Best Unlimited Thali In Pune 👌 || Pure Veg Thali || स्वच्छ, ताजे आणि पौष्टीक जेवण || 💸 Only 360 Rup

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • सगळ्यात भारी पुण्यातली अनलिमिटेड थाळी, या थाळीचे विशेष म्हणजे स्वच्छ ताजे आणि पौष्टिक अन्न या थाळीमध्ये अमर्यादित प्रमाणात आपल्याला खायला मिळते लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना खाता येण्यासारखे पदार्थ असल्यामुळे पैसा वसूल थाळी म्हणता येईल, या थाळीमध्ये तीन प्रकारच्या भाज्या दोन प्रकारचे गोड पदार्थ कडी पापड लोणचे पाच प्रकारच्या चटण्या सॅलड्स चपाती रोटी, वडे आणि बरच काही असतं
    सगळ्यात पहिले आपण बाहेर जेवण करायचं म्हणलं की फुडपॉयसनिंग तर होणार नाही ना हा विचार डोक्यात येतो मग अशा वेळेस आपण हॉटेलची स्वच्छता आहे की नाही हे आधी बघतो हे इथे खूप काळजीपूर्वक लक्ष दिले गेलेले आहे आणि गेली बारा वर्षांपासून आम्ही याच हॉटेलमध्ये जेवायला जातो आम्हाला येथील अन्न कधीही बांधलेले नाही त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून ज्यांना अजून माहित नाही की पिंपरी चिंचवड मध्ये कुठे अनलिमिटेव्हेज थाळी मिळते. त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू 🙏
    Link • Best Unlimited Thali |...

КОМЕНТАРІ •