🏡Low Budget House || फक्त दहा लाखात (१०) बनलेल्या घरची सविस्तर माहिती || Dream Home || घर 10 लाखात 😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • PART 2 Video Link:- • 🏕️फक्त दहा(१०)लाखात बन...
    PART 1 Video
    Link:- • 🏕️फक्त #१०(दहा) लाखात ...
    नमस्कार You Tube Family तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनल वर स्वागत आहे. 🙏
    🏕️ आम्ही 2023 मध्ये आमच्या नविन घराचे बांधकाम पूर्ण केले.आणि ते ही खूप कमी वेळात म्हणजे फक्त दीड महिन्यातच पूर्ण केले. आणि या आमच्या घर बांधकामाचे अनुभव तुम्हा सर्वांच्या सोबत शेअर करत आहे.
    कारण बऱ्याच जणांचे स्वप्न असते स्वतःचे घर
    आणि पुण्यासारख्या शहरात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशक्य वाटत असताना, फक्त आणि फक्त आमच्या दोघांच्या जिद्द आणि चिकाटी ह्या स्वभावामुळे आमच हे स्वप्न आम्ही पूर्ण केले आहे. आणि ते ही खूप कमी खर्चात आणि कमी कालवधीमध्ये, आणि "स्वतः हा" शब्द खूप महत्वाचा आहे कारण आम्ही हे बांधकाम स्वतः बांधले आहे.त्यामूळे इतका कमी खर्च आला.आणि एकदम छान क्वालिटीचे मटेरीयल वापरून जस पाहिजे तस आणि मजबूत बांधकाम पूर्ण करता आले.
    तसच आम्हाला अस वाटत की ज्याना कोणाला घर बांधायचं आहे त्यांना आमचा हा अनुभव सांगावा. जेणेकरून प्रत्येकाला स्वतःच्या स्वप्नातले घर बांधण्यास खूप मोठी तडजोड करावी लागणार नाही. खूप कमी खर्चात सुद्धा राहण्या योग्य जसे शहरात सर्व सूखसोईनीं युक्त घर असतात. तसेच हे घर खूप कमी खर्चात पूर्ण करता येईल.हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. माहिती आवडली असेल तर चॅनेल subscribe करा 🙏
    माझ्या चॅनेल वर भेट दील्या बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासुन धन्यवाद,🙏🙏🙏🙏

КОМЕНТАРІ • 4

  • @loy2027
    @loy2027 День тому

    सुंदर घर आहे
    घर जे बनवले आहे त्याचा total area काय आहे

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  День тому

      Thank You 🙏
      1000 srf एरिया आहे

  • @ashokparkhe9510
    @ashokparkhe9510 День тому

    आकुर्डी ला डाॅ.कामेरकर यांच्याकडे पाहिले सारखे वाटते

    • @lpk_vlogspune
      @lpk_vlogspune  День тому

      हो सर हे माझे मिस्टर आहेत हे यूट्यूब चैनल मी चालवते पण बऱ्याच विव्हरसना डिटेल्स मध्ये घराच्या बांधकामाची माहिती हवी होती त्यामुळे त्यांची मदत घेतली व्हिडिओ बनवण्यासाठी