स्थान नोंद केल.... राजा तुला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 9 місяців тому +2

    हा बैल ऊजेडातच तु आणला भावा
    आणि त्याचा आशिर्वाद तुला मिळाला १००k लवकर झाले राजाने एक नंबर केला
    म्हणून सर्वाना आनंद झाला
    #सुंदर प्रेमी ❤

  • @ganeshkadam6280
    @ganeshkadam6280 9 місяців тому +3

    धनाजी तुम्ही खरच या राजा बैलाचा शून्यातून शिखरापर्यंत झालेला प्रवास दाखवला.
    आज खरच डोळ्यातून पाणी आले.राजा जिंकला हे बघून डोळ्यात पाणी आलं.

  • @Advocateanjalispeaks
    @Advocateanjalispeaks 8 місяців тому

    राजाच्या आईची मुलाखत बघितली होती. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून माझ्या ही डोळ्यात पाणी आलं होत. आत्ता हा व्हिडिओ बघून खूप आनंद झाला. राजा बकासुर मथुर सारखा एक नंबर ला आला पाहिजे.... So much Love!!! ❤

  • @Naad_Mardani_Bailgada
    @Naad_Mardani_Bailgada 9 місяців тому +18

    घडतर परीस्थिती वर मात देऊन आपल्या स्पीडने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा व गरीबांच्या नंदीने "पुसेगाव Original हिंदकेसरी" मान पटकावला.....
    हिंदकेसरी घरनिकीकरांचा राजा आणि हरण्या चं अभिनंदन तसेच मालक,चालक,सुट्टीमेकर या सर्वांच अभिनंदन
    तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....🙏💯

  • @DhannarajPawar
    @DhannarajPawar 9 місяців тому +11

    लय मोठी नाव होती चर्चेत होती आज.... पण राजा आणि हरण्या ने दिल जिता आज.... 👍👍👍👍

  • @sourabhpatil9006
    @sourabhpatil9006 9 місяців тому +3

    भावा आज राज्या हिंदकेसरी झाला त्यात तुझा पण मोलाचा वाटा आहे.....कारण जेव्हा राजाला पैरा मिळत नव्हता तेव्हा तू पण मुलाखत घेऊन त्याला उजेडात आणलास....आणि राजा पण 1 नंबर चा बैल आहे .....आणि त्याला जोराची साथ म्हणजे हरण्याची साथ भेटली🎉🎉

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 9 місяців тому +2

    मालकिणीच्या भाकरीला जागला राजा ❤
    एक मुलगा करूशकत नाही ते केले❤❤❤
    आयुष्यभर आठवणीत राहील असा राजा ❤❤❤
    शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ❤❤❤

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 9 місяців тому +17

    हा पैरा जर नाही फुटला ना खरच सांगतो अजरामर जोडी राहील🎉🎉🎉❤❤

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 9 місяців тому +12

    खर सांगु माझी खुप इच्छा होती बकासुर अणि गरिबालचा राजा बरोबर पाळावा असो मी भरपूर दिवस बोलत होतो घरणिकीचा राजा हा या वर्षीचा एक नंबर करणार म्हंजे करणार अणि हरण्या पण खुप जबरदस्त पळला अभिनंदन कट्टर बकासुर समर्थक आदत ला घेऊन 3 नंबर केला वाघाने

    • @jitubhaye6248
      @jitubhaye6248 9 місяців тому

      बरोबर बोललास भावा मला पण हीच जोडी पाहिजे होती ठीक आहे बकासुर बरोबर सुंदर ही चांगला पाळला हार जीत होतच राहते राज्याला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐

  • @ramchandrabhatkande2692
    @ramchandrabhatkande2692 9 місяців тому +2

    सुटा निकालचा मानकरी मोठा लक्षा एकच वाग लक्षा अभिनंदन राजा मालक व राजाला खूप खूप शुभेच्छा

  • @SAGARJADHAV-wk4ec
    @SAGARJADHAV-wk4ec 9 місяців тому +20

    तुमच्या चॅनेल मुळ राजा उजेडात आला 💯💯

  • @gurunaththombare6538
    @gurunaththombare6538 9 місяців тому +12

    शेतकरी कधी गरीब नसतो तो राजा माणूस असतो,,,, हा बैल राजा हा ओरिजनल राजा only bull किंग ,,,,,,घरणीक्याचा राजा,,,,,सदव गुलाल मदे राहो,,,हीच ईश्वर चरणी प्रार्थना,,,,जय शिवराय जय शेतकरी,,,,,,

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 9 місяців тому +15

    माझी मनापासून इच्छा होती की राजा हिंदकेसरी ह्वावा आणि ती इच्छा पुर्ण झाली लय भारी वाटतयं ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rohitpatil3176
    @rohitpatil3176 9 місяців тому +7

    खरच भावानो राजा साठी गोठा नाही आहे पन सर्वानी एकत्र येऊन राजा साठी गोठा बांधण्या साठी मदत करावी

  • @dhananjayrohidasbhosale241
    @dhananjayrohidasbhosale241 9 місяців тому +35

    Congratulations Raja and respective owners.❤

  • @RohitThombare_6300
    @RohitThombare_6300 9 місяців тому +2

    ज्याप्रमाणे काकी बोलल्या होत्या की ,एक दिवस राजाच्या शेनाचं सोनं‌ होणार ते आज खर झालं..💯

  • @maheshgaikwad1605
    @maheshgaikwad1605 9 місяців тому +4

    कुणाचा विश्वास बसो नाही तर नाही बसो। पण आज दिवस भर माझ्या मनात येत होते की आज राज्य एक नंबर करणार।

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 9 місяців тому +11

    हारण्या. राजा... हिंद केसरी झाल्या बद्दल अभिनंदन.. आज गाडीला ग्यास लागला होता.. गटालाच समजलं होत कि गाडी ऐक नंबर करू शकते.. आणि तसंच झाला.. 🙏🙏🙏🥰🥰🥰

  • @ganeshkhilare2187
    @ganeshkhilare2187 9 місяців тому +1

    छान

  • @SatlingPatil-j3m
    @SatlingPatil-j3m 9 місяців тому +2

    भावा 1 no मुलाखत घेतली भरपूर विषयाला हात घातलास 👍👍👍👍

  • @sagarjadhav9321
    @sagarjadhav9321 9 місяців тому +6

    आज अस वाटल मोठा लक्षा आणि बार का लक्षा पळतोय राज्या आणि हरण्या ला खुप खुप शुभेच्छा

  • @sachinzhore1716
    @sachinzhore1716 9 місяців тому +3

    दादा तुमच्या कार्याला सलाम मागच्या मुलाखतीत सांगितल खर झाल गरिबांचा घरचा हिंद केसरी घरणीकीचा ❤❤ राजा ❤❤

  • @SantoshShinde-oc5ws
    @SantoshShinde-oc5ws 9 місяців тому +3

    बकासुर आज आदत बैल घेउन 3 no केला त्यात जो आनंद आहे त्यापेक्षा आज राजा हिंद केसरी झाला त्याने एक नंबर केला खरोखर आज राजाने गरिबाची जान ठेवली,❤❤ खुप आनंद झाला आज, एक बकासुर राजा प्रेमी.

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 9 місяців тому +12

    गरीबाची संपत्ती.. घरणिकी चा राजा❤
    राजा आज मन जिंकलास वाघा❤🎉
    वर्ष भर हाय धिंगाणा आता

  • @veersantosh2106
    @veersantosh2106 9 місяців тому +3

    गरीब नका म्हणू ज्या घरात राज्या आहे ते गरीब कसे राहतेल गरीब आहेत मनाने खूप श्रीमंत आहेत

  • @captain2333
    @captain2333 9 місяців тому +14

    जेव्हा सेमी फायनल झाली तेव्हाच मी तीतल्या माणसांना सांगितले होते. राजा 1नंबर करणार.

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 9 місяців тому +1

    लय खुश झालो आभीनंदन छान पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @ravan__1
    @ravan__1 9 місяців тому +18

    राजा मागच्या वर्षी पण फायनलमध्ये होता फायनल दुसर्या दिवशी घेतल्यामुळे राजा घरी गेला फायनलमध्ये पळला नाही.

  • @prashantdaphale2941
    @prashantdaphale2941 9 місяців тому +2

    तू खरा यूट्यूब वाला आहेस राव घरणिकीच्या राजा ला उजेडात आनारा खरा तू भावा

  • @rohitjankar4524
    @rohitjankar4524 9 місяців тому +6

    आज खऱ्या अर्थाने जाचा त्याला मान मिळाला ❤❤

  • @rohitdhanawade5070
    @rohitdhanawade5070 9 місяців тому

    काल मैदाना दिवशी माझा बहिणीच लग्न होत पण वेळ भेटेल तसा मैदान बघत होतो. फायनलचा निकाल ऐकलं आणि आनंदाला पारावार राहिला नाही. पटकन वेळ कडून पेढे आणले आणि सगळ्यांचे तोंड गोड केले 😍 मी एक बकासुर समर्थक पण बकासुर नी आदत खोंड सोबत घेऊन 3 no केला याचा आनंद झालाच पण राजानी एक no केला. काकींच्या कष्टाच आणि डोळ्यातल्या पाण्याचं रीन फेडल वाघानी या गोष्टीचा अभिमान वाटलं. अभिनंदन राजा ❤💐

  • @21shubhamchaudhari82
    @21shubhamchaudhari82 9 місяців тому +6

    राजा नी आज धाक दाखवून दिले की त्याला पाळयचे त्याला काय दूध आणि काजू घालायची गरज नाही त्याला स्पीड आहे तो पळणारच

  • @Mukesh_bhalekar
    @Mukesh_bhalekar 9 місяців тому

    राजा आणि हरण्याला सलाम❤❤❤ हिंदकेसरी अच्युत ड्रायव्हरला मनःपूर्वक सलाम❤❤❤

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 9 місяців тому +1

    धनाजी आपल्या तोंडात पहिला पेढा कारण काकिंची मुलाखत झाली तीच मुलाखत हिंदकेसरी चा मार्ग सुरू झाला आणि राजाचं अभिनंदन ता.कराड जि.सातारा गाव वाण्याची वाडी

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 9 місяців тому +8

    अभिनंदन..... राजा. आणि राजा

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq 9 місяців тому

    राजा हा राजाच राहतो गरीबाचा राजा हा आज अख्या महाराष्ट्राचा राजा झाला तुम्हाला मानाचा मुजरा 21 तोफोकी सलामी

  • @avadhutpawar3072
    @avadhutpawar3072 9 місяців тому +2

    गरिबाची संपत्ती चटणी भाकरी वरचा बैल लाडका राजा ♥️👑

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 9 місяців тому +1

    गरिबांचा राजा हिंदकेसरी झाला

  • @NarayanBhokate
    @NarayanBhokate 9 місяців тому

    Dhanaji sir tumc khup abhinandan

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 9 місяців тому

    खुप अभिनंदन गरिबाचा बैल आज १ नंबर चा हिंदकेसरी झाला👌

  • @vikasgaikwad9933
    @vikasgaikwad9933 9 місяців тому +1

    अभिनंदन राजाचे कुठे गेले ते 1 नंबर चे ठेकेदार शेपूट आत घालून बसले असतील आज गरीबाचा बैल जिंकला

  • @amarshembade6925
    @amarshembade6925 9 місяців тому +1

    धनाजी पिसाळ दादा तुमचे पण मनापासून धन्यवाद कारण तु हार असो किंवा जीत तु नेहमीच मुलाखत घेऊन राजाला सगळ्यांपर्यंत पोहचवताय🙏❤

  • @rameshshinde7401
    @rameshshinde7401 9 місяців тому

    पहिल्यांदा सर्व हिंदकेसरी जोडींच अभिनदन 🐂🐂💐
    बकासुर आणि सुंदर कढून #घरणीकीचा राजाला शुभेच्छा...✌️👍
    हा फोटो टाकला त्याबद्दल शेठ धन्यवाद..✌️👍
    गरिबाचा बैल आज original हिंदकेसरी झाला ✌️👍😄🐂
    आम्ही vita- पारेकर ✨✨✨✌️👍😍#राजा✨🐂

  • @lavsanap9130
    @lavsanap9130 9 місяців тому +5

    Malkinichi mulakhat gya lavkar ❤

  • @pradeeppatil1245
    @pradeeppatil1245 9 місяців тому

    हिंदकेसरी राजा झाला पण मालकीण त्याची जास्त कष्ट करती, काकी सगळ्यात जास्त तुमचं अभिनंदन, पैलवान बापू परिवाराकडून आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤

  • @bakasurlover....
    @bakasurlover.... 9 місяців тому

    अमोल दादा पुसेगाव च्या राहुल बापू च्या पक्षा ची मुलाघत घ्या.. खुप speed लागलेल गाडीला खुप मोठा Fan झालो पक्षाचा
    आणी बापू चे अभिनंदन पक्षा हिंदकेसरी झाल्या बदल.. 💐💐💐💐

  • @santoshpawar4881
    @santoshpawar4881 9 місяців тому +10

    राजा ला गोठ्या साठी मदत करा
    मला गुगल पे नंबर द्या शेट

  • @kingofking07
    @kingofking07 9 місяців тому +1

    दादा घोट्याला किती मटेरियल लागतय सांगा आमचं हार्डवेअर च दुकान आहे पुण्यात ❤

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ

    एक नंबर चा मानकरी झाला खुप आनंद झाला मनाला लाख लाख शुभेच्छा राजा आणि हारण्या ❤❤🎉🎉🎉🎉

  • @nikhilbagade7873
    @nikhilbagade7873 9 місяців тому

    गरिबांचा बैल खूप आनंद झाला स्वप्न साकार केले हिंदकेसरी झाला

  • @rajawaghade4470
    @rajawaghade4470 9 місяців тому +3

    गरिबांचा बेल हिंदकेसरी झाला एकच नंबर

  • @SurajBhadrike-p7w
    @SurajBhadrike-p7w 9 місяців тому +1

    खरच त्या मातेनी राजावर जीव लावला तीच उपकार फेडलं राजानी गरीबाचा बैलानी 1 नंबर केला खूप बर वाटल

  • @lordkeprovachan924
    @lordkeprovachan924 9 місяців тому +1

    Gharnikicha Raja ani Harnya Hindkesari zale abhinandan❤

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 9 місяців тому

    एक नंबर

  • @Rahulshilimkar-c6y
    @Rahulshilimkar-c6y 9 місяців тому

    त्या माऊलीचा आशिर्वाद

  • @rohitpatil3176
    @rohitpatil3176 9 місяців тому

    नाद आमचा साद महाराष्ट्राची खर ह्या च्यानयल मुळे पुढे आला आणि आज त्याने दाखवून दिल

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq 9 місяців тому +1

    हरण्याच्या मालकाच कौतुक करायला पाहिजे गरीबाला जवळ घेतल आणि राजा हा राजा झाला ✌️

  • @VikasPatil-cm4uo
    @VikasPatil-cm4uo 9 місяців тому +1

    मी राजाला पहिल्यांदा बगतोय तेच्या गावच नाव पहिल्यांदा ऐकतोय पण आई वडील आपल्या लेकराकडून ज्या अपेक्षा ठेवतात तस राजाकडून ठेवली ती आज राजानी गरीब परिस्तीतून तेनी पूर्ण केली खरच पारन फेडल राजानी आणि एक विनंती राजाच्या मालकाला राजाला विकू नका कारण घरच्या गाईच खोंड आहे परत असा राजा होणार नाही ❤

  • @sagarpatil6301
    @sagarpatil6301 9 місяців тому +1

    तुमच्या मुळे राजा उजेडात आला दादा सलाम तुम्हाला

  • @surajbhoir320
    @surajbhoir320 9 місяців тому

    Abhinandan raja ani harnya 🌹🌹🙏🙏

  • @appag5252
    @appag5252 9 місяців тому +11

    Congratulations raja🎉🎉❤❤

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 9 місяців тому +10

    अभिनंदन राजा ❤ कट्टर बकासुर प्रेमी

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 9 місяців тому +1

    First time u tuber emotional jhalay❤

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 9 місяців тому

    ऑलवेज फेवोरेट राजा❤. खूप छान वाटला राजाने १ नंबर केल्याचा
    एक मथुर फैन

  • @AdityaLokhande-y3c
    @AdityaLokhande-y3c 9 місяців тому +1

    आज खरंच सर्वांचा मन जिंकले ❤❤❤❤

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 9 місяців тому +2

    Baba ani kaki jinkalya 👍👍👍👍

  • @GuravPatil
    @GuravPatil 9 місяців тому

    खूप खूप अभिनंदन राज

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 9 місяців тому +2

    Kalynchi shan haranya ani raja congratulations 😘😘😘💐💐💐🌹

  • @sachindhundye-pr3uu
    @sachindhundye-pr3uu 9 місяців тому

    गरीबांच्या बैल जिंकला अभिनंदन पुरन ऊरला पुर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे

  • @RiyaPatil-kc2gn
    @RiyaPatil-kc2gn 9 місяців тому

    Dada aata rajyachya malkinichi mulakhat ghya aata.tya maulichi mehanat aahe 1no sathi.❤❤❤love RAJA❤❤❤

  • @sambhajighodepatil3303
    @sambhajighodepatil3303 9 місяців тому +1

    अभिनंदन घरनीकीचा राजा❤❤ किंग 🎉❤

  • @sachindhundye-pr3uu
    @sachindhundye-pr3uu 9 місяців тому

    फुल नाही फुलांची पाकळी म्हणून राजाच्या गोव्याला मदत करीन पुर्ण महाराष्ट्र

  • @rohanborle1705
    @rohanborle1705 9 місяців тому

    अभिनंदन🎉

  • @dattababar1486
    @dattababar1486 9 місяців тому

    Congratulations 🌹🌹🌹 Raja

  • @Gabrusheth
    @Gabrusheth 9 місяців тому

    बकासुर जरी तिसरा आला असला तरी राजा आणि हरण्यासाठी खुष आहे हरण्या मुंबई विभागाचा आहे यामुळे जास्तच खुष आहे
    #एक_बकासुरप्रेमी

  • @kishorpawar8157
    @kishorpawar8157 9 місяців тому +2

    मि आज एक आणूभवल सगले बैल बगीतले top च्या बैलाजवळ फोटो काडाय ऊभ राहून देत न्हवते राज्या जवळ एका शब्दान कोन काय बोल नाय ना कोनी माज दाखवला

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 9 місяців тому

    मी बकासुर प्रेमी बकासुर फायनल ला राहिला तो राहणारच होता नंबर वगैरे आमच्या साठी त्याने काढला नही काढला काही फरक पडत नही पण आज सगळे नामांकित नंदी एक नंबरचे सेमिलाच बाहेर गेले पण एक गरीबाचा राजा घर्निकीचा राजा आज हिंद केसरी झाला खुप बर वाटल राजा मध्ये धमक तर आहेच राजा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 9 місяців тому

    मी तुमच्या मागच्याच मुलाखती मध्ये म्हणलं होतं की राज्या ला बैल पुरला की त्यानं कार्यक्रम केलाच म्हणून समजा आणि आज तर पब्लिक चं भिताड हरण्या ची साथ होती म्हणल्यावर एक नंबर होणारच होता राज्या राज्याच आहे ❤❤

  • @chintamandomale967
    @chintamandomale967 9 місяців тому

    Lai bhari vatal bhau aaj❤❤

  • @Anil-ju4te
    @Anil-ju4te 9 місяців тому

    प्रेत्येक राजा प्रेमिनी जर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत केली तर आपल्या राज्याचा गोटा लवकर पूर्ण होईल

  • @rahullad4145
    @rahullad4145 9 місяців тому

    गरीबांचा राजा हिंदकेसरी झाला
    अभिनंदन राजा

  • @rajpatil7453
    @rajpatil7453 9 місяців тому

    Mazya manatli jodi zali win ek no kam zala 👍

  • @surajbharane9679
    @surajbharane9679 9 місяців тому +8

    Congratulations 🎉🎉

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 9 місяців тому

    माऊलीचे अश्रूंची झाली फुले. घरणिकीचा राजा अभिनंदन.

  • @dineshsalave8355
    @dineshsalave8355 9 місяців тому +1

    ❤❤❤❤ गरीबाचा बैल हिंदकेशरी झाला🔝✌🏽💥❤️‍🔥